गाभा:
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.
प्रतिक्रिया
23 Nov 2010 - 7:58 am | ए.चंद्रशेखर
रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा.
वाचून धन्य झालो.
23 Nov 2010 - 7:58 am | प्रियाली
सहमत आहे.
23 Nov 2010 - 9:30 am | मी-सौरभ
भावनाओंको समझो :)
23 Nov 2010 - 9:00 pm | संदीप चित्रे
जरा हमारी भी भावनाओं को समझो ...
@अभिजित - १
>> मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.
>>
आता बघा हं.........
मी इथे मिसळपाववर बघतो की बरेच लोक 'काहीच्या काही' या सरळ शुद्ध शब्दाऐवजी 'कैच्या कै' हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय? रिक्लायनरवर बसून असली भाषा वापरली की मातीचा सुगंध अंगी लागतो का? पण त्याच्याकरता मराठीची अशी मारू नका !!
आता हा परिच्छेद ५ वेळा लिहायचा प्रयत्न करा मग पुढच्या परिच्छेदाकडे वळू :)
24 Nov 2010 - 12:15 am | चिगो
हाणा तिच्या मायला...
अवांतर : मी मराठीची मारतोय का !? नाही "मायला" सारखा मातीचा सुगंध शब्द वापरलाय म्हणुन विचारतोय.. ;-)
23 Nov 2010 - 10:25 am | स्पा
मि सुद्ध धन्य झलो ;)
23 Nov 2010 - 8:01 am | सुनील
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.
23 Nov 2010 - 10:49 am | प्रदीप
:)
23 Nov 2010 - 8:06 am | अरुण मनोहर
१००++++ अनुमोदन
परंतु मिपाचा इतिहास पाहीला तर "शुद्धलेखनास फाट्यावर मारण्याची"फॅशन जुन्या काळी होती. अशुद्ध लिहीणे हे त्याकाळी भुषण मानले जायचे. असे लिहीण्याच्या स्पर्धाच इथे लागल्या आहेत की काय असे वाटायचे. त्यानंतर केव्हा तरी अच्र्त बव्ल्त लिहीण्याचे वेड पसरले. ती देखील एक वाणी इथे रुजली. मजेखातर असे लिहीणे वेगळे आणि तशी सवय लावून घेणे वेगळे.
त्यातल्या त्यात एका गोष्टीचे समाधान वाटते की नवीन राजवटीत शुद्धलेखनाला मारण्याच्या गोष्टी होत नाहीत. तसेच कोणी शुद्ध लिहा असा आग्रह केला तर त्याच्यावर लचके तोड हल्ले होत नाहीत.
अभिजित ह्यांचे अभिनंदन.
23 Nov 2010 - 9:17 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
माझ्या पहाण्यात मिपावर कधीही 'अशुद्ध' लिहीणं भूषणावह नव्हतं! अर्थात थोड्याफार शुद्धलेखनाच्या चुकांकडे दुर्लक्ष होतं.
अवांतरः कालच एका मित्राला मराठी शिकायची लहर आली होती. माझं आणि चहावाल्या मावशींचं बोलणं तो ऐकत होता. बोलताना मी "हां, हे बरोबरे" असं म्हटलं तर वाक्यातलं क्रियापद नक्की कुठेऽए हे त्याला कळलं नाही. म्हणून बोली-प्रमाण मराठी आणि लिखित-प्रमाण मराठी यांतला फरक थोडाफार सांगितला.
बाकी वरचा लेख वाचून धन्य धन्य जाहले. चुचुआत्तेचीतर फारच आठवण आली.
@ राजेशः अच्रत, बव्ल्त. (बळचकर)
23 Nov 2010 - 9:26 am | आनंदयात्री
असुद्द लिवने हे भुसनवह नव्ते याला सहम्त.
23 Nov 2010 - 10:23 am | अनुराग
सहमत आहे
23 Nov 2010 - 8:56 am | घाशीराम कोतवाल १.२
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ? रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ? पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा. नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच. सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ?? अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.
