मध्‍यप्रदेशातील राज ठाकरे

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
6 Nov 2009 - 4:23 pm
गाभा: 

मराठीचा आणि स्‍थानिकत्वाचा मुद्दा उचलून मराठी तरुणांना रोजगार मिळावा अशी मागणी राज ठाकरे यांनी केली. राज यांच्‍या आंदोलनाला आणि त्यातील हिंसक कृतीला हिंदी माध्‍यमांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून राज ठाकरेंना गुंड ठर‍वले. मात्र बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकांना मध्‍यप्रदेशातही एक राज ठाकरे विरोध करतो आहे. कोण ते पहा...

http://marathi.webdunia.com/newsworld/news/national/0911/06/1091106048_1...

प्रतिक्रिया

थोर्लेबजिराव's picture

6 Nov 2009 - 4:53 pm | थोर्लेबजिराव

या विशया कडे बिहरि विरुध स्तानिक असे बघ्ता हा निर्णय योग्य ववाटतो.
असे प्रश्न भारतात कुथेहि निर्रमान होऊ शकतात.

टारझन's picture

6 Nov 2009 - 8:01 pm | टारझन

या विशया कडे बिहरि विरुध स्तानिक असे बघ्ता हा निर्णय योग्य ववाटतो.

हल्ली दिसत नाही नीट ... .. . .. काय आहे ते म्हणालत ?

- (स्तानिकप्रेमी) टार्‍या

गणपा's picture

6 Nov 2009 - 4:54 pm | गणपा

ती दळभद्री हिंदीची मिंधी प्रसार माध्यमे आता का गप्पच आहेत? X(

धमाल मुलगा's picture

6 Nov 2009 - 8:12 pm | धमाल मुलगा

गणपाशेठ,
हॅहॅहॅ...उ का हय नांऽऽ, हमार पालिटिक्स जो हय, उ हमें हियां...बम्बय्यामें ही फैलाना है नांऽऽ... वहां जैके रैके कां करेंगे रे बबुवा? बम्बईमें बहुत पैसा हय, बडी बडी कंपनीयां हय....तो अब समझ लो ना...उहां सतना के जंगलमें का डाकु से लडेंगे?
अब, जबौ 'पैड-मिडिया' का जमाना कहत हो, तबौ इ कैसे सवाल उठा रहें हो भैय्या?

गणपा's picture

6 Nov 2009 - 8:59 pm | गणपा

धमाल बबुआ तोहार बातमां सच्चाई की बु आवत रहीं.
वैसं तो इ घाटी लोगनमा कोई दम खम नही रहा.
आपसमा लड कर कट जायेंगे या फिर टांग मा टांग डाल कर इक दुसरंका गिरावत रहीं.

धमाल मुलगा's picture

6 Nov 2009 - 9:02 pm | धमाल मुलगा

अगदी खरं बोललास रे भावा! :(

लबाड लांडगा's picture

6 Nov 2009 - 9:26 pm | लबाड लांडगा

मूळ लेखात-
राज यांच्‍या आंदोलनाला आणि त्यातील हिंसक कृतीला हिंदी माध्‍यमांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून राज ठाकरेंना गुंड ठर‍वले.

हिंसक कृतीला विरोध करायला नको होता असे म्हणणे आहे का आपले?
विनम्र लांडगा

गुण ग्राहकता,व चांगल्याला चांगले म्हणणारे विशाल मन नाही..

"शरद पवारांवर" एक छान लेख मनसे च्या साईट वर आहे..

आम्ही हि(ण) दी वाहिन्यांच्या बातम्या "संध्यानंद" समजुन घेतो.

मी मराठीचा मराठी माझी..

पाषाणभेद's picture

7 Nov 2009 - 9:37 am | पाषाणभेद

राज ठाकरेंनी जे जे मुद्दे मांडले आहेत ते ते मुद्दे ईतर राज्यांतले लोक आधीच पाळत आहेत.

उदा. आसामात बिहारी मजूर येवू देत नाहीत, साऊथ ईंडीयात भैये लोक कमी आहेत, प्रत्यक्षात दिल्ली व युपीतही बिहारी लोकांना कमी लेखले जाते, आस्ट्रेलीयात भारतीय लोकांवर हल्ले होत आहेत व सरकार बघते आहेत, मला वाटते ब्रिटनमध्येही असलेच काहीतरी आहे.

वरील सगळे उदाहरणे काय आहेत? एक समुदाय दुसर्‍या समूदायाला काही प्रमाणात सामावून घेवू शकतो पण जास्त प्रमाणात नाही. कोठेतरी ठिणगी पडतेच. मी याला 'राज ठाकरे प्रवृत्ती ' असे नाव दिले. 'राज ठाकरे प्रवृत्ती 'म्हणजे काही नवे तत्वज्ञान वगैरे आहे का की ज्याने जादुच्या कांडीसारखे सर्व प्रश्न सुटतात. ती एकदुसर्‍याला सामावून घेण्याच्या पातळीची परिक्षा घेणारी वैष्वीक प्रवृत्ती आहे जी सगळ्या प्राण्यांमध्ये असते.

राजकारण सोडून द्या. पण मला वाटते छोटा डॉन यांनी विचारलेल्या प्रश्नाचे हेच उत्तर आहे.

(>>>ही "मनसे प्रवॄत्ती" नक्की काय आहे हे जरा समजावुन सांगाल काय ? )

राजकारण सोडून द्या असे म्हणतो कारण सगळ्यांना माहीत आहे की राजठाकरे, शिवराज सिंह चौहान किंवा हा मुद्दा मांडणारे इतर नेते असोत ते राजकारणी आहेत सगळ्यांना माहित आहे. पण काही जे लोकं (स्वता:चे विचार आहेत असे विचार करणारे) सुद्धा मनात असल्या मुद्याला मान्यता देतात व उघडउघड त्यास नकार देतात. असो.

आता मध्यप्रदेशाची प्रादेशीक भाषा 'हिंदी ' आहे. बिहारी लोकं हिंदीच बोलतात. राजठाकरेंविरूद्ध हिंदी प्रसारमाध्यम्येच बोलतात. आता ते का मुग गिळून बसलेत?

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

भोचक's picture

7 Nov 2009 - 7:02 pm | भोचक

आता कमलनाथांनीही त्याचीच री ओढलीय. इथे वाचा.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

मदनबाण's picture

7 Nov 2009 - 7:23 pm | मदनबाण

आता हे कसं चालु झालं ?
आर ठाकरे बोलले की लगेच प्रसारमाध्यमांनी ( विशेषतः हिंदी) रान उठवले होते, आता काय झालं त्यांना?
जिथं बघावे तिथे हेच लोक कामावर भरती केले जातात... सगळ्या सिक्युरिटी फोर्स मधे ( रखवालदार) हेच भरती कसे असतात ?
ए.टी.एम च्या बाहेर ही मंडळी झोपलेली असतात, यांची ड्युटी ही झोपा काढायची असते म्हणुनच तर अख्ख ए.टी.एम मशीन चोरुन घेऊन जाण्याचे प्रकार इथे घडतात...तरी सुद्धा ही मंडळी मेहनत करतात असा दावा आमच्या इथले काही लोक करतात !!!
त्यांची राज्ये रिकामी होऊन सगळी भरती इथे व्ह्यायला लागली तर इकडच्या लोकांनी फक्त टाळ कुटायचे काय ?

(ए. टी.एम रखवालदारांना झोपलेले पाहुन वैतागणारा)
मदनबाण.....

आपण कसे दिसतो यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.