गाभा:
Is the US economy heading for a collapse? वाचा या इथे
http://www.rediff.com/money/2008/mar/20mrv.htm
आय टी चे काय होणार्...अन त्यापेक्षाही यु एस चा इतीहास आहे की जेंव्हा जेंव्हा असे काही होते आहे असे वाटले तेंव्हा यु एस ने स्वतः
कोठेतरी युद्ध सुरु केले आहे........
प्रतिक्रिया
20 Mar 2008 - 7:37 pm | llपुण्याचे पेशवेll
मागच्या वेळेला डॉट कॉम चा फुगा फुटला होता आता मॉर्टगेजचा फुगा फुटतो आहे.
Indymac नावाची मोठी mortgage बँक नुकतीच धुळीला मिळाली आहे. Wamu, Lehman अशा मोठमोठाल्या संस्था देखील कडकीतून चालल्या आहेत. खुद्द CitiGroup, JPMorgan सुद्धा या तडाख्यातून वाचलेले नाहीत. JPMorgan ने तर Private Banking चे मोठे दुकान बंद केले आहे. Morgan Stanley पण तग धरण्यासाठी तगमगत आहे.
पुण्याचे पेशवे
21 Mar 2008 - 9:53 am | विजुभाऊ
मागच्या वेळेला डॉट कॉम चा फुगा फुटला होता त्यानंतर अफ्गाणीस्तान आणि ईराक झाले.....
ईराक तर खरे तर काहीही कारण नसताना धूळीस मिळवला गेला.केवळ डॉलर युरोपेक्षा स्ट्राँग रहावा या उद्देशापायी..
बुश हाच खरा जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी आहे....तो आता कोणाचा घास घेतो कोण जाणे?