रसूल अल्लाह बंदीश

अन्वय's picture
अन्वय in काथ्याकूट
12 Sep 2009 - 7:07 pm
गाभा: 

दीनानाथ मंगेशकर यांची रसूल अल्लाह बंदीश जालावर कुठे आहे का
कुणाला याविषयी माहिती आहे का
विनंती : असल्यास धागा टाकावा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

12 Sep 2009 - 7:36 pm | विसोबा खेचर

दीनानाथ मंगेशकर यांची रसूल अल्लाह बंदीश जालावर कुठे आहे का

दिनानाथराव थोरच आहेत, त्यांच्या नखाचीही सर आम्हाला नाही हे सर्वप्रथम मान्य करून एक लहान तोंडी मोठा घास घेऊ का? :)

कभी पिने बैठेंगे तो हमभी आपको ये बंदिश जरूर सुनाएंगे! आम्ही जाणतो की ही गुस्ताखी होईल परंतु जोपर्यंत दिनानाथरावांची मिळत नाही तोवर एकदा आमच्याकडून ऐका आणि स्वत:चं १/१०००th समाधान करून घ्या! :)

अर्थात, दिनानाथरावांची मिळाली की आम्हालाही कळवा. आम्हालाही ती हवीच आहे.

बोला, कधी करायची बैठक? :)

आपला,
(अण्णांचा मानस-शागीर्द) तात्या.

जोक्स अपार्ट, परंतु पूर्वी रागाची थोडीफार ग्वाल्हेरी तालीम मिळाली असल्यामुळे या बंदिशीतलं येणं-जाणं आम्ही जाणतो इतकंच!

आपला,
(विद्यार्थी) तात्या.

अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम
तात्या छे तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते
'
'
'
'
'
'
जा़ऊ देत
तुम्ही विचारलच आहे तर
आमची बाटलेली जीभ पुन्हा बाटवतो
बोला कधी बसायचे आणि कुठे
खंबा तुमचा पाणी आमचे

बिपिन कार्यकर्ते's picture

12 Sep 2009 - 7:42 pm | बिपिन कार्यकर्ते

ही बंदिश मी पण जालावर शोधायचा खूप पण अयशस्वी प्रयत्न केला आहे. कुठेच नाहीये. :(

@तात्या, तुम्हीच टाका जालावर. आम्ही वर्जिनल मिळेपर्यंत, १/१०००th समाधान करून घेऊ. :)

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 Sep 2009 - 11:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>दीनानाथ मंगेशकर यांची रसूल अल्लाह बंदीश जालावर कुठे आहे का

रसूल अल्लाह बंदीश, डोक्यावरुन गेले यार. सर्वांना समजेल असे काही सांगत जा.

[म्हणजे बंदीश याला म्हणतात. बंदीशातील दादा माणसं , बंदिशाची वैशिष्टे असे काही. ]

-दिलीप बिरुटे
(अडाणी)

भडकमकर मास्तर's picture

13 Sep 2009 - 12:10 am | भडकमकर मास्तर

"दयाघना , का तुटले चिमणे घरटे " च्या चालीत
"रसूल अल्ला , क्यूं टूटा चिमणा घरटा" असं म्हणा .. जमेल बहुतेक...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

काळा डॉन's picture

13 Sep 2009 - 12:12 am | काळा डॉन

चिमणा घराण्यातले आपलं घरट्यातले आहे होय? :)

काळू

दिवाळीअंकातील कथा टाईप करुन घेण्यासाठी माणूस हवा आहे, कृपया इच्छुकांनी व्य.नि करा.

हुप्प्या's picture

13 Sep 2009 - 6:02 am | हुप्प्या

ही बंदीश दीनानाथांच्या आवाजात नाही पण एक झलक म्हणून
ही लिंक बघा
http://swara.blogspot.com/2006/06/welcome-swati-kanitkar-kaushidhwani-to...

इथे ती मूळ बंदीश व दयाघना दोन्ही ऐकता येईल.

विसोबा खेचर's picture

13 Sep 2009 - 6:22 am | विसोबा खेचर

क्या बात है..

सुंदरच गायलं आहे...

(श्रोता) तात्या.

