मिपावर नोकर्यांच्या संधी/जाहिराती देण्यासाठी हा धागा आहे. (त्यासाठी तात्यांची परवानगी घेतलेली आहे)
(आधीच असा धागा कोणी काढल्या असल्यास हा बंद केला तरी चालेल)
इथे मी मला सध्या ठाऊक असलेली एक संधी देत आहे:
__________________________________________________________________________________________
युकेस्थित मराठीजनांना (खासकरुन कोकणी बोलणार्यांना) इंटरेस्ट असल्यास खालील कंपनीस संपर्क करावा:
Job: Marathi translator needed near to Preston
Posted: Aug 11, 2009 02:13 PDT (GMT-7) (GMT: Aug 11, 2009 09:13)
Job type: Translation/editing/proofing job
Languages: Marathi to English
Job description:
I have a recording of around 5 minutes in MP3 format, the two speakers speak kokni dialect. We will need this transcribed and translated into English. This will be for a court case and therefore the translator may need to go to court in Preston in the UK in order to testify to having carried out the transcription and translation. For this reason we are looking for a Marathi translator who lives as close to Preston as possible. Payment would be £35 for transcription and translation. Should the court request the translator's appearence in court we would pay £20 an hour + travel expenses.
Source format:
MP3
Delivery format: Microsoft Word
Volume and pricing:
600 words
[ TOTAL: 35.00 GBP ]
info Law/Patents
info Preferred specific fields: Law (general)
info Preferred native language: Marathi
Subject field: Law (general)
info Preferred quoter location: United Kingdom
Quoting deadline: Aug 12, 2009 09:00 PDT (GMT-7) (GMT: Aug 12, 2009 16:00)
Delivery deadline: Aug 14, 2009 09:00 PDT (GMT-7) (GMT: Aug 14, 2009 16:00)
About the outsourcer:
Job posted by:
Roy Allkin
Contact person: Emma Roome
Contact person title: Project Manager
Company: Wolfestone Translation
Address: The Language Centre, 58 Walter Road, Swansea, SA1 5PZ
Country: United Kingdom
URL: http://www.wolfestone.co.uk
This job was originally posted at ProZ.com: http://www.proz.com/job/347284
प्रतिक्रिया
12 Aug 2009 - 10:58 am | अवलिया
अरे वा ! नोकरीच्या जाहिराती सुरु झाल्या ... आता वधुवरसुचक मंडळ पण चालु करुयात !
तात्या देईल परवानगी..पहिला फार्म त्याचाच भरुन घेवु ;)
--अवलिया
12 Aug 2009 - 12:36 pm | घाशीराम कोतवाल १.२
पहिला फार्म त्याचाच भरुन घेवु
नाना दुसरा तुमचा नि तिसरा राजेंचा का? ;)
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
12 Aug 2009 - 12:41 pm | समंजस
=))
=))
12 Aug 2009 - 12:56 pm | विसोबा खेचर
ह्या धाग्याकरता मी किंवा मिपाने काहीही मानधन घेतलेले नाही हे नमूद करतो..
तात्या.
12 Aug 2009 - 9:21 pm | टारझन
उत्तम धागा आहे गं वर्षा ताई ,
आषा आहे कोणा गरजु ला ह्यातुन जॉब मिळेल ...
पण एक कळलं नाही ... युकेचे किती जण हा धागा बघु षकतील ?
आणि इथुन किती जण ३५ पौंडांसाठी इकडून तिकडे जातील ?
काही सॉफ्टवेयर मधले जॉब निघाले तर सांगा राऑ !!
- टार्जा
12 Aug 2009 - 1:45 pm | चिरोटा
कुठले कोंकणी अपेक्षित आहे? कोकणातले/गोव्याचे की मंगळुरुचे?
मंगळुरुचे कोंकणी इतर कोंकणीपेक्षा बरेच वेगळे आहे म्हणून हा प्रश्न.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
12 Aug 2009 - 8:40 pm | वर्षा
मला इतके डिटेल्स ठाऊक नाहीत. वरील जाहिरातीतील कंपनीस संपर्क केल्यास कळू शकेल.
12 Aug 2009 - 1:47 pm | मदनबाण
व्वा !!! उत्तम धागा...अशाच वेगवेगळ्या जाहिराती येऊदेत...:)
संगणकीय हमालांसाठी काही असल्यास तेही कळवावे.
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
12 Aug 2009 - 5:01 pm | तात्या विन्चू
जावा जाणकार हवाय...
साधारणपणे ५ वर्षान्चा अनुभव व जावा स्विन्ग मधील थोडाफार अनुभव
ठिकाणः आमची मुम्बई
आपला,
ओम फट स्वाहा....
