शेयर बाजारच्या खरेदी विक्री करिता मनीवर्क्स्४मी ह्याची मदत घ्यावी का.

सुकामेवा's picture
सुकामेवा in काथ्याकूट
6 Oct 2010 - 5:11 pm
गाभा: 

कालच मला एक विरोपपत्र आले होते, म्हणून सहज मी moneyworks4me.com ह्या साईट वर जाऊन त्यांचा डेमो पाहिला.
कृपया तुम्ही सुद्धा डेमो अथवा तुमच्या अनुभवावरून सांगू शकता याचा उपयोग आहे का नाही ते.
तुम्हाला काय वाटत ४००० रु. भरून ह्याच्या सुविधा घ्यावा का?

प्रतिक्रिया

अवलिया's picture

6 Oct 2010 - 7:03 pm | अवलिया

मिपावर बरेच शेअर बाजाराशी संबंधित लोक आहेत ते आपल्याला नक्कीच मदत करतील

गांधीवादी's picture

6 Oct 2010 - 6:23 pm | गांधीवादी

Learn new and better ways to trade successfully, no matter what type of trading you do. Our trader-instructors will show you how, with eSignal, Advanced GET Edition, you can learn to trade in any market and in any market condition.

अनुभव नाही. सगळ वाचायला वेळ नव्ह्ता, पण वर्च्या वर पाहीले तर बरे वाटले. आपला उद्देश काय आहे?

विनायक प्रभू's picture

6 Oct 2010 - 6:41 pm | विनायक प्रभू

वरच्या वर सगळेच बरे वाटते.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 6:53 pm | परिकथेतील राजकुमार

अनुभवी गुर्जींशी सहमत आहे.
बर्‍याचदा ट्रेलर झकास आणि चित्रपट भकास निघतो.

अरे वा पराचा बराच विकास झाला की !!

* ह्या विकासाचा आणि हिंदुप्रतिसादसम्राट विकास यांचा संबंध नाही

परिकथेतील राजकुमार's picture

6 Oct 2010 - 7:03 pm | परिकथेतील राजकुमार

आजकाल थोर थोर व्यक्तींचे पाय लागतात कॅफेला ;) विकास होणारच की.

हो, पण चार दांड्यावाला विकास नाही झाला म्हणजे मिळवली ;)!

नितिन थत्ते's picture

7 Oct 2010 - 9:54 am | नितिन थत्ते

>>आजकाल थोर थोर व्यक्तींचे पाय लागतात कॅफेला विकास होणारच की.

या वाक्यातला शब्द थोर्थोर असा लिहायचा असतो याची नोंद घ्यावी. नुकतीच भाषेच्या प्रमाणीकरणाबाबत वाचन घडल्यामुळे ही सूचना. :)

@नाना
हिंदुप्रतिसादसम्राट हे बिरुद फारच चपखल आहे. मिपाला एक नवा शब्द दिल्याबद्दल अभिनंदन. :D

मी-सौरभ's picture

7 Oct 2010 - 9:29 am | मी-सौरभ

>>बर्‍याचदा ट्रेलर झकास आणि चित्रपट भकास निघतो.

हुन दबंग दबंग दबंग दबंग दबंग

अनन्ता's picture

6 Oct 2010 - 6:47 pm | अनन्ता

हा हा हा

अनन्ता's picture

7 Oct 2010 - 2:41 pm | अनन्ता

www.stocksduniya.com वर मी ५००० भरुन ३ महीन्या करीता सेवा घेतली आहे. ट्राय ईट.

टीप्स करीता. ईन्ट्राडे वगेरे .....

टीप्स करीता. ईन्ट्राडे वगेरे .....