रेवती संपादकपदी विराजमान..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in काथ्याकूट
11 Mar 2010 - 11:46 pm
गाभा: 

राम राम मिपाकरहो,

कळवण्यास आनंद वाटतो की आपल्याच एक मिपाकर सभासद आणि हितचिंतक सौ रेवती यांना मिपाचे संपादक बहाल करण्याचे आम्ही ठरवले आहे व तसे ते केले आहे..

मिपावरील इतर संपादकांप्रमाणेच रेवती यादेखील आपली संपादकीय जिम्मेदारी व्यवस्थित सांभाळतील असा आम्हाला विश्वास आहे.

अर्थात, आमच्या एखाद्-दोन देवगडी शेलक्या शिव्याकडे त्यांनी इतर संपादकांप्रमाणेच दुर्लक्ष करावे, इतकीच लिबर्टी आम्हाला मिपाचे मालक म्हणून हवी आहे. ती त्यांनी द्यावी अशी नम्र विनंती..:)

बाकी संपादकीय कामात आमची ढवळाढवळ नाही व नसेल..

त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू..

असो,

रेवती यांना मिपाचे संपादकपद पूर्ण जबाबदारीने सांभाळण्याकरता अनेकानेक शुभेच्छा..

तात्या.

प्रतिक्रिया

शेखर's picture

12 Mar 2010 - 12:04 am | शेखर

अभिनंदन रेवतीजी....

शुचि's picture

12 Mar 2010 - 12:07 am | शुचि

अभिनंदन
***********************************
खुद फूल ने भी होंठ किये अपने नीमवा (अर्धवट उघडलेले)
चोरी तमाम रंग की तितली के सर ना जाये - परवीन शाकीर

मुक्तसुनीत's picture

12 Mar 2010 - 1:02 am | मुक्तसुनीत

हार्दिक अभिनंदन.

धनंजय's picture

12 Mar 2010 - 1:56 am | धनंजय

अभिनंदन

Nile's picture

12 Mar 2010 - 2:38 am | Nile

अभिनंदन

अक्षय पुर्णपात्रे's picture

12 Mar 2010 - 7:47 am | अक्षय पुर्णपात्रे

अभिनंदन

हर्षद आनंदी's picture

12 Mar 2010 - 9:06 am | हर्षद आनंदी

अभिनंदन

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

दिपक's picture

12 Mar 2010 - 9:51 am | दिपक

अभिनंदन

अवलिया's picture

12 Mar 2010 - 3:31 pm | अवलिया

अभिनंदन !

--अवलिया

ऋषिकेश's picture

13 Mar 2010 - 12:45 am | ऋषिकेश

अभिनंदन आणि शुभेच्छा

ऋषिकेश
------------------
इथे दुसर्‍यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.

स्वप्निल..'s picture

13 Mar 2010 - 1:33 am | स्वप्निल..

अभिनंदन आणि शुभेच्छा!!!

स्वप्निल

दिपाली पाटिल's picture

13 Mar 2010 - 3:13 pm | दिपाली पाटिल

हार्दिक अभिनंदन...

दिपाली :)

नितिन थत्ते's picture

13 Mar 2010 - 12:35 pm | नितिन थत्ते

आमच्यातर्फे पण अभिनंदन.

याची बातमी केव्हा येणार? ;)

नितिन थत्ते

प्राजु's picture

12 Mar 2010 - 12:06 am | प्राजु

अभिनंदन रेवती ताई.
संपादकांच्या कंपूत स्वागत :)

(संपादक के साथ बातां : ही बातमी आधीच समजली होती .. तात्यानी उशिरच केला जरा)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

विकास's picture

12 Mar 2010 - 12:14 am | विकास

अभिनंदन!

आता शुभारंभाचा प्रयोग कधी? ;)

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

विसोबा खेचर's picture

12 Mar 2010 - 12:48 am | विसोबा खेचर

(संपादक के साथ बातां : ही बातमी आधीच समजली होती .. तात्यानी उशिरच केला जरा)

हो, खरं तर अधिकार आधीच देऊन ठेवले होते फक्त जाहीर करायचं बाकी होतं..

