गाभा:
महाभारत वाचल्यावर एक प्रश्न मनात आला
कोण आईबाप आपल्या मुलान्ची नावे वाईट ठेवेल?
कोरवान्ची नावे दुर्योधन, दु:शासन अशी होती. त्यान्च्या बहिणीचे नाव तर दु:शला का दु:शीला होते.
बर त्या काळात अशी नावे ठेवण्याची पध्दत होती असे म्हणावे तर युधिष्ठिर त्याला दुर्योधन न म्हणता सुयोधन म्हणत असे. म्हणजे ह्या नावान्चा अर्थ वाइटच होता
तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
12 Nov 2009 - 5:44 am | हुप्प्या
मला वाटते की केवळ नाव दु ने सुरु होते म्हणून ते वाईट असते असे नाही. उदा. दुर्वास, दुष्यंत. दुर्योधन म्हणजे ज्याच्याशी लढणे अवघड आहे असा असेल.
युधिष्टिर त्याला सुयोधन म्हणत असला तर तो येड%वा होता असे म्हटले पाहिजे. त्याच्या काळात ब्याडमिंटन असते तर तो त्याला गुडमिंटन म्हणाला असता बहुधा. आणि तो दुसरीत असताना मी सुसरीत आहे असे सांगत असेल कदाचित. असतात असे नग. आपण मनावर घेऊ नये फार.
12 Nov 2009 - 11:04 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
फिस्सकन हसायला आलं!
अदिती
12 Nov 2009 - 11:51 am | टारझन
हॅहॅहॅ... महाभारतातले बग्ज काढायला बसलो तर म्हाभारता पेक्षा म्होटा ग्रंथ लिहु शकू :) =))
बाकी म्हाभारतातली "द्रौपदी" म्हणजेच "रुपा गांगुली" ही आमची आवडती स्त्री , हिच्यावर आमचा भारी जीव !! बाकी लोक चुलीत :)
-- भिम अर्जुन नकुले
BHIM ARJUN NAKULE
ऊंची : ६'१" बायशेप्स १७"
HEIGHT : 6'1" BICEPS : 17"
जन्म तारीख : ३० ऑगस्ट ८४ जन्म वेळ १०:१० जातः १२-केळी मराठा (शिवाय कंपनी भरपूर काम करून घेते)
B'DATE: 30 AUG 84 B'TIME : 10:10 CASTE: 12-BANANA MARATHA (ALSO COMPANY GETS HELL OF WORK DONE)
अक्षांश :२४°४०'४५" उत्तर. रेखांश : ४४° ३७' १९" पु. समुद्रसपाटीपासूनची उंची : ५१२ मी. वेळापत्रक : पूअवे (म.वे.घ+ ३:००)
LATITUDE :24°40'45" N LONGITUDE : 44° 37' 19" E HIGHT FROM SEA LEVEL : 512 M TIME ZONE : EAT (UTC+3)
फांदी क्र. १२, झाड क्र १२२०२ , नदीकाठ ,
BRANCH # 12, TREE # 12202, RIVERSIDE
चिंपाझीनगर , गोरील्लापुर
CHIMPANZEE NAGAR , GORILLAPUR
बुंगाबुगांगा - ४२० ४२० अफ्रिका
BUNGABUGANGA - 420 420. AFRICA
दूरध्वनी +२५६२२१११८ / +२२५११२१७१९७
Telephone +256221118/+22511217197
भ्रमणध्वणी : +९१ ९९११ ११११ २२२२
mobile : +91 9911 1111 2222
12 Nov 2009 - 12:06 pm | परिकथेतील राजकुमार
नावात काय आहे ? असे सुधीर पाचलग ह्यांनी म्हणलेच आहे ना कुठेसे ??
असो...
आमच्यामते तरी दुर्योधन हा सुयोधनच होता. सर्वश्रेष्ठ गदावीर आणी मैत्रेय.
