आशिष सुर्वे in काथ्याकूट 15 Jul 2009 - 12:20 pm गाभा: नमस्कार बंधु-भगिनींनो! मला एक माहिती हवी आहे.. मला जुनी मराटी भावगीते महाजालावरून उतरवून घेता येईल अश्या संकेतस्थळांची यादी कोणी देऊ शकेल का? सध्यातरी मला 'कूलटोड.कॉम' हे एकच संकेतस्थळ माहित आहे.. क्रुपा करून प्रतिसाद द्यावा ही विनंती! प्रतिक्रिया धिंगाणा. 15 Jul 2009 - 12:39 pm | यशोधरा धिंगाणा. कॉम - ह्या संस्थळावर पहा. धन्यवाद 15 Jul 2009 - 12:42 pm | आशिष सुर्वे यशोधरा... प्रतिसादाबद्दल धन्यवाद - कोकणी फणस घेउन टाक 15 Jul 2009 - 12:54 pm | ढ घेऊन टाक या संस्थळावर बरीच गाणी उपलब्ध आहेत. इथे इतर काही संस्थळे आहेत. तुम्हाला उपयोगी आहेत का पहा. आठवणीतली 15 Jul 2009 - 12:56 pm | जागु आठवणीतली गाणी मध्ये बघा. आभार 15 Jul 2009 - 7:40 pm | आशिष सुर्वे ढ भाऊ आणि जागु ताई.. आपले मनापासून आभार 'घेऊन टाक' वरून गाणी संगणकावर उतरवून घेता आली. आणि 'आठवणीतली गाणी' वर गाण्यांचे बोल वाचता आले... ढ भाऊ, आपण दिलेली ईतरही संकेतस्थळे उपयोगी येतील 'तिच्या डोळ्यातलं गाव ' हे स्वप्नील बांदोडकर ह्यांचे एक अप्रतिम गाणे हवे होते... मिळाले! - कोकणी फणस धन्यवाद 17 Jul 2009 - 1:30 pm | सोनम 'घेऊन टाक' 'आठवणीतली गाणी' धिंगाणा. कॉम ह्या सर्व साईट खूप छान होत्या.त्यासाठी यशोधराताई, ढ भाऊ आणि जागु ताई.. याचे मनापासून आभार. :) :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
प्रतिक्रिया
15 Jul 2009 - 12:39 pm | यशोधरा
धिंगाणा. कॉम - ह्या संस्थळावर पहा.
15 Jul 2009 - 12:42 pm | आशिष सुर्वे
यशोधरा... प्रतिसादाबद्दल धन्यवाद
-
कोकणी फणस
15 Jul 2009 - 12:54 pm | ढ
घेऊन टाक या संस्थळावर बरीच गाणी उपलब्ध आहेत.
इथे इतर काही संस्थळे आहेत. तुम्हाला उपयोगी आहेत का पहा.
15 Jul 2009 - 12:56 pm | जागु
आठवणीतली गाणी मध्ये बघा.
15 Jul 2009 - 7:40 pm | आशिष सुर्वे
ढ भाऊ आणि जागु ताई.. आपले मनापासून आभार
'घेऊन टाक' वरून गाणी संगणकावर उतरवून घेता आली.
आणि 'आठवणीतली गाणी' वर गाण्यांचे बोल वाचता आले...
ढ भाऊ, आपण दिलेली ईतरही संकेतस्थळे उपयोगी येतील
'तिच्या डोळ्यातलं गाव ' हे स्वप्नील बांदोडकर ह्यांचे एक अप्रतिम गाणे हवे होते... मिळाले!
-
कोकणी फणस
17 Jul 2009 - 1:30 pm | सोनम
'घेऊन टाक'
'आठवणीतली गाणी'
धिंगाणा. कॉम ह्या सर्व साईट खूप छान होत्या.त्यासाठी यशोधराताई,
ढ भाऊ आणि जागु ताई.. याचे मनापासून आभार. :) :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"