धोंडोपंतांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ...

सागर's picture
सागर in काथ्याकूट
29 Jul 2009 - 2:04 pm
गाभा: 

आज धोंडोपंतांचा वाढदिवस

मिसळपाव वर आपल्या ज्योतिषविद्येबरोबरच छंदबद्ध कवितांनीही सर्वांना दिपवून टाकणार्‍या धोंडोपंतांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा... :)

येणारे वर्ष पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा

~सागर

प्रतिक्रिया

दशानन's picture

29 Jul 2009 - 2:06 pm | दशानन

धोंडोपंतांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

ऑर्कुट वर देऊन आलोच होतो !
;)

+++++++++++++++++++++++++++++

विजुभाऊ's picture

29 Jul 2009 - 2:43 pm | विजुभाऊ

अभिनन्दन.
आणि इथे भेट द्यावी http://www.misalpav.com/kharadfala

सूहास's picture

29 Jul 2009 - 3:21 pm | सूहास (not verified)

धोंडोपंतांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा...

सुहास
(म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... :? )

टारझन's picture

29 Jul 2009 - 3:22 pm | टारझन

वाढदिवसाच्या शुभेच्छा !! धोडोपंतांनाही आणि बाकी मिपाकरांनाही !!
प्रतिसाद वाचणार्‍यांनाही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

- (शुभेच्छाप्रेमी) टारोबा विशर
-मिसळपावावर कधीही वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्याची फॅशन टारझनने प्रथम २००८ च्या गांधीजयंतीच्या वेळी आणली , आणि मग ती प्रचलीत केली !

भाग्यश्री's picture

30 Jul 2009 - 3:36 am | भाग्यश्री

चुकलं बर का!! द्याट इज इन्व्हेन्टेड बाय मी (चुकून का होईना! )!! :))

धोडोपंत वाढदिवसाच्या शुभेच्छा!

http://www.bhagyashree.co.cc/

टारझन's picture

30 Jul 2009 - 7:51 am | टारझन

नाही आं !! तुम्ही शुभेच्छा दिल्या त्यावेळी ती फॅशन नव्हती !!
आणि ती फॅशन बनवण्याबद्दल उल्लेख केला आहे !!

;) ;) ;)

प्रकाश घाटपांडे's picture

29 Jul 2009 - 5:24 pm | प्रकाश घाटपांडे

धोंडोपंतांना कर्क रवि लाभदायी ठरो ही सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

हार्दिक शुभेच्छा.
आपल्याला येणारे वर्ष सुखाचे व समाधानाचे जावो.

वेताळ

नीलकांत's picture

29 Jul 2009 - 10:40 pm | नीलकांत

धोंडोपंत ,
आपल्याला येणारे वर्ष सुखाचे व समाधानाचे जावो.

- नीलकांत

पुढिल आयुष्य पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा.

"येणारे वर्ष पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा"

वाढदिवसाला आपण 'फक्त' येणार्‍या वर्षात शुभेच्छा देतो का?
वाढदिवसाला आपण 'पुढिल' आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
मला वाटते नविन वर्ष जेव्हा चालू होते तेव्हा आपण अशा शुभेच्छा देतो.

नविन प्रथा पाडतोय.

हे म्हणजे शुभेच्छा पोस्टाच्या रिकरींग डिपॉझीट्सारख्या हप्त्यात देतो असे वाटते.

आणि
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- घाऊक शुभेच्छूक - पाषाणभेद

पुढिल आयुष्य पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा.

"येणारे वर्ष पंत तुम्हाला आनंदाचे आणि भरभराटीचे जावो ही सदीच्छा"

वाढदिवसाला आपण 'फक्त' येणार्‍या वर्षात शुभेच्छा देतो का?
वाढदिवसाला आपण 'पुढिल' आयुष्यासाठी शुभेच्छा देतो.
मला वाटते नविन वर्ष जेव्हा चालू होते तेव्हा आपण अशा शुभेच्छा देतो.

नविन प्रथा पाडतोय.

हे म्हणजे शुभेच्छा पोस्टाच्या रिकरींग डिपॉझीट्सारख्या हप्त्यात देतो असे वाटते.

आणि
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

- घाऊक शुभेच्छूक - पाषाणभेद

सागर's picture

30 Jul 2009 - 3:18 pm | सागर

अहो पुढच्या वाढदिवसाला पण शुभेच्छा देता याव्यात यासाठी हा वार्षिक शुभेच्छांचा प्रपंच ... नवी प्रथा वाटत असेन तुम्हाला पण मी अनेक वर्षांपासून खूप लोकांना अशा शुभेच्छा देताना पाहिले आहे. म्हणून मलापण ती सवय लागली असावी ;)

अवांतरः
आणि
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.

