हे श्लील की अश्लील?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
26 Feb 2010 - 11:13 pm
गाभा: 

याज्ञवल्क्य स्मृती मध्ये असलेल्या याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवादात एक वाक्य आहे. ते असे -

सर्वेषामानन्दानामुपस्थमेव निधानम् |
अर्थ - जननेन्द्रीये ही सर्व आनन्दाचे मूळ स्थान आहेत.

आता हे मला सांगा की हे विधान श्लील की अश्लील?

प्रतिक्रिया

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Feb 2010 - 11:25 pm | अक्षय पुर्णपात्रे

श्री युयुत्सु, हे वाक्य श्लील आहे की अश्लील यावर जाणकारच प्रकाश टाकू शकतील पण वास्तवास धरून नाही, हे मात्र सांगता येते. गुप्तरोग व जननेंद्रीयाशी निगडीत व्याधींनी ग्रस्त लोकांना ती (जननेंद्रीये) सर्व दु:खाचे मूळ स्थान वाटल्यास आश्चर्य वाटू नये.

युयुत्सु's picture

26 Feb 2010 - 11:26 pm | युयुत्सु

पण वास्तवास धरून नाही, हे मात्र सांगता येते.

वास्तवास धरून नाही म्हणजे काय?
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

अक्षय पुर्णपात्रे's picture

26 Feb 2010 - 11:39 pm | अक्षय पुर्णपात्रे

म्हणजे वास्तवात प्रत्येक व्यक्तिसाठी प्रत्येक क्षणी ते सर्व आनंदाचे मूळ स्थान नाही.

सन्जोप राव's picture

27 Feb 2010 - 5:35 am | सन्जोप राव

फ्रॉईड काहीतरी वेगळेच म्हणतो...

सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी

Nile's picture

27 Feb 2010 - 6:07 am | Nile

हम्म! आता हा प्रश्न सुटला ब्वॉ! कुठली फेज आहे हे सुद्धा कळलं!

प्रशु's picture

26 Feb 2010 - 11:49 pm | प्रशु

गेली हजारो वर्ष आपण शिवलिंगाची आणी लज्जा गो॑रीची पुजा करतच आलो आहोत.....

युयुत्सु's picture

28 Feb 2010 - 12:00 am | युयुत्सु

लज्जा गौरीच्या पूजेविषयी मला माहिती नाही. सांगितलीत तर आवडेल...
नेट वर हे लज्जा गौरीचे शिल्प सापडले.
http://www.shunya.net/Pictures/South%20India/Badami/LajjaGauri.jpg

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.ज्जलज

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विसोबा खेचर's picture

28 Feb 2010 - 12:26 am | विसोबा खेचर

ओ युयुत्सूसाहेब, अशी भलभलती चित्रं मिपावर नका हो टाकू प्लीज! :)

वरील चित्रातल्या लज्जागौरीचं डोकं कुठाय? आणि अधांतरी अवस्थेत शौचास बसल्यासारखं तिचं हे आसन तरी कोणतं?

जाऊ द्या, आता आपण काय जास्त बोलत नाय!

स्वगत - साला हा युयुत्सू लेकाचा मिपाचा मालक असता तर आजच्या खादाडीसोबत त्याने अशीच खतरनाक चित्र टाकली असती क्काय असा आता मला प्रश्न पडून राहिला आहे! :)

तात्या.

विसोबा खेचर's picture

28 Feb 2010 - 12:30 am | विसोबा खेचर

हम्म! आजच होळी आहे..

आजची खादाडी -लज्जागौरीसोबत पुरणपोळी खाऊया!

