गेल्या दोन दिवसात ट्रम्प/व्हान्स आणी झेलिन्स्की ह्यांच्यातील चर्चा(की हाणामारी) जगभर चर्चेचा विषय झाली. युक्रेनमध्ये टिटॅनियम्,लिथियमच्या सम्रुद्ध खाणी आहेत. अमेरिकेबरोबर ह्या संबंधात करार करण्यासाठी झिलिन्स्की व्हाईट हाउसमध्ये गेले होते. चर्चा ,युद्धाचा विषय,त्यातुन वाद आणि मग होणारा करार फिस्कटला.
जगातील महत्वाच्या राष्ट्रप्रमुखांनी ह्यावर तात्काळ प्रतिक्रिया दिल्या.
जर्मनी ,नेदरलँड ,पोर्तुगाल,कॅनडा,पोलंड,आयर्लेंड,नॉर्वे,स्पेन,एस्टोनिया,लॅट्व्हिया ह्या देशप्रमुखांनी 'जर-तर' वगैरे गोल गोल प्रतिक्रिया न देता.. "आमचा रशियाला विरोध असुन युक्रेनला पाठिंबा आहे" असे सरळ सांगितले.
https://indianexpress.com/article/world/global-reactions-zelenskyy-trump...
https://www.aljazeera.com/news/2025/2/28/world-reacts-after-donald-trump...
चीन ह्या प्रकरणावर मुग गिळुन गप्प बसणार ही अपेक्षा होती. https://www.scmp.com/news/china/diplomacy/article/3300688/chinas-media-p...
प्रतिक्रिया
19 Mar 2025 - 11:38 am | सुक्या
फक्त १० ते १५ मिनिटे प्रार्थनेची वेळ असताना त्यावर बंदी आणण्याची मागणी कोण करतात?
प्रार्थना कोकलुनच करायची असते का? ती पण ५ वेळा.
जाता जाता : तुमचा पण १०८ किंवा अबा होतोय. सांभाळा ..
19 Mar 2025 - 3:42 pm | अमरेंद्र बाहुबली
माईडे, खाण्याचे समर्थन करारी १८८ किंवा अबा हो पण खोट्याचे समर्थन करणारी “सुक्या” कधीही होऊ नकोस.
19 Mar 2025 - 3:43 pm | अमरेंद्र बाहुबली
माईडे, खऱ्याचे समर्थन करनारी १८८ किंवा अबा हो पण खोट्याचे समर्थन करणारी “सुक्या” कधीही होऊ नकोस.
19 Mar 2025 - 11:50 am | रात्रीचे चांदणे
भाजपा त्यांचा फायदा घेत नाही अस नाही. काँग्रेस सारखे पक्षही त्यांच्या चुकीच्या कामाला सपोर्ट करून घेतय. पण भाजप असली काय आणि नसली काय काही फरक नसता.
19 Mar 2025 - 11:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
देशात आणि महाराष्ट्रात, धर्मा-धर्मात द्वेष उभा राहिला तरच, आपलं राजकारण सुरक्षित राहील असं सद्य व्यवस्थेला वाटतं म्हणून सातत्याने महाराष्ट्र असो की देश असो वातावरण धुसमुसत राहिलं पाहिजे असे, काही विक्रुत राजकीय आणि माथेफिरुंना वाटत असते, त्यासाठी कायम वेगवेळे मुद्दे उकरुन काढले जातात. कोणत्या तरी एका विषयावर लोकांचे लक्ष जायला लागले की दुसरे मुद्दे आले पाहिजेत, ज्यामुळे लोकांना आपल्या जीवन मरणाच्या प्रश्नांचा विसर पडला पाहिजे. लोकांच्या प्रश्नांसाठी कधीही आग्रही नसणारे, सरकारातील नेते मात्र भडक विधाने करुन शांत असलेल्या महाराष्ट्र धुसमुसत ठेवतात. आता महानगरपालिका, जिल्हापरिषदा निवडणूका आहेत. राजकारणासाठी मुद्दे पाहिजेत आणि सामान्य माणसाच्या जीवन मरणाच्या मुद्यांचा विसर व्हावा म्हणून पद्धतीशीर सर्व घडवल्या जाते.