तात्या विन्चू
12 Aug 2009 - 9:37 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ.
तात्या, फक्त नोकरी देणार्या जाहिराती द्यायलाच परवानगी द्या. नाहीतर मिपाचा सर्वर जाम व्हायचा.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
13 Aug 2009 - 2:00 pm | विकि
युकेस्थित मराठीजनांना (खासकरुन कोकणी बोलणार्यांना) इंटरेस्ट असल्यास खालील कंपनीस संपर्क करावा:
यातील मराठीजन आणि पुढे खास करून कोकणी बोलीभाषा हे गौडबंगाल कळले नाही म्हणजे प्राधान्य कोंकणी बोलीभाषेला म्हणजेच मिपावर मराठीचा अपमान.काय बोलणार मराठीच्या नावाखाली कोंकणी बोलणार्यांची मिपावर एकजूट करायची खेळी तर नाही ना पाहा हा तात्या तिथे गोव्यात कोंकणी-मराठी हा फार जुना वाद आहे हो.
1 Oct 2009 - 10:09 pm | वर्षा
जॉर्जिया (युएस) मधील एका कंपनीस मराठी male and female voice over talents एका audio recordingसाठी पाहीजे आहेत. कोणी इच्छुक असल्यास अधिक माहिती देऊ शकेन.
8 Oct 2009 - 10:18 pm | वर्षा
न्यूयॉर्कमधील एका कंपनीस इंग्रजी<->मराठी भाषांतरकार हवे आहेत एका long term projectसाठी. त्यासाठी मुख्य अटी अशा आहेतः
-The candidate MUST possess Top-Secret clearance or should be eligible to obtain it.
-Candidate must be a US Citizen
-The ideal candidate will be working on various
translations from Marathi into English and vice versa.
This is a very exciting opportunity as it will involve
working with high level security agencies and potentially
travel within the U.S.
मी ही Requirement इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे जे ही संधी घेण्यासाठी इच्छुक आहेत त्यांनी मला संपर्क केल्यास मी त्यांना त्या कंपनीचा संपर्क इमेल देऊ शकेन.
9 Oct 2009 - 7:30 am | मस्तानी
वर्षा ...तुमचा इइमेल द्या ना ...
9 Oct 2009 - 10:31 am | नम्रता राणे
वर्षाताईची कल्पना अतिशय सुरेख आहे.
या धाग्याची खिल्ली न उडवता आपल्याला माहीत असलेल्या संधी जर उपल्ब्ध करुन दिली तर नक्कीच इतरांना फायदा होईल.
तात्यांही यासाठी सहकार्य करतील अशी अपेक्षा आहे.
महाराष्ट्र शासनाची mahanews नावाच्या वेबसाईटवर सुध्दा
'संधी नोकरीची' या सदराखाली अनेक नोकरीच्या जा़हिराती असतात. गरजवंतानी स्वतःसाठी ,तसेच इतरांसाठीही हि वेबसाईट जरुर पहावी.
17 Nov 2009 - 10:33 am | वर्षा
Towson, MD (USA) येथे एका कामासाठी गुजराथी आणि हिंदी दुभाषी (Interpreter) पाहिजे आहेत.
मिपाकरांपैकी कुणाचे गुजराथी/हिंदीवर प्रभुत्त्व असल्यास आणि त्यांना रस असल्यास या जॉबचे अधिक डीटेल्स पाठवेन.
इच्छुकांनी मला संपर्क करावा.
24 Nov 2009 - 12:36 pm | वर्षा
भारतातील एका भाषांतर कंपनीस इंग्रजी > मराठी फ्रीलान्स भाषांतरकार हवे आहेत.
Project field: Education
दरः ५०पैसे/शब्द
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीखः २७ नोव्हें २००९
भाषांतरकारास प्रथम एक sample test द्यावी लागेल.
कंपनीच्या संपर्काची सर्व माहिती मी इथे जशीच्या तशी चिकटवू शकत नाही. त्यामुळे ज्यांना यात रस आहे त्यांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क करावा.
7 Dec 2009 - 11:14 pm | वर्षा
JOB:Search Evalutaion Specialist (SES) for India
Job # 66886 posted on December 7, 2009 at 12:59 GMT
The SES will be our point of contact for search engine feedback for India and discover, collect and report search engines issues.
Languages:
Hindi>English
English>Hindi
Job specification:
•Generate search experience reports detailing search quality, features, interface and competitive landscape
•Perform lightweight analysis on results & feedback
•Inventory of competitors & assist in identifying future trends
•Feedback on issues, bugs, etc.
•Conduct lightweight user research
Qualifications required:
•Reside in India
•Fluent in Hindi and English
•College degree or equivalent
•Strong written communication
•Enthusiastic about improving technology & search engine options.
•Knowledgeable about India’s online market, business dynamics and can analyze competitive search results
To apply: send a copy of your CV in ENGLISH to specialist.bal@lionbridge.com
Job place: IN India
Linguists must live in: IN India
(हा जॉब सर्वप्रथम http://www.translatorscafe.com/cafe/SelectedJob.asp?Job=66886&Jobs=66886... इथे देण्यात आला होता.)
