मग पार्टी कधी ? इच्छा असेल तर नक्की पार्टी हा....... कारण मिपाची मेंबरशीप मिळणे आणि त्यानंतर परवडणे सोपी गोष्ट नव्हे.
हल्ली आम्हाला फालतू विनोद खुप सुचतात.
आपला
खुप खुप सुधारलेला.
आज्ञाधारक,
मला वाटलं ते मागच्या महिन्यातले हार-तुरे पण जपुन ठेवले असशील ! ;-)
टेणाळीरामा..... ये बाबा तुझीच कमी होती !
इथे अकबर आहेत, बिरबल आहेत्.......कृष्णदेवराय आहेत (हे आजच कळ्ळं.... आमचे चतुरंगराव किनी छुपे रुस्तम निघाले.... ड्यु आयडीचा झायिर णिशेद!) आता तु पण आलास.....
अवांतर : या सर्व बुद्धीवानांत (कि बुद्धीवाद्यात) आमचा णिभाव कसा लागणार? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
या ! या ! या !
अहो होतात कुठे इतके दिवस ? कित्ती कित्ती शोधलं तुम्हाला म्हणुन सांगु ! इतका शोध एखाद्या पोरिचा घेतला असता तर तुमच्याएवढी दोन चार पोरे असती मला :)
असो.
लवकरात लवकर मस्त लेख टाका पाहु :)
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
तुमचे स्वागत आहे, पण तुम्हाल मिपाचे सदस्यत्व कां घ्यावेसे वाटले, ते लिहीले असते तर अजून बरे वाटले असते, कारण मिपा बर्याचजणांना आवडते, ते सुरवातीला सदस्यत्व न घेताही मिपावर येत असंत आणि नंतर त्यांना काही लिहावेसे वाटले ( जसा मी ).
अगदी असेच नाही तर अजून काही वेगळे घडले कां ? कि ज्यामुळे तुम्हाला सदस्यत्व घ्यावेसे वाटले ? आणि कुणी तुम्हाला मिपाबद्दल माहीती दिली ? ह्याबाबतसुध्दा उत्सुकता आहे.
तुम्ही कोठे असता? तुम्ही सहसा कोणत्या प्रकारचे वाचन करता?
तुमच्या आवडीनिवडी काय? तुम्ही उद्योग काय करता? हे असे काही जरा लिहाल का?
उदा:
मी विजुभाऊ रहाणार विले पार्ले मुम्बै . दमा मिरासदार , शन्कर पाटील ,जी ए कुल्कर्णी . पु ल देश्पान्डे , श्री कृ कोल्हटकर , चि वि जोशी , वि वा शिरवाडकर हे माझे आवडते मराठी लेखक .एक होता कार्व्हर चीपर बाय डझन , तोत्तोचान ,
डॅन ब्राऊन , सोफोक्लीज ,इलियाहु गोल्डराट्ट, हे माझे आवडते इंग्रजी लेखक.
ई आर पी कन्सल्टिंग हा माझा पोटापाण्याचा उद्योग.
हे झाले माझ्याबद्दल .आता तुमच्या बद्दल.........
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
विजुभाऊ,
कुठलाच ऐन उमेदीत असलेला मराठी लेखक दिसला नाही तुमच्या यादीत. सगळे निवर्तलेले किंवा निवृत्त!
पण डॅन ब्राऊनबद्दल एकमत. पण "डा विंची कोड"पेक्षा मला त्याचे "एंजल्स अॅंड डेमन्स" खूप आवडले.
माझे आवडते इंग्रजी लेखक म्हणजे रॉबिन कुक, जेम्स हेडले चेस, क्रेग उंगर (फॅरनहाईट ९/११), जिम गॅरिसन यांचे "ऑन द ट्रेल ऑफ अॅन अस्सॅसिन (केनेडी वध)", वगैरे. केनेडी वधावरील खूप पुस्तके मी वाचली आहेत.
मी जॉन एफ. केनेडींचा व प्रिन्सेस डायानाचा "फॅन" आहे. तिच्याबद्दलचीही मी ४-५ पुस्तके वाचली आहेत.
क्रिकेटमध्ये सचिन व सुनील (त्या क्रमात) दैवते. सचिनवर थोडे-फार लिखाण केले आहे. जास्त नाहीं.
तसा मी वाचण्यात जास्त व लिहिण्यात कमीच आहे.
ते. रा.
