हेहेहे..... 10 Mar 2008 - 9:06 pm | ब्रिटिश टिंग्या
चतुरंगशेठ,
मस्तय....
बाकी मी ह्याला इनोद म्हणनार नाही....हे असले प्रकार या टायमात वारंवार घडतात.....
आता आमचचं उदाहरण घ्या.....कंपनीन सांगितलय की या वर्षी अप्रेझल बिप्रेझल काय मिळणार नाय.....
आमची येवढीच इच्छा आहे की आमची पगारवाढ '-४%' किंवा '-९%' अशी न व्हावी......काय करता? टी.सी.एस.नी अस काहीतरी केलयं म्हणे......
अन् त्यात भर म्हणजे मार्केटची पण जोरदार बसलीये......च्यामारी ह्या फिरंग्यांनी नको त्या भागावर लाथ मारल्यावर आम्हासारख्या 'गरिबांनी' कोणाकडं बघावं?
प्रतिक्रिया
5 Mar 2008 - 10:31 pm | प्रमोद देव
+१
5 Mar 2008 - 11:12 pm | प्राजु
सह्ह्हि.... एकदम भन्नाट..
- (सर्वव्यापी)प्राजु
6 Mar 2008 - 12:02 am | वरदा
कशा सुचतात ह्या कल्पना.....
6 Mar 2008 - 9:27 am | विसोबा खेचर
वर्ना मै तो मुर्गा हू...........
हा हा हा!
मस्त रे रंगा..
तात्या.
6 Mar 2008 - 10:15 am | राजमुद्रा
एकदम कल्पक !
राजमुद्रा :)
6 Mar 2008 - 11:02 am | आनंदयात्री
एकदम खरे आहे रे बाबा ... भीषण सत्य वैगेरे म्हणायला हरकत नाही !!
(चायला आज रात्री काय स्वप्न पडते काय माहित?)
6 Mar 2008 - 11:29 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा:))))
एकदम झक्कास !!!
6 Mar 2008 - 12:27 pm | अनिला
मला वाटले "मै तो खुडुक कोम्बडी हू"असे म्ह्णणार
6 Mar 2008 - 12:44 pm | आनंदयात्री
शब्द खुप दिवसांनी वापरात पाहिला.
7 Mar 2008 - 2:31 am | रविराज
"मै तो खुडुक कोम्बडी हू" .. खुडुक शब्दाचा हिंदी वाक्यात वापर फारच विनोदी.. ह.ह.पु.वा.
- रवी.
7 Mar 2008 - 6:25 pm | राजमुद्रा
मै तो खुडुक कोम्बडी हू
जबरी विनोदी वाक्य ;) हाहाहा!
राजमुद्रा :)
6 Mar 2008 - 1:12 pm | विकास्_मी मराठी
िव्कास०१५४
दिल से रे... दिल से रे .........एक्दम मस्त .....
10 Mar 2008 - 11:18 am | धमाल मुलगा
जगद॑ब...जगद॑ब...
काय हो, हे हे असल॑ सगळ॑ मार्च-एप्रिलच्या हातघाईच्या लढाईच्या वेळीच बर॑ सुचल॑ तुम्हाला ?
ह्या गरीबाची काही दया वगैरे आली नाही का?
एकदम खरे आहे रे बाबा ... भीषण सत्य वैगेरे म्हणायला हरकत नाही !!
(चायला आज रात्री काय स्वप्न पडते काय माहित?)
आन॑दयात्रीशी १००००००००% सहमत.
असो,
खुडुक को॑बडी हू॑| :)) आम्ही आमच्या बॉसला खुडुक म्हणतो.
आपला,
- अप्रैजल्सच्या साठमारीला विटलेला
ध मा ल
10 Mar 2008 - 7:17 pm | सुधीर कांदळकर
धमाल आली.
10 Mar 2008 - 9:06 pm | ब्रिटिश टिंग्या
चतुरंगशेठ,
मस्तय....
बाकी मी ह्याला इनोद म्हणनार नाही....हे असले प्रकार या टायमात वारंवार घडतात.....
आता आमचचं उदाहरण घ्या.....कंपनीन सांगितलय की या वर्षी अप्रेझल बिप्रेझल काय मिळणार नाय.....
आमची येवढीच इच्छा आहे की आमची पगारवाढ '-४%' किंवा '-९%' अशी न व्हावी......काय करता? टी.सी.एस.नी अस काहीतरी केलयं म्हणे......
अन् त्यात भर म्हणजे मार्केटची पण जोरदार बसलीये......च्यामारी ह्या फिरंग्यांनी नको त्या भागावर लाथ मारल्यावर आम्हासारख्या 'गरिबांनी' कोणाकडं बघावं?
- छोटी टिंगी :(