परंतु आज रेवतीचा हा प्रतिसाद वाचला आणि खुश होऊन तिचं संपादक पद डायरेक्ट जाहीरच करून टाकलं! :)

मंगेशने अक्षरश: वात आणला होतान..! :)

आता त्याला रेवतीच्याच ताब्यात सोपवतो..लिही काय हवं ते आणि काढ धागे म्हणावं! रेवती काय ते पाहून घेईल.. :)

आपला,
(मिपाकरांच्या प्रतिसादावर बारीक लक्ष असणारा आणि त्यातून मिपाचं भलं चाहणारी माणसं अचूक हेरणारा) तात्या.

युयुत्सु's picture

12 Mar 2010 - 9:44 am | युयुत्सु

३३% इथे मिसळपावववर पण का?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

सविता's picture

12 Mar 2010 - 11:05 am | सविता

३३% च का? खरेतर ५०% हवे..सगळीकडेच!!!

असो...रेवतीताई हाबिणंदण...

अवांतर:हाबिणंदण...हा शब्द इथे मिपा वर च वाचला... लय आवडला बघा... आभार श्री. श्री. टारझण... अजुन ही खूप आहेत. पण काही नेहमी वापरल्या जाणा-या शब्दांचा अर्थ कळला नाहीये अजून उदा. प्र.का.टा.आ. सिनिअर सदस्य कॄपया मार्गदर्शन करतील का?

-सविता

वेताळ's picture

12 Mar 2010 - 1:22 pm | वेताळ

प्रतिसाद काढुन टाकला आहे.(प्रकाटाआ)
वेताळ

आपला अभिजित's picture

13 Mar 2010 - 12:59 am | आपला अभिजित

संपादकांचे अभिनंदन करणार्‍या प्रतिसादाचेच संपादन??

:<

मदनबाण's picture

12 Mar 2010 - 12:13 am | मदनबाण

रेवती ताईंचे अभिनंदन !!! :)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

चित्रा's picture

12 Mar 2010 - 12:13 am | चित्रा

अभिनंदन, रेवती!
आणि शुभेच्छाही! ;)

प्रमोद देव's picture

12 Mar 2010 - 12:16 am | प्रमोद देव

हार्दिक अभिनंदन!

संदीप चित्रे's picture

12 Mar 2010 - 12:17 am | संदीप चित्रे

अभिनंदन हो रेवतीताई :)
आता तुमच्याशी जरा जपूनच बोलायला हवं ;)

नंदन's picture

12 Mar 2010 - 12:33 am | नंदन

हार्दिक अभिनंदन!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

12 Mar 2010 - 12:37 am | विसोबा खेचर

नंद्या लेका, हल्ली आहेस कुठे? कुठे गावोगाव भटकत असतोस?

तूही संपादक आहेस हे माहित्ये ना तुला? की विसरलास? :)

तात्या.

नंदन's picture

12 Mar 2010 - 12:51 am | नंदन

>>> नंद्या लेका, हल्ली आहेस कुठे? कुठे गावोगाव भटकत असतोस?
--- थोडा आत्मशोध चालला होता ;)

>>> तूही संपादक आहेस हे माहित्ये ना तुला? की विसरलास?
--- अरे हो, खरंच की :).

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

शानबा५१२'s picture

12 Mar 2010 - 12:45 am | शानबा५१२

मला वाट्ल मंगेश पावसकर...........असतील की काय नवीन.................?

चतुरंग's picture

12 Mar 2010 - 12:47 am | चतुरंग

संपादकांना मटेरिअल पुरवतात! ;)

(इम्मटेरिअल)चतुरंग

अनामिक's picture

12 Mar 2010 - 12:50 am | अनामिक

कापती तै... सॉरी रेवती तैचं अभिनंदन!

-टारामिक

प्रभो's picture

12 Mar 2010 - 12:52 am | प्रभो

अभिनंदन रेवतीताई...

असो एक मात्र झालं की तुला चटणी कुटकुटायची संधी कमी मिळणार बॉ....

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

शाहरुख's picture

12 Mar 2010 - 1:10 am | शाहरुख

त्याचप्रमाणे मिपाच्या संपादक मंडळात अन्यही काही कमीअधिक फेरफार करण्याचे आम्ही ठरवले आहे व ते लौकरच करू आणि संपादकांची अद्ययावत यादी मिपाकरांकरता येथे सादर करू..

