Laptop साठि कोणत्या प्रकारचे Wireless Internet योग्य आहे. क्रूपया जाणकारानि मार्गदर्शन करावे.
ते तुमच्या शेजार्यांवर अवलंबून आहे. जे मोफत मिळते तेच सर्वांत योग्य आहे. त्यासाठी अडाणी शेजारी असावा लागतो. अशामुळेच दहशतवादी लोकं दुसर्याचे Wireless Internet वापरून मेल पाठवतात आणि आपले काम साधतात.
बिएसएनएल अजुन वापरलेले नाही पण रिलायन्स आणि टाटा बाबतीत सहमत आहे. सध्या ३ एमबीपएस चे वायरलेस आहेत पण स्पीडच्या बाबतीत बोंब आहे. कनेक्ट करण्यासाठी त्यासोबत मिळणारे सॉफ्टवेअर कधी कधी त्रास देते. फक्त सर्फिंग आणि मेल्स चेक करण्यासाठी वापरायचे असेल तर मोबाईलवर जिपीआरएस एक्टिवेट करुन वापरुन पहा.
एअरटेल जीपीआरएस मस्तयं. जीपीआरएस सुविधा असलेल्या मोबाईलवर एअरटेलच्या सीमवरूनही ते एक्टिव्हेट करता येतं. 10 रुपयात चक्क 24 तास अनलिमिटेड मोफत. फक्त मोबाईलवरून एमओए असा मोठ्ठ्या ठळक अक्षरात मॅसेज लिवायचा आणि 52818 वर पाठवायचा कि झालं. चार तासात सुविधा सुरू होते. त्यानंतर एमओ असा मॅसेज पाठवून 52567 वर मॅसेज पाठवा मिळालेली सेटींग जीपीआरएस सेटींगमध्ये सेव्ह करा. आणि वापरा.
कळ्ळं की!!!
इतक्यांदा कशाला ओरडतोयस? :)
'आख्या होल महाराष्ट्रात जगजाहीर' आहे की टाटा इंडिकॉम तद्दन भिकार नेटवर्क आहे.
तू काय सत्याग्रहाला बसतोयस काय त्यासाठी??
लॅपटॉप डेलचा असल्यास "व्हिस्टाच" ठेवावे, उगाच त्या "एक्स पी"च्या नादी लागु नये. आपल्याला शिंपल कामासाठी व घरघुती वापरासाठी लॅपटॉप वापरायचा असल्यास व्हिस्टा मस्त आहे, मला तर ज्याम आवडते.
आता नेटकनेक्शन बाबत ...
माझ्या इथे ३ कनेक्शन्स आहेत. बीएसेएनएल ( ५१२ केबीपीएस ), एअरटेल ( २ एम्बीपीएस ) आणि टाटा इंडिकॉम (माहित नाही, फुक्कटचे आहे शेजार्याच्या कॄपेने) ...
त्यात एअरटेल आणि बीएसएनएल चा अनुभव चांगला आहे ( निदान बेंगलोरमध्येतरी ). स्पीड आणि कंसिस्टन्सी बाबत वरील २ पर्याय उत्तम आहेत. अनलिमीटेड प्लॅन्स परवडण्यासारखे आहेत.
टाटाच्या सर्व्हिसची गँरेंटी नाही मात्र शनी-मंगळ युती जमल्यास अफाट स्पीड मिळतो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
मी गेल्याच महिन्यात एअरटेल घेतले. ५१२ चे कनेक्श्न छान स्पिड देत आहे. आमच्या ऑफीस मधे एम.टी.एन.एल. होते काढून टाकावे लागले. सध्या ऑफीसमधे यू टेलीकॉम आहे. भिकार आहे.
आजुबाजुच्यांना जरुर विचारा व मगच निर्णय घ्या. आजकाल सगळेच सेक्युअर्ड कनेक्श्नच देतात पण खात्री करावी.
