जानम in काथ्याकूट 5 Oct 2010 - 10:32 pm गाभा: नकळ्त सारे घड्ले स्च्रीन प्ले (पी डी य् फ ) कु थे मीळेल ? आप्ल्याकडे अस्ल्यास क्रुपया ख. व. करा... ध्न्यवाद... प्रतिक्रिया हे अजुन जुन्या बाटलीत नवं 5 Oct 2010 - 10:35 pm | शिल्पा ब हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!! काही कळलाच नाही हा प्रतिसाद. 6 Oct 2010 - 12:21 am | विश्वनाथ मेहेंदळे काही कळलाच नाही हा प्रतिसाद. बराच वेळ विचार केला. पण व्यर्थ... "हे अजुन जुन्या बाटलीत नवं 5 Oct 2010 - 10:47 pm | जानम "हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!"" पक्का कॅलिफोर्नियन मराटी प्रतीसाद :-) काही कामाचे येउ द्या ... मला वाटते की या नाटकाचे लेखक 6 Oct 2010 - 12:17 am | विश्वनाथ मेहेंदळे मला वाटते की या नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर होते. त्यांना विचारा. असे पण प्रयोग करण्यासाठी त्यांनी परवानगी लागेलच. त्यांना पत्ता / दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नसेल तर सुयोग च्या कार्यालात मिळाला पाहिजे. शिवाजी मंदिर, दादर येथे सुयोग चे कार्यालय आहे. धन्यवाद...मेहेंदळे साहेब... 6 Oct 2010 - 12:45 am | जानम धन्यवाद...मेहेंदळे साहेब...
प्रतिक्रिया
5 Oct 2010 - 10:35 pm | शिल्पा ब
हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!!
6 Oct 2010 - 12:21 am | विश्वनाथ मेहेंदळे
काही कळलाच नाही हा प्रतिसाद. बराच वेळ विचार केला. पण व्यर्थ...
5 Oct 2010 - 10:47 pm | जानम
"हे अजुन जुन्या बाटलीत नवं पाणी!""
पक्का कॅलिफोर्नियन मराटी प्रतीसाद :-)
काही कामाचे येउ द्या ...
6 Oct 2010 - 12:17 am | विश्वनाथ मेहेंदळे
मला वाटते की या नाटकाचे लेखक शेखर ढवळीकर होते. त्यांना विचारा. असे पण प्रयोग करण्यासाठी त्यांनी परवानगी लागेलच. त्यांना पत्ता / दूरध्वनी क्रमांक तुमच्याकडे नसेल तर सुयोग च्या कार्यालात मिळाला पाहिजे. शिवाजी मंदिर, दादर येथे सुयोग चे कार्यालय आहे.
6 Oct 2010 - 12:45 am | जानम
धन्यवाद...मेहेंदळे साहेब...