असं लिहू काय? च्यामायला, हे चित्र पाहून त्या सोबतची पुरणपोळी कोण खाणार भांचोत? :)

असो, युयुत्सू महाराज, चालू द्या आपलं. मिपा आपलंच आहे! :)

आपला,
लज्जाशंकर तात्या.
(चित्र उपलब्ध नाही!) ;)

युयुत्सु's picture

28 Feb 2010 - 12:37 am | युयुत्सु

हे मात्र आवडल

असो. रा चिं ढेर्‍यांनी लज्जा गौरी वर संशोधन करून पुस्तक लिहिल आहे. ते वाचायच राहून गेले आहे. वाचलंच पाहिजे.

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

युयुत्सु's picture

28 Feb 2010 - 9:10 am | युयुत्सु

लज्जा गौरीला डोकं नसतं अशी माहिती कळली.
जपान मध्ये अजुनही लिंगपूजेचा मोठा उत्सव चालतो.

http://www.odditycentral.com/pics/the-japanese-phallic-festival.html

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विसोबा खेचर's picture

28 Feb 2010 - 9:23 am | विसोबा खेचर

जपान मध्ये अजुनही लिंगपूजेचा मोठा उत्सव चालतो.

तो आमच्या कोकणातही चालतो.. कोकणातच काय, सगळीकडेच चालत असावा..

शिरुभाऊंच्या तुंबाडच्या खोतात लिंगपुजेचं वर्णन आहे.. जुलालीदेवी बजापाची लिंगपुजा करते.. अगदी साग्रसंगीत उदबत्ती वगैरे ओवाळून.. आणि नंतर लिंगप्रसाद सेवन करते असा उल्लेख आहे! ;)

आपला,
(दाभोळ खाडीपट्ट्यातला) तात्या.

सुधीर काळे's picture

1 Mar 2010 - 11:14 am | सुधीर काळे

तात्यासाहेब, आता तुम्ही असली चित्रं टाकायला सुरुवात नका करू बरं का! Home Page वर असल्यामुळे तिथली चित्रें पहावीच लागतात. (आता टाकता तीही का टाकता हे कळलेले नाहीं!) आहे ते बरे आहे!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)

मदनबाण's picture

1 Mar 2010 - 11:18 am | मदनबाण

(आता टाकता तीही का टाकता हे कळलेले नाहीं!)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.

युयुत्सु's picture

1 Mar 2010 - 2:43 pm | युयुत्सु

मिसळपाव हा chitapavan@yahoo सारखा सोवळा ग्रुप नाही बरं का?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

शुचि's picture

26 Feb 2010 - 11:57 pm | शुचि

नेटवर सापड्ले -
Upasta tattva is the most differentiated organ in the body, between man and woman. Even the English word sex, coming from the Latin sexus, is related to the original meaning of division. Perhaps the most defining element of a human's body is its sex. We care to know a baby's sex before anything else. Thus sex divides humanity in two and defines our most fundamental psychological traits.

वरील वर्णन वाचता - निर्विकारातून विकार (आनंद) मध्ये यायचे झाल्यास लिंग अथवा योनी असणे अवश्यक आहे.

वाक्य श्लील तसेच सत्य वाटते.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

टारझन's picture

27 Feb 2010 - 12:00 am | टारझन

भां** बा#$% ... असले धागे काढणारे .. आणि त्यावर "वैचारीक वरवंटे रगडणारे" प्रतिसादक दोन्ही रिकामटेकडे आहेत .. असा आमचा पक्का समज झाला आहे . :)

असो ! येऊन द्या अजुन एकेक धागे .. डोक्याची मंडई झालीचे ..आता बाजारच उठवतो !!

शेखर's picture

27 Feb 2010 - 12:06 am | शेखर

आनंद घेण्यात वेळ घालवण्या ऐवजी चर्चा करण्यात वेळ घालवायचा म्हणजे @%!&!@(@

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 12:06 am | विसोबा खेचर

जननेन्द्रीये ही सर्व आनन्दाचे मूळ स्थान आहेत.

असंच काही नाही! ;)

आपल्या आत्म्याला उत्तम संगीत ऐकवून तो तृप्त करणारी कर्णेंद्रिये आणि विविध खाद्यपदार्थांच्या उत्तम चवीचा आस्वाद आपल्या पर्यंत पोहोचवणारं जिव्हा हे इंद्रियं हे सर्व आनंदाचे मूळ आहे असं माझं मत..

