गाभा:
दत्तगुरूच्या संदर्भातील काही कथांवर इथे बरेच चर्वण झालेय.
त्याच संदर्भातील एक गाणे आठवले .
त्या गाण्यात " चिलीया बाळाची बारीक भाजी " असे काहीसे शब्द होते
ती कथा नक्की काय आहे हे कोणास ठाऊक आहे का?
असल्यास ती कथा काय आहे ते सांगावे.
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे?
हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?
प्रतिक्रिया
22 Dec 2010 - 1:36 pm | टारझन
उत्तम धागा. चर्चा / प्रतिसाद वाचण्यास उत्सुक .
-चोता दोन
22 Dec 2010 - 1:38 pm | अवलिया
हेच म्हणतो
- विरझण
22 Dec 2010 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते
मलाही हेच म्हणायचे आहे.
- सावरिया
22 Dec 2010 - 2:37 pm | sneharani
मलापण हेच म्हणायचे आहे!
- बघुन रहाकर्ते
22 Dec 2010 - 2:49 pm | पर्नल नेने मराठे
ऐया तु पण ?
-धंदापाणी
22 Dec 2010 - 2:56 pm | नगरीनिरंजन
मी पण हेच म्हणणार.
-भूभू
22 Dec 2010 - 4:03 pm | प्रीत-मोहर
मीसुद्धा असेच म्हण्ते
मगरीकातंडन
22 Dec 2010 - 4:07 pm | स्पा
असेच म्हन्तो
- आम्बेमोहोरः सुवासिक तांदूळ
22 Dec 2010 - 9:19 pm | पैसा
असेच म्हणते
ह्या:
22 Dec 2010 - 10:27 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सेम टू सेम,
० कैसा०
22 Dec 2010 - 10:43 pm | अडगळ
खरंच की
~ जाईल_औंदा इजिप्त कधी ती ~
22 Dec 2010 - 11:07 pm | Nile
तेच ते.
-फटकळ
22 Dec 2010 - 11:09 pm | कवितानागेश
ऐय्या हो की.
-सैल
22 Dec 2010 - 11:28 pm | चिंतामणी
चिलीया बाळ कोण होता ? दत्त संप्रदाय आणि नाथसंप्रदाय हे एकच की वेगवेगळे?
हे संप्रदाय कोणी स्थापन केले? नाथ संप्रदयातील गुरुपरंपरेबद्दल कोणी सांगेल का?
सगळेच T.P. करत आहेत.
प्रश्ण निट वाचा आणि पुढे जा. :|
23 Dec 2010 - 6:14 am | स्पा
अगदी बरोबर
- नागमणी
23 Dec 2010 - 8:22 am | सविता
कशाला पण? वाचायला मजा येतेय ना?नै का?
-(ह) घ्या
23 Dec 2010 - 1:34 pm | टारझन
शक्यता नाकारता येत नाही.
- शकिल
23 Dec 2010 - 1:54 pm | प्रीत-मोहर
ह्म्म
लाईनमन
23 Dec 2010 - 1:58 pm | नगरीनिरंजन
खरंय.
- खानजोहर:प्रेमाला फुटला अंकुर
23 Dec 2010 - 2:00 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि
24 Dec 2010 - 2:59 pm | नरेशकुमार
अगदि हेच बोल्नार होतो, पन तुम्हि तोन्डातले शब्द काढुन घेतले.
24 Dec 2010 - 3:00 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 3:27 pm | नरेशकुमार
जाउदे, आता शब्द तोन्डातच ठेवतो.
22 Dec 2010 - 2:40 pm | पर्नल नेने मराठे
बिपिनशी सहमत...
चेपिन संपादकर्ते
22 Dec 2010 - 1:41 pm | वेताळ
असे उत्तर दिले तर ह्या प्रश्नाचे आता कोण उत्तर देणार?
22 Dec 2010 - 1:53 pm | अवलिया
एकदा आम्ही रुपककथेचा अर्थ कसा लावायचा हे नीट समजवुन दिले.
आता विजुभाउंना १००+ चा धागा आपला पण असावा असे डोहाळे लागले त्याला आपण काय करणार?
तेव्हा चालु द्या!!
24 Dec 2010 - 3:11 pm | नरेशकुमार
विजुभाउंना डोहाळे
कसे शक्य वाटते ? उगा बोटं उचलायचि आनि टायपायचे काय पन
तरी पन शक्यता नाकारता येत नाय बुवा.
