ओळख

चिप्लुन्कर's picture
चिप्लुन्कर in काथ्याकूट
5 Jan 2011 - 4:41 pm
गाभा: 

नमस्कार लोकहो , शेवटी पुष्कळ प्रयत्न नंतर मिसळपाव वर प्रवेश मिळाला आहे . नव्या वर्षाची हि एक मला चागली भेट मिळाली आहे असे मला वाटते .

सर्वाना आपली ओळख कशी करून द्यावी हे न कळल्या मुळे ओळखीसाठीच हा काथ्याकुट.

तूर्तास इतकेच.

महा - ०८

चिपळूणकर

प्रतिक्रिया

गणेशा's picture

5 Jan 2011 - 6:18 pm | गणेशा

स्वागत !!

आपले धागे.. मते.. रिप्लाय येवुद्या आपोआपच ओलख होत जाईल

अवलिया's picture

5 Jan 2011 - 6:25 pm | अवलिया

भप्करचं काय झालं ?
हा प्रश्न
चिप्लुन्करचं काय झालं?
असा न होवो यासाठी शुभेच्छा !!

अब् क's picture

6 Jan 2011 - 3:42 pm | अब् क

सहमत!!!

मुलूखावेगळी's picture

5 Jan 2011 - 6:37 pm | मुलूखावेगळी

या या

"नमस्कार
आपन इथे बरेच पॉप्युलर आहत
तुमची ओळख करुन घ्यायला आवडेल
तुम्हाला?"

असे सगळ्याना खरड करा
ओळखी होतात का बघा?
ट्रायल घ्या फ्री आहे इथे खरड

५० फक्त's picture

5 Jan 2011 - 6:48 pm | ५० फक्त

या स्वागत आहे चिपळुणकर.

हर्षद.

चिपळूणकर आपलं पुर्ण नाव समजेल का? कारण माझ्या ओळखीचेपण एक चिपळूणकर आहेत.. म्हणून सहज विचारतोय...

थोडे स्पश्ट कराल काय ?

शिल्पा ब's picture

6 Jan 2011 - 9:00 am | शिल्पा ब

केला का सासुरवास सुरु? ;)

आत्मशून्य's picture

6 Jan 2011 - 10:24 am | आत्मशून्य

मला फक्त इतकेच म्हणायचे होते की जर इथे प्रवेश मीळायला पूश्कळ प्रयत्न करावे लागत असतील तर या साईट्मधे काहेतरी टेक्नीकल प्रोब्लेम आहे, जो सूधारणे आवश्यक आहे.

सासुरवास कसला यात ? " दील्याघरी सूखी रहायचे सोडून इकडे कशाला भटकलात" असे थोडच वीचारलय ?

स्मिता.'s picture

6 Jan 2011 - 3:53 pm | स्मिता.

चिपळूणकरांचे स्वागत आहे.

मला फक्त इतकेच म्हणायचे होते की जर इथे प्रवेश मीळायला पूश्कळ प्रयत्न करावे लागत असतील तर या साईट्मधे काहेतरी टेक्नीकल प्रोब्लेम आहे, जो सूधारणे आवश्यक आहे.

मला वाटतं साईट मध्ये तांत्रिक बिघाड नसून सदस्यत्व देणार्‍यांच्या (अ‍ॅडमिनच्या) वेळेचा प्रॉब्लेम आहे. मलासुद्धा येथे प्रवेश मिळायला बरेच प्रयत्न करायला लागले. ३ वेळा नोंदणी केल्यावर मला प्रवेश मिळालाय. आधीच्या २ नोंदणींचं काय झालं देव जाणे, त्यावर अजूपर्यंतही काहीच रिस्पॉन्स नाही.

रणजित चितळे's picture

6 Jan 2011 - 11:13 am | रणजित चितळे

आपले स्वागत आहे

चिप्लुन्कर's picture

6 Jan 2011 - 1:26 pm | चिप्लुन्कर

शुभेछा बद्दल आभार. मी मुळचा चिपळूण चा आहे म्हणून चिपळूण कर . जन्म रत्नागिरी चा म्हणून महा - ०८ , पण शिक्षण आणि नोकरी निमित्त मुंबई , पुणे , कोल्हापूर, गोवा या ठिकाण वास्तव्य झालेलेआहे. सध्या ठाण्यात राहत आहे.

पर्नल नेने मराठे's picture

6 Jan 2011 - 3:47 pm | पर्नल नेने मराठे

चिप्लुन्कर तुमचे स्वागत आहे!!!
पण जरा जपुन नाहितर इकडे हातात चिपळ्या घ्याव्या लागतात ;)