गाभा:
मंडळी,
मला अत्यंत आवडलेली तीन मराठी गाणी (videos) यू-ट्यूब वरुन डाऊनलोड करायची आहेत.
या गाण्यांच्या DVDs बाजारात उपलब्ध नाही आहेत नाहीतर तो पर्याय निश्चितच निवडला असता.
तर हे कसे करावे ? यू-ट्यूब वर डाऊनलोड करण्याचा पर्याय मला तरी दिसत नाही आहे.
- दिपोटी
प्रतिक्रिया
2 Apr 2010 - 7:41 pm | हर्षद आनंदी
मोझीला ब्राऊझर वापरा \ Add In's मध्ये FULL DOWNLOADER 4.7 Install करा.
you tube मध्ये गाणे लावलेत की.. DOWNLOADER ICON HIGHLIGHT होईल.. DOWNLOAD करुन टाका
किंवा
१. YOU TUBE DOWNLOADER म्हणुन गुगलुन काढा, DOWNLOAD & INSATLL
२. you tube मध्ये गाणे लावलेत की YOUTUBE DOWNLOADER APPLICATION चालु करुन LINK COPY & PASTE करा.
3. You can download as well as convert same in many formats.
In Office :- 1st Option is preferable as many times policies are effective on IE and not on Mozilla. [Experienced Same]
At home :- You are BOSS.. choose any one.
HAPPY BROWSING...
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
2 Apr 2010 - 9:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>YOU TUBE DOWNLOADER म्हणुन गुगलुन काढा, DOWNLOAD & INSATLL
मी तरी हाच पर्याय वापरतो. हा घ्या यूट्यूब डाऊनलोडरचा दुवा
-दिलीप बिरुटे
2 Apr 2010 - 7:55 pm | तात्या विंचू
फायरफॉक्स ब्राउझर वापरा...
फायरफॉक्समध्ये Video DownloadHelper 4.7.2 नावाचे अॅडॉन आहे..
ते इन्स्टॉल करा..हे अॅडॉन बर्याच Video साईट्सना support करते..
Video प्ले झाला की लगेच आयकॉन इनेबल होतो..त्यावर क्लिक करुन Video डाउनलोड करता येइल.. हे अॅडॉन https://addons.mozilla.org/en-US/firefox/addon/3006 इथून डाउनलोड करा...
तसेच फ्लॅशगेट (http://www.flashget.com/)इन्स्टॉल करुन आणि फायरफॉक्समध्ये फ्लॅशगॉट (http://flashgot.net/getit) हे अॅडॉन टाकल्यावर Video डाउनलोड करायला फ्लॅशगेट हा डाउनलोड मॅनेजर पण वापरता येईल(तुम्ही कुठला दुसरा डाउनलोड मॅनेजर वापरत असाल तर फ्लॅशगेट इन्स्टॉल करायची पण गरज नाही)...
2 Apr 2010 - 7:58 pm | इंटरनेटस्नेही
http://www.misalpav.com/node/11716
2 Apr 2010 - 8:34 pm | स्वप्निल..
www.flv2mp3.com साईट वापरा .. काहिही DOWNLOAD & INSATLL करायची गरज नाही ..
वीडीओ करायचे असेल तर मग दुसरी साईट आहे ..
2 Apr 2010 - 9:32 pm | सागरलहरी
kipvid.com या साईट वर जावा तु-नळी ची लिंक तिथे टाका आन हाना डाव्न्लोड
3 Apr 2010 - 10:35 am | अस्मी
Internet Download Manager असेल तरी easily डाऊनलोड करता येईल
- अस्मिता
*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.
3 Apr 2010 - 2:37 pm | मेघवेडा
वर सांगितलेले पर्याय आहेतच.. आणखी एकः
http://keepvid.com या वेबसाईटवर युट्युब (पक्षी: कुठल्याही वेबसाईटवरील) व्हिडिओचा दुवा दिला की व्हिडिओ डाऊनलोड करून मिळतो. कुठलही विजेट/अॅड-ऑन वापरा.. एकूण एकच ते!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!