अरेरे किति ह्या व्याकरणाच्या चुका ह्याला म्हणतात लोकासांगे ब्रम्हद्यान आपण मात्र कोरडे पाषाण बाकी चालु द्या
23 Nov 2010 - 9:10 am | राजेश घासकडवी
लेखातल्या शुद्धलेखनाबद्दल काही लोकांनी लिहिलेलं आहेच, तेव्हा त्यांना अनुमोदन देतो. (+१ नाही बरं का, नाहीतर वेगळीच भाषा वापरल्याबद्दल अभिजित - १ पुन्हा रागावतील [त्यांच्या नावातच -१ आहे तेव्हा विरोध करणं हाच त्यांचा बाणा असावा])
पण बोलताना आपण अनेक शब्द बदलून म्हणतो. ते बदल आपल्याला कानाला जाणवतात, तेव्हा चालून जातात. 'काहीच्या काही' हा शब्द तृतीयपुरुषी बोलताना वेगळा उच्चारला जातो व द्वितीयपुरुषी बोलताना वेगळा उच्चारला जातो. अशी अनेक शब्दांची उदाहरणं देता येतील. (तो वेडा झाला आहे - येडा झालायस कारे तू?) तेच बदल, हेल लिहिताना वापरले तर अभिजित - १ सारखे लोक का उसळतात हे कळत नाही. माझ्या मते कैच्या कैच हे अधिक शुद्ध लेखन आहे.
23 Nov 2010 - 9:12 am | मिसळभोक्ता
मस्त रे अभिजित-१ ! आपन साला तुजा फ्यान जाला आजपासोन.
साले हितले लोक मराटीला जवायचे लायसन असल्यासार्के वाग्तात.
23 Nov 2010 - 9:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जेआयला, मिभोकाका आले.
23 Nov 2010 - 9:21 am | मिसळभोक्ता
हा हा हा..
हल्ली "जेआयला" असे न लिहिता, "आदरणीय मिभोकाका" आले, असे लिहायची फ्याशन आहे.
(ह्याला इंग्रजीत सिनॉनिम म्हणतात.)
23 Nov 2010 - 9:22 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
बरं आदरणीय मिभोकाका, मी हिकरं बरंच दिवस आलो नव्हतो. म्हून चूक झाली.
(आता माझं आगरी का असं हुकलेलं याचं उत्तर नका विचारू!)
23 Nov 2010 - 9:26 am | मिसळभोक्ता
आदरणीय आदिती,
आपल्याला माफी प्राप्त झालेली आहे.
23 Nov 2010 - 9:28 am | आनंदयात्री
आदरणीय आ-दैत्यींचा माफीवर विश्वास आहे का ?
23 Nov 2010 - 9:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आर्थात आहे ना! अजुन एकहि ह्यारी पाटर न पहाताहि अजुनहि मिभोकाकांनि मला त्यांच्या कंपुतुन बाहेर नाहि काढलेलं!
23 Nov 2010 - 9:40 am | आनंदयात्री
खिक्क !
दस्तुरखुद्द काकांनीही पॉटर पाहिला असावा की नाही यावर शंका घ्यायला जागा आहे !!
23 Nov 2010 - 9:43 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काकांनी (हरी पुत्तर) लिहीण्यापुरता अभ्यास नक्कीच केलाय बघ! उगाच नाही त्यांना (एक प्रश्न) पडलेला! बरोबर ना, आदरणीय काका?
23 Nov 2010 - 9:55 am | मिसळभोक्ता
तुझ्या कानाखाली जागा असल्यास, तिथे वळ उमटले आहेत, ह्याची खात्री करून घे.
मार्व्होलो गाँटच्या नातवाविरुद्ध आमचे युद्ध गेली दहा वर्षे सुरू आहे.
23 Nov 2010 - 10:03 am | राजेश घासकडवी
ला'जवा'ब प्रतिसाद.
24 Nov 2010 - 12:27 am | शाहरुख
हे बघा अशुद्ध लेखनाचे फायदे ! सही रे काका !!