अशाच उपरोधात्मक प्रतिक्रिया देत रहा... मला काय त्याचे... ;)

काळा डॉन's picture

30 Jul 2009 - 8:37 am | काळा डॉन

धोंड्याला वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा!!

तात्या एक शंका: मिपावर असा कुनालापन शुभेच्छा द्यायचा पेश्शल धागा काढायची परवानगी आहे का?

काळू

सागर's picture

30 Jul 2009 - 3:04 pm | सागर

काळूभाऊ

तात्या एक शंका: मिपावर असा कुनालापन शुभेच्छा द्यायचा पेश्शल धागा काढायची परवानगी आहे का?

मलाच एक शंका आहे
यातले कुनालापन हा शब्द हा धागा निर्माण करणार्‍याला उद्देशून आहे की ज्या व्यक्तीला शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत त्याला उद्देशून आहे ;)
सदर विषयापुरते बोलायचे झाले तर मी का धोंडोपंत?

उत्तर द्या मग पुढचा प्रतिसाद देतो

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Jul 2009 - 7:10 pm | बिपिन कार्यकर्ते

अरेच्चा!!! राहूनच गेलं. पंत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Jul 2009 - 7:21 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरेच्चा!!! राहूनच गेलं. पंत तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

अविनाशकुलकर्णी's picture

30 Jul 2009 - 7:14 pm | अविनाशकुलकर्णी

वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा

धोंडोपंत's picture

30 Jul 2009 - 8:07 pm | धोंडोपंत

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद तसेच आमच्याही सर्वांना शुभेच्छा.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

हे सदर इथे सुरू झाल्याचे काल तात्याचा फोन आला शुभेच्छा देण्यासाठी तेव्हा कळले.

वास्तविक काथ्याकूट हे सदर मिपाच्या नियमावलीनुसार :-

हे सदर चर्चाकारांकरता व चर्चाप्रस्तावकांकरता खास राखून ठेवले आहे. आपण मराठी माणसं वैचारिक, आणि बुद्धीवादी वगैरे चर्चा करण्यात एकदम पटाईत असतो. सबब, निरनिराळ्या विषयांवरील चर्चाप्रस्तावांचे इथे स्वागत आहे. येथे होणार्‍या चर्चामंथनातून आणि विचारांच्या देवाणघेवाणीतून एकमेकाना मौलिक माहिती मिळावी व वैचारिक धन मिळावे अशी इच्छा आहे!

वरील गोष्टींचे आहे.

इथे आम्हाला गोवून काही नवीन वाद निर्माण करण्यात येत आहेत की काय? अशी शंका मनापासून आली. कारण सागररावांचा व्य नि ऑर्कूटावर आला होता.

त्यामुळे इथे हा विषय कशासाठी? असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.

असो.

यापुढे आमचे अभिष्टचिंतन जाहीर व्यासपीठावर धागा सुरू करून होऊ नये अशी अपेक्षा आहे.

धन्यवाद.

आपला,
(आभारी) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

( फिर पलट आयी है, सावन की सुहानी रातें..... फिर तेरी याद में, जलने के ज़माने आये!.....)

सागर's picture

31 Jul 2009 - 12:19 pm | सागर

पंत,
क्षमा असावी

मिसळपावच्या धोरणात झालेल्या बदला ची मला कल्पना नव्हती. तुमचे माझ्याप्रमाणेच शेकडो हितचिंतक आहेत.

तुमच्यासाठी कोणताही वाद निर्माण करण्यासाठी किमान माझा तरी कोणत्याही प्रकारचा सहभाग असणार नाही यासाठी हा खुलासा.

तुमचा वाढदिवस शेकडो शुभेच्छांनी भरावा एवढ्याच चांगल्या हेतूसाठी हा धागा सुरु केला होता..

कृपया गैरसमज नको.
(तात्यांना एक विनंती : मिसळपावच्या महत्त्वाची सूचना या सदरात हे धोरण दिलेले नाहीये. ते कृपया अद्ययावत करावे. http://www.misalpav.com/node/1196
आणि दुसरी एक सूचना अशी की जर मि.पा.च्या धोरणात कधीही बदल झाला तर सगळ्यांना वैयक्तिक निरोपाद्वारे कळविण्याची व्यवस्था झाली तर माझ्याकडून झालेली चूक पुन्हा दुसर्‍या कोणाकडून होणार नाही.)
- सागर