शिवसेना आणि मनसे हे दोन पक्ष एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अंबरनाथ पालिका , उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का ? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का ? उद्धव-राजने एकत्र यावे का ?
अरे बाप रे!!!
इतके मराठी लोकं झोपले आहेत, आणि जे जागे आहेत ते बोलतच नाहीयेत...
मग झोपलेल्यांना जागे करण्यासाठी आणि जे जागे आहेत (पण मौनात आहेत), त्यांना बोलते करण्यासाठी तरी राज आणि उद्धव ने एकत्र यायलाच पाहिजे . B)
नक्किच एकत्र यावे.
आपापसात असलेल्या फुटीचा तर इंग्रजांना फायदा झाला होता.
एक म्हण आहे, दोघांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ. तिसर्याचा लाभ होऊद्या हो , त्यात काही मला गैर वाटत नाही
पण दोघांनी न भांडता जर तिघांनी फायदा करून घेतला तरच खरे समाधान.
क्या बात है!!!
मुद्द्याचं बोललास भावा.
बाकी, राजकारणात कुणी कोणाच्या गळ्यात पडायचं आणि कधी कुणाचा गळा कापायचा ह्याला काही धरबंध आहे का? मग त्यावर आपण काय मत प्रदर्शित करणार बापडे?
आपलं मतप्रदर्शन निवडणुकीत फक्त! एरवी "मुकीबिचारी कुणीही हाका"
उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का ? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का ? उद्धव-राजने एकत्र यावे का
==============================================
नक्कि यावे यात दोघांचा फायदा आहे..पण मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो असे समजणे भाबडे पणा आहे
प्रतिक्रिया
16 May 2010 - 10:04 pm | शरदिनी
(|:
17 May 2010 - 8:50 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
(|:
16 May 2010 - 10:14 pm | ऋषिकेश
(|:
16 May 2010 - 10:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(|:
16 May 2010 - 10:33 pm | ब्रिटिश टिंग्या
(|:
16 May 2010 - 10:33 pm | मदनबाण
(|:
मदनबाण.....
"Life is an art of drawing without an eraser."
John Gardner
16 May 2010 - 11:49 pm | मी-सौरभ
~X(
-----
सौरभ
16 May 2010 - 11:56 pm | टारझन
=))
17 May 2010 - 4:33 pm | ज्ञानेश...
>:)
17 May 2010 - 12:05 am | भारद्वाज
(|:
17 May 2010 - 12:56 am | भडकमकर मास्तर
8>
17 May 2010 - 2:18 am | मेघवेडा
L)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
17 May 2010 - 7:45 am | मनीषा
अरे बाप रे!!!
इतके मराठी लोकं झोपले आहेत, आणि जे जागे आहेत ते बोलतच नाहीयेत...
मग झोपलेल्यांना जागे करण्यासाठी आणि जे जागे आहेत (पण मौनात आहेत), त्यांना बोलते करण्यासाठी तरी राज आणि उद्धव ने एकत्र यायलाच पाहिजे . B)
17 May 2010 - 8:08 am | Manoj Katwe
नक्किच एकत्र यावे.
आपापसात असलेल्या फुटीचा तर इंग्रजांना फायदा झाला होता.
एक म्हण आहे, दोघांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ. तिसर्याचा लाभ होऊद्या हो , त्यात काही मला गैर वाटत नाही
पण दोघांनी न भांडता जर तिघांनी फायदा करून घेतला तरच खरे समाधान.
17 May 2010 - 9:45 am | अमोल केळकर
दोघांनी एकत्र यावे हीच इच्छा !!
अमोल केळकर
--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
17 May 2010 - 10:04 am | Dipankar
मराठी माणसाचा फायदा होईल की नाही माहीत नाही, पण त्या दोघांचा मात्र नक्की होईल
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
17 May 2010 - 10:36 am | आशिष सुर्वे
एकत्र या किंवा नका येऊ.. पण एक नम्र विनंती आहे..
मराठी आणि महाराष्ट्राच्या हिताआड राजकारण आणू नका...
आम्ही विश्वासाने तुम्हाला 'मत' देतो. कृपा करून आमच्या विश्वासाशी खेळू नका.
======================
कोकणी फणस
आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/
17 May 2010 - 5:46 pm | धमाल मुलगा
क्या बात है!!!
मुद्द्याचं बोललास भावा.
बाकी, राजकारणात कुणी कोणाच्या गळ्यात पडायचं आणि कधी कुणाचा गळा कापायचा ह्याला काही धरबंध आहे का? मग त्यावर आपण काय मत प्रदर्शित करणार बापडे?
आपलं मतप्रदर्शन निवडणुकीत फक्त! एरवी "मुकीबिचारी कुणीही हाका"
17 May 2010 - 4:29 pm | अविनाशकुलकर्णी
उद्धवचं राज कडून झालेले कौतुक याचेच द्योतक मानावे का ? मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो का ? उद्धव-राजने एकत्र यावे का
==============================================
नक्कि यावे यात दोघांचा फायदा आहे..पण मराठी माणसाला महाराष्ट्राला भविष्यात याचा फायदा होऊ शकतो असे समजणे भाबडे पणा आहे
17 May 2010 - 4:35 pm | नाना बेरके
[(
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
17 May 2010 - 4:57 pm | Dhananjay Borgaonkar
~X( #:S (|: 8>
17 May 2010 - 5:48 pm | वेताळ
>:)
वेताळ