सद्य यादी मिळू शकेल का ?

टारझन's picture

12 Mar 2010 - 7:23 am | टारझन

आमच्याही शेलक्या शिव्यांना आणि गम्मतीशीर प्रतिसादांनाही कात्री पासुन लिबर्टी मिळावी अशी एक शरमनाक मिपाकर म्हणुन विनंती करतो ...

बाकी आपणही संपादकांच्या कामांत ढवळाढवळ करत नाही /केली नाही.

- टी

विसोबा खेचर's picture

12 Mar 2010 - 7:35 am | विसोबा खेचर

आमच्याही शेलक्या शिव्यांना आणि गम्मतीशीर प्रतिसादांनाही कात्री पासुन लिबर्टी मिळावी अशी एक शरमनाक मिपाकर म्हणुन विनंती करतो ...

ते संपादक म्हणून आम्ही पाहू काय करायचं ते! :)

तात्या.

टारझन's picture

12 Mar 2010 - 2:47 pm | टारझन

तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले तात्या चिडले

च्यायला मी तर साधी विनंती केली .. कोणी काय करावं ह्यात ढवळाढवळ तर नाही केली. ;)

- विंनंती

मिसळभोक्ता's picture

14 Mar 2010 - 11:26 pm | मिसळभोक्ता

च्यामारी, ह्या टारूला संपादकीय सवलत मिळाली, तर आमाला पन पायजेच्च.

आमच्या शिव्या वांगमयीन असतात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

प्रकाश घाटपांडे's picture

12 Mar 2010 - 9:06 am | प्रकाश घाटपांडे

रेवती यांचे अभिनंदन.
रेवती संपादकपदी विराजमान असे शिर्षक अधिक आवडले असते.
कोण काय कुजबुजतोय रे तिकडे जाउ दे भास असेल!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

12 Mar 2010 - 9:10 am | विसोबा खेचर

रेवती संपादकपदी विराजमान असे शिर्षक अधिक आवडले असते.

डन.. :)

तात्या.

सुनील's picture

12 Mar 2010 - 9:10 am | सुनील

अभिनंदन!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आशिष सुर्वे's picture

12 Mar 2010 - 9:22 am | आशिष सुर्वे

आपले काही प्रतिसाद वाचले होते..
या पदाला आपण योग्यच आहात..

======================
कोकणी फणस
Sachhu.. God of 22 Yards, King of Indian Hearts..

अस्मी's picture

12 Mar 2010 - 9:54 am | अस्मी

अभिनंदन!! आणि हार्दिक शुभेच्छा :)

- मधुमती

श्रावण मोडक's picture

12 Mar 2010 - 11:31 am | श्रावण मोडक

अर्र तिच्या... मी आत्तापर्यंत रेवतीही संपादक आहे असंच समजत होतो.
या मिपावरच्या सगळ्या स्त्रीसदस्य संपादक आहेत असंच आपण धरून चालतो बॉ. त्यामुळं त्यांच्या चौकटीत बसेल असंच आपण लिहितो (एरवीही हां. उगाच शंका नकोत). आपल्याला काही फरक पडत नाही. :)
आनंद मात्र झाला.

राजेश घासकडवी's picture

12 Mar 2010 - 10:04 am | राजेश घासकडवी

रेवती यांचे अभिनंदन

राजेश घासकडवी

नावातकायआहे's picture

12 Mar 2010 - 10:06 am | नावातकायआहे

अभिनंदन रेवतीजी!

-------------------------------------------------
जगी जीवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर...

महेश हतोळकर's picture

12 Mar 2010 - 10:15 am | महेश हतोळकर

अभिनंदन आणि शुभेच्छा रेवतीताई.
@ तात्या: एक अपेक्षीत निर्णय

प्रमोद्_पुणे's picture

12 Mar 2010 - 10:28 am | प्रमोद्_पुणे

रेवती ताईंचे अभिनंदन..

