नवे संकेतस्थळ .

नरेश_'s picture
नरेश_ in काथ्याकूट
24 Jan 2010 - 8:41 pm
गाभा: 

मिपाकरांना कळविण्यास अत्यंत आनंद होत आहे की, माझा पुतण्या सिद्धार्थ याने एक नवे मराठीसंस्थळ विकसीत केले आहे :)
www.abhayaranya.com असे संस्थळाचे नाव असून औपचारिक उद्घाटन होणे बाकी असले तरीही मी आपणास ते पाहण्याची विनंती करत आहे.
काही चुका, त्रुटी असल्यास नजरेस आणून द्याव्यात.
धन्यवाद.

प्रतिक्रिया

II विकास II's picture

24 Jan 2010 - 9:07 pm | II विकास II

http://www.abhayaranya.com/html/photo-gallery.html

वर मी छायाचित्रे पाहण्यासाठी क्लीक केली तर मला काहीच दिसत नाही.

नरेश_'s picture

24 Jan 2010 - 9:12 pm | नरेश_

वर मी छायाचित्रे पाहण्यासाठी क्लीक केली तर मला काहीच दिसत नाही.

बघा, पुन्हा एकदा

II विकास II's picture

24 Jan 2010 - 9:13 pm | II विकास II

Dive Agar - 24 Pics
वर क्लिक केले, कुठेच पुढे जात नाही.

विकास's picture

24 Jan 2010 - 9:33 pm | विकास

वर नरेश_ यांनी दिलेल्या माहीतीवरून लक्षात येते की हे नवीन संकेतस्थळ चालू झाले आहे इतकेच ती माहीती, येथील सदस्यांना करून देत आहेत. ते काही त्यांचे स्वतःचे स्थळ नाही. त्यामुळे त्या संकेतस्थळात जर काही तृटी असल्या तर त्या तेथे जाऊन contact us म्हणून सांगणे जास्त संयुक्तीक ठरेल.

एकूण हे स्थळ, कल्पना कशी वाटली यावरूनही काही लिहावे ही विनंती. "मराठी समाज हा सुसंस्कृत आणि सुशिक्षित असला तरी तो एकवटलेला नाही," म्हणून तुम्ही तळमळीने काम करत आहात. तेंव्हा तुम्हाला तसेच इतरांना विनंती कराविशी वाटते की जर कोणी काही नवीन लिहीले, सुरू केले तर त्या लेखनास/प्रकल्पास प्रोत्साहन मिळेल असे आधी लिहीले तर हुरूप वाढवता येईल आणि इतरांनापण उत्तेजीत करता येईल. बाकी तृटी सांगणे आणि बदल सांगणे हे नंतर होऊ शकते.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

आनंदयात्री's picture

24 Jan 2010 - 9:19 pm | आनंदयात्री

१. डिझाईन अत्यंत सुरेख आहे.
२. जाहिराती खटकल्या
३. कोणते लेख कोणी लिहले आहेत ते कळाले नाही.

आपल्या पुतण्याला आमच्याकडुन अभिनंदन कळवा..

-
आंद्याकाका मुळे

विकास's picture

24 Jan 2010 - 9:22 pm | विकास

संकेतस्थळ आणि संकल्पना फारच छान आहे. मनःपुर्वक शुभेच्छा!

एक सुचवावेसे वाटते: सिद्धार्थने येथे (तसेच इतर मराठी संकेतस्थळावरही) या संदर्भात एक ओळख करून देणार लेख टाकावा तसेच नक्की इतरांकडून काय अपेक्षा आहे ते त्यात सांगावे म्हणजे त्या संस्थळी जाणार्‍यांच्या संख्येत वाढ होईल.

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

सुनील's picture

25 Jan 2010 - 7:09 am | सुनील

सहमत.

"अभयारण्य" ह्या नावामागची संकल्पना आवडली.

शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

25 Jan 2010 - 9:24 am | प्रकाश घाटपांडे

असेच म्हणतो!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

पक्या's picture

25 Jan 2010 - 7:14 am | पक्या

संकेतस्थळ छान आहे.
एक खटकले..संकेतस्थळावरील सर्व मजकूर मराठीत असताना 'मेंबरशीप एरिया' हे बरोबर वाटत नाही.
जय महाराष्ट्र , जय मराठी !

प्रमोद देव's picture

25 Jan 2010 - 8:25 am | प्रमोद देव

:)

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

बाबुराव's picture

25 Jan 2010 - 11:11 am | बाबुराव

जोरदार संकेतस्थळ. जोरदार कल्पना. शुभेच्छा.
भाच्याला तेवढं शुद्धलेखनावर ध्यान ठेवाला सांगा.

बाबुराव :)

अविनाशकुलकर्णी's picture

26 Jan 2010 - 12:08 am | अविनाशकुलकर्णी

शुभेच्छा! <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P

mahalkshmi's picture

26 Jan 2010 - 12:56 am | mahalkshmi

सुन्दर.
शुभेच्छ्या.
फोटो खुपच छान आहेत.

मदनबाण's picture

26 Jan 2010 - 5:02 am | मदनबाण

छान आहे संकेतस्थळ...वॉलपेपर्स फार आवडले. :)

मदनबाण.....

At the touch of love everyone becomes a poet.
Plato

निमीत्त मात्र's picture

26 Jan 2010 - 5:05 pm | निमीत्त मात्र

संकेतस्थळ वरवर चाळले. विषय, मांडणी सगळे छान आहे.

प्राजु's picture

26 Jan 2010 - 6:25 am | प्राजु

खूप सुंदर आहे मांडणी.
लवकरात लवकर कार्यरत करावे.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Jan 2010 - 6:13 pm | बिपिन कार्यकर्ते

संकेतस्थळ आवडले. शुभेच्छा.

बिपिन कार्यकर्ते