गाभा:
हल्लीचे प्रेमभंगी (म्हणजे प्रेमभंग झालेले) आणि पूर्वीचे प्रेमभंगी यांच्यातला एक फरक जाणवतो, की पूर्वीचे प्रेमभंगी जन्मभर अविवाहीत रहायचे आणि आताचे लगेच दुसरी शोधायला लागतात. या शिवाय तुम्हाला त्यांच्यात काही इतर फरक सांगता येइल का?
वा वा काय तान घेतली आहे बुवानी ?
प्रतिक्रिया
23 May 2010 - 3:27 am | शुचि
म्हणजे पूर्वीची पीढी नकारात्मक होती तर आताची सकारात्मक आहे. याला म्हणतात उत्क्रांती.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 May 2010 - 3:42 am | इंटरनेटस्नेही
मानवाचे लाइफ एकदाच मिळते... च्यामारी जी गोष्ट आपल्यला नाही मिळाली ती नाही मिळाली.. पण त्या साठी आपले सगळे आयुष्य वाया घालवणे, हे एक मूर्खपणाचे लक्षण आहे....
--
(विवेकी) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
23 May 2010 - 3:45 am | शुचि
दिल आया गधी पे
तो परी क्या चीज है?
(एककल्ली लोकं असतात हे समजणारी) शुचि
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
23 May 2010 - 3:53 am | अनामिक
मिपाचा संध्यानंद का होऊ नये असे कोणीतरी कुठेतरी म्हंटले होते का??
-अनामिक
23 May 2010 - 11:06 am | Nile
भेंडी, काय फालतु धाग्यांच्या चिखल करुन ठेवलाय राव मिपावर! इथे यावं की नको असं झालंय!
-Nile
23 May 2010 - 4:39 am | इंटरनेटस्नेही
तुमचे म्हणणे पटते खरे.. सहमत.
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
23 May 2010 - 7:18 am | पंगा
नहीं तो यहाँ पर एक और आटोबाइग्रफ़ी ('कन्फ़ैशन्स आफ अ बडिंग महात्मा - २: अ सीक्वेल') आने की संभावना है| ;)
- पंडित गागाभट्ट.
23 May 2010 - 10:55 am | चिरोटा
हल्लीचे प्रेमभंगी आधिच्या पिढीपेक्षा लवकर गरम होतात त्यामुळे पुढचा साथीदार्/साथिदारीण पटकन शोधायला घेतात.
पूर्वी देवदास ओळखता यायचे.आता ते ओळखता येत नाहीत.
P = NP
23 May 2010 - 3:26 pm | डॉ.श्रीराम दिवटे
आजच्या पिढीसाठी प्रेमभंग नसतोच, वेळीच सावध झाल्याने बचावलो, त्याप्रित्यर्थ साजरा करावयाचा उत्सव (ब्रेक अप पार्टी) असतो तो..!!!