गाभा:
उद्धव-राजने एकत्र का यावे ?
एकाच घरातील दोन व्यक्ती महाराष्ट्राचे 'राज'कारण अन स'माज'कारण ढवळुन काढ्त आहेत.
वेगवेगळ्या माध्यमातुन एकमेकांवर शरसंधान करण्याची संधी शोधत असतात.
कुणी रक्तदानाचे महात्म्य वर्णन करतो........कुणी खादाडांवर टिका करतो.
कुणी पाणीचोरांवर टिका करतो......
ह्या सर्व गोष्टीची सवय झालेलो आम्ही मात्र अस्वस्थ होतो यांच्या एकत्र येण्याच्या बातमीने..... आपणाला काय वाटते?
प्रतिक्रिया
17 May 2010 - 4:40 pm | नाना बेरके
(|:
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
17 May 2010 - 4:41 pm | अविनाशकुलकर्णी
धागा रिपिट तर नाहि ना झाला?????????
17 May 2010 - 7:54 pm | आम्हाघरीधन
मुळीच नाही..
17 May 2010 - 6:28 pm | तिमा
उ. रा. एकत्र आले तर आत्ता आपल्या उरावर कांग्रेसी महाराक्षस बसला आहे त्याऐवजी हे बसतील एवढाच काय तो फरक होईल.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
17 May 2010 - 8:07 pm | वेताळ
>:)
मुळात खुशबु आणि करुणानिधी आता कशाला एकत्र येतात हा प्रश्न मला पडला आहे.
वेताळ
17 May 2010 - 9:36 pm | आम्हाघरीधन
करुणानिधी (काळा चश्मा बाजुला करुन) खुशबुला पाहुन मनातल्या मनात खुश होतील.
इथे मात्र तसा काही प्रकार नाही.........
उ.रा. एकत्र येण्या ऐवजी एकमेकांच्या उरावर बसतील याची मात्र खात्री हवामान खात्याला खात्रीने देता येईल.