गाभा:
उघडू नका म्हटल्यावरही उघडलांत ना! असो.
बरेच दिवसात कोकणात गेलो नाही.. आता पावसाळा सुरू झाला की जाईन म्हणतो. तोवर लेखासाठी जागा राखून ठेवत आहे. आमचे वायदेआझम कसे २०० शब्दांच्या छोट्याश्या प्रतिसाद खेटरासाठी रुमाल टाकून ठेवतात तसा मी येथे रुमाल टाकून लेखासाठी जागा राखून ठेवली आहे.
प्रतिक्रिया
8 Jun 2010 - 11:58 am | प्रमोद देव
अप्रतिम! ;)
8 Jun 2010 - 10:23 pm | टारझन
पुप्या भाड्या आहे एक नंबरचा ... ह्यात काही वादंच नव्हता ... हॅहॅहॅ :)
- चेकफाडा
रुमाल राखलेल्यांचा पोपट पाहुन मजा आली !!
(मजेशिर) नटरंग
धागा फारंच रोचक आहे.
- चकचकित
धाग्याच्या हेतुविषयी शंका उत्पन्न व्हावी असेच लेखकास वाटत असावी म्हणुन त्याने तसे शिर्षक दिले असावे जेने करुन वाचक संभ्रमित होतील आणि त्यांच्या मानसिक परिस्थितीचा फायदा घेता येईल , असा माझा कयास आहे
-फुकास
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "फुकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही.
"Imagination is more important than knowledge. Knowledge is limited, whereas imagination embraces the entire world stimulating progress, giving birth to evolution." असे आईनस्टाईन म्हणुन गेला आहे.
- टारंजय
*** **** तिच्यायला ... फुकाची जागा वाया घालवतंय पब्लिक ... घालवा लेको .. फुकाची संस्थळं ...
-ढगोबा ढेसर
9 Jun 2010 - 1:02 am | स्वप्निल..
=))
8 Jun 2010 - 12:00 pm | श्रावण मोडक
पुपे ह ल क ट आहात!!!
(च्यायला, नंतर हा धागा संपादित होणार म्हणजे प्रतिसादही संपादित करणं आलं.)
8 Jun 2010 - 2:00 pm | निखिल देशपांडे
पुपे धागा आवडला..
सविस्तर प्रतिसाद देईनच
(श्रा मो आता प्रतिसाद संपादीत कसा काय करणार??)
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
8 Jun 2010 - 3:22 pm | श्रावण मोडक
हा असा आगाऊपणा कोणी तरी करणार हे ठाऊक होतंच. त्याचसाठी प्रतिसाद संपादनाची ओळ टाकली होती. आता काही झालं तरी प्रतिसाद संपादित होणार नाही. पुप्या उद्या तू लेख बदलल्यानंतर माझा प्रतिसाद तसाच राहिला तर त्याला हा संपादक जबाबदार आहे, हे ध्यानी ठेव. :)
8 Jun 2010 - 3:26 pm | llपुण्याचे पेशवेll
बरोबर श्रामो. हा निख्या ना ! तसलांच आहे. :P
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
8 Jun 2010 - 3:39 pm | नितिन थत्ते
नवा संपादक. ;)
नितिन थत्ते
8 Jun 2010 - 3:43 pm | अवलिया
नवा संपादक.
नुसताच नवा संपादक नाही तर बालवयीन नवा संपादक.
मध्यंतरी मिपावर वयस्कर संपादकांची चलती की चळती होती.
सध्या बालकामगारांना राबवुन घेत आहे नवा म्यानेजर.
--अवलिया
8 Jun 2010 - 3:51 pm | छोटा डॉन
वय आणि इतर कौशल्ये ह्यांचा बादरायण संबंध लावल्याबद्दल अवलियांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
असो, काळ बदलला मालक, काळाप्रमाणे इतरही गोष्टी बदलणार नाहीत का ?
उगाच आमच्या काळात याव होतं, आमच्या काळातं त्याव होतं हे म्हणजे 'आमचं पुणे त्या काळी अस नव्हतं' म्हणण्यासारखं झालं की हो !
एक किस्सा :
पुर्वी म्हणे लग्नानंतरही लोकांना शरिरसंबंधाचे ज्ञान नसायचे, सगळेच काही 'ऐकिव' माहितीवर आधारित असायचे.