महाराष्ट्र राज्य हे पुरोगामी राज्य म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राला पुरोगामी वैचारिक द्रुष्टीकोनातून आदींच्या विचारातून महाराष्ट्र घडला आहे त्यांच्या विचारांमुळे ओळखला जातो. राज्यांच्या सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जडणघडणीत मोठ्या प्रमाणात बदल इथे समाजसुधारकांमुळे घडला आहे. महाराष्ट्र भडकावणा-या लोकांपासून दूर राहण्याची योग्य वेळ आहे, लोकांनी अफवांवर विश्वास न ठेवता. कायदा व सुव्यवस्था बिघडवणा-यांचे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत. सावध व्हा...!
-दिलीप बिरुटे
19 Mar 2025 - 3:35 pm | अमरेंद्र बाहुबली
गेल्या महिनाभरापासून माईने भक्ताना उभे सोलून काढले आहे. त्याबद्दल माईला मी “माई दी ग्रेट” हा किताब बहाल करतो! अशीच भक्ताना सोलून काढत रहा माई! :)
19 Mar 2025 - 3:43 pm | श्रीगुरुजी
अहो रूपम् अहो ध्वनि: ।
19 Mar 2025 - 3:38 pm | विजुभाऊ
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे
गुजरातमधे जन्मलेल्या आणि महाराष्ट्रात गाडल्या गेलेल्या कबर उखडायची असेल तर ती केंद्र सरकारने आनि ग्रुह मंत्रालयाने उखडावी.
( बाळासाहेब एकदा जाहीर म्हणाले होते जर बाबरी मशीद पाडणारात शिवसैनिक सहभागी असतील तर मला त्यांचा अभिमान आहे
19 Mar 2025 - 4:34 pm | आंद्रे वडापाव
मग , खरी शिवसेना जर बीजेपीत सत्ता सहभागी आहे, तर त्यांना तुम्हि सांगा कबर पाडायला ...
(म्हणजे मनात यांच्या धाकधूक कि खरी शिवसेना उ बा ठा यांची म्हणून यांची गोची होते गुजरात्यांची )
उगाच इनोद काय करत बसलेत ?
19 Mar 2025 - 4:46 pm | विजुभाऊ
यात गुजराथचा संबन्ध कुट्।ऊन आला.
उबाठा ना कोणाची बाजू घ्यावी हेच कळेनासे झाले आहे.
राऊत वेगळेच तारे तोडतात.
एकूणातच त्यांचा सगळा रंग पाहून ते औरंगे धार्जीण रहातील असे वाटतेय
19 Mar 2025 - 4:54 pm | आंद्रे वडापाव
गुजरात स्पॉन्सर्ड तथाकथित शिवसेना जर आहे बीजेपी कडे ... तर त्यांनी फोडावी कबर ... जर कायदेशीर पणे फोडता येत नसेल तर ...
कायदेशीर पणे फोडायचीच असेल तर मोटाभाई चा महाराष्ट्र आणि देशात दोन्हीकडे पॉवर आहे ... एका रात्रीत युक्रेन वॉर थांबवू शकतात ...
औरंग्याची कबर काय चीज आहे ...
असेल डांगित दम तर फोडून दाखवा .. उगाच ढोकळे आणि फाफडे ची इनोदी खिरापत नका वाटू ...
विरोधी पक्षाकडून काय आपेक्षा ठेवताय ?
आयला हे बरंय ...
19 Mar 2025 - 5:51 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
कबर काढणे हे फेक इलेक्शन घेऊन निवडणुका जिंकण्या इतके सूए नाही!