अरे रे ! बिचारी आयेशा 'अनाथ' का आता ? बाकी आयेशावरचा जीव काढुन एकदम रुपावर ? बुधवारचा परिणाम का रे टार्या ??
(टारश्रीचा मित्र) परोबा मैतर
आमचे राज्य
12 Nov 2009 - 12:27 pm | टारझन
=)) =)) =)) =)) देव काका मागे म्हणत होते मला शक्ती आणि बुद्धीचा मध्य सापडला नाहीये अजुन !! लेका तुला बरा सापडला रे =))
बाकी आपला हिरो तर दुर्योधनंच होता !! आता बाकी त्या कृष्णानं मायाजाल रचून पांडवांना चांगलं ठरवलं न् दुर्योधनाला वाईट !! आहाहा .. काय सुरेख रोल केलेला दुर्योधनाने .. काय ती देहयश्टी काय तो भरदार आवाज !! दिलखुष !!
असो .. आयेषा टाकिया ... गेली रे .. ज्या दिवशी ती अबु हाजमीच्या घरी गेली तेंव्हाच संबंध संपले (पुर्वी होते की नाही ते म्हाईत नाही )
12 Nov 2009 - 11:13 am | विजुभाऊ
एखादी गोष्ट उत्तम असेल तर त्या शब्दा अगोदर सु उपसर्ग लावतात
वाईट असेल तर त्या शब्दा अगोदर दु: उपसर्ग लावतात.
उदा.
सुखद / दु:खद
चांगला वास या अर्थाने सुवास
मग दुर्वास ( दु:वास) या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा?
आणि दुर्वास ऋषी आले हे वाक्य नक्की काय सांगते?
12 Nov 2009 - 11:19 am | सुनील
दुर्वास ऋषी महिनोनमहिने आंघोळ करीत नसत, असे ऐकून आहे! ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Nov 2009 - 6:47 pm | अमोल नागपूरकर
दुर्वासस हा मूळ सन्स्क्रुत शब्द आहे. प्रथंआ एकवचन्-दुर्वासा:
इथे वास म्हणजे वसन म्हनजे वस्त्रे. दुर्वास म्हणजे ज्यन्ची वस्त्रे गबाळी आहेत ते. हिन्दित प्र. ए. व. वरुन दुर्वासा शब्द आला तर मराठीत मूल शब्दवरुन दुर्वास शब्द अल्ल.
12 Nov 2009 - 11:25 am | सुनील
"माझी दुदु प्यायची वेळ झाली", हे वाक्य तो कसं म्हणत असेल?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Nov 2009 - 11:42 am | सुधीर काळे
मी हें शपथेवर सांगतो कीं रोजच्या बोलीभाषेत बहासा इंडोनेशियात दुधाला "सुसु"च म्हणतात!
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
12 Nov 2009 - 11:45 am | सुनील
रामायण्-महाभारताचा त्यांच्यावर अद्याप प्रभाव आहे हे ठाऊक होते. पण हे म्हणजे फारच झाले!!!! :))
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Nov 2009 - 11:51 am | Nile
हा हा हा! सुनिल भाऊ फुल्ल फॉर्म मध्ये आज! चालुद्या. वाचतोय. ;)
12 Nov 2009 - 11:58 am | सहज
>सुनिल भाऊ फुल्ल फॉर्म मध्ये आज! चालुद्या. वाचतोय.
हेच म्हणतो. :-)
14 Nov 2009 - 9:24 am | विकास
सुनिल भाऊ फुल्ल फॉर्म मध्ये आज!