अरुंधती's picture

12 Mar 2010 - 10:50 am | अरुंधती

अभिनन्दन व शुभेच्छा! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

नाद्खुळा's picture

12 Mar 2010 - 10:52 am | नाद्खुळा

सम्पाद्कीय कम्पुत रेवती ,
हि दर्जेदार मिपा चि पावति

असाच काटाकिर्र राहो मिसळ पाव
नव कविंचा वाढो भाव

--अभिनन्दन रेवतीताई नाद्खुळा के गा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

12 Mar 2010 - 10:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

रेवतीताई, तुझं मनःपूर्वक अभिनंदन आणि तुला शुभेच्छा!

रेवतीताई के साथ बातां: आतातरी चांदणी वाटप केंद्र बहुदा सुरू होईल!!

अदिती

स्मिता श्रीपाद's picture

12 Mar 2010 - 11:10 am | स्मिता श्रीपाद

रेवती ताई..खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छा...


***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

वाहीदा's picture

12 Mar 2010 - 11:49 am | वाहीदा

तात्यांनी पण महिला दिनाची भेट उशीरा का होईना दिली . हे ही नसे थोडके :-)
त्यांचा http://www.misalpav.com/node/11365#comment-181318 हा प्रतिसाद खरेच वाखणण्यायोग्य =D>
पुन्हा एकदा अभिनंदन !!
~ वाहीदा

सुधीर काळे's picture

12 Mar 2010 - 11:55 am | सुधीर काळे

रेवतीताई,
हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in ई-मेल पत्त्यावर)

टुकुल's picture

12 Mar 2010 - 12:03 pm | टुकुल

अभिनंदन तै.

--टुकुल

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2010 - 12:14 pm | परिकथेतील राजकुमार

हॅ हॅ हॅ अन्यायाची दाद आता एकाच घरात दोनवेळा मागायची सोय झाली.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

नंदन's picture

12 Mar 2010 - 12:41 pm | नंदन

अहो, आता ईस्ट कोस्टच्या कट्ट्यावर 'अहो संपादक' अशी हाळी घातली तर अर्धा डझन व्यक्ती वळून पाहतील :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

12 Mar 2010 - 12:44 pm | Nile

तो कसला तो शोध करायचा होता ते इस्ट कोस्टावरच हरवलेले दिसते, नाही इतके संपादक तिथेच धाडलेत शोधायला म्हणुन म्हणतोय. ;)

श्रावण मोडक's picture

12 Mar 2010 - 12:54 pm | श्रावण मोडक

इस्टकोस्टावर एक दगड मारा, दहातल्या एका संपादकाला लागणारच तर! हे अगदी पूर्वी पुणे आणि 'विचारवंत' यासंदर्भात म्हणायचे तसं झालं की...
आता पुण्याला गरिबांचं इस्टकोस्ट म्हणूया...

नंदन's picture

12 Mar 2010 - 1:12 pm | नंदन

>>> आता पुण्याला गरिबांचं इस्टकोस्ट म्हणूया...
--- चालेल. किंचित सुधारणा सुचवू का? पूर्वी पूर्वेचं ऑक्सफोर्ड म्हणायचे, त्या धर्तीवर पूर्वेचं केम्ब्रिज म्हणता येईल.

बाकी 'पुणे तिथे काय उणे?' चे उत्तर संपादक असं येईल असं कधी वाटलं नव्हतं हो. :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

परिकथेतील राजकुमार's picture

12 Mar 2010 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार

बाकी 'पुणे तिथे काय उणे?' चे उत्तर संपादक असं येईल असं कधी वाटलं नव्हतं हो.

असहमत !
पुणे व परिसरात काही छुपे संपादक राहतात म्हणे.

अंडरकव्हर एजंट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

II विकास II's picture

12 Mar 2010 - 1:36 pm | II विकास II

>>पुणे व परिसरात काही छुपे संपादक राहतात म्हणे.
माहीतीबद्दल धन्यवाद

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Mar 2010 - 12:41 pm | बिपिन कार्यकर्ते

उत्तम निर्णय घेतल्याबद्दल तात्याला धन्यवाद आणि रेवतीताईंना अभिनंदन, शुभेच्छा, सहानुभूती वगैरे वगैरे ;)

