गाभा:
नेटवर नेटाने काम करताना बराच प्रयत्न करूनही काही वेळा कंटाळा येतोच अशावेळी शांत संगीत ऐकत काम करत राहण्याची मजाच काही और असते. पण एक तर पीसीमधील तीच-तीच गाणी ऐकण्याची इच्छा होत नाही आणि नवीन कलेक्शन करायला आपल्याकडे वेळ नसतो. अशा वेळी ऑनलाईन रेडिओ आपल्याला मदत करतो...
इथे अशाच ऑनलाईन रेडिओच्या संगीताची मेजवानी तुमच्यासाठी आम्ही उपलब्ध करून दिली आहे. केवळ भारतातच नाही तर अगदी संयुक्त अरब अमीरात, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातही आपली बॉलीवुडची गाणी किती लोकप्रिय आहेत. हे हा रेडिओ ऐकल्या शिवाय कसं कळेल... मग वाट कसची बघताहात. तुमच्या इंटरनेट ब्राऊझरच्या टुलबारमध्ये हा रेडिओ इस्टॉल करा आणि अमर्याद संगीताची मजा लुटा... सग्गळ अगदी 'चकटफू'...
प्रतिक्रिया
3 Jan 2010 - 10:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मस्त हं ! दुव्याबद्दल धन्यु...!
-दिलीप बिरुटे
3 Jan 2010 - 10:48 pm | चिरोटा
धन्यवाद. आर्.डी.ची चांगली गाणी लागली आहेतं.
भेंडी
P = NP