मला वाटते आकशवाणीवर सध्या ईंटरेनेट प्रोग्राम चालू आहे. तेच वापर. मी तर तेच वापरतो. वायरलेस असून फुकट आहे. रेंज पण चांगली आहे. व्यत्यय येत नाही. फक्त फिलीप्स कंपनीचे इंन्स्टूंमेंट घ्या. चायना नको.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
प्रतिक्रिया
30 Sep 2009 - 11:57 am | दिपाली पाटिल
तुम्ही कुठे राहता यावर अवलंबून आहे...
दिपाली :)
30 Sep 2009 - 12:03 pm | राजा
नाशिक, महाराष्ट्र
30 Sep 2009 - 11:58 am | सखाराम_गटणे™
शिटी कोन्ती?
30 Sep 2009 - 11:59 am | दिपाली पाटिल
शिटीसाठी कुकर कोणता ते विचारय्ला हवं आधी बहुतेक...
दिपाली :)
30 Sep 2009 - 12:00 pm | दिपाली पाटिल
प्रकाटाआआ
दिपाली :)
30 Sep 2009 - 12:02 pm | पर्नल नेने मराठे
अल शामिल घ्या , न काय हो ते बोअर विस्टा कशाला घेत्लेय
:-?
चुचु
30 Sep 2009 - 12:05 pm | दिपाली पाटिल
अगं ते नाशिकला राहतात..दुबैला नाही गं बाई...पण विस्टा बोअर आहे हे खरं...
दिपाली :)
30 Sep 2009 - 2:29 pm | टारझन
अच्छा , विंडो़ज "विष्ठा" बोर आहे काय ? :?
धम्या ... साल्या च्या उडला बे मॉनिटर वर =))
30 Sep 2009 - 2:33 pm | टारझन
अच्छा , विंडो़ज "विष्ठा" बोर आहे काय ? :?
धम्या ... साल्या च्या उडला बे मॉनिटर वर =))
30 Sep 2009 - 12:10 pm | राजा
आधि Windows XP टाकुन पाहिले परतु Audio drivers match होत नव्हते म्हणुन Vista टाकावे लागले.
नविन ब्राडेड सिस्टिमला Vista Recommend करतात
30 Sep 2009 - 12:14 pm | दिपाली पाटिल
Windows XP होतं की install... मी स्वतः विस्टा काढून XP च टाकलंय पण १-२ महिन्यातच विस्टाला कंटाळाल...
दिपाली :)
30 Sep 2009 - 12:22 pm | पर्नल नेने मराठे
होहो मी पण असेच केलय
चुचु
30 Sep 2009 - 12:04 pm | चिरोटा
वापरतो. Dell चाच laptop आहे. air tel पण बरे आहे.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 Sep 2009 - 12:08 pm | योगी९००
Laptop साठि कोणत्या प्रकारचे Wireless Internet योग्य आहे. क्रूपया जाणकारानि मार्गदर्शन करावे.
ते तुमच्या शेजार्यांवर अवलंबून आहे. जे मोफत मिळते तेच सर्वांत योग्य आहे. त्यासाठी अडाणी शेजारी असावा लागतो. अशामुळेच दहशतवादी लोकं दुसर्याचे Wireless Internet वापरून मेल पाठवतात आणि आपले काम साधतात.
खादाडमाऊ
30 Sep 2009 - 12:15 pm | दिपाली पाटिल
>>ते तुमच्या शेजार्यांवर अवलंबून आहे. जे मोफत मिळते तेच सर्वांत योग्य आहे.
=)) हे अगदी बेस्ट wireless connection आहे...
दिपाली :)
30 Sep 2009 - 12:18 pm | राजा
शेजारी अडाणी नाहि म्हणुन
30 Sep 2009 - 1:28 pm | गणपा
फुकट ते पौष्टीक मानाणारा.
(बराच काळ अडाणी शेजार्याचा सहवास लाभलेला).