चतुरंग's picture

13 Sep 2009 - 7:34 am | चतुरंग

फारच सुरेख आवाज आहे!
खूप दिवसांनी एक ताजातवाना आवाज ऐकायला मिळाला! जियो!! :)

(आनंदी)चतुरंग

भडकमकर मास्तर's picture

13 Sep 2009 - 12:15 pm | भडकमकर मास्तर

झकास ब्लॉग आहे.. ओळख करून दिल्याबद्दल हुप्प्याला धन्यवाद...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 1:16 pm | श्रावण मोडक

सहमत. हुप्प्या, धन्यवाद.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 4:22 pm | बिपिन कार्यकर्ते

हुप्प्या!!! जबरदस्त लिंक दिली आहे. जबरदस्त!!!

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Sep 2009 - 4:26 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हुप्या दुव्याबद्दल थँक्स रे..!

सुबक ठेंगणी's picture

13 Sep 2009 - 4:41 pm | सुबक ठेंगणी

लिंकबद्दल खूप आभार :)

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Sep 2009 - 4:57 pm | बिपिन कार्यकर्ते

शोधाशोध करताना अजून एक मिळालं... चांगलं वाईट कळत नाही. पण एका मल्याळी माणसाने गायलं आहे म्हणून जरा विशेष वाटले. आणि ही मूळ बंदिश नाही तर मराठी 'दयाघना...' आहे.

बिपिन कार्यकर्ते

sujay's picture

13 Sep 2009 - 8:02 pm | sujay

लिंकबद्दल खूप आभार :)
स्वाती ताईनी गायलेली ईतर गाणी पण उत्तम आहेत.

सुजय

अन्वय's picture

13 Sep 2009 - 7:47 pm | अन्वय

अहो तात्या कधी बसायचे ते सांगितले नाही
बरं आमचा खंबा
चालेल का

प्रमोद देव's picture

13 Sep 2009 - 8:19 am | प्रमोद देव

स्वातीचा आवाज अतिशय नितळ आहे आणि तिने मूळ बंदीश आणि त्यावर आधारलेलं 'दयाघना' अतिशय समरसून गायलंय. स्वातीचे मनःपूर्वक अभिनंदन!
स्वाती भविष्यात गायन क्षेत्रात खूप मोठी होईल हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज नाहीये.
हा दुवा दिल्याबद्दल हुप्प्याला मी दुआ देतो. :)

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

सहज's picture

13 Sep 2009 - 4:35 pm | सहज

अप्रतिम!

लवंगी's picture

13 Sep 2009 - 5:18 pm | लवंगी

खूप प्रसन्न वाटल ऐकून..

अन्वय's picture

13 Sep 2009 - 7:45 pm | अन्वय

हुप्प्या लिंक दिल्याबद्दल लइ धन्यवाद बाबा
खंबा घे़वून कधी बसायचं ते सांग
एक खंबा आपल्याकडे लागू बाँस

रेवती's picture

13 Sep 2009 - 8:14 pm | रेवती

हुप्प्यासाहेब,
किती सुरेल लिंक दिलीत! आपले आभार!
स्वाते कानिटकर यांचा आवाज फार आवडला.
'दयाघना' तर ग्रेटच!

रेवती

क्रान्ति's picture

13 Sep 2009 - 8:41 am | क्रान्ति

धन्यवाद. खूप छान आहे स्वातीचा आवाज. :)

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

रेकॉर्डींगची क्वालिटी वाईट आहे. तरी हे रसूल अल्लाह मुक्तसुनीतच्या आवाजात.

श्रावण मोडक's picture

13 Sep 2009 - 1:14 pm | श्रावण मोडक

चांगला दुवा दिलात!!!

प्रमोद देव's picture

13 Sep 2009 - 1:39 pm | प्रमोद देव

मुसुने पण मस्त गायलेय बंदीश आणि दयाघना.
=D>

विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)

मदनबाण's picture

13 Sep 2009 - 4:58 pm | मदनबाण

दोन्ही दुव्यांबद्धल धन्यवाद. :)
मदनबाण.....

पाकडे + चीनी = भाई-भाई.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=752...

स्वाती२'s picture

13 Sep 2009 - 8:45 pm | स्वाती२

सर्व दुव्यांबद्दल धन्यवाद.

अभिज्ञ's picture

14 Sep 2009 - 11:24 am | अभिज्ञ

आम्हाला गाण्यातल ओ का ठो कळत नाही.
तरी देखील हुप्प्याने दिलेली लिंक ऐकली.
एक दैवी आवाज ऐकतोय असेच वाटून गेले.
फारच सुरेख.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.