गाभा:
भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....
भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....अशी जी मगां पासून आर्त चालवली आहे. पण उत्तर मुंबई मधील निग्रो आणि अवैध बांगलादेशी मध्य मुंबईतील नेपाळी,गड्वाली त्यांचाबद्दल नेते काय मिसळपाव वाले देखील सगळे मुग गिळून गप्प बसले आहेत कि काय असे वाटते...........
मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
2 Mar 2010 - 12:17 am | सुनील
हेच म्हणतो.
एकदा मिपावर चर्चा सुरू कराच मग बघा ते भैय्ये, बांग्लादेशी, नेपाळी, निग्रो वगैरे मंडळी कशी गाशा गुंडाळून आपापल्या गावी परत जातील!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
2 Mar 2010 - 12:28 am | अक्षय पुर्णपात्रे
मिपावर चर्चा होण्याचाच अवकाश आहे.
2 Mar 2010 - 1:12 am | शेखर
सध्या मिपाकर पुजेत अडकल्यामुळे चर्चा करायला वेळ लागत असावा ;)
2 Mar 2010 - 1:32 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री शेखर, मिपाकर पूजेच्या नादी लागून कर्मकांडात अडकून कर्तव्यास विसरले होते. श्री पावसकर यांच्याकडेच मिपाला या कर्मदरिद्रीपणातून मुक्त करण्याचे श्रेय जाते.
2 Mar 2010 - 1:34 am | शेखर
सहमत... त्याना मिपाचे राज ठाकरे म्हणाव का?
2 Mar 2010 - 10:59 am | II विकास II
>>
श्री शेखर, मिपाकर पूजेच्या नादी लागून कर्मकांडात अडकून कर्तव्यास विसरले होते. श्री पावसकर यांच्याकडेच मिपाला या कर्मदरिद्रीपणातून मुक्त करण्याचे श्रेय जाते.
+१
२०१२ मध्ये जग बुडणार आहे, मग कशाला लोक त्रास करुन घेत आहेत !!!
2 Mar 2010 - 2:02 am | शानबा५१२
"भैया आला रे" हे का.के.वरणकर ह्याचे पुस्तक वाचा..येथे http://sushant75.webs.com/
2 Mar 2010 - 9:54 am | मदनबाण
का हो...का हुईं गवा ? हिय्या बंबई मा हमार राज चलत है...आकडे बतावत है की १०००००० उत्तर भारतिय हिय्या सेटल हुई गवा है...अगर हमार राज्य खाली होकर इधर आत है तो नेपाली और बांग्ला देशी आवत है तो आने दो...तुमको कौनो प्रॉब्लेमवा है का ?
इह्या बंबई मा लोग आवत है तो आने दो...इससे बंबई का बिकास होत रहेन..
अब देखो हम हिया पान टपरी लगाईके बैठत है,दिन का ५ हजार तो आरामसे मिलत है...रोजगार की कोनो टेंशनवा नाही.
दुध बेचने हमार चाचा आवत रहीन, अब तो हमार खानदान ही यहा सेटलवा हुई गवा है.
और इक बात... इ मराठी -मराठी का करत हो...कोन दिखत है का मराठी हिया बंबई मा ? तो काहे हम मराठी सिखे ? उका बोलो की हमार भोजपुरी सिखे...बेनिफिटवा मिलेगा...
जय युपी- जय बिहार !!!
मदन बिहारी
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
3 Mar 2010 - 5:07 pm | मितभाषी
भैया आला, भैया आला आणि येताना लोढने घेऊन आला ....
मी घाईत असच वाचलं. =)) =)) =)) =))
----------------------------------
आता लंगडं हो,
कस उडुन मारतय तंगडं.
//भावश्या\\