22 Dec 2010 - 1:41 pm | यकु
चिलया बाळाची कथा इथे वाचा
22 Dec 2010 - 2:22 pm | विजुभाऊ
धन्यवाद यशवन्तराव.
22 Dec 2010 - 1:42 pm | आजानुकर्ण
रा. चिं. ढेरे यांच्या नाथ संप्रदायाचा इतिहास या पुस्तकात नाथ संप्रदायाबद्दल बरीचशी माहिती मिळेल.
22 Dec 2010 - 1:45 pm | गवि
अरे देवा..
बरं..
त्या मूळ चर्चेच्या धाग्यातच धागालेखिकेने एक लिंक दिली आहे, चिलियाबाळाच्या कथेसाठी.
पहिल्या दहा बारा कॉमेंटस मधेच दिसेल.
असेच एक अतिथी सत्कारापोटी "शिजवलेले मूल" पैकी आहे.
(वैधानिक इशारा: प्रतीकात्मक अर्थही असू शकतो. तात्पर्यः अतिथी देवो भवः)
गहन आहे विषय पण उगीचच सूचना: फक्त तात्पर्य समजून घेतले तर गोळीबार टळेल.
22 Dec 2010 - 2:22 pm | योगप्रभू
'प्रसाद' या मासिकाने (प्रसाद प्रकाशन, पुणे) फार पूर्वी 'दत्त संप्रदाय विशेषांक' नावाचा व्यापक, सुंदर आणि अभ्यासकांसाठी संग्राह्य विशेषांक काढला होता. हा अंक सध्या बाजारात दुर्मीळ आहे, परंतु प्रकाशनाच्या कार्यालयात संपर्क साधून बघावा. दत्त अवधूत संप्रदायाची परंपरा-इतिहास-शिस्त-महत्त्वाची स्थळे असे खूप लेख आहेत. मी तो अंक वाचून परत केला त्याचवेळी त्याची झेरॉक्स करायला हवी होती. आता हळहळ वाटते.
22 Dec 2010 - 2:29 pm | स्पा
माझ्यामते " दत्त संप्रदाय" असा वेगळा विभाग मिपावर उघडावा...............
;)
23 Dec 2010 - 1:27 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाही
22 Dec 2010 - 3:49 pm | सुप्परमॅन
धागा कशाला काढला? शुचिंना खरड टाकायची. त्यांचा अशा विषयात हातखंडा आहे. त्यांनी तुम्हाला सांगितली असती गोष्ट.
22 Dec 2010 - 11:30 pm | चिंतामणी
तु सुध्दा घे उडुन. :(
22 Dec 2010 - 11:38 pm | आमोद शिंदे
लिमाउजेट पुष्करिणी यशोधरा ह्यांच्याकडेही असली बरीच माहिती असते.
23 Dec 2010 - 1:25 pm | यशोधरा
अरे शिंदे शेक्रेटरी, तुमी इकडे काय थांबला भिंतीला तुंबड्या लावत? जा, सांगितलेली कामं करा! फुकट (धागे) खाऊ!
23 Dec 2010 - 1:30 pm | टारझन
'अरे' ह्या एकेरी उल्लेखा नंतर "तुमी" ( पक्षी : तुम्ही) हा दुहेरी उल्लेख मराठी व्याकरणात चालतो काय ? कृपया जाणकारांनी प्रकाश टाकावा. वडिलांना "अरे तुम्ही माझी गाडी घेऊन गेला होतात काय ? " असे वाक्य कर्णमधुर वाटत नाही.
मराठीच्या व्याकरणात "भाड" ला समानार्थी शब्द म्हणुन "फुकट" चालुन जाते काय ? इथेही जाणकारांच्या प्रकाशात बघायला उत्सुक आहे.
- शब्दधारा
23 Dec 2010 - 7:22 pm | आमोद शिंदे
असं चिडायचं नाही हा निष्काम भक्तित!! दत्तगुरुंनी हेच शिकवले आहे का?
23 Dec 2010 - 7:25 pm | यशोधरा
चिडून नाय काय! :)
चिल्लर पिल्लर लोकांवर काय चिडायचे? तसे तर तुकाराम महाराजांचे पण आम्ही ऐकतो. नाठाळांचे माथी काठी घालायलाही शिकवते आमचे प्रॅक्टीकल अध्यात्म.
आता जा, कामाला लागा.