23 Nov 2010 - 9:27 am | अप्पा जोगळेकर
मी पन हेच म्हनतो. कीति घान ल्हिउन र्हायलेत सगले. काय भाशेचि कदर र्हायलि नाय. मि आजच राजसाय्बांना भेटून कंप्लेंट करतो. मग बसा उल्टी वर करुन.
23 Nov 2010 - 10:43 am | गवि
लेखामागील भावना समजण्यासारखी आहे.
पण भाषेचे कर्ते करविते आपण नसतो.
सर्वजण मिळून, भूर्जपत्रावर, ताम्रपटावर, कागदावर आणि आता फेसबुकवरसुद्धा भाषा घडवत आलेले आहेत आणि असतात.
"श्री चामुन्डरायै करवियले. श्री गन्गरायै सुत्ताले करवियले."
या मराठीपेक्षा आपल्या या लेखातली (आणि एकूणच आपली सर्वांची) मराठी किती वेगळी आहे.
या आपापतः होणार्या प्रक्रियेत कोणावर अन्याय होतोय का? कोणी पिचला, लुबाडला जातोय का? जर होत असला तरच तिथे आवाज उठवला पाहिजे आणि रान पेटवले पाहिजे.
तसे काही इथे होत नाहीये. तेव्हा विरोध कशाला? भाषा टिकवायची म्हणजे नेमकं काय करायचं?
बोली आणि लेखी भाषेच्या बाबतीत मात्र या पानावर वरती उजवीकडील फोटोतले उजवीकडील मान्यवर यांनी म्हटल्याप्रमाणे..उगे रहावे आणि जे जे होईल ते ते पहावे.
बदल होत राहणारच. आक्रमण वगैरे काही नाही.
23 Nov 2010 - 10:37 am | अरुण मनोहर
पुर्वी मिपावर खूप शिव्या वाचनात यायच्या. त्यातली "बाझ०० तिजा०ला" ही मला वाटते सगळ्यात अर्वाच्य शिवी असावी. कधी कधी ती लिहिणार् याला विचारावेसे वाटावे की तू काय म्हणतो आहेस हे तुला तरी नीट कळते आहे का?
मला वाटते पुर्वी एकदा मिपावर अशा भाषेत लिहीणे ही एक स्टाईल प्रस्थापित होऊ घातली होती.
23 Nov 2010 - 11:27 am | आदिजोशी
मला वाटते पुर्वी एकदा मिपावर अशा भाषेत लिहीणे ही एक स्टाईल प्रस्थापित होऊ घातली होती.
खरंय. पण ही भाषा मुक्तपणे वापरण्याची काही ठरावीक लोकांनाच परवानगी होती. बाकिच्यांना दट्ट्या होता.
23 Nov 2010 - 12:06 pm | विजुभाऊ
ही भाषा मुक्तपणे वापरण्याची काही ठरावीक लोकांनाच परवानगी होती. बाकिच्यांना दट्ट्या होता.
अरे चालैचेच. यालाच म्हणतात सम आर मोअर इक्वल.
असो.
23 Nov 2010 - 10:37 am | परिकथेतील राजकुमार
भांचोद ! ज्याला जसे लिहायचे तसे तो लिहिल आन ज्याला जस वाचायचा तसा तो वाचल.
है काय आन न्हाय काय.
23 Nov 2010 - 10:50 am | Nile
मरा तीच्या कल्यानाची कल्जी असनार्याची चालवलेली चेस्ता पाहुन दोले पानावले.
23 Nov 2010 - 11:11 am | नरेशकुमार
जौन्द्या.. रुमाल घ्या...... ड्वॉले पुसा.
23 Nov 2010 - 11:01 am | दिपाली पाटिल
कै च्या कै....
23 Nov 2010 - 11:13 am | आत्मशून्य
Internet आणी Mobile वापरणे सोडून द्या..... कारण इथे जगातले सर्व भाशीक लोक त्यन्न्च्या भाषेत पण SHORT मधेच भावना पोचवत असतात, सूध्द लेखाणाषि काहिही देणे घेणे नस्ते भाउ .
