मुलांना अर्थकारण शिकवायचय?

स्वाती२'s picture
स्वाती२ in काथ्याकूट
15 Jul 2009 - 12:08 am
गाभा: 

माझा मुलगा एका प्रोजेक्ट साठी रिसर्च करतोय त्या निमित्ताने त्याला Junior Achievement या संस्थेबद्दल माहीती मिळाली. ही संस्था मुलांना उद्योजकता,संपत्ती निर्माण, आर्थीक व्यवहार या बद्दल शिक्षण देते. संस्थेचे जाळे जगभर पसरलेले आहे. प्राथमिक शाळेपासून हायस्कूल पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे उपक्रम आहेत. संस्थेचे संकेतस्थळ http://www.ja.org/default.asp

प्रतिक्रिया

दशानन's picture

15 Jul 2009 - 9:30 am | दशानन

छान, उपयोगी माहीती.

दशानन's picture

15 Jul 2009 - 9:30 am | दशानन

छान, उपयोगी माहीती.

सुनील's picture

15 Jul 2009 - 10:28 am | सुनील

फारच उपयुक्त माहिती.

ह्या माहितीचा उपयोग किराणा मालाचे दुकान टाकण्यासाठी कितपत होऊ शकेल? ;)

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

सहज's picture

15 Jul 2009 - 10:34 am | सहज

उपयुक्त माहीती

-----------------------------------
असेच आठवले म्हणून - Bilaal Rajan a philanthrokid