आज तसे आहे का ? आजकाल गावाकडं ( आमच्या नव्हे ) जर पाहिलत तर लहान लहान पोरटी बी मोबाईलवर/नेटकॅफेत काय काय पहात असतात हे काय आता आम्ही तुम्हाला सांगायचे होय ?
असं आहे ते, वय हा फॅक्टर नेहमी महत्वाचाच असतो असे नाही.
असो.
------
( अल्पवयीन )छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
8 Jun 2010 - 3:58 pm | अवलिया
हांग आशी आता कसा धागा वजनदार झाला.
बाकी डान्राव स्वतःला बाल समजतात हे पाहुन मौज वाटली.
--अवलिया
8 Jun 2010 - 4:06 pm | छोटा डॉन
=))
तुमच्याकडे काय सुपारी होती काय धागा वजनदार करायची ? ;)
>>बाकी डान्राव स्वतःला बाल समजतात हे पाहुन मौज वाटली.
समजतोच की.
उगाच ते मोठ्ठ्या लोकांचे 'म्हातारचळ' पाहुन नकोच ते मोठ्ठेपण असे वाटले बघा.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
8 Jun 2010 - 4:10 pm | अवलिया
हे हे हे
असं चारचौघात विचारु नये...
>>>उगाच ते मोठ्ठ्या लोकांचे 'म्हातारचळ' पाहुन नकोच ते मोठ्ठेपण असे वाटले बघा
अगदी खरे बरेऽ
आजपासुन मी रावण, दुर्योधन वगैरे लोकांना अहोजाहो करणार आहे.... कसेही असले तरी ... असो.
--अवलिया
8 Jun 2010 - 10:32 pm | मस्त कलंदर
>>>आजपासुन मी रावण, दुर्योधन वगैरे लोकांना अहोजाहो करणार आहे.... कसेही असले तरी ... असो.
अरे कंसा, त्यांना आदर तु नाही द्यायचा तर काय *बापू देतील?
* इथे आपापल्या जाण, समज कुवतीनुसार हवे ते नांव घालून वाचावे..
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jun 2010 - 2:11 pm | अवलिया
सहमत आहे पुतने...
--अवलिया
8 Jun 2010 - 12:02 pm | वेताळ
खुपच सुंदर लेखन....... वरुन आठवा फोटु वॉलपेपर म्हणुन वापरु का?
वेताळ
8 Jun 2010 - 12:03 pm | Pain
हेहेहे =))
एखाद्याने धागा टाकला आणि चर्चा सुरु झाली की दुसर्यालाही अगदी त्याच विषयावर टाकायची खुमखुमी येते..आपले मत/ विचार प्रतिसादात द्यायला कमीपणा वाटत असावा...
म्हणुन मग भोचकपणावर ३-३, कोकणावर २-२ असे धागे पहायला मिळतात.
8 Jun 2010 - 12:21 pm | सहज
ट्रेलर म्हणून मागच्या ट्रीप मधला एखादा फोटो टाकायला काही हरकत नव्हती पुपे.
असो पुपे यांचे म्हणणे किती लोक सिरीयसली घेतात बघुया. एव्हाना ७६ वाचने किमान २०-२५ लोकांनी तर नक्की पाहीला आहे धागा.
बाकी नंतर.
<प्रतिसादाचा रुमाल> < /प्रतिसादाचा रुमाल >
8 Jun 2010 - 2:13 pm | ब्रिटिश टिंग्या
*रुमाल संपादित*
- डिलीट कार्यकर्ते!
8 Jun 2010 - 1:45 pm | वाहीदा
कोकणाच्या ओल्या आठवणीत मनही ओलेचिंब झाले . ...
अगदी परत परत वाचावे असे, सहज सुंदर निसर्ग वर्णन .... :P
~ वाहीदा
8 Jun 2010 - 1:51 pm | छोटा डॉन
मुळ लेखाची वाट पहातो आहे, त्यावरच सविस्तर प्रतिसाद लिहेन असे सांगतो.
तुर्तास ही पोच समजावी, बाकी सविस्तर पुप्या कोकणात जाऊन आल्यावर .. ;)
------
(सवडीतला)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
8 Jun 2010 - 1:52 pm | प्रकाश घाटपांडे
ल्वॉक उघडु नका म्हन्ल्याव उगडणारच ना? लपुन कह्याला ठुवायचं?