बिपिन कार्यकर्ते

तिमा's picture

12 Mar 2010 - 3:07 pm | तिमा

आपल्या मिपावर गंभीर, टवाळ, आचरट, बावळट, हुशार आणि काही कपटी लोकांचा वावर दिसतो. तरी या सर्वांना शिस्त लावण्याचे काम आपण करावे ही विनंती!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

निखिलराव's picture

12 Mar 2010 - 3:30 pm | निखिलराव

रेवतीताई, हार्दिक अभिनंदन

ज्ञानोबाचे पैजार's picture

12 Mar 2010 - 4:20 pm | ज्ञानोबाचे पैजार

रेवतीताई,
मनापासुन अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा........
पैजारबुवा.
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

रेवती's picture

12 Mar 2010 - 7:53 pm | रेवती

सर्व प्रतिसादकांचे आभार!
तात्यांचे आभार मानायचे राहिले होते कारण मी संपादक असल्याचे मला स्वत:ला दोनेक दिवसांनतर समजले .......त्यानंतर 'असा मी काय गुन्हा केला' हे गाणे मनातल्यामनात म्हणून झाले.;) तात्यांचे मनापासून आभार!
सध्या शक्य त्या सर्व धाग्यांवर जाऊन दमदाटी करण्याची प्रॅक्टिस चालू आहे. कालच आमचे सहसंपादक चतुरंग यांच्या 'बतावणीमधील' एक चूक आम्ही दुरुस्त केली.
'मंगेश पावसकरांच्या वाढत्या कारवायांवर लक्ष ठेवणे' ही जबाबदारी माझ्यावर खासकरून टाकण्यात आलेली आहे त्याचबरोबर पाककृती विभागातील चिमूट व चमच्यांची (मापाच्या....मापे काढण्याच्या नव्हे), वाट्यांची चुकलेली प्रमाणेही दुरुस्त करण्यासाठी मित्रपरिवाराने माझ्याकडे येण्यास हरकत नाही.
मिपागावचे अनुभवी संपादक मला (लहानग्या कोकराला ;) ) सांभाळून घेतील अशी आशा आहे. पुन्हा एकदा मित्रपरिवाराचे व तात्यांचे आभार मानते.:)

रेवती

भोचक's picture

12 Mar 2010 - 10:49 pm | भोचक

कालच आमचे सहसंपादक चतुरंग यांच्या 'बतावणीमधील' एक चूक आम्ही दुरुस्त केली.

चतुरंगरावांचे घरी काय होत असेल ती कल्पना यावरून आली. :) :-) बाकी शुभेच्छा नि सहकार्य आहेच.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

अनुप्रिया's picture

12 Mar 2010 - 8:27 pm | अनुप्रिया

अहो, आता ईस्ट कोस्टच्या कट्ट्यावर 'अहो संपादक' अशी हाळी घातली तर अर्धा डझन व्यक्ती वळून पाहतील हे हे हे ...........असगदी सत्य !!

मीनल's picture

12 Mar 2010 - 11:00 pm | मीनल

मला माहितीच नव्हते की रेवती संपादक नाही आहे.
तिचे अभिनंदन.

मीनल.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Mar 2010 - 11:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेवती मॅडम यांची संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन....!!!

-दिलीप बिरुटे

विजुभाऊ's picture

13 Mar 2010 - 12:02 am | विजुभाऊ

अभिनन्दन

आपला अभिजित's picture

13 Mar 2010 - 1:03 am | आपला अभिजित

मी औपचारिक अभिनंदन न करताही तुम्ही माझ्या लेखावर प्रतिक्रिया दिल्याबद्दल अभिनंदन!!

नाखु's picture

13 Mar 2010 - 9:16 am | नाखु

संपादक पदाची "शान" वाढली आहे...

देवदत्त's picture

13 Mar 2010 - 9:41 am | देवदत्त

अभिनंदन :)

खादाड's picture

13 Mar 2010 - 2:05 pm | खादाड

=D>

अविनाशकुलकर्णी's picture

15 Mar 2010 - 12:00 am | अविनाशकुलकर्णी

अभिनंदन आणि शुभेच्छा <:P <:P <:P <:P <:P <:P

दत्ता काळे's picture

15 Mar 2010 - 3:03 pm | दत्ता काळे

रेवतीताईंचे अभिनंदन.