नमस्कार मिपाकर,
इतके दिवस नुसतेच वाचन केल्यावर आज लिहायचा मुहुर्त :
उद्या १ तारिख .....सिलोन वर किशोर चे " दिन है सुहाना आज पहिली तरिख है" लागणार....
तेव्हा किशोर ची offbeat songs मनात आली, जी एरवी कधी कानावर पडत नाहीत्......
अश्विनी... ये ना.....प्रिये...जगू कसा तुझ्याविना मी राणी ग....
वोह शाम कुछ अजीब थी....
कश्तिका खामोश सफर है....
आ मोहब्बत कि बस्ती बसायेन्गे हम....
तेरा मुझसे है पहेले का नाता कोइ...
सारा प्यार तुम्हारा मैने बान्ध्ह लिया है....
पायलवाली देखना..यहि पे कहि दिल है पग तले आयेना.....मारु बिहाग
मै हू घोडा तू है गाडी ...
राजू.. चल राजू ..अपनी मस्ती मै तू ...
मुझे मेरी बिविसे बचाओ ...
सुरमा मेरा निराला...
इन् हाथोसे सबकी गाडी चल रही है......'चलती का नाम गाडी' च्या LP/ audio casette मध्ये हे गाणे आहे.
अरे राफ्ता राफ्ता ..
तूम कितनी खूबसूरत हो ये मेरे दिलसे पूछो...
बडी सूनी सूनी है....
आये तुम याद मुझे....
थोडा है थोडेकी जरूरत है...
ये जीना है ...खट्टा मिढा..
अशी किशोरदा ची अजुन् बरीच गाणी आहेत जी ऐकली कि एकदम फ्रेश वाट्ते......कारण KK जी लोकप्रीय गाणी आहेत ती नेहेमी नेहेमी ऐकुन (each song almost thousand times ) थोडेसे बोअर होते असे मला वाटते .....
तुम्हाला अजून काही गाणी सुचवायची असतील तर अवश्य भर घाला.
धन्यवाद
ज्ञानेश कुलकर्णी
प्रतिक्रिया
1 Nov 2009 - 12:43 pm | ज्ञानेश...
अजून एक ज्ञानेश..! :D
आनंद वाटला!
"Great Power Comes With Great Responsibilities"
1 Nov 2009 - 12:52 pm | चिरोटा
ह्या चित्रपटाचे संगीत सुधीर फडके ह्यांनी दिले होते.सध्या कॅडबरीच्या जाहिरातीत हे गाणे आहे.
छोटासा घर होगा.. नौकरी चित्रपटातले गाणे(संगीत सलील चौधरी).
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Nov 2009 - 7:00 pm | हुप्प्या
१. हाय हाय हाय ये निगाहे कर दे शराबी जिसे चाहे जिसे चाहे मै तो भूल गया राहे
२. मन्नू भाई मोटर चली पम पम पम
३. चाहे कोई खूश हो चाहे गालिया हजार दे
४. हम बेवफा हरगिझ न थे
ह्या साईटवर अनेक गाणी आहेत.
http://songs.kishorekumar.org/