लपले त्यावरी टपले सारे ओळखीच चोर गं!...
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
8 Jun 2010 - 1:55 pm | महेश हतोळकर
सवीस्तर प्रतीसादासाठी जागा राखून ठेवत आहे.
(देईनच असे नाही)
8 Jun 2010 - 2:12 pm | मेघवेडा
अप्रतिम लिखाण!! फोटोज तर काय वर्णावे.. अहाहा! कोकणाबद्दलच लिखाण म्हटलं की पुप्याची लेखणी कशी फक्कड चालते! सिद्धहस्त लेखक आहेच पुपे, पण त्याला फोटोग्राफीचीही इतकी आवड आहे हे आज कळलं!! :)
पुप्या तुझ्यावर भारी विश्वास ठेवून मागाहून प्रतिसाद पुन्हा लिहावा लागू नये म्हणून आताच लिहितोय रे. आता लेख नाही लिहिलास तर बघच तिथंच 'तांबड्या माती'त नेऊन गाडेन तुला. :D
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
8 Jun 2010 - 2:16 pm | नावातकायआहे
रुमाल काय न हमाल काय ... 'जागा' गावल्याशी मतबल...
लव्व्क्कर येउन्द्या..
8 Jun 2010 - 2:29 pm | Nile
पुप्याची सासुरवाडी कोकणात काय? नाही इतका उतावळा झालाय त्याबद्दल लिहायला म्हणुन विचारतोय!
-Nile
8 Jun 2010 - 2:41 pm | नितिन थत्ते
कोकमांचा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटले.
कोकमांचे फोटो दाखवून अशा रीतीने जळजळ वाढवल्याबद्दल पेशव्यांचा निषेध.
(अवांतरः खरेतर कोकमांनी जळजळ कमी होते म्हणतात.)
नितिन थत्ते
8 Jun 2010 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्हाला कोकमं आवडली काय? मला तर ब्वॉ शहाळी आवडली... काय एकेक ती झाडं आणि ती शहाळी... छान छान. पुप्या लेका मजा आहे तुझी.
बिपिन कार्यकर्ते
8 Jun 2010 - 2:44 pm | अवलिया
छान ! सुरेख लेखन !!
कसं जमतं हो पुपे तुम्हाला असं लिहिणं ?
( लेख न वाचता प्रतिसाद देण्याची आमची फ्याशन आहे.)
--अवलिया
8 Jun 2010 - 2:50 pm | दिपक
रुमालाचा वापर केला आहे. धन्यवाद. ;)
8 Jun 2010 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार
वा वा पहिला फोटो मला थेट कोकणात घेउन गेला.... पहील्या फोटोतलं कौलारू घर माझं आहे........ स्वप्नातलं ..... छान आहेत छायाचित्रे ...निळाई दाखवणारे तर खूपच आवडले...
तुम्ही काढलेली छायाचित्रे बघून परत कोकणात जाण्याची ईच्छा होतेयं.
तसाही आता पावसाळा सुरू झालेलाच आहे लवकरच सर्वत्र हिरवाई पसरणार
सर्व फोटो अतिशय सुरेख आहेत. फोटोंवर स्वत:च्या नावाचा कॉपीराईट लिहून त्यांचा विचका न केल्याबद्दल धन्यवाद. मी पहिले तीन वॉलपेपर म्हणुन वापरणार आहे.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
8 Jun 2010 - 3:07 pm | आंबोळी
रा. रा. पुपे...
आपल्या सांगण्या प्रमाणे सांप्रत धागा आम्ही उघडलेला नाही.
कळावे.
आपला विश्वासु,
आंबोळी
8 Jun 2010 - 3:25 pm | केशवसुमार
एक वेगळासा विषय.
एक छोटी कविता या धाग्यासाठी.
हातात असू दे फसफसणारा पेग
ओठात असू दे जून्या शिव्यांची रिघ.
मी मिटले डोळे तू बोंबलून दे हाक
ही रात्री संपली घरी अता तू निघ,
एक दणका ठोसा मला पुरेसा.....
8 Jun 2010 - 3:31 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
बिपिन कार्यकर्ते
8 Jun 2010 - 3:47 pm | श्रावण मोडक
जबरा !!!
8 Jun 2010 - 3:52 pm | llपुण्याचे पेशवेll
जबरा क्षेत्र, मुक्त, चित्त, विली, सुहास्य, मैफल अनेक संदर्भ आठवून गेले. ;)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
8 Jun 2010 - 7:42 pm | चतुरंग
पुढे चालवतो जरा ..
