मी वरील चित्रफिती पाहीलेल्या नाहीत, मात्र जे काही माहीत आहे त्याप्रमाणे या संदर्भात त्यांचा आत्मविश्वास जबरा आहे. (ते बरोबर आहेत असे मी म्हणत आहे, असा अर्थ काढू नये. बरोबर का चूक हे माहीत नाही...)
अवांतरः आत्ताच्या मौसमात ते बॉस्टनमधे usually हार्वर्ड विद्यापिठात अर्थशास्त्र आणि चीन या दोन विषयांमधे कोर्सेस शिकवायला येतात. त्यांच्या या दोन्ही विषयांना अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची मागणी असते असे ऐकून आहे.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
तामीळ असुनही त्यांनी पहील्यापासुन एलटीटीइला सहानुभूती न दाखवता कायम दहशतवादी संघटना म्हणल्याने अरे हा स्वामी वेगळाच दिसतो असे मत मी नोंदवले होते (सहज परुळेकर) ;-)
सोनीया गांधी यांना स्वामींनी कायम विरोध केला आहे. पण आताशा स्वामी तितके सक्रिय दिसत नाहीत का भारतीय मेडीयाने त्यांच्यावर बहिष्कार टाकलाय कोणास ठावूक?
स्वामींची पत्नी सुप्रीम कोर्टात लॉयर व एक मुलगी सुहासीनी हैदर जिला सीएनएन-आयबीएन वर आपल्यापैकी बरेच जणांनी पाहीले असेल व एक मुलगी अमेरिकेत प्रोफेसर गीतांजली स्वामी अशी हुशार फॅमीली आहे असे विकीपेडियावरुन कळले. :-)
प्रतिक्रिया
13 Jul 2010 - 5:08 pm | सुनील
लिंक दिसत नाही म्हणून त्यावर काही प्रतिक्रिया नाही.
आता काँन्स्पिरसी थियरीचेच म्हणाल तर भारतात त्याचे अमाप पिक उगवते! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
13 Jul 2010 - 5:10 pm | आंबोळी
ह्या घ्या लिन्क
http://www.youtube.com/watch?v=z5As3uAc0vU&feature=player_embedded
http://www.youtube.com/watch?v=3bWtCkTtCCE&feature=player_embedded
http://www.youtube.com/watch?v=1mjdFujlVwo&feature=player_embedded
आंबोळी
14 Jul 2010 - 2:47 am | भडकमकर मास्तर
हे कुठेतरी परदेशात केलेले भाषण दिसते...
मजेदार आहे...
सगळ्या लिन्का पाहिल्या...
केजीबी स्मगलिंग ऑफ अॅन्टिक्स शिक्षण वगैरे उल्लेखनीय मुद्दे
14 Jul 2010 - 7:45 am | विकास
मी वरील चित्रफिती पाहीलेल्या नाहीत, मात्र जे काही माहीत आहे त्याप्रमाणे या संदर्भात त्यांचा आत्मविश्वास जबरा आहे. (ते बरोबर आहेत असे मी म्हणत आहे, असा अर्थ काढू नये. बरोबर का चूक हे माहीत नाही...)
अवांतरः आत्ताच्या मौसमात ते बॉस्टनमधे usually हार्वर्ड विद्यापिठात अर्थशास्त्र आणि चीन या दोन विषयांमधे कोर्सेस शिकवायला येतात. त्यांच्या या दोन्ही विषयांना अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची मागणी असते असे ऐकून आहे.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
14 Jul 2010 - 9:27 am | सहज
त्यांच्याबद्दल बरेच ऐकले आहे.
तामीळ असुनही त्यांनी पहील्यापासुन एलटीटीइला सहानुभूती न दाखवता कायम दहशतवादी संघटना म्हणल्याने अरे हा स्वामी वेगळाच दिसतो असे मत मी नोंदवले होते (सहज परुळेकर) ;-)
सोनीया गांधी यांना स्वामींनी कायम विरोध केला आहे. पण आताशा स्वामी तितके सक्रिय दिसत नाहीत का भारतीय मेडीयाने त्यांच्यावर बहिष्कार टाकलाय कोणास ठावूक?
स्वामींची पत्नी सुप्रीम कोर्टात लॉयर व एक मुलगी सुहासीनी हैदर जिला सीएनएन-आयबीएन वर आपल्यापैकी बरेच जणांनी पाहीले असेल व एक मुलगी अमेरिकेत प्रोफेसर गीतांजली स्वामी अशी हुशार फॅमीली आहे असे विकीपेडियावरुन कळले. :-)
14 Jul 2010 - 12:11 pm | शिल्पा ब
यांना हि एवढी माहिती कुठून मिळाली असावी? म्हणजे सोनिया गांधींची जन्म तिथी आणि ठिकाण वगैरे..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/