गाभा:
मला अविनाश धर्माधिकारी सर यांचे एम्पी3 लेकचर हवे आहेत ते तुम्ही उप्लब्ध करु शकाल का मिसल पाव वर किवा मला लिंक पाठवा की जेथून मी डाउनलोड करू शकेल my email is manjoshi2003@yahoo.com
मला अविनाश धर्माधिकारी सर यांचे एम्पी3 लेकचर हवे आहेत ते तुम्ही उप्लब्ध करु शकाल का मिसल पाव वर किवा मला लिंक पाठवा की जेथून मी डाउनलोड करू शकेल my email is manjoshi2003@yahoo.com
प्रतिक्रिया
1 Apr 2010 - 1:15 am | इंटरनेटस्नेही
प्रति, श्री. राजे..
१. अविनाश धर्माधिकारी यांची भाषणे प्रथम youtube.com येथून flv किंवा mp4 स्वरुपात http://keepvid.com/ या साईटच्या सहायाने download करून घ्या. (flv किंवा mp4 फाईल तुम्ही थेट VLC प्लेयर चा वापर करून बघू शकता.)
२. ह्या mp4 किंवा flv फाईल http://www.aoamedia.com/audioextractor.htm येथील "AoA Audio Extractor FREE" या software चा उपयोग करून तुम्ही mp3 स्वरुपात convert करून ऐकू शकता.
३. अधिक माहिती हवी असल्यास कळवा.
-- (श्री. अविनाश धर्माधिकारी यांचा hardcore fan) इंटरनेटप्रेमी.
1 Apr 2010 - 4:36 am | विकास
वर इंटरनेटप्रेमींनी सांगितल्याप्रमाणे युट्यूबवर जा. दुसरर्या खिडकीत http://www.video2mp3.net/ उघडा. त्यामधे विशिष्ठ व्हिडिओची लिंक चिकटवा आणि मग क्लिक केल्यास त्याची एमपी३ करून मिळेल (योग्य त्या फोल्डर मधे साठवायची खिडकी येईल).
फायरफॉक्स वापरत असाल तर याचे एक्सटेंशन पण घालता येते. त्यानंतर व्हिडीओच्या बाजूस त्याची सरळ लिंक मिळते.
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
1 Apr 2010 - 7:13 am | शाहरुख
.