जळ्ळं, एखाद्या नव्वदीच्या म्हातार्‍याच्या मांडीवर साक्षात कात्रिना कैफ जरी बसली तरी त्या नव्वदीच्या म्हातार्‍याचं जननेन्द्रिय त्याला काय घंटा आनंद देणार? :)

उपाध्ये, कोणकोणत्या स्मृतीतली असली वेडझवी वाक्य नका वाचत जाऊ! :)

तात्या.

टारझन's picture

27 Feb 2010 - 12:11 am | टारझन

एखाद्या नव्वदीच्या म्हातार्‍याच्या मांडीवर साक्षात कात्रिना कैफ जरी बसली तरी त्या नव्वदीच्या म्हातार्‍याचं जननेन्द्रिय त्याला काय घंटा आनंद देणार?

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

खपलो =)) =))

म्हातार्‍याला दिसेल का ? आणि तो एमेफ हुसेन म्हणे म्हाताराच आहे =))

असो !

पक्या's picture

27 Feb 2010 - 12:22 am | पक्या

तात्या , लई डेंजर प्रतिसाद.. =)) =)) =)) =)) =))
जय महाराष्ट्र , जय मराठी !

मेघवेडा's picture

27 Feb 2010 - 12:41 am | मेघवेडा

तात्या! वरचा क्लास!!

:D =)) :D =))

खतरा!!! जबरा!!! अत्यंत घणाघाती टोला हाणलेला आहे!!

-- मेघवेडा

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चतुरंग's picture

27 Feb 2010 - 7:31 pm | चतुरंग

लई म्हणजे लई दिसांनी तात्याबांनी जोरदार षटकार ठोकलेला आहे, एकदम स्टेडिअयमच्या बाहेर!!! =)) =)) =))

(आनंदाच्या स्रोताच्या शोधात)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

28 Feb 2010 - 12:13 am | बिपिन कार्यकर्ते

&^%$*()@$%&*@ (कृपया अक्षरं मोजून मी नक्की काय म्हणतोय त्याचा अंदाज करू नये.)

=)) =)) =)) =)) =)) =))

तात्या... आज याच मूडात येऊ दे अजून काही....

बिपिन कार्यकर्ते

चिरोटा's picture

27 Feb 2010 - 3:34 am | चिरोटा

ना.द. तिवारींना विसरलात की काय सगळे? वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी आपली 'पॉवर' दाखवून दिली आहे.
भेंडी
P = NP

अक्षय पुर्णपात्रे's picture

27 Feb 2010 - 4:33 am | अक्षय पुर्णपात्रे

श्री नारायण दत्त तिवारी यांच्या प्रकरणात जननेंद्रियांच्या स्थितीविषयी कुठलाही पुरावा सार्वजनिक पातळीवर पुढे आलेला नाही. श्री बाजार तुमच्याकडे काही पुरावा असल्यास कृपया जाहीर करावे. अन्यथा श्री तिवारी यांच्याविषयी केलेले विधान मागे घ्यावे, अशी मागणी करतो.

प्रियाली's picture

27 Feb 2010 - 7:18 am | प्रियाली

जननेन्द्रीये ही सर्व आनन्दाचे मूळ स्थान आहेत.

त्यात अश्लील वाटण्यासारखे काय आहे हो?

आईच्या पायाशी स्वर्ग असतो म्हणे तर तिच्या जननेंद्रियातून निघालात तेव्हा आनंदाचे मूळ स्थान तेच असावे.

बाकी, टारझनशी सहमत.

विनायक प्रभू's picture

27 Feb 2010 - 10:48 am | विनायक प्रभू

सहमत.
बाकी तुमचे काय मत आहे ते पण सांगा की हो राव अगदी हात ठेउन.

