गाभा:
मीरा कहे म्हणुन अजय- अतुल चा एक संगीत ध्वनीफित कॉस्मिक म्युझिक ने २००२ ला प्रदर्शित केली होती.
सदर ध्वनीफितीत मीरा बाईंची भजने संकलित केली आहेत. ती रिचा शर्मा व इतरांनी गायली आहेत. माझ्याकडे त्याची कॅसेट आहे.
पंरतु मला ती गाणी एम्पी३ मध्ये हवी आहेत. कृपया ती कशी व कोठुन मला फ्री उतरवुन घेता येतील,ह्या संदर्भात मार्गदर्शन करा.
प्रतिक्रिया
3 Apr 2010 - 7:13 pm | हेरंब
ध्वनिफितीवरील गाणी 'कूल एडिट' हे सॉफ्टवेअर वापरुन संगणकात रेकॉर्ड करा, व सेव्ह करताना एमपी ३ हे निवडून साठवा. स्वतःच करता येण्यासारखे आहे.