नमस्कार.
सध्या एका बहुराष्ट्रिय अस्स्थापनात काम करतोय. साडे तीन वर्षे अनुभव.
profile आहे senior developer चा .
सचोटीने काम करण्याची सवय्,नवीन शिकण्याची आवड्,प्रयत्न मेहनती साठी सदैव तयार असणे ह्या जमेच्या बाजु.
बोलावणं(Offer) आल्यास सुमारे महिनाभरात रुजु होण्याची तयारी.
एखाद्या नवीन तंत्र ज्ञानावरही काम करण्यास, ते शिकण्यास नक्किच आवडेल.
oracle/database developement ह्याच्याशी allied संधी असतील( डाटा खाणकाम ) तरीही हरकत नाही.
पुणे किंवा मुंबई हे कार्य स्थ्ळ म्हणुन मिळाल्यास उत्तम.
इतरत्र ही जायची तयारी आहे.
आपल्या माहितीत कुठेही अशी संधी असल्यास अवश्य व्य नि करावा.
थोडंसं अवांतरः-
आठ दहा महिन्यांखाली मिपावर स्वतंत्र नोकरी विषयक सदर सुरु होणार अशी चर्चा बघितल्याचं आठवतय.
त्याचं पुढं काय झालं, काय ठरतय ते जाणुन घ्यायला आवडेल.
आपलाच,
एक (सहसा वाचनमात्र असणारा,सध्या जॉब च्या फिकिरित असणारा )मिपाकर
प्रतिक्रिया
17 Mar 2010 - 11:04 pm | चिरोटा
ओरॅकल भारत्-मुंबई/पुणे येथेही (Oracle साठीच)मुलाखती चालु आहेत.naukri.com बघा.
भेंडी
P = NP
19 Mar 2010 - 5:39 pm | मितालि
--- On Tue, 16/2/10, anupma@green-tree.in wrote:
From: anupma@green-tree.in
Subject: Required Clinical data programmers (Pune)
To: Date: Tuesday, 16 February, 2010, 4:25 PM
Dear Candidate,
we are a executive serch company based out in delhi.
One of our leading clients (Pune)is looking for some Clinical Data Programmers possessing knowledge of Inform or Clintrial or PL/SQL. Computer skills – VB script, PL SQL, OC_RDC, XML and oracle knowledge is must.
About Company - Franchisee of a worldwide health care service organization
Position offered – Grade (I, II, III)
Exp- 1 to 7 years
Qualification- Any graduate, B.A / B.S degree in Life Sciences would be advantage.
Essentials:- Excellent communication, self motivated, Proficiency in database set-up and programming, Clear understanding of building clinical databases
if interested, mail at - anupma@green-tree.in
Thanks & Regards,
GreenTree Advisory services.