युयुत्सु's picture

27 Feb 2010 - 9:40 am | युयुत्सु

तात्या

याज्ञवल्क्य मैत्रेयी संवाद बीएला शिकवतात. याज्ञवलक्य स्मृती हिंदू लॉचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. तेव्हा त्यात वेडझवं काही नाही.

जाता जाता नव्वदीच्या म्हातार्‍याबद्दल - काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात एका ९२ वर्षाच्या म्हातार्‍याने एका मुलाला जन्म दिल्याची बातमी दूरदर्शन वर झळकली होती. तेव्हा ते पुरुषाच्या प्रजनन क्षमतेचे मेडिकल रेकॉर्ड मानण्यात आले होते.

तेव्हा समाज नव्वदीच्या म्हातार्‍याना लैंगिक सुख उपभोगू देईल का हा खरा प्रश्न आहे.

माझ्या प्रश्नाला महिला वर्गाने दिलेल्या प्रतिक्रिया जास्त निकोप होत्या. याला अपवाद अक्षय पूर्णपात्रेंचा...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

नितिन थत्ते's picture

27 Feb 2010 - 9:58 am | नितिन थत्ते

हिंदू धर्माचा महत्त्वाचा आधार मनुस्मृती आणि गौतमाची गृह्यसूत्रे आहेत असे वाचले होते.

हिंदूमधला वारसा कायदा हा बंगाल आणि आसाममध्ये जीमूतवाहनाच्या (दायभाग पद्धत)आणि उर्वरित भारतात विज्ञानेश्वराच्या ग्रंथावर (मिताक्षर पद्धत) चालतो.

तसा म्हटला तर हिंदूधर्माला कुठलाच निश्चित आधार नाही.

नितिन थत्ते

युयुत्सु's picture

27 Feb 2010 - 10:07 am | युयुत्सु

हिंदू धर्माचा महत्त्वाचा आधार मनुस्मृती आणि गौतमाची गृह्यसूत्रे आहेत असे वाचले होते.

हिंदू लॉ वरील मेनचा ठोकळा वाचा...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

नाखु's picture

27 Feb 2010 - 9:45 am | नाखु

सनसनाटी (?) वैचारिकता सुरु झाली तर..

एकिकडे "हिंदी प्रसार माध्यमांना / वर्तमान पत्राना " अर्धे "हळकुंड" म्हणुन हिणवायचे ...... आणि आपण मात्र कुठलाहि संदर्भ कोठेहि लावायला तयार. ऊदाहरणासाठि "आगा पिछा नसलेली " संस्क्रुत (योग्य संदर्भाशिवाय) फेकली कि झाले....

असो या " संध्यानंद" धाग्यास शुभेच्छा.. व सर्व "विश्वाचे कल्याण व विचार " करणारे " श्रेश्ठ (?) (अ) विचारवंताना मनपुर्वक शुभेच्छा..

मिसळ प्रेमी आम्हा सोयरी सह "चरी"

युयुत्सु's picture

27 Feb 2010 - 1:54 pm | युयुत्सु

(योग्य संदर्भाशिवाय)

म्हणजे नक्की काय हो?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

विजुभाऊ's picture

27 Feb 2010 - 10:04 am | विजुभाऊ

युयुत्सु साहेब
यात अश्लील ते काय आहे.
विनोबा भावे एकदा म्हणाले होते की माझा जन्म ज्या गोष्तीमुळे झाला आहे त्याला पाप का म्हणायचे?
वात्स्यायनाने जे लिहिलेय ते अश्लील मानायचे? की अभ्यास मानायचा
खजुराहो तली शिल्पे अश्लील का मानायची
अश्लीलता ही मनात असते

काय सांगावे कोणाला कशात आनंद मिळतो ते.
बाकी टार्‍याशी सहमत.
वेताळ

नाखु's picture

27 Feb 2010 - 4:23 pm | नाखु

ऊत्तर आपल्या स्वाक्षरीतच आहे....

