अर्जंट्ली रिक्वायर्ड - SQL/PLSQL

उमराणी सरकार's picture
उमराणी सरकार in काथ्याकूट
26 Nov 2009 - 1:40 am
गाभा: 

मित्रहो,
SQL/PLSQL कोडींग चे उत्तम ज्ञान असणारे आणि टेस्टींग व डेव्हलपमेंट चा अनुभव असणारे कोणी माहीत असल्यास कृपया संदर्भ द्या. कामाचे ठीकाण - हैदराबाद.
कामाचे स्वरूप - कोर बँकींग सोल्युशन डेव्हलपमेंट.
ई-मेल - umarani.amit@gmail.com
आभार.
अमित उमराणी.

प्रतिक्रिया

विंजिनेर's picture

26 Nov 2009 - 5:53 am | विंजिनेर

ह्म्मम्म. भार्तातील तरूणांना नौकरीच्या संधी पुन्हा एकवार उपल्ब्ध होउ घातल्या आहेत. मंदीबैंचा फेरा परत चालला काय?