गाभा:
आणखी एक राहूल!
बातमी पहा.
एक दुर्दैवी गोष्ट !
भारतीय जनता पक्षाच्या आतील गोटातील काही पॉवर ब्रोकर पैश्यांसाठी त्यांना प्रवेश देण्यासाठी प्रयत्न करून यशस्वी पण होतील. ज्यांनी आयुष्यभर पक्ष्याचा प्रचार केला त्यांच्यावर खुप वाईट दिवस येतील.
१. हे गुणी बाळ प्रवेश केल्यावर वडिलाच्या पुण्याईवर सर्व धुरिणांना " मार्गदर्शन " करतील.
२.यांनी लावलेले दिवे इतके प्रकाशमान आहेत की कार्यकर्ते भांबाउन जातील. विरोधक अधिक आक्रमक होतील.
३.निखिल वागळेना दोन विषय मिळतील. एक- प्रवेश द्यावा का? दोन प्रवेश दिल्यावर ( किंवा न दिल्यावर) तोयोग्य आहे का? त्यांचा टिआरपी वाढेलच पण सामान्य कार्यकर्त्याना काय?
अवांतर :::: हे कसले संघाचे संस्कार ?
हा राजकारणातील प्रवेश हाणून पाडला पाहीजे.
प्रतिक्रिया
27 Aug 2010 - 10:26 am | वेताळ
कुठीही लिन्क दिसली नाही. उगाच कापुस पिंजु नकोस.
27 Aug 2010 - 10:41 am | कापूसकोन्ड्या
परत देतो
http://72.78.249.107/esakal/20100827/5283269579189293931.htm
आपले नावच काकों वेळ आहे पिंजण्या शिवाय काय करणार या वयात?
27 Aug 2010 - 11:46 am | वेताळ
राहुल वर जे मानसोपचार केले जाणार आहेत त्याची भाजपा नेत्यांना देखिल आता खुप गरज आहेत्.त्यामुळे बहुधा त्याला भाजपात घेणार आहेत.
27 Aug 2010 - 10:58 am | मी-सौरभ
संघ आणि भाजप यांचा संबंध कधीच संपला... :(
27 Aug 2010 - 12:24 pm | कापूसकोन्ड्या
------संघ आणि भाजप यांचा संबंध कधीच संपला...
तो इतरांसाठी.अजूनही 'त्यांचा' अध्यक्ष ' तेच' ठरवतात ना? त्यांना त्यांच्या कृत्याचा जाब तेच विचारतात ना?
-----काही गोष्टी आपल्या हातात नसतात.
हे बाकी खरे. एकदम मान्य.
----उदा. पायगुण
त्या मातेचे वाईट वाटते. एका मुलाने द्सर्या मुलाचा खून केला आणि स्वतः गूढ मरण पावला तर तिसरा इस्टेटी साठी भांडतोय. नातवाचे गुण काय वर्णावे?
यालाच नशीब म्हणत असावेत.
27 Aug 2010 - 5:03 pm | कोदरकर
मोठे स्वार्थी असतात... बदनाम राहुल ला ते भाजप च्या सावलीत येवु देणार नाहीत... नरसिंहराव, वाय-एस-आर कसे कोन्ग्रेस ने उचलुन फेकले.... राहुल ला मुंडे साहेबच सांभाळु देत....
27 Aug 2010 - 7:18 pm | रेवती
हे बाळ जर असं हाणामारी करायला लागलं तर सगळेचजण घाबरून राहतील.