प्रतिक्रिया
24 Aug 2009 - 9:43 pm | बिपिन कार्यकर्ते
अजुन लिहा की. दोन शब्दात आटोपलात स्वपरिचय. :)
बिपिन कार्यकर्ते
25 Aug 2009 - 2:51 pm | सूहास (not verified)
<<मि नव्याने मिसळपावचा मेम्बर झालो आहे.>>
आपले अभिनंदन..
<<<सर्वाना प्रणाम.>>>
राम राम ,जोहार, नमस्कार,जय-महाराष्ट्र,जयहिंद..
<<ते.रा.>>
चौ.दा.
पायघड्या अंथरलेल्या आहेतच
सू हा स...
24 Aug 2009 - 9:43 pm | चतुरंग
वाटच बघत होतो, म्हटलं अजून कसा नाही आला?
स्वागत आहे! :)
(कृष्णदेवराय)चतुरंग
24 Aug 2009 - 9:43 pm | टुकुल
ते.रा. मे.रा. सा.थ
--टुकुल
24 Aug 2009 - 9:53 pm | रेवती
स्वागत करण्याची अभिनव पद्धत आवडली!
रेवती
24 Aug 2009 - 9:44 pm | टारझन
ह्याला स्वपरिचय म्हणतात काय ?
-बा.रा.
24 Aug 2009 - 11:57 pm | विकि
मग पार्टी कधी ? इच्छा असेल तर नक्की पार्टी हा....... कारण मिपाची मेंबरशीप मिळणे आणि त्यानंतर परवडणे सोपी गोष्ट नव्हे.
हल्ली आम्हाला फालतू विनोद खुप सुचतात.
आपला
खुप खुप सुधारलेला.
आज्ञाधारक,
25 Aug 2009 - 12:00 am | विसोबा खेचर
येथील काही अवांतर प्रतिसाद काढून टाकले आहेत. सभासदांनी कृपया अवांतर प्रतिसाद देऊ नयेत.
एकमेकात अवांतर गप्पा मारण्याकरता पैसे खर्चून खरडवही, खरडफळा आणि व्य नि ची सोय केली आहे त्याचा वापर करावा...
तात्या.
25 Aug 2009 - 12:09 am | टारझन
हॅहॅहॅ...
पारंच मुंडण करून टाकले की !
असो , चालायचंच !
तेणाली राम सर , आपले मिपावर हार्दिक स्वागत हो ,
येउन पुष्पगुच्छ आणि णारळ घेउन जा ... पुष्प अंमळ कालचेच आहेत आणि णारळही णासलेला नाहीये !
(प्रतिसाद पॉवर्ड् बाय मोणॅको , इतके हलके की लगेच उडतात)
आपला
हल्ली खुप खुप फालतु विणोद करणारा
चंकि (पांडे)
25 Aug 2009 - 11:03 am | पर्नल नेने मराठे
=))
चुचु
25 Aug 2009 - 9:21 am | विशाल कुलकर्णी
मला वाटलं ते मागच्या महिन्यातले हार-तुरे पण जपुन ठेवले असशील ! ;-)
टेणाळीरामा..... ये बाबा तुझीच कमी होती !
इथे अकबर आहेत, बिरबल आहेत्.......कृष्णदेवराय आहेत (हे आजच कळ्ळं.... आमचे चतुरंगराव किनी छुपे रुस्तम निघाले.... ड्यु आयडीचा झायिर णिशेद!) आता तु पण आलास.....
अवांतर : या सर्व बुद्धीवानांत (कि बुद्धीवाद्यात) आमचा णिभाव कसा लागणार? ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Aug 2009 - 9:26 am | अवलिया
या ! या ! या !
अहो होतात कुठे इतके दिवस ? कित्ती कित्ती शोधलं तुम्हाला म्हणुन सांगु ! इतका शोध एखाद्या पोरिचा घेतला असता तर तुमच्याएवढी दोन चार पोरे असती मला :)
असो.
लवकरात लवकर मस्त लेख टाका पाहु :)
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
25 Aug 2009 - 10:07 am | टारझन
प्रतिसाद संपादित. एकमेकात अवांतर गप्पा मारण्याकरता पैसे खर्चून खरडवही, खरडफळा आणि व्य नि ची सोय केली आहे त्याचा वापर करावा.
हे वारंवार सांगून जर कुणी ऐकणार नसेल तर त्या सभासदाचे खाते कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय ब्लॉक करण्यात येईल.
तात्या.
25 Aug 2009 - 10:33 am | युयुत्सु
तुमच्या परिचयात काथ्याकुट करण्यासारखे काय आहे?
