पर्नल नेने मराठेinकाथ्याकूट 30 May 2009 - 12:34 pm
गाभा:
२००८ चे गणपती आटोपुन सप्टेम्बरला परत इकडे आले न जो काही मन्दी ने जोर मारला तो आजगायत ऐकु
येत होता. मन्दी आहे कि गेलिये नक्कि :-? जरा तज्ञ लोकानी मार्गदर्शन करावे.
भारतात तरी खरे म्हणजे मंदी नाहीच आहे. भारत सरकार ,मिडिया,बँका,बिल्डर्स आणि अमेरिकेचे शेपुट पकडुन चालणारे तज्ञ ह्यानी जो फुगा निर्माण केला होता तो जरासा फुटलाय. नफेखोरी व्रुत्ती सोडुन द्यायची तयारी असेल तर अजुनपण बरेच व्यवसाय तेजीत आहेत.उ.दा. बेंगळुरुत महागडी रेस्टॉरंट्स जी एका जेवणाचे २५० रुपये घेतात, जरा कमी चालत आहेत पण ३०/४० रुपयात जेवण देणारी शांतीसागर्/उपहारदर्शीनी आधीसारखीच धंदा करत आहेत. ५० लाख रुपयांचे २ बी.एच्.के फ्लॅट्स खपत नाही आहेत पण २० ते ३० लाख पर्यंतच्या घराना अजुनपण मागणी आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
ह्म्म्..तसे 30 May 2009 - 1:06 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म्..तसेहि इकडे पण माल्स मधेही प्रचन्ड गर्दी असते. पण मधे एक काळ (२-३ महिन्यान्पुर्वी) असा होता कि
समोरच्याचा चेहर्यावर मन्दी दिसत असे. लोकाना आता सवय झाली असावी.
चुचु
प्रतिक्रिया
30 May 2009 - 12:35 pm | पर्नल नेने मराठे
चुचु
30 May 2009 - 12:40 pm | अनंता
आंतर्-जालि मन्दी पिकली करवंद.
प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)
30 May 2009 - 12:41 pm | विनायक प्रभू
मन्दि जोर मारायला लागली.
आता पुढे काय?
30 May 2009 - 12:43 pm | जागु
तु मराठी सुधारीत कस लिहीलस ? :?
30 May 2009 - 12:44 pm | परिकथेतील राजकुमार
तज्ञ लोक चार दिवसांसाठी घरी सुट्टीवर गेली आहेत.
खबरी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 May 2009 - 12:56 pm | पर्नल नेने मराठे
:-? ह्म्म्.......म्हणजे ४ दिवस वाट पहावी का?
चुचु
30 May 2009 - 12:58 pm | हर्षद आनंदी
आहे हो
आहे हो
30 May 2009 - 1:02 pm | चिरोटा
भारतात तरी खरे म्हणजे मंदी नाहीच आहे. भारत सरकार ,मिडिया,बँका,बिल्डर्स आणि अमेरिकेचे शेपुट पकडुन चालणारे तज्ञ ह्यानी जो फुगा निर्माण केला होता तो जरासा फुटलाय. नफेखोरी व्रुत्ती सोडुन द्यायची तयारी असेल तर अजुनपण बरेच व्यवसाय तेजीत आहेत.उ.दा. बेंगळुरुत महागडी रेस्टॉरंट्स जी एका जेवणाचे २५० रुपये घेतात, जरा कमी चालत आहेत पण ३०/४० रुपयात जेवण देणारी शांतीसागर्/उपहारदर्शीनी आधीसारखीच धंदा करत आहेत. ५० लाख रुपयांचे २ बी.एच्.के फ्लॅट्स खपत नाही आहेत पण २० ते ३० लाख पर्यंतच्या घराना अजुनपण मागणी आहे.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
30 May 2009 - 1:06 pm | पर्नल नेने मराठे
ह्म्म्..तसेहि इकडे पण माल्स मधेही प्रचन्ड गर्दी असते. पण मधे एक काळ (२-३ महिन्यान्पुर्वी) असा होता कि
समोरच्याचा चेहर्यावर मन्दी दिसत असे. लोकाना आता सवय झाली असावी.
चुचु
3 Jun 2009 - 7:42 pm | हरकाम्या
आमच्याकडे मंदी नाय बुवा होटेल " पालवी " आणि "वडापावच्या " गाडीवर तेवढिच गर्दि आहे.
30 May 2009 - 2:04 pm | दशानन
http://hindi.economictimes.indiatimes.com/articleshow/4597132.cms
येथे उत्तर सापडेल चुचु तुला ;)
थोडेसं नवीन !
30 May 2009 - 2:43 pm | वेताळ
आमच्या इथे राहणारी मन्दी(मन्दाकिनी ) पळुन गेली आहे. पण तुम्हाला कसे कळाले? :O
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
30 May 2009 - 3:39 pm | परिकथेतील राजकुमार
सगळे झरे, धबधबे शोधा, सापडेल कुठेतरी.
सल्लागार
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 May 2009 - 5:40 pm | बाकरवडी
सगळे झरे, धबधबे शोधा, सापडेल कुठेतरी.
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
:B :B :B बाकरवडी :B :B :B
30 May 2009 - 5:51 pm | पर्नल नेने मराठे
>:P जरा सिरियस व्हा
चुचु
30 May 2009 - 5:57 pm | अवलिया
मंदी का आली ? कधी आली? कुठुन आली? कशी आली? कुणी बोलावली?
मंदे ! एय मंदे... जा बरे परत !! हात गं !!
चुचु, गेली हं मंदी !!
--अवलिया
30 May 2009 - 5:59 pm | परिकथेतील राजकुमार
चुचु, गेली हं मंदी !!
नाना चुचु गेली म्हणुन मंदीची समजुत घालताय का मंदी गेली म्हणुन चुचुची ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 May 2009 - 6:02 pm | अवलिया
नरो वा कुंजरो वा !
--अवलिया
30 May 2009 - 6:04 pm | पर्नल नेने मराठे
मी बरि जाइन >:) ...... /:) त्या सटवीला घालविन ;)
चुचु
30 May 2009 - 6:28 pm | परिकथेतील राजकुमार
मंदी पण असेच म्हणत होती.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
30 May 2009 - 7:05 pm | यन्ना _रास्कला
वाचल आनी जुना लेख आठ्वला. गटने सरानी तेवाच जालिम विलाज काडला व्हता म्हनुन आज मंदो कुट पन दिसत न्हाई.
वाचा फु़ड -
'म्हणुन आपण सगळ्यांनी पिचकार्या मारायच्या आणि मंदीला पळवुन लावायचे' - सरपंच
'हो, लाखातले बोललात, तुम्ही खरच सरपंच शोभता' - बाळु
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
30 May 2009 - 8:02 pm | क्रान्ति
कुणाच्या 'मंदी'बद्दल सुरू आहे? :/
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा