गाभा:
माझा मुलगा हृषिकेश आणि त्याच्या टीममेटनी Y-Press साठी 'Youth and the Economy' ही सिरीज केली. WFYI Indianapolis पब्लिक रेडियोवर गेल्या आठवड्यात 'All Things Considered' मधे यातील सेगमेंट प्रसारीत झाले. बद्ललेल्या अमेरिकन इ़कॉनॉमीचा १२-१९ वयोगटातील मुलांच्या जीवनावर झालेल्या परिणामांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न टीमने केला. ही सिरीज Y-Press च्या संकेतस्थळावर तुम्ही ऐकू शकता. दुवा आहे http://www.ypress.org/news/youth_and_the_economy_
प्रतिक्रिया
30 Nov 2009 - 10:01 pm | विकास
अभिनंदन तुमच्या मुलाचे आणि घरच्यांचे! आत्ता थोडेसे ऐकले पण घरी गेल्यावर नीट ऐकून कळवेन!
30 Nov 2009 - 10:52 pm | धनंजय
मुद्देसूद, स्पष्ट कथन.
तुमच्या मुलाला माझे अभिनंदन सांगा.
1 Dec 2009 - 2:03 pm | अवलिया
हेच म्हणतो.
तुमच्या मुलाला माझे अभिनंदन सांगा.
--अवलिया
1 Dec 2009 - 8:16 pm | प्रभो
हेच म्हणतो.
तुमच्या मुलाला माझे अभिनंदन सांगा.
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
30 Nov 2009 - 11:25 pm | प्राजु
अभिनंदन!! मुलाचे अभिनंदन!
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
1 Dec 2009 - 2:29 am | चित्रा
खूपच कौतुक वाटले. मुलाचे अभिनंदन. (आणि तुमचेही!)
1 Dec 2009 - 7:49 am | सहज
हृषिकेश व त्याच्या मित्रांचे अभिनंदन!
1 Dec 2009 - 8:09 am | घाटावरचे भट
आवडले. आपल्या चिरंजीवांचे ऑभिनंदन!
1 Dec 2009 - 2:19 pm | विनायक प्रभू
अशीच वाटचाल पुढे चालु राहु दे.
1 Dec 2009 - 2:22 pm | गणपा
छोट्याच कौतुक वाटत. :)
अभिनंदन आपल,त्याच आणि त्याच्या मित्रमंडळींच.
1 Dec 2009 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हृषिकेशचं आणि त्याच्या मित्रमंडळाचं अभिनंदन. रोजच्या आयुष्याशी संबंधित नसणार्या गोष्टींवर प्रोजेक्ट करण्यापेक्षा हृषिकेश आणि त्याच्या मित्रमंडळाने हा जिव्हाळ्याचा विषय निवडला त्याबद्दल त्याचं एक्स्ट्रा अभिनंदन.
अदिती
1 Dec 2009 - 7:56 pm | अक्षय पुर्णपात्रे
स्वातीतै, हृषिकेशचे आणि त्याच्या मित्रांचे अभिनंदन. उत्तम रिपोर्ट. हृषिकेशसाठी श्रोता म्हणून एक प्रश्न: सामान्य ग्राहक Abercrombie & Fitch सारख्या महागड्या कपड्यांकडून American Eagle सारख्या कपड्यांकडे वळत असला तरीही Abercrombie & Fitch या कंपनीच्या समभागाची किंमत American Eagle पेक्षा जोरात वाढत आहे. या विरोधाभासाचे काय स्पष्टीकरण असू शकेल?
1 Dec 2009 - 10:07 pm | स्वाती२
धन्यवाद. खूप चांगला प्रश्न! त्याला विचारुन १-२ दिवसात उत्तर लिहिन.
3 Dec 2009 - 10:25 am | मिसळभोक्ता
श्री. पूर्णपात्रे,
टेनेसीमध्ये ही दोन्ही दुकाने असल्यास, त्यांच्या खपाचे आकडे मिळू शकतील का ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
3 Dec 2009 - 7:20 pm | अक्षय पुर्णपात्रे
श्री मिसळभोक्ता, क्षमस्व. टेनेसीमधील खपाचे आकडे (माझ्याकडे) उपलब्ध नाहीत. असल्यास जरूर कळवीन. आपणास 'कोलबेर रिपोर्ट' हा कार्यक्रम आवडतो असे दिसते. श्री कोलबेर हे मूळचे साउथ कॅरोलायनातील असून ओहायो राज्यातील एका विद्यापीठाने केलेल्या पाहणीत अमेरिकेतील कॉन्झर्वेटीव्जना त्यांचे विनोद कळत नसल्याचे आढळून आले आहे. मी मिसिसिपीत असलेल्या मेम्फिसमध्ये काही काळ घालवला आहे पण तेथील खपाचे आकडेही मिळू शकतील का याविषयी साशंक आहे.