- गणपा
~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~**~*
मिपाकरांनो सावधान. ’पाककृती’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
30 Sep 2009 - 12:34 pm | धमाल मुलगा
सध्या महाराष्ट्रात वायरलेस इंटरनेटचे जे सुविधा प्रदाते आहेत त्यातः
फक्त नाशकात ही सुविधा उपलब्ध आहे का त्याची बिएसएनएलमध्ये चौकशी करावी.
30 Sep 2009 - 1:01 pm | दिपक
बिएसएनएल अजुन वापरलेले नाही पण रिलायन्स आणि टाटा बाबतीत सहमत आहे. सध्या ३ एमबीपएस चे वायरलेस आहेत पण स्पीडच्या बाबतीत बोंब आहे. कनेक्ट करण्यासाठी त्यासोबत मिळणारे सॉफ्टवेअर कधी कधी त्रास देते. फक्त सर्फिंग आणि मेल्स चेक करण्यासाठी वापरायचे असेल तर मोबाईलवर जिपीआरएस एक्टिवेट करुन वापरुन पहा.
30 Sep 2009 - 1:01 pm | राजा
धमाल साहेब आपला आभारि आहे.
30 Sep 2009 - 1:21 pm | अमृतांजन
http://www.bsnl.co.in/service/dataone_tariff.htm
आय सेकंड धमाल मुलगाज थॉटस,
30 Sep 2009 - 1:29 pm | धमाल मुलगा
तुम्ही दिलेल्या दुवावर पहिलंच वाक्य हे आहे:
राजाभाऊ वायरलेस इंटरनेट मागताहेत भौ :)
http://www.bsnl.co.in/service/internet_on_cdma.htm
ह्यावर EVDO चे डिटेल्स मिळतील.
सोबतच, www.bsnlevdo.in ह्या संकेतस्थळावरच्या फोरमवर अधीक माहिती मिळेल...
*नाशकात ही सर्व्हिस उपलब्ध आहे. :)
30 Sep 2009 - 3:42 pm | मड्डम
एअरटेल जीपीआरएस मस्तयं. जीपीआरएस सुविधा असलेल्या मोबाईलवर एअरटेलच्या सीमवरूनही ते एक्टिव्हेट करता येतं. 10 रुपयात चक्क 24 तास अनलिमिटेड मोफत. फक्त मोबाईलवरून एमओए असा मोठ्ठ्या ठळक अक्षरात मॅसेज लिवायचा आणि 52818 वर पाठवायचा कि झालं. चार तासात सुविधा सुरू होते. त्यानंतर एमओ असा मॅसेज पाठवून 52567 वर मॅसेज पाठवा मिळालेली सेटींग जीपीआरएस सेटींगमध्ये सेव्ह करा. आणि वापरा.
1 Oct 2009 - 2:26 am | निमीत्त मात्र
अहो सरकारी म्हणजे सगळेच वाईट नसते काही. रिपब्लिकन पिवळा डांबीसना विचारून पाहा ;)
30 Sep 2009 - 12:55 pm | सखाराम_गटणे™
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
30 Sep 2009 - 12:55 pm | सखाराम_गटणे™
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
30 Sep 2009 - 12:56 pm | सखाराम_गटणे™
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
30 Sep 2009 - 12:56 pm | सखाराम_गटणे™
टाटा इंदीकाम चे स्पीद नाही मिलत.
30 Sep 2009 - 12:59 pm | धमाल मुलगा
कळ्ळं की!!!
इतक्यांदा कशाला ओरडतोयस? :)
'आख्या होल महाराष्ट्रात जगजाहीर' आहे की टाटा इंडिकॉम तद्दन भिकार नेटवर्क आहे.
तू काय सत्याग्रहाला बसतोयस काय त्यासाठी??
