>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील.
त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))""
ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ...
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ...
"च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका..."
नाही हो विनोबा, आता त्याला विनोद पाहिजे म्हणून म्हटले .
बाकी तुस्सी डायलाक दा जवाब नही ,,,
प्रतिक्रिया
14 Apr 2008 - 8:13 pm | हर्शल
साइट वर विनोदच विनोद आहे. शोधा मग सापडेल.
14 Apr 2008 - 8:25 pm | विजुभाऊ
या संस्थळा वरचे लोक समर्थांची भक्त आहेत.
टवाळा आवडे विनोद : हे वाक्य त्यान्चे घोष वाक्य आहे
14 Apr 2008 - 8:58 pm | नीलकांत
या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील.
नीलकांत
15 Apr 2008 - 8:12 pm | विकास
>>>या संकेतस्थळावर विनोदाचा धागा आहे की नाही माहिती नाही, पण तुम्हाला महाराष्ट्र टाईम्स च्या संकेतस्थळावर हसा लेको नावाच्या सदरा खाली विनोद वाचता येतील.
त्यातील विनोद वाचताना नक्की कधी हसायचे ते समजत नाही. त्यांनी निदान संकेतस्थळावर तरी पार्श्वभूमीवर महेंद्र कपूरचे गाणे "हसा मुलांनो हसा.." लावले पाहीजे असे वाटते.
14 Apr 2008 - 10:39 pm | विदेश
"शोध" मध्ये टाईप करा-विनोद
तुम्हाला हवे असलेले विनोद शोधा.
15 Apr 2008 - 6:17 pm | मनस्वी
विनोद हवे साहेब, माझ्या माहितीप्रमाणे सध्यातरी एकच विनोद (श्री. विनोद हवे) आहे मिसळपाववर.
15 Apr 2008 - 6:23 pm | नीलकांत
माझी फजीती नावाचा धमाल मुलाने सुरू केलेला धागा वाचा.
झकास आहे. रानडुक्कर, चावी आदी तर खासच आहेत.
15 Apr 2008 - 6:56 pm | आंबोळी
"भडकमकरांचे करीअर गायडंस वर्ग" वाचा.
जमल्यास प्रवेश घ्या. आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;))))
15 Apr 2008 - 8:18 pm | छोटा डॉन
"आमचे येथे भडकमकरान्च्या वर्गाला प्रवेश मिळेल. फी अडवान्स भरावी लागेल. ;)))""
ते ठीक आहे हो, पण क्लास मध्ये तुम्ही तुमचा अख्ख्या पुण्यात जगप्रसिद्ध असलेला कंदील लावणार नाही ना नाहीतर आम्हाला फुकटच मरावे लागेल ...
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ...
हा पण विनोद होता बरं का ....
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
15 Apr 2008 - 9:04 pm | इनोबा म्हणे
फुकटचे मरणे पौष्टीक नसते असे मी मानतो ...
च्यामारी माझ्या डायलागची पार चिरफाड करुन टाकलास की लेका...
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
15 Apr 2008 - 9:53 pm | छोटा डॉन