चाफेकळी नाक

अजय देशपांडे's picture
अजय देशपांडे in काथ्याकूट
16 May 2010 - 9:06 pm
गाभा: 

मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 May 2010 - 9:44 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर विषय. चाफेकळी नाक सरळ आणि जरासे टोकदार असावे असे वाटते.
तुम्हाला आता कोणाचे नाक दाखवू बॉ ?

-दिलीप बिरुटे
[गुलाब जामूनसारखा नाकाचा शेंडा असलेला] :)

टारझन's picture

16 May 2010 - 11:05 pm | टारझन

अगदी :)

मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या .. ;)

- भेंडित भरुदे
[सर्वसामाण्य माणसासारखं नाक असलेला]

छोटा डॉन's picture

16 May 2010 - 11:11 pm | छोटा डॉन

>>मी आपल्या मिसळपाव वर एक गुलाबजांबु नाकाचा णामांकित ईसम आहे म्हणुन सांगणारंच होतो ... पण तुम्ही आधी कमेंट टाकलीत , काय राव ?... छ्या ..
=)) =)) =))
_/\_
हा टार्‍या म्हणजे अगदी नामांकित इसम आहे बॉ !

------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्‍या जळती वाती !

टारझन's picture

16 May 2010 - 11:31 pm | टारझन

=)) =)) =))
>> हा टार्‍या म्हणजे अगदी नामांकित इसम आहे बॉ !
धण्यवाद रे णामांकित इसमा ;)

- लोटा गॉन

मीली's picture

16 May 2010 - 10:55 pm | मीली

माधुरी दिक्षित चे फोटो बघा.

मीली

अजय देशपांडे's picture

16 May 2010 - 11:01 pm | अजय देशपांडे

माधुरी दिक्षित चे नाक मोठे आहे

मीली's picture

17 May 2010 - 4:17 am | मीली

म्हणजे तुम्ही चाफेकळी नाक पाहिलेले आहे !

मीली

पांथस्थ's picture

16 May 2010 - 11:27 pm | पांथस्थ

मला चाफेकळी नाक कशाप्रकारे असते ते पहवयाचे आहे

छान...आज नाक बघायचं म्हणतांय...उद्या उठुन काय काय फर्माईश करणार राव तुम्ही?

ह.घ्या. :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

शुचि's picture

17 May 2010 - 12:33 am | शुचि

मला आवडणारं नकटं , वर उचललेलं टोक असलेलं नाक -
From Narasimha

मृगनयनी's picture

17 May 2010 - 12:31 pm | मृगनयनी

ही श्रीदेवी-बोनी कपूर ची गोड मुलगी : "जाह्नवी बोनी कपूर"

हिचे नाक "चाफेकळी" असावे... असे मला वाटते! :)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

टारझन's picture

17 May 2010 - 1:01 pm | टारझन

हिने मला प्रपोस केलं होतं ... पण मी त्या दिवशी तामसी आहार खाल्ला होता .. म्हणुन माझं चित्त ठिकाणावर नव्हतं .. मग मी हिला नाही म्हणालो ;)

- गोणी कपुर

विजुभाऊ's picture

17 May 2010 - 12:34 pm | विजुभाऊ

विद्या बालन आणि तब्बु शिल्पा शेट्टीच (साध्याचे ...जुने नाक अपरे होते) यांची नाके पहा.
नाका संदर्भात http://misalpav.com/node/8939 येथे अधीक काही पांढर्‍यावर काळे

jaypal's picture

17 May 2010 - 12:51 pm | jaypal

नाक खुपसु नये . ;)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/