अस्वच्छते बद्दल चे लेख मिपावर धडाक्यात प्रसिद्ध होत आहेत त्यात आणखी एकाची भर........

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in काथ्याकूट
10 Mar 2010 - 10:42 am
गाभा: 

we ve 6.300 garbage collection points in the mumbai and its suburbs. as per ma knowledge ...
all we Citizens, committees in the suburbs are all rooting for better garbage disposal systems in mumbai .
now what?

आज काल कच-या बद्दलचे व अस्वच्छते बद्दल चे लेख मिपावर धडाक्यात प्रसिद्ध होत आहेत त्यात आणखी एकाची भर.........

सत्यस्तिथी सांगतो मी म्हणायला तर मुंबई मध्ये राहतो ( maximum tax payers city ). व वेळेत आपला कर भरतो.
पण सुविधेच्या नावाखाली ह्या गैरसोयी.......

कचरा - मी रहात असलेल्या सोसायटीच्या गेटवरच कच-याचा भला मोठा ढीग आज काल दिसू लागला आहे. यासंबंधी मी विचारणा केली असता मला डम्पिंग ग्राउंड नसल्याची माहिती मिळाली. खर तर त्या जागेवर टोलेजंग इमारती बांधण्याची घाई बिल्डर्सना व अनुषंगाने त्याची परवानगी देण्याची घाई महानगरपालिकेला झाली आहे.
काल रात्री अरेना मधून घरी येत असताना. माझी कार सोसायटीच्या गेट जवळ अडवण्यात आली.
म्हणाले मनसे चे आंदोलन चालू आहे. व तो सगळा कचरा मेन सोसायटी च्या रस्त्यावरच अंथरण्यात आला. नंतर आमच्या बिल्डिंग मध्ये रहात असलेले झवेरी काकांच्या मध्यस्ती मुळे कुठे कार सोसायटीमध्ये येऊ शकली.
सांगायचा मुद्दा हा की मुंबईकर सर्वात जास्त रेवेन्यु मिळवून देतो, जो regular tax payer आहे त्याला सुविधा नाहीत. बाकी परत परत युपी बिहारींचे चंदन उगाळीत बसण्यात मलाही स्वारस्य नाही.

आताच हे लिहिताना आमच्या बंधूंनी सांगितले की म न पा ने १६ करोड ची जागा डम्पिंग ग्राउंड म्हणून हस्तगत केली आहे, पण त्याला तिथल्या राहणाऱ्या महापौरांचा विरोध आहे. आता हे डम्पिंग ग्राउंड साकारण्यास किती वेळ जाईल देव जाणे.

आम्ही काय करणार ??

मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com

प्रतिक्रिया

नाना बेरके's picture

10 Mar 2010 - 12:46 pm | नाना बेरके

बाकी परत परत युपी बिहारींचे चंदन उगाळीत बसण्यात मलाही स्वारस्य नाही. हे तुमचे म्हणणे सगळ्यात महत्वाचे आहे. काही करू नये. जे जे घडेल . . ते ते पहावे .

उगाच रबर ताणण्यात काही अर्थ नाही. काही गोष्टी कचर्‍यातच जमा कराव्या लागतात. आपणच डंम्पींग मटेरीयल तयार करायला कारणीभूत असतो.

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

मायबोलीकर's picture

12 Mar 2010 - 10:10 am | मायबोलीकर

haaye,
pan malaa ekach gosht namud karavee shee vaatlee,mhanun haa orateekreeyaa prapanch,Sarva pratham Maansaas aaplyaa gharat ek DG, banavne jarur aahe,60 takke kachraa parat waapartaa yeto,kiwaa kachra vyaaparyaas detaa yeto,jyaa chaa paisaa milto.
oorlelaa 40 takke 20 takkyanparyant jeevan paddhtee badloon kami hoto,
DG haa ekmev oopay naahee.
HAPPY GOODI PADWAA 2010 SAGLYAA VACHAKANSAATHI

मायबोलीकर's picture

12 Mar 2010 - 10:10 am | मायबोलीकर

haaye,
pan malaa ekach gosht namud karavee shee vaatlee,mhanun haa orateekreeyaa prapanch,Sarva pratham Maansaas aaplyaa gharat ek DG, banavne jarur aahe,60 takke kachraa parat waapartaa yeto,kiwaa kachra vyaaparyaas detaa yeto,jyaa chaa paisaa milto.
oorlelaa 40 takke 20 takkyanparyant jeevan paddhtee badloon kami hoto,
DG haa ekmev oopay naahee.
HAPPY GOODI PADWAA 2010 SAGLYAA VACHAKANSAATHI

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2010 - 10:15 am | प्रकाश घाटपांडे

शीर्षक सोडून मजकुराशी सहमत
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.