30 Sep 2009 - 1:01 pm | दिपाली पाटिल
=))
दिपाली :)
30 Sep 2009 - 4:36 pm | पर्नल नेने मराठे
:D
चुचु
30 Sep 2009 - 1:10 pm | अमित बेधुन्द मन...
बिएसएनएल
30 Sep 2009 - 1:20 pm | छोटा डॉन
लॅपटॉप डेलचा असल्यास "व्हिस्टाच" ठेवावे, उगाच त्या "एक्स पी"च्या नादी लागु नये. आपल्याला शिंपल कामासाठी व घरघुती वापरासाठी लॅपटॉप वापरायचा असल्यास व्हिस्टा मस्त आहे, मला तर ज्याम आवडते.
आता नेटकनेक्शन बाबत ...
माझ्या इथे ३ कनेक्शन्स आहेत. बीएसेएनएल ( ५१२ केबीपीएस ), एअरटेल ( २ एम्बीपीएस ) आणि टाटा इंडिकॉम (माहित नाही, फुक्कटचे आहे शेजार्याच्या कॄपेने) ...
त्यात एअरटेल आणि बीएसएनएल चा अनुभव चांगला आहे ( निदान बेंगलोरमध्येतरी ). स्पीड आणि कंसिस्टन्सी बाबत वरील २ पर्याय उत्तम आहेत. अनलिमीटेड प्लॅन्स परवडण्यासारखे आहेत.
टाटाच्या सर्व्हिसची गँरेंटी नाही मात्र शनी-मंगळ युती जमल्यास अफाट स्पीड मिळतो.
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !
30 Sep 2009 - 1:33 pm | सखाराम_गटणे™
>>शनी-मंगळ युती जमल्यास अफाट स्पीड मिळतो.
पुन्यातल्या लोकांच्या नशिबात कधी अशी युती यते.
30 Sep 2009 - 1:57 pm | मोहन
मी गेल्याच महिन्यात एअरटेल घेतले. ५१२ चे कनेक्श्न छान स्पिड देत आहे. आमच्या ऑफीस मधे एम.टी.एन.एल. होते काढून टाकावे लागले. सध्या ऑफीसमधे यू टेलीकॉम आहे. भिकार आहे.
आजुबाजुच्यांना जरुर विचारा व मगच निर्णय घ्या. आजकाल सगळेच सेक्युअर्ड कनेक्श्नच देतात पण खात्री करावी.
मोहन
30 Sep 2009 - 2:02 pm | अवलिया
ईंटरनेट म्हणजे काय हो??????
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
1 Oct 2009 - 2:29 am | निमीत्त मात्र
तुला नाही कळणार ते. राहू दे ;)
30 Sep 2009 - 2:32 pm | पाषाणभेद
मला वाटते आकशवाणीवर सध्या ईंटरेनेट प्रोग्राम चालू आहे. तेच वापर. मी तर तेच वापरतो. वायरलेस असून फुकट आहे. रेंज पण चांगली आहे. व्यत्यय येत नाही. फक्त फिलीप्स कंपनीचे इंन्स्टूंमेंट घ्या. चायना नको.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
30 Sep 2009 - 10:22 pm | शेखर
सगळ्यात बेस्ट म्हणजे बी एस एन एल ब्रॉडबँड घेउन एक वायरलेस राऊटर घ्या...
काम होऊन जाईल..
शेखर
30 Sep 2009 - 10:25 pm | चतुरंग
नुकताच माझ्या घरी अहमदनगरला बसवून घेतला. अगदी वेबकॅम वगैरे सुद्धा व्यवस्थित चालतो नीट बँडविड्थ मिळते.
चतुरंग
30 Sep 2009 - 10:26 pm | बाकरवडी
BSNL चे EV-DO उत्तम !!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
1 Oct 2009 - 1:29 am | बबलु
Hathaway कुणी वापरलंय का ?
मध्यंतरी भारतात गेलेलो तेव्हा वापरलं (पुण्यनगरीत). चांगलं वाटलं.
customer service तर खूपच चांगली आहे.
बाकिच्यांचा अनुभव काय ?
....बबलु