म्हणूनच त्यांचे नाव हे सुनील आहे, दुनील नाही. :-) तसेच आपल्याकडे दुधीर नावाचेपण सभासद नाहीत हे ध्यानात आले ;)
12 Nov 2009 - 11:53 am | सुधीर काळे
दुर्योधनच/दु:शासनच नव्हे तर अजय व अजित या नावांबद्दलही मला नेहमीच संभ्रम पडतो. अजित म्हणजे ज्याच्याविरुद्ध कुणाचीही जीत होत नाहीं पण अजय म्हणजे जो कधी जिंकत नाहीं कीं ज्याच्याविरुद्ध जय मिळत नाहीं? दुर्योधन म्हणजे ज्याच्याबरोबर योधन कठीण कीं जो चांगलं योधन करत नाहीं? दु:शासन म्हणजे ज्याला शासन करता येत नाहीं कीं ज्याला वाईट (कडक) शासन होते?
सुधीर
------------------------
ही लिंक वाचा: http://tinyurl.com/yf7l59q
12 Nov 2009 - 11:56 am | Nile
मुळात अजेय: ज्यावर जय मिळवता येणार नाही तो. (चुभुदेघे)
12 Nov 2009 - 10:23 am | ज्ञानोबाचे पैजार
खरी नावे तशी नसतील कदाचीत,
आता खालील नावे वाचा कदाचीत तुम्हाला तुमच्या प्रश्राचे उत्तर मिळेल
अमरीश पुरीचा -मोगँबो, गेंडामल, ठाकुर दुर्जन सिंग, भुजंग,विक्रालसिंग, डाँग, अजगर जुराड,
शक्ती कपुरचा - क्राइम मास्टर गोगो, चुतीया, जालिमसिंग, बटुकनाथ लल्ल्न प्रसाद मालपाणि,
पैजारबुवा,
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय
12 Nov 2009 - 11:18 am | वेताळ
असच काहीतरी नाव देण्याची पध्दत आहे आपल्या कडे. दगड्या,काळ्या, धोन्ड्या अशी नावे हौस म्हणुन नाही तरी अंधश्रध्देपोटी ठेवली जातात.
वेताळ
12 Nov 2009 - 11:20 am | सुनील
जगत नसेल? अहो इथे चक्क शंभर मुले होती!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
12 Nov 2009 - 11:24 am | Nile
हा हा हा! ROFL!!!
आता त्यायोगे बर्याच इंटरेस्टींग मुद्द्यांना हात घातला जाणार असे दिसते. या विषयी आमचे अज्ञान असल्याने चर्चेकडे डोळे लावुन बसलो आहे. ;)
12 Nov 2009 - 11:33 am | वेताळ
अहो महाभारत वाचा जरा. राव गांधारीला मुल होत नव्हती,म्हणुन तिने काय केले ते सगळ कळेल.तिने आपला गर्भाचे १०१ भाग करुन ९ महिने मडक्यात ठेवले असा उल्लेख आहे.त्यातुन १०० पुत्र व १ मुलगी जन्माला आली.
वेताळ
12 Nov 2009 - 11:35 am | नितीनमहाजन
कदाचित आधीची जगली नसतील व या नावांमुळे एकदम सगळी १०० जगली!!! :D :D
12 Nov 2009 - 11:56 am | अवलिया
अधिक माहिती महाभारताचे गाढे अभ्यासक आणि व्यासांचे परमशिष्य श्री विसोबा खेचर यांचे कडे मिळेल.
--अवलिया
======
आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन.
13 Nov 2009 - 6:53 pm | फ्रॅक्चर बंड्या
तिने आपला गर्भाचे १०१ भाग करुन ९ महिने मडक्यात ठेवले असा उल्लेख आहे.त्यातुन १०० पुत्र व १ मुलगी जन्माला आली.
म्हणजे ते सगळे टेस्टट्युब बेबी असावेत...
मग त्यांची नावे ट वरुन असायला पाहिजे होती...
उदा. टुर्योधन , टुर्शासन , टुष्यंत , टुर्वास....
13 Nov 2009 - 10:29 pm | टारझन
हॅहॅहॅ ... आणि टारझन :)
- कौरवकुमार
कुठाय ती पाच जणांची बायको ... घेउन या :) आपण साडी ची अॅड्वर्टाईज करू :)