माझी ओरिगामी

पिंगू's picture
पिंगू in कलादालन
2 Oct 2010 - 5:59 pm

मला कंटाळा आला का टाईमपास कसा करवा हा प्रश्न नेहमिच पडतो.. मग मी पण असच काही बाही ओरिगामीच्या वस्तु बनवायचा प्रयत्न करतो.. खाली तोच प्रयत्न केला आहे.. बघा कसा वाटतो...

ओरिगामी पान

ओरिगामी हंस १

ओरिगामी हंस २

तंत्र

प्रतिक्रिया

पैसा's picture

2 Oct 2010 - 6:03 pm | पैसा

पण एवढ्या घड्या घालून हे कसं केलंय थोडी माहिती पण द्यायची होती.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Oct 2010 - 6:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कसे बनवले त्याचा दुवा आणि माहिती दिली तर रिकाम्या वेळात प्रयोग करुन पाहू म्हणतो.

-दिलीप बिरुटे

पिंगुराव चांगलीच चिकाटी अंगी बाळ्गुन उत्तम हंस बनवलाय..
फारच छान....तुमचा टाईमपास नवोन्मेषास पोषक आहे...

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 6:06 pm | गुंडोपंत

काय पिंगुराव तुम्ही तर एकदम ओरिगामी एक्सपर्ट आहात.
फार आवडले!

तुमचे काम एकदम ओरिग्याझमच्याजवळ जाणारे आहे बरं!

परिकथेतील राजकुमार's picture

2 Oct 2010 - 6:15 pm | परिकथेतील राजकुमार

च्यायला ह्या गुंडोपंतांना आवरा कुणीतरी

ब्रिटिश टिंग्या's picture

5 Oct 2010 - 1:11 pm | ब्रिटिश टिंग्या

आजकालची म्हातारसंस्था फारच अश्लील होउ लागली आहे साली!

गुंडोपंत's picture

2 Oct 2010 - 6:29 pm | गुंडोपंत

अजून टाका ना ष्टेप बाय ष्टेप फोटो... इतके भारी कलाकार आहात अजून काही येऊ द्या.
खरे तर यावर एक सुंदर लेखमाला होऊ शकेल. नक्की लिहा!

बेसनलाडू's picture

2 Oct 2010 - 8:41 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

सूड's picture

3 Oct 2010 - 8:58 pm | सूड

झ्याक हाय की !! पन ष्टेप बाय ष्टेप फोटो टाका की राव, म्हंजी आमाला बी कळंल.

प्राजक्ताचि फुले's picture

2 Oct 2010 - 7:44 pm | प्राजक्ताचि फुले

आमाला बी शिकवा की राव!!

मदनबाण's picture

2 Oct 2010 - 10:49 pm | मदनबाण

लयं भारी मित्रा !!! :)
लयं सयंमाच काम हाय हे !!! मस्तच... :)

(कला प्रेमी)

स्पंदना's picture

5 Oct 2010 - 10:14 am | स्पंदना

लय लय भारी!

दत्ता काळे's picture

5 Oct 2010 - 10:20 am | दत्ता काळे

डॉ. बिरुटेसरांशी सहमत.

चिंतामणराव's picture

8 Oct 2010 - 3:11 pm | चिंतामणराव

शिकायला आवडेल.