मिसळपाव खाउनच लिहायला बसा की इकडे.!(वाटल्यास वर एक कोकम्/आवळा सरबत!)
मला तर आज काल मिसळ पाव म्हंटले की हे संकेतस्थळ आठवते. खायची मिसळ पाव नंतर आठवते. :D
सवयीवर आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
जगन्नाथ 30 Jul 2009 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगन्नाथ सेठ, लोगोचे जाऊद्या, कुठे होता इतके दिवस. :)
सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ आणि शिष्टसंमत वाचायला लोगो बदलायची गरज नाही. एकदा तुम्ही लिहा, मग वाचक ठरवतील की, ते सकस, प्रौढ,वैचारिक,प्रगल्भ आणि शिष्टसंमत आहे की नाही ! :)
-दिलीप बिरुटे
(प्रौढ,प्रगल्भ,वैचारिक आणि शिष्टसंमत)
गहन व चिंतनशील विचार मांडले आहेत ते अक्षरशः डोक्यावरुन घोंघावत निघुन गेलेत.मी तरी प्रौढ विचार एकांतात करतो,सकस मिसळपाव खाताना नाही.कारण ते शिष्टसंमत नाही. हे प्रगल्भ वैचारिक माणसांना पटेल.
अहो जगन्नाथसाहेब, त्याचं काय आहे की आज बर्याचश्या मिपाकरांना आहे त्या लोगोखाली राहूनच दोन घटक्याचा विरंगुळा मिळतो. शिवाय वेळप्रसंगी तुम्ही म्हणता तसे सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ आणि शिष्टसंमत वाचायला मिळते. त्यामुळे सध्याच्या लोगोच्या पायाशी त्यांच्या श्रद्धा वाहिलेल्या असणं साहजिक आहे. मग ते बापडे सध्याच्या लोगोच्या विरोधात कसं लिहिणार?
---
जे काही मिळवायचं ते इथे मिपावरच मिळवेन, वेळप्रसंगी वाचनमात्र राहिन परंतु दोन घटकेच्या करमणुकीकरता,प्रतिसाद,कौतुक, गजाल्या, साहित्यिक समृद्धीकरता इतर लोगोच्या पायाशी लोळण घेणार नाही!

वा डॉनराव काय विचार आहेत तुमचे....पटले
अवांतरः अरे १९-०९-२००७ चा धागा वर... आणी त्यावरचा पहीला प्रतिसाद ३०-७-२००९ ला.
निखिल
प्रतिक्रिया
30 Jul 2009 - 6:53 am | पाषाणभेद
आपण सांगा कसा पाहिजे ते.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद
30 Jul 2009 - 11:30 am | चिरोटा
मिसळपाव खाउनच लिहायला बसा की इकडे.!(वाटल्यास वर एक कोकम्/आवळा सरबत!)
मला तर आज काल मिसळ पाव म्हंटले की हे संकेतस्थळ आठवते. खायची मिसळ पाव नंतर आठवते. :D
सवयीवर आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 Jul 2009 - 10:21 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जगन्नाथ सेठ, लोगोचे जाऊद्या, कुठे होता इतके दिवस. :)
सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ आणि शिष्टसंमत वाचायला लोगो बदलायची गरज नाही. एकदा तुम्ही लिहा, मग वाचक ठरवतील की, ते सकस, प्रौढ,वैचारिक,प्रगल्भ आणि शिष्टसंमत आहे की नाही ! :)
-दिलीप बिरुटे
(प्रौढ,प्रगल्भ,वैचारिक आणि शिष्टसंमत)
30 Jul 2009 - 10:44 am | टारझन
हे वाक्य (की लेख) हृदयाला भिडले !! बोल्ड केलेला शब्दही हृदयाला भिडले !!
30 Jul 2009 - 11:11 am | वेताळ
गहन व चिंतनशील विचार मांडले आहेत ते अक्षरशः डोक्यावरुन घोंघावत निघुन गेलेत.मी तरी प्रौढ विचार एकांतात करतो,सकस मिसळपाव खाताना नाही.कारण ते शिष्टसंमत नाही. हे प्रगल्भ वैचारिक माणसांना पटेल.
वेताळ
30 Jul 2009 - 12:29 pm | छोटा डॉन
अहो जगन्नाथसाहेब, त्याचं काय आहे की आज बर्याचश्या मिपाकरांना आहे त्या लोगोखाली राहूनच दोन घटक्याचा विरंगुळा मिळतो. शिवाय वेळप्रसंगी तुम्ही म्हणता तसे सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ आणि शिष्टसंमत वाचायला मिळते. त्यामुळे सध्याच्या लोगोच्या पायाशी त्यांच्या श्रद्धा वाहिलेल्या असणं साहजिक आहे. मग ते बापडे सध्याच्या लोगोच्या विरोधात कसं लिहिणार?
(दोन घटकेच्या विरंगुळ्याकरता कुठल्याच लोगोचा मिंधा नसलेला) डॉन्या.
---
जे काही मिळवायचं ते इथे मिपावरच मिळवेन, वेळप्रसंगी वाचनमात्र राहिन परंतु दोन घटकेच्या करमणुकीकरता,प्रतिसाद,कौतुक, गजाल्या, साहित्यिक समृद्धीकरता इतर लोगोच्या पायाशी लोळण घेणार नाही!
30 Jul 2009 - 12:33 pm | निखिल देशपांडे