कोणत्यातरी स्मृतीतली वचने (श्लोक) घ्यावीत, ती कशीही (स्वसोयीनुसार) अनुवादावीत , आंतर जालावर फेकावीत (तत्ववेत्ता असल्याचा आव आणुन) , काहीतरी (ऊहापोह) नक्की होईल.

युयुत्सु's picture

27 Feb 2010 - 5:20 pm | युयुत्सु

@नाद खुळा

मी स्वसोयीनुसार हे भाषांतर केलंय हे सिद्ध करून दाखवा आणि माझ्या कडून ५०१ रु इनाम मिळवा.

@घाटपांडे

तुमच्या कॉमेंट मधिल गुह्य अर्थ आवडला...

युयुत्सु
--------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

27 Feb 2010 - 4:43 pm | प्रकाश घाटपांडे

स्थानमहात्म्य जतन करण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी असे पर्यटक म्हणतात.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विसोबा खेचर's picture

27 Feb 2010 - 5:31 pm | विसोबा खेचर

स्थानमहात्म्य जतन करण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी असे पर्यटक म्हणतात.

खल्लास! :)

टारझन's picture

27 Feb 2010 - 7:19 pm | टारझन

स्थानमहात्म्य जतन करण्यासाठी त्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी असे पर्यटक म्हणतात.

हेच तर म्हणतोय आम्ही ... त्यासाठीच आम्ही ज्या ठिकाणी जातो तिथे स्वच्छतेचे धडे देतो .. स्वतः झाडू घेऊन सुरुवात करतो :)

- संत टारगेबाबा

अविनाशकुलकर्णी's picture

27 Feb 2010 - 6:21 pm | अविनाशकुलकर्णी

आपणास गुप्तेंद्रिये तर म्हणायचे नाहि ना...चु.भु.दे.घे..

चतुरंग's picture

27 Feb 2010 - 7:40 pm | चतुरंग

उगा आपलं काहीतरी चू भू दे घे कशाला?
कुलकर्णीबुवा, नाही तिथे न समजल्याचा आव आणू नये माणसानं! X(

चतुरंग

टारझन's picture

27 Feb 2010 - 7:45 pm | टारझन

हॅहॅहॅ ... जाऊनद्या हो रंगराव .. रॉयलस्टॅग अंमळ चढली असेल ...
बाकी नव्वदीनंतरचा माणुस आणि बेवडा पिऊन झिंगलेला माणुस .. दोघांची आवस्था सारखीच =)) सुधरतं कुठे ? "उभं"च रहाता येत नाही असं चित्र असतं

प्रकाश घाटपांडे's picture

28 Feb 2010 - 8:00 pm | प्रकाश घाटपांडे

सारखे पडतात. मग झोपतात. हलवून जाग कराव लागत मग कुठ हळु हळू उभे राहतात
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

युयुत्सु's picture

27 Feb 2010 - 9:12 pm | युयुत्सु

९०२ वाचने आणि फक्त ३३ प्रतिसाद - याला अपरिपक्वता म्हणायचे की अडाणीपणा?

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

तिमा's picture

28 Feb 2010 - 7:51 pm | तिमा

मुळात प्रश्न काय आणि त्यावर प्रतिसाद काय ? वहावत गेलेली चर्चा!
श्लील व अश्लील यातला फरक फक्त माणसाच्या डोक्यात असतो. प्रत्यक्षांत तो नसतोच असे आमचे प्रामाणिक मत आहे.
आनंदाचे डोही आनंद तरंग!!!

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

हर्षद आनंदी's picture

1 Mar 2010 - 6:46 am | हर्षद आनंदी

साधे सरळ वाक्य ते, त्यात काय श्लील \ अश्लील ठरवायचे?
सांगणार्‍याच्या आणि ऐकणार्‍याच्या बौध्दीक \ वैचारीक पातळीवर ते जास्त अवलंबुन आहे.

आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..