हे ऊन कोवळे पहा जरा पहाटेचे
का राती बसती उगाच ढोसत शिंचे
ते माडमुळाशी बसले आहे कोण?
तो 'पुप्याच' नक्की अस्सल कोकण बेणं!
(अस्सल कोकणी)चतुरंग
8 Jun 2010 - 4:04 pm | ज्ञानेश...
कॅमेरा कुठला? लेन्स कोणती वापरली?
तिसर्या फोटोत काँट्रास्ट आणखी कमी केला तर अजून छान वाटेल !
8 Jun 2010 - 4:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी उघडलेला तद्दन प्रतिसादखेचक आणि वाचनमात्र धागा.
अदिती
8 Jun 2010 - 4:53 pm | II विकास II
>>कंपूबाजांनी कंपूबाजांसाठी उघडलेला तद्दन प्रतिसादखेचक आणि वाचनमात्र धागा.
== कंपूबाजांनी, अनेक वचन ???
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
8 Jun 2010 - 5:35 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
8 Jun 2010 - 6:28 pm | शुचि
हे गाणं छान आहे -
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
8 Jun 2010 - 6:36 pm | प्रभो
हॅहॅहॅ...चालू द्या.... :)
8 Jun 2010 - 8:11 pm | मस्त कलंदर
पुपे मस्तच लेख!!
तुला कित्ती कित्ती छान विषय सुचतात नै!!!
बाकी, फोटो ज ब रा !!! क्यामेरा कुठला?? (म्हणजे विकतचा की उसना आणलेला??)
लेन्स??? वरून सातवा, तेरावा नि खालून चौथा खूपच आवडले!!!
मस्त कलंदर...
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jun 2010 - 8:25 pm | टिउ
कंपुबाजांनी कंपुबाजांसाठी दिलेल्या प्रतिसादाचं हे एक उत्तम उदाहरण असावं...अहो फोटो नीट तरी मोजायचे! वरुन तेरावा फोटो हाच खालुन चौथा आहे!!
8 Jun 2010 - 9:50 pm | मस्त कलंदर
ते तसं मुद्दाम म्हणायचं असतं टिऊ...
आता कळ्ळं, तुमचा कंपू तुमचा कंपू अजून का नाहीए ते??? :P
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Jun 2010 - 10:02 pm | II विकास II
आता कळ्ळं, तुमचा कंपू तुमचा कंपू अजून का नाहीए ते???
== काही लोकांचा एकट्याचा कंपु असतो असे मसंवर वाचले होते.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
9 Jun 2010 - 12:34 am | मस्त कलंदर
एक ते अहो रूपम् नि आता हे दुसरं!!!
मारलेले टोमणे आपल्यालाच आहेत हे लोकांना कधी समजणार रे देवा????
(हे वाक्य पण आडवळणाने लिहायचे होते.. पण काही लोकांना समजायचं नाही म्हणून असं डायरेक ल्ह्यावं लागलं)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
9 Jun 2010 - 1:03 am | शिल्पा ब
पुळचट लोक कंपूबाजी करत फिरत असतात...एकेकटा जेव्हा भारी पडायला लागतो तेव्हा मग गळा काढतात...धमक्या देतात..काय काय...कारण नसताना भानगडीत पडलेल्यांना सरळच सांगाव लागतं...आडवळणाने काहीच डोक्यात शिरत नाही...
एक ते भांडकुदळ भाषा शास्त्रज्ञ आणि एक हे!!!
(टोमणे ऐकण्याची सवय असल्याने लगेचच कळेल हि खात्री...)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
9 Jun 2010 - 8:14 am | II विकास II
पुळचट लोक कंपूबाजी करत फिरत असतात...
>> कंपुबाजी ही मराठी आंतरजालाला लागलेली किड आहे हे नक्की.
-----
ज्या दिवशी मराठी आंतरजाल संपादक मुक्त होईल, तो मराठी आंतरजालाचा सुदिन.
9 Jun 2010 - 1:40 pm | यशोधरा
कोकणाला बरे दिवस आलेले दिसतात मिपावर! :D
23 Jan 2016 - 2:07 pm | प्रणवजोशी
अगदी टिपीकल पुणेरी खवचट धागा :-)