23 Nov 2010 - 11:14 am | चांगभलं
अभिजिता काही काम नाही का रे बाळा तुला?
कशे शगले तुटून पल्ले ना..........तुझ्ह्यावल ;)
असंच होतं.....
23 Nov 2010 - 11:18 am | नरेशकुमार
मिसळिला शिव्याचा किति घान वास सुटलाय हे बघुन माझे दोले भरुन पुर आला आहे.
23 Nov 2010 - 11:47 am | नीधप
आज्चा वग...
"म्राठिच्या अंगनात सुद्दलेख्नाचे बारा(वाज्ले)"
(वाज्ले की बारा या फक्कड लावणीसकट)
पच्चास्कासौ पच्चास्कासौ
पच्चास्कासौ पच्चास्कासौ
प्वापकार्न संबर रूप्ये!
23 Nov 2010 - 11:52 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
पॉपकॉर्न विकायला चुकीचा धागा निवडला आहेस, नी! इथे सौ का पचास होणार नक्की! किती वन-सायडेड म्याच सुरू आहे नै भारत-न्यूझीलंडची?
23 Nov 2010 - 11:54 am | नीधप
मिपाची सवै गेली दुस्रं काय!
23 Nov 2010 - 12:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
तु बेतिन्गची मुख्य स्तेप विसरू नकोस. म्याच दुतर्फी पायजेल राव, नायतर काय गंमत नाही! अभ्यास करत रहा, जमेल तुलाही!! ;-)
(अच्रत)
23 Nov 2010 - 12:04 pm | विजुभाऊ
हम्म कोलिती बीगदली आहे.
चोता दोन याणी इक्डे लक्ष्य गाळावे.
23 Nov 2010 - 12:27 pm | सिद्धार्थ ४
अभिनित मले पन असेश वटटे. श्ग्ल्याना सुचन्ना कि तेन्ये फकस्त सुद लिहवे.
23 Nov 2010 - 12:59 pm | अविनाशकुलकर्णी
मी शेंगा खाल्ल्या नाहित..
23 Nov 2010 - 2:04 pm | योगप्रभू
(प्रतिक्रिया केवळ विनोदार्थाने)
'ख्रिस्तपुराण' या आपल्या ग्रंथात फादर स्टीफन म्हणतात...
जैसी पुष्पामाजी पुष्पमोगरी
की परिमळामाजी कस्तुरी
तैसी भाषांमाजी साजिरी
मराठिचिया
(वैधानिक इशारा : मोगर्याच्या अतिवासाने डोके भणभणते आणि कस्तुरी उष्ण असल्याने जवळून दीर्घ हुंगल्यास नाकाचा घोणा फुटून रक्त येण्याचा धोका संभवतो.)
स्वाध्याय
मुलांनो! आज तुम्ही पुढील प्रासादिक शब्दांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घेतलात. हे शब्द प्रत्येकी दहावेळा पाटीवर लिहून गुरुजींना दाखवा.
१) मराठीची अशी मारु नका २) मराटीला जवायचे लायसन ३) भाड्या ४) भेन्चोद/भांचोद ५)बाझ०० तिजा०ला ६) मायझवा ७) मग बसा उल्टी वर करुन.
या शब्दांचा तुम्हाला उमगलेला अर्थ घरी आणि शाळेत स्पष्ट करुन सांगा.
परीक्षेसाठीचा प्रश्न (एकूण गुण १०. पैकी ४ गुण शुद्धलेखनासाठी राखीव)
माऊली म्हणतात, 'एक तरी ओवी अनुभवावी.' त्याऐवजी त्यांना 'एक तरी शिवी अनुभवावी' असे म्हणायचे असेल का? विवेचन करा.
23 Nov 2010 - 2:58 pm | सूड
मि इथे मिसळ्पाव वर बघतो कि बरेच लोक " काहिच्या काहि " या सरळ शुध्ध शब्दा एवजि " कै च्या कै " हा शब्द फार आवडीने वापरत असतात. हे असे करण्याचे कारण काय ?
