साहित्य :- ४ वाट्या तांदुळ,१ वाटी उडदाची डाळ, चवीपुरते मीठ,एका नारळाचे छोटे तुकडे अथवा चव,३/४ मिरच्या, ६
लसुण पाकळ्या ,१ इंचाचा आल्याचा तुकडा, साखर मीठ चवीप्रमाणे...
कृती :- साधारण २/३ तास डाळ आणि तांदुळ वेगवेगळे भिजत घालावेत. नंतर ते मिक्सर वरुन एकत्र काढावेत. हे पीठ
एकदम गुळगुळीत काढावे. इडली सारखे रवाळ नको. पीठ रुबल्यावर त्यात चवी प्रमाणे मीठ घालुन त्याचे अप्पे
करायला घ्यावेत. (हे अप्पे करण्याचा वेगळा तवा मिळतो.)
खोबर्याची चटणी मिक्सर वर वाटुन घ्यावी.
अप्पे गरम गरमच खावेत.
प्रतिक्रिया
24 Nov 2009 - 11:45 am | अवलिया
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 11:52 am | श्रद्धा.
24 Nov 2009 - 11:54 am | अवलिया
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
24 Nov 2009 - 11:48 am | मदनबाण
भूक लागली !!! =P~
मदनबाण.....
"Life is the flower for which love is the honey."
Victor Hugo
24 Nov 2009 - 11:48 am | विसोबा खेचर
वॉव! :)
24 Nov 2009 - 11:59 am | jaypal
"मिपाकर"
मस्तच!!!!!!! सहसा महेन्यातुन दोनदा घरी आप्पे होतातच.
आप्प्याचा वेगळा तवा
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
24 Nov 2009 - 12:25 pm | श्रद्धा.
धन्यवाद हो....
24 Nov 2009 - 9:47 pm | टारझन
सुंदर पाकृ !!
आप्पे आणि चटणी ही फार सुरेख आणि टेस्टी असते !!
- टारझन
24 Nov 2009 - 11:57 am | sneharani
छान..!
फोटोदेखील छान..!
24 Nov 2009 - 12:01 pm | अविनाशकुलकर्णी
सारे काम सोडुन मिरजेला यावस वाटत................
8>
24 Nov 2009 - 12:02 pm | अविनाशकुलकर्णी
सारे काम सोडुन मिरजेला यावस वाटत................
8>
24 Nov 2009 - 12:05 pm | माधुरी दिक्षित
माझा आवडता पदार्थ आहे :)
24 Nov 2009 - 12:19 pm | गणपा
आहा मस्त, सकाळी सकाळी इ-नास्ता झाला :)
फोटो पाककृती दोन्ही मस्त.
24 Nov 2009 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार
पुढच्या वेळी डब्यातुन अप्पे आणावेत अथवा स्वारगेटवरुनच परत पाठवले जाईल.
हुकुमावरुन
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
24 Nov 2009 - 12:35 pm | श्रद्धा.
पुरणपोळीसारखे २ दिवसानी खाणार असशील तर आणणारच नाही...
24 Nov 2009 - 1:36 pm | कानडाऊ योगेशु
मला इतरांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा अद्यापही उपलब्ध झाली नसल्याने मी कुणाच्याही खरडींना प्रतिक्रिया देवु शकत नाही आहे.
ypj@indiatimes.com .
24 Nov 2009 - 1:38 pm | किट्टु
प्लेट मधुन पटकन एक अप्पा उचलुन घ्यावासा वाटतोय....
झक्कास फोटो आणि रेसिपीपण... =P~
24 Nov 2009 - 2:25 pm | भाग्यश्री कुलकर्णी
मस्तच ग्.खरच उचलुन लगेच तोंडातच टाकावा वाटतोय्.माझी अन माझ्या नवर्याची आवडती डिश आहे ही.
24 Nov 2009 - 2:50 pm | श्रद्धा.
या मग मिरजेला....
24 Nov 2009 - 4:14 pm | आशिष सुर्वे
झक्कास श्रद्धा ताय!
रंग छान आला आहे..
येत्या विकांताला इथल्या (बंगलूरूतल्या) एखाद्या हाटलात जाऊन चापतो चांगले १०-१५ आप्पे.. काय?
-
कोकणी फणस
24 Nov 2009 - 6:11 pm | स्वाती२
मस्त! =P~ =P~ =P~
24 Nov 2009 - 6:17 pm | सूहास (not verified)
प्रत्येक पाकृ ला प्रतिसाद द्यायचाच का ?
पण तरी ही ही आवडली !!!
सू हा स...
24 Nov 2009 - 6:33 pm | झकासराव
सोलापुरला मित्राच्या घरी गेलो होतो.
आग्रह करुन करुन खाउ घातलेले अप्पे खोबर्याची चटणी, सांबर सोबत शेंगदाण्याची चटणी. दहा बारा अप्पे गट्टम केले होते मी.
वाहवा! त्याची आठवण आली बघा. :)
24 Nov 2009 - 7:14 pm | मॅन्ड्रेक
अहो काल आम्च्याकडे brekfastla अप्पेच होते.
tech hote at and post : Xanadu.
24 Nov 2009 - 7:53 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
25 Nov 2009 - 12:50 pm | स्वानन्द
आई शप्पथ, पाहूनच तोंडाला पाणी सुटलं! असं वाटतय आत्ताच्या आत्ता खायला मिळावे आप्पे.
बा़की आपलं काही १-२ प्लेट मध्ये काम भागणार नाही. तेव्हा हा पदार्थ घरीच करून ( म्हणजे करवून ) खाणे जास्त बरे :)
स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!
25 Nov 2009 - 12:56 pm | लवंगी
आता करणे भागच
25 Nov 2009 - 12:57 pm | विनायक प्रभू
पुढच्या कट्ट्याला आप्पे करुया बर का.
25 Nov 2009 - 1:40 pm | श्रद्धा.
कोण करणार?........आणि कुठे असतो हा कट्टा?
25 Nov 2009 - 2:01 pm | विनायक प्रभू
ठाण्याला असतो.
मी करणार.
चिकन सागोती आणि आप्पे.
कस वाटते काँबिनेशन?
25 Nov 2009 - 2:12 pm | jaypal
>>चिकन सागोती आणि आप्पे.
कस वाटते काँबिनेशन?
विप्र,
आप्प्या बरोबर (घावणे ही असुद्या चिकन बरोबर अजुन मजा येइल)
हवरट कोंबडा जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Nov 2009 - 3:37 pm | श्रद्धा.
मी व्हेजी. असल्याने फारसे पटले नाही...