4 Dec 2009 - 11:11 am | Nile
नक्कीच कौतुकास्पद! हृषिकेशचे अभिनंदन.
@ पुर्णपात्रे काका,
मला ही कोलबेरचे प्रतिसाद (कॉमेंट्स) आवडतात, मला मात्र कोलबेर चा विनोद कळला.
3 Dec 2009 - 8:04 pm | स्वाती२
हृषिकेशने अक्षय यांच्या पश्नाला दिलेले उत्तर इथे पोस्ट करतेय.
There are a few reasons why Abercrombie & Fitch’s stock has been ticking upwards recently. First off, sales are still lower; however unlike earlier this year when A & F had large inventories, they have less volume to move now because they have purchased accordingly. Thus, rather than losing money on unsold inventory, they are making money because they didn’t have too much merchandise to begin with. This is the same principal behind this year’s Black Friday sales. Sales were down, but stores had fewer inventories to move as opposed to last year. Second, you have bottom feeders that have begun to buy A & F stock since it has gone so low. Lastly, A & F has several brands besides Abercrombie & Fitch including Hollister and abercrombie, which are somewhat cheaper than Abercrombie & Fitch. So the sales of the others somewhat offset the losses of Abercrombie & Fitch.
3 Dec 2009 - 9:43 pm | धनंजय
हृषिकेशने ज्या रीतीने समजावून सांगितले आहे, तितपत जाण असलेले वयस्क लोकही क्वचितच भेटतात.
कौतुक++
3 Dec 2009 - 9:50 pm | अक्षय पुर्णपात्रे
स्वातीतैंना पाठवलेली खरड खाली डकवत आहे.
......
स्वातीतै, हृषिकेशला माझे अनेक धन्यवाद कळवा. त्याचे उत्तर समर्पक आहे. इन्वेंटरी तसेच डायवर्सिफाइड ब्रँड पोर्टफोलियो ही पटणारी कारणे आहेत. समभागाचे मूल्य भविष्यात अपेक्षित असलेल्या लाभावरून ठरते, हेही (अर्थव्यवस्थेत रिकवरीची चिन्हं दिसत असतांना) एक कारण असू शकेल. हृषिकेशच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. आठवणीत ठेऊन कळविल्याबद्दल आभार.
4 Dec 2009 - 2:46 am | शाहरुख
हेच म्हणतो..
(१४ व्या वर्षी पाठ्यपुस्तकं वाचून राहिलेल्या वेळात फक्त गोटया खेळलेला) शाहरुख
1 Dec 2009 - 9:57 pm | स्वाती२
कौतुकाबद्दल आभार. खरे श्रेय Y-Press च्या स्टाफचे. Lynn, Coleen, Andrew, and Madeleine या मुलांच्या धडपडीला, ऊर्जेला वळण लावायचे काम खूप मनापासून करतात.
2 Dec 2009 - 9:20 am | नंदन
हृषीकेशचे अभिनंदन! नेमून दिलेल्या मोजक्या वेळेत मुद्देसूदपणे आपले म्हणणे मांडले आहे. वाय प्रेसचा उपक्रमही कौतुकास्पद.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
3 Dec 2009 - 8:37 pm | भानस
हृषिकेश व त्याच्या मित्रांचे अभिनंदन!
3 Dec 2009 - 8:38 pm | लवंगी
हृषिकेश व त्याच्या मित्रांचे अभिनंदन
3 Dec 2009 - 9:31 pm | मदनबाण
अभिनंदन!!!
मदनबाण.....
Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia
4 Dec 2009 - 5:43 pm | महेश हतोळकर
मॅडम तुमच्या हातात एक रत्न आहे. सांभाळून ठेवा.
त्याचे अभिनंदन आणि तुम्हाला शुभेच्छा.