तुम्हाला जसं " काहीच्या काही " ऐवजी " काहिच्या काहि " लिहीणं सोप्पं जातं, तसं इतरांना " काहीच्या काही " ऐवजी " कै च्या कै " लिहीणं सोप्पं जात असावं असा माझा तर्क.
रिकलायनर वर बसुन असलि भाषा वापरलि कि माति चा सुगन्ध अन्गि लागतो का ?
हो कदाचित !!
पण त्याच्याकरता मराठिचि अशि मारु नका !!
आम्हि कोण मारणारे !! बहुत काय बोलणे.
शक्य तिकडे शुध्ध भाषा वापरा.
आपण आपल्या दृष्टीने लिखाणातील शुद्धतेची व्याख्या दिलीत तर आम्हा पामरांना सुधारणा करणे सोपे जाईल.
नाहितरि भाषेवर सगळ्य बाजुने आक्रमण सुरु आहेच.
आम्हा अज्ञानी लोकांस याची जाणीव करुण (का करुन ?) दिल्याबद्दल आपले आभार मानावे तितके थोडेच !!
सम्पन्न होत आहे भाषा या आक्रमणाने ??
माहित नाही, पण आपल्या लिखाणाने ती संपन्नता नक्कीच येईलसे दिसते.
अरे आता साजरा होणे या सरळ शब्दा एवजि पण लोक हा सम्पन शब्द वापरु लागले आहेत.
अरेरे काय दिवस आलेत.
वरील लिखाणात निरनिराळे पर्यायी शब्द योजून आपण जो काही लेखनाविष्कार केला आहे त्याला मानाचा मुजरा.
23 Nov 2010 - 4:15 pm | स्पा
सूड "कै च्या कै" पेटलाय...................
खल्लास.................
23 Nov 2010 - 5:44 pm | अनुप्रिया
कैच सम्जत नै !!
23 Nov 2010 - 8:46 pm | अविनाशकुलकर्णी
जिफ खंग्री आहे..सोनाली
23 Nov 2010 - 10:21 pm | बिपिन कार्यकर्ते
ठ्ठो!!!!!!!!!!!
तरी बरं हे मायनस १ वाले अभिजित 'मोकलाया...' बघायला नव्हते. डायरेक्ट उचलूनच न्यावे लागले असते हास्पिटलात.
ता. क. १ ... हास्पिटल हा हॉस्पिटल या इंग्रजी शब्दाचा प्रतिशब्द आहे.
ता. क. २ ... मोकलाया म्हणजे काय ते इथे http://www.misalpav.com/node/6332 बघायला मिळेल.
23 Nov 2010 - 11:59 pm | सेरेपी
लिम्क फिलि (ओळखा पाहू हे काय आहे)...वारले...खपले...संपले!
23 Nov 2010 - 11:47 pm | जाई अस्सल कोल्हापुरी
अभिजित काकांची "पारखी " नजर माझ्या लिकानाव पड्लेली दिस्त णाही...
णाहीतर त्याणी...माज्या विंग्र्जी मिक्श्ड लिखाणाव बी ..एकहादा दहागा टहाकला असताहा!.
आनी इंग्र्जी भाशेचे आकर्मन म्हनून बी लेक लिव्ला अस्ता!
... मी वाचले..!..
चालू द्या!...
24 Nov 2010 - 12:19 am | चिंतामणी
मराठीची अशी मारु नका
फाट्यावर मारण्याची
मराटीला जवायचे लायसन
ला'जवा'ब प्रतिसाद.
भांचोद !
भाड्या
मायझवा
बाझ०० तिजा०ला
मग बसा उल्टी वर करुन
अश्या शब्द रचना वाचुन माझ्या ज्ञानाची पातळी नक्कीच बदलली आहे. ;)
कृतकृत्य झालो.
चालू द्यात.
24 Nov 2010 - 2:27 am | इंटरनेटस्नेही
ऑसम लेख.. द क्रिएटीव्ह मोस्ट रायटिंग एव्हर ऑन अवर साईट.
(लायसन धारक) इंटेश.