8 Jan 2010 - 4:54 am | वर्षा
युएसमधील एका translation companyस Twestival 2010साठी इंग्रजी --> हिंदी volunteer translators हवे आहेत. इच्छुकांनी मला varsha0714@yahoo.com येथे संपर्क केल्यास अधिक माहिती व संपर्काचा पत्ता देऊ शकेन.
(A Twestival or Twitter-Festival is a global series of events organized by volunteers around the world under short timescales online through Twitter (www.twitter.com), which bring people face to face in hundreds of cities around the world for a great cause. Twestival is run 100% by volunteers and independently from any not-for-profit.
You will find more information about the Twestival at www.twestival.com.
The next Twestival will take place on March 25, 2010 in around 500-1000 cities around the world simultaneously)
8 Jan 2010 - 10:42 pm | उमराणी सरकार
आणि उत्तम धागा बघा.
उमराणी सरकार
9 Jan 2010 - 11:30 am | सुधीर काळे
वर्षा,
खूपच चांगला उपक्रम सुरू केला आहेस. चालू ठेव.
------------------------
सुधीर काळे, "जरा हटके, जरा बचके, ये जकार्ता मेरी जान!"
10 Jan 2010 - 11:06 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वर्षा,
खूपच चांगला उपक्रम सुरू केला आहेस. चालू ठेव.
-दिलीप बिरुटे
9 Jan 2010 - 11:42 am | पाषाणभेद
उपक्रम चालू ठेवा.
------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
पासानभेद बिहारी - मराठीचा पुरस्कार करी
18 Jan 2010 - 11:50 pm | वर्षा
इंग्रजी --> मराठी दुभाषी पाहिजे आहे (नोईडा)
अधिक माहिती पुढीलप्रमाणे:
Job: Requirement of an Interpreter
Posted: Jan 18, 2010 02:12 PST (GMT-8) (GMT: Jan 18, 2010 10:12)
Job type: Interpreting Job
Languages: English to Assamese, English to Gujarati, English to Malayalam, English to Marathi, English to Telugu
Job description:
Languages: Assamese, Marathi, Gujarati, Telugu, Malayalam
Domain : E Learning
Service : Interpretation & Integration
Location : Noida,UP
This is an urgent requirement, if interested please revert to prity@knowledgew.com with updated resume, costing & availability
Location/event: Noida
Time/duration: 2-3 days
Volume and pricing:
Payment 30 days after date of delivery.
Preferred quoter location: India
Quoting deadline: Jan 20, 2010 03:30 PST (GMT-8) (GMT: Jan 20, 2010 11:30)
About the outsourcer:
Job posted by:
Knowledgeworks
Contact person: Prity Gupta
Contact person title: Prity
Company: ValuePoint Knowledgeworks Pvt Ltd
Address: No 2,4th cross,Exservicemen colony,Banaswadi, Bangalore, Karnataka, 560043
Country: India
URL: http://www.valuepoint.in
(This job was originally posted at ProZ.com: http://www.proz.com/job/384635 )
4 Mar 2010 - 7:24 pm | वर्षा
Invida Solutions (www.invidasolutions.com) या भारतातील ट्रान्सलेशन कंपनीस एका मोठ्या प्रोजेक्टसाठी इंग्रजी>मराठी भाषांतरकार हवे आहेत.
दरः५० पैसे प्रतिशब्द
इच्छुकांनी contact@invidasolutions.com येथे संपर्क साधावा.
( हा जॉब प्रथम http://www.translatorscafe.com येथे पोस्ट केला गेला आहे.)
2 Apr 2010 - 9:04 am | वर्षा
नमस्कार, मला कुणी मुंबईच्या भाषा संचालनालयाचा दूरध्वनी क्रमांक देऊ शकेल का?
धन्यवाद.
28 Apr 2010 - 6:31 pm | वर्षा
२मे २०१० रोजी मुंबईमध्ये Simultaneous मराठी दुभाष्याची (Marathi Interpreter ) तातडीची गरज आहे.
पूर्वानुभव आवश्यक.
इच्छुकांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा.
मी संपर्काचा पत्ता देऊ शकेन.
28 Apr 2010 - 6:32 pm | वर्षा
भारतातील एका भाषांतर कं. साठी इंग्रजी-->मराठी भाषांतरकार पाहिजे आहे.
क्षेत्रः क्लीनिकल ट्रायल्स. भाषांतराचा पूर्वानुभव आवश्यक
इच्छुकांनी मला varsha0714@yahoo.com या पत्त्यावर संपर्क साधावा. मी संपर्काचा पत्ता देऊ शकेन.
अर्ज पाठवण्याची मुदतः गुरु २९ एप्रिल २०१०