पिंगू in काथ्याकूट 8 Jul 2010 - 1:25 am गाभा: पुण्यामध्ये "रानवा" नावाची पर्यावरणाशी निगडीत संस्था आहे. मला या संस्थेचा पत्ता आणि संपर्क क्रमांक हवा आहे. कुणाला माहिती असल्यास व्यनि करुन कळवावे.. धन्यवाद, पिंगू प्रतिक्रिया आपल्याला 8 Jul 2010 - 1:58 am | टारझन आपल्याला व्यणि केला आहे ....पण जर आपण पर्यावरणात एकदाही कचरा केला नसेल तरंच तो व्यणि आपल्याला दिसेल ... दिसला काय ? ;) - (यक्ष पत्ता-नंबर सर्विसेस) प्रोप्रा टारझन कधी शिरियस होणार हा? 8 Jul 2010 - 2:51 am | पिंगू च्यामारी तुझा व्यनि फक्त ब्रम्ह्देवालाच दिसला रे... मला नाय दिसला... मला दिसला 8 Jul 2010 - 6:13 am | शिल्पा ब मला दिसला व्यनि.. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
प्रतिक्रिया
8 Jul 2010 - 1:58 am | टारझन
आपल्याला व्यणि केला आहे ....पण जर आपण पर्यावरणात एकदाही कचरा केला नसेल तरंच तो व्यणि आपल्याला दिसेल ... दिसला काय ? ;)
- (यक्ष पत्ता-नंबर सर्विसेस) प्रोप्रा टारझन
8 Jul 2010 - 2:51 am | पिंगू
च्यामारी तुझा व्यनि फक्त ब्रम्ह्देवालाच दिसला रे... मला नाय दिसला...
8 Jul 2010 - 6:13 am | शिल्पा ब
मला दिसला व्यनि..
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/