माझी खरडवही

पद्मजा देव's picture
पद्मजा देव in काथ्याकूट
20 Feb 2010 - 5:53 pm
गाभा: 

कधी चालू होणार ?

प्रतिक्रिया

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2010 - 5:58 pm | ब्रिटिश टिंग्या

मालक जाणे!

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:01 pm | पद्मजा देव

मग कधी करणार चालू ?

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2010 - 6:04 pm | ब्रिटिश टिंग्या

असा धागा काढण्याऐवजी मालकांना खरडवहीत/व्यनीत विनंती करा.....मालक लगेच चालु करतील!

शुचि's picture

20 Feb 2010 - 6:07 pm | शुचि

च च अस काय करताय ..... तेच तर त्या नाही करू शकत आहेत.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Feb 2010 - 6:11 pm | ब्रिटिश टिंग्या

कॅन यु डु द फेवर देन? :)

त्याना मी मालकांचा पत्ता (जालीय) दिलाय.

**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:29 pm | पद्मजा देव

अजून नाही झाली चालू :(

शुचि's picture

20 Feb 2010 - 6:36 pm | शुचि

तुम्ही काय दर २ मिनीटांनी तपासताय का की चालू झाली की नाही .... ????? 8|
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:37 pm | पद्मजा देव

हो, नाहीतर मला कसे कळणार मग ?

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:37 pm | पद्मजा देव

हो, नाहीतर मला कसे कळणार मग ?

शुचि's picture

20 Feb 2010 - 6:45 pm | शुचि

त्या सुविधा मिळाल्या की "पोष्टहापिस" असा दुवा दिसू लागतो. ३ दिवसंतून एकदा तपसा.
सध्या लेख आणि प्रतिक्रिया पाडा. =)) =)) =))

मी आल्या आल्या तेच केलं ........
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:56 pm | पद्मजा देव

अय्या !

असं का ?
मला वाटल लगेच होईल 8>

शुचि's picture

20 Feb 2010 - 7:00 pm | शुचि

ईझी कम ..... ईझी गो ..........
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

पद्मजा देव's picture

20 Feb 2010 - 6:07 pm | पद्मजा देव

करा ना चालू मग.

शुचि's picture

20 Feb 2010 - 6:04 pm | शुचि

tatya7@gmail.com येथे संपर्क करू शकता.
*********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

विसोबा खेचर's picture

20 Feb 2010 - 6:37 pm | विसोबा खेचर

सभासदाच्या वावरावरून, लेखनावरून, प्रतिसाद देण्यावरून त्याची/तिची स्वत:बद्दलची काही एक ओळख निर्माण होणे हे खरडवही आणि व्यक्तिगत निरोपाची सुविधा पुरवण्याकरता मिपा व्यवस्थापनाला आवश्यक वाटते!

किंवा,

मिपावरील जरा एखाद्या जुन्याजाणत्या सभासदाने तशी शिफारस केल्यासही विचार करता येईल..

अन्यथा,

कृपया येथे येत रहावे, लिहित रहावे. मिपा व्यवस्थापनाला जेव्हा योग्य वाटेल तेव्हा सदर सुविधा आपणास पुरविल्या जातील..

कळावे,

तात्या.

विसोबा खेचर's picture

21 Feb 2010 - 11:14 pm | विसोबा खेचर

दिली...! :)

मी-सौरभ's picture

21 Feb 2010 - 11:23 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

टारझन's picture

21 Feb 2010 - 11:37 pm | टारझन

वरील राम-भरत संवाद पाहुन मला "हरिश्चंद्राची फ्याक्टरी" मधला तो सिन आठवला, ज्यात ती लहान मुले एक सिन सादर करत असतात

पहिला : मी विश्वामित्र .. तुझी परिक्षा घ्यायला आलो आहे .
दुसरा : ए परिक्षा नाही काय .. सत्वपरिक्षा :)
तिसरी : अरे बाबा .. ती सत्वपरिक्षा असते हे शेवटी कळतं ..

पहिला : (हात पुढे करुन) राजा .. मला तुझे सगळे राज्य दे ..
दुसरा : (हात पुढे करून) हे घ्या ... दिले :)

मी-सौरभ's picture

21 Feb 2010 - 11:46 pm | मी-सौरभ

-----
सौरभ :)

अनुप्रिया's picture

20 Feb 2010 - 8:54 pm | अनुप्रिया

मिपावरील जरा एखाद्या जुन्याजाणत्या सभासदाने तशी शिफारस केल्यासही विचार करता येईल.. अगदी बरोबर......पंपण मालक वशिलेबाजी करत नाहीत बरका