23 Dec 2010 - 7:39 pm | आमोद शिंदे
चालू द्या... तोवर आम्ही मुग्धाचे हे गोड गाणे ऐकतो!
http://www.youtube.com/watch?v=K_ZNfZYRB3s
23 Dec 2010 - 7:42 pm | यशोधरा
यूट्यूब बॅन आहे हो हापिसात. बाकी तुम्ही गप्प बसलात. आनंद जाहला. कीपीट अप. शुभेच्छा. :)
24 Dec 2010 - 10:42 am | पंगा
मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?
24 Dec 2010 - 10:57 am | आमोद शिंदे
फु ट लो!!!!
प्रतिसाद ऑफ द इयर...
24 Dec 2010 - 12:44 pm | यशोधरा
>>मग त्याच तुकाराममहाराजांचे ऐकून भल्यांना काय देता भले?>> पंगा, त्याची उठाठेव तुम्हांला कशाला? भलेपणाशी तुमचा दुरुनही संबंध असावा असे वाटत नाही. उगाच चांचौ.
आणि तुम्ही भले आहात असे गृहीत धरुन जरी तुम्हांला काही दिले तरी मुळातच तुमच्यापाशी सभ्यता वा लाज नाहीच ती झाकायचाही प्रश्न उद्भवत नाही, नाही का? असो. शहाणे असाल तर एवढे पुरेसे होईल असे वाटते.
24 Dec 2010 - 3:50 pm | विजुभाऊ
माझेही हेच मत आहे.
पंगा थट्टा मस्करी करावी पण त्याला काळवेळ व्यक्ती वगैरे बघून थोडी मुरड सुधा घालावी. मर्यादा राखावी
23 Dec 2010 - 6:53 am | Pain
चिलीया नाही, चिलया बाळ.
नाथपरंपरा म्हणजे बहुदा श्रीदत्तात्रेयांची शिष्यपरंपरा.
ती आदिगुरु गहिनीनाथांपासून सुरु होऊन मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ वगैरे करत करत अलीकडे निवृत्तीनाथांपर्यंत आली आहे. (जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा)
23 Dec 2010 - 8:00 am | शिल्पा ब
आँ..आमी ना ज्जा शिक्रेट फोडणार...;)
23 Dec 2010 - 9:09 am | टारझन
तो जाणकारांनी प्रकाश टाका म्हणतोय , तुम्ही नका मनाला लावुन घेऊ ;)
-(जाणकार) टारझन
23 Dec 2010 - 12:27 pm | विश्वनाथ मेहेंदळे
त्या जाणकारच आहेत. पण सध्या त्यांच्याकडचा प्रकाश संपला असेल. डे लाईट पुरेसा सेव्ह केलेला दिसत नाही.
23 Dec 2010 - 1:27 pm | अवलिया
शक्यता नाकारता येत नाही
23 Dec 2010 - 2:50 pm | महानगरी
नाथपरंपरा ही शैवसंप्रदायातून आली आहे.
23 Dec 2010 - 3:07 pm | टारझन
शक्यता नाकारता येत नाहि.
- हानिल
23 Dec 2010 - 2:26 pm | विजुभाऊ
दत्त संप्रदाय आणि आयसेनहॉवर अर्थात कोणाचा कोण : सौतन्त्र सामाजीक पौराणीक ऐत्याशीक वगणाट्य.
असा एखादा धागा सुरु व्हावा अशी इच्छा व्यक्त करूया म्हणतोय.
अरे....काय राव काय चाल्लय काय ( बनवाबनवी : सुधीर जोशी)
धागा कुठला, विषय कुठे ,तुम्ही कुठे, मी कुठे , शक्यता कुठे
...............हर हर मुळे मुठे मुळे मुठे
23 Dec 2010 - 3:10 pm | परिकथेतील राजकुमार
आयसेनहॉवरची कथा कुठे वाचायला मिळेल ?
23 Dec 2010 - 5:35 pm | विजुभाऊ
आयसेनहॉवरची साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण कहाणी लौकरच टाक्तोय.
तो अमेरीका या जगाचा १९व्या शतकात जन्मलेला शेवट्चा अध्यक्ष होता.
23 Dec 2010 - 6:58 pm | सिद्धार्थ ४
शक्यता नाकारता येत नाहि.
24 Dec 2010 - 10:15 am | विजुभाऊ
सर्व प्रतीसाधकांचे मणःपूरवक धण्यवाद