खरड वही

गोगट्यांचा समीर's picture
गोगट्यांचा समीर in काथ्याकूट
19 Aug 2009 - 11:41 pm
गाभा: 

बहुतेक हा प्रश्न माझ्यासारख्या नवोदितांना पडत असेल ,आणि मला नेमके कुठे लिहायचे ते न कळल्याने इथे लिहित आहे..
दुसर्‍यांच्या खरड वहीत आपण कधी लिहु शकतो , बरेच दिवस ही सुविधा चालु होत नाही का ?
आणि ती कधी चालु केली जाते ?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

19 Aug 2009 - 11:50 pm | विसोबा खेचर

आता ही सुविधा तुमच्याकरता सुरू करत आहे.

नव्याने सभासद झालेल्यांना खरडवही आणि व्य नि ची सुविधा लगेच देण्यात येत नाही.

तात्या.

कराडकर's picture

20 Aug 2009 - 12:31 pm | कराडकर

हि सुविधा मला कधी मिळेल ?

विसोबा खेचर's picture

21 Aug 2009 - 3:42 pm | विसोबा खेचर

दिली आहे...

तात्या.