सर्व मिपाकर बांधवांचे त्रिवार अभिनंदन!!!
सगळ्या मिडियाने लावून धरलेल्या फालतू विषयाला अजिबात स्पर्श न केल्याबद्दल! यावरुन मिपाकर अतिशय उच्च अभिरुचीचे आहेत हे सिध्दच झाले!
प्रतिक्रिया
माणूसघाणे 9 Apr 2010 - 12:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिडियाने कोणता विषय लावून धरला होता ?
[सानिया शोयेबचा का ? ]
बिरुटे साहेब, तोच विषय. पण मी विषयाचे नांव लिहिले असते तर कदाचित त्यावर चर्चा सुरु झाली असती व माझ्या मूळ अभिनंदनाला काही अर्थच उरला नसता!!! असो.
भगिनीवर्गाचेही अभिनंदन बरं का.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
प्रतिक्रिया
9 Apr 2010 - 12:53 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिडियाने कोणता विषय लावून धरला होता ?
[सानिया शोयेबचा का ? ]
-दिलीप बिरुटे
9 Apr 2010 - 1:09 am | भारद्वाज
की शोएब-आयेशा चा...काही आठवत नाही बुवा....
9 Apr 2010 - 4:18 am | रेवती
कोणता विषय?
आणि भगिनींनी काय घोडं मारलय?
त्यांचं का नाही अभिनंदन!) (हलके घेणे.)
रेवती
9 Apr 2010 - 8:10 am | II विकास II
>>आणि भगिनींनी काय घोडं मारलय?
ह्या अन्यायाचे उत्तर दिलेच पाहीजे.
ह. घेणे
-----
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
9 Apr 2010 - 10:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>आणि भगिनींनी काय घोडं मारलय ? त्यांचं का नाही अभिनंदन!
भगिनींचेही अभिनंदन झालेच पाहिजे.....! :)
[प्रसंगी त्या झाडावर का होईना बसून असतातच ना ! ]
पण, मिडियाने कोणता विषय लावून धरला होता ?
प्लीज सांगा राव ! एखादी गोष्ट अशी अर्धवट कळली की ती गोष्ट पूर्ण कळेपर्यंत
उगाच आमची तगमग वाढते...! :S
-दिलीप बिरुटे
9 Apr 2010 - 7:26 pm | रेवती
[प्रसंगी त्या झाडावर का होईना बसून असतातच ना ! ]
कळलं बरं का बिरुटेसर!;)
रेवती
9 Apr 2010 - 11:03 am | वेताळ
तरी देखिल राहवत नाही म्हणुन आयेशा सिद्दीकीचे अभिनंदन.
वेताळ
9 Apr 2010 - 11:06 am | चिरोटा
हा काय प्रकार आहे? तुम्हाला सोनिया आणि साहेब तर नाही म्हणायचे आहे ना?
(राजकिय)भेंडी
P = NP
9 Apr 2010 - 11:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>तुम्हाला सोनिया आणि साहेब तर नाही म्हणायचे आहे ना?
हा हा हा. =))
मला सानिया मिर्झा आणि सानिया बरोबर जो दिसत आहे त्या शोयब मलिकबद्दल असे म्हणायचे होते.
-दिलीप बिरुटे
9 Apr 2010 - 6:49 pm | तिमा
बिरुटे साहेब, तोच विषय. पण मी विषयाचे नांव लिहिले असते तर कदाचित त्यावर चर्चा सुरु झाली असती व माझ्या मूळ अभिनंदनाला काही अर्थच उरला नसता!!! असो.
भगिनीवर्गाचेही अभिनंदन बरं का.
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|