25 Aug 2009 - 10:41 am | नाना बेरके
तुमचे स्वागत आहे, पण तुम्हाल मिपाचे सदस्यत्व कां घ्यावेसे वाटले, ते लिहीले असते तर अजून बरे वाटले असते, कारण मिपा बर्याचजणांना आवडते, ते सुरवातीला सदस्यत्व न घेताही मिपावर येत असंत आणि नंतर त्यांना काही लिहावेसे वाटले ( जसा मी ).
अगदी असेच नाही तर अजून काही वेगळे घडले कां ? कि ज्यामुळे तुम्हाला सदस्यत्व घ्यावेसे वाटले ? आणि कुणी तुम्हाला मिपाबद्दल माहीती दिली ? ह्याबाबतसुध्दा उत्सुकता आहे.
25 Aug 2009 - 2:37 pm | विजुभाऊ
तुम्ही कोठे असता? तुम्ही सहसा कोणत्या प्रकारचे वाचन करता?
तुमच्या आवडीनिवडी काय? तुम्ही उद्योग काय करता? हे असे काही जरा लिहाल का?
उदा:
मी विजुभाऊ रहाणार विले पार्ले मुम्बै . दमा मिरासदार , शन्कर पाटील ,जी ए कुल्कर्णी . पु ल देश्पान्डे , श्री कृ कोल्हटकर , चि वि जोशी , वि वा शिरवाडकर हे माझे आवडते मराठी लेखक .एक होता कार्व्हर चीपर बाय डझन , तोत्तोचान ,
डॅन ब्राऊन , सोफोक्लीज ,इलियाहु गोल्डराट्ट, हे माझे आवडते इंग्रजी लेखक.
ई आर पी कन्सल्टिंग हा माझा पोटापाण्याचा उद्योग.
हे झाले माझ्याबद्दल .आता तुमच्या बद्दल.........
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
28 Aug 2009 - 8:49 pm | तेन्नालीराम
विजुभाऊ,
कुठलाच ऐन उमेदीत असलेला मराठी लेखक दिसला नाही तुमच्या यादीत. सगळे निवर्तलेले किंवा निवृत्त!
पण डॅन ब्राऊनबद्दल एकमत. पण "डा विंची कोड"पेक्षा मला त्याचे "एंजल्स अॅंड डेमन्स" खूप आवडले.
माझे आवडते इंग्रजी लेखक म्हणजे रॉबिन कुक, जेम्स हेडले चेस, क्रेग उंगर (फॅरनहाईट ९/११), जिम गॅरिसन यांचे "ऑन द ट्रेल ऑफ अॅन अस्सॅसिन (केनेडी वध)", वगैरे. केनेडी वधावरील खूप पुस्तके मी वाचली आहेत.
मी जॉन एफ. केनेडींचा व प्रिन्सेस डायानाचा "फॅन" आहे. तिच्याबद्दलचीही मी ४-५ पुस्तके वाचली आहेत.
क्रिकेटमध्ये सचिन व सुनील (त्या क्रमात) दैवते. सचिनवर थोडे-फार लिखाण केले आहे. जास्त नाहीं.
तसा मी वाचण्यात जास्त व लिहिण्यात कमीच आहे.
ते. रा.
25 Aug 2009 - 3:33 pm | परिकथेतील राजकुमार
येतील अवांतर प्रतिसाद पाहता, स्वपरीचयाचा काथ्याकुट टाकणे पाप आहे का काय असे वाटायला लागले आहे.
असो..
जिथे हा काथ्याकुट स्वपरिचय मिपा व्यवस्थापनाला आणी सदस्यांना झेपला नाही तिथे माझा विद्वात्तापूर्ण प्रतिसाद कितपत झेपेल हाही मोठा प्रश्न आहे.
©º°¨¨°º© परुत्सु ©º°¨¨°º©
पदोपदी दारुपदी घालणारा.
आमचे राज्य
25 Aug 2009 - 3:36 pm | प्रभो
सहमत
25 Aug 2009 - 5:34 pm | आशिष सुर्वे
यावे राजे.. स्वागत आहे!!
-
कोकणी फणस
''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
28 Aug 2009 - 12:50 pm | तेन्नालीराम
आम्ही सध्या फक्त वाचतो. पुढे-मागे लिहू.
ते. रा.
28 Aug 2009 - 1:17 pm | दिपक
पुढे-मागे लिहू.
कुणाच्या?
28 Aug 2009 - 1:28 pm | खादाड
जो पुढुन येइल त्यच्या पुढे ! ------- ;)