19 Mar 2025 - 7:21 pm | श्रीगुरुजी
होईल हो. चिंता करू नका.
श्रीरामजन्मभूमी आंदोलनावेळी १९९० या वर्षी मुख्यमंत्री असलेल्या मुलायमने दर्पोक्ती केली होती की मी इतका कडक बंदोबस्त ठेवला आहे की मुंगी सुद्धा श्रीरामजन्मभूमी परिसरात प्रवेश करू शकणार नाही. पण इतका कडक बंदोबस्त असूनही कारसेवकांनी परिसरात प्रवेश करून मशिदीच्या घुमटावर चढून भगवा ध्वज फडकावला होता. त्यानंतर मोजून २५ महिन्यात बाबरी भुईसपाट झाली.
त्यासाठी ३-४ वर्षे वातावरण निर्मिती सुरू होती. औरंग्याच्या कबरीचा मुद्दा आत्ताच पुढे यायला लागलाय. वातावरण निर्मिती सुरू होतेय. योग्य वेळी तुमची इच्छा पूर्ण होईलच. तोपर्यंत प्रतीक्षा करावी.
19 Mar 2025 - 7:55 pm | श्रीगुरुजी
उबाठांचे एक इनोदी वक्तव्य आलेले आहे.
उठा आणि उबाठा हे कायमच विनोदाचे विषय असतात. आपण आपल्याला हास्यास्पद करून घेतलंय हे अजूनही यांच्या डोक्यात घुसत नाही.
19 Mar 2025 - 6:11 pm | स्वधर्म
गेल्या काही दिवसांपासून ग्रोक हे एलोन मस्कच्या ए आय ने ट्विटरवर धुमाकूळ घातला आहे. त्यावर आलेल्या उत्तरांनी भाजपचा आय टी सेल मौनात गेला आहे. बरं त्यातून पंचाइत अशी कि ग्रोकला ना इडी सीबीआयची भीती दाखवता येत, ना खोके देऊन आपल्या पक्षात घेता येत. बरं मस्कला दम भरावा, तर तो शेंबडी पोरं घेऊन विगुंच्या मिटींगला येतो. त्यामुळे याचे करावे तरी काय, असा प्रश्न पडला आहे. संघाचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग, पंप्र यांची असत्य विधाने, त्यांची पदवी अशा काही काही प्रश्नांची उत्तरे ग्रोक अजिबात भीडभाड न ठेवता देत आहे. एआय पूर्णपणे एलएलएमकडून उत्तरे मिळवत असल्याने व विशिष्ट प्रश्नासाठी अलगोरिदम लिहिता येत नसल्याने त्यावर अप्लिकेशनप्रमाणे नियंत्रण ठेवता येत नाही. काय बंदी वगैरे घालणेही शक्य दिसत नाही.
19 Mar 2025 - 6:22 pm | आंद्रे वडापाव
शिवाय ते सुप्रीम लीडरचा, जहाँपनाच्या, उजव्या हात असलेल्या मित्राचे ग्रोक आहे ..
तेच सुप्रीम लीडर , जेव्हा जहाँपनाने निमूटपणे लावलेले कर काढून टाकायला लावले ..
तेव्हा आपली ५६ इंची छाती दाखवून तोंड न देता ..
कमरेतून वाकून आपली ६५ इंची डांग पुढे करून म्हणाले ... जहाँपना तुस्सी ग्रेट हो .. तोहफा कबुल करो ..
याउलट मेक्सिकोची प्रेसिडेंट ने, " तुम्ही टॅरीफ लावलं तर आम्ही तेव्हडंच काउंटर टॅरिफ लावू म्हटलं ..." तेव्हा
"बाई गं अशी मर्द असशील असं वाटलं नाही तुझ्याकडे पाहून " असं जगातील अनेक निरीक्षक तिला म्हणाले ..
20 Mar 2025 - 1:33 am | रामचंद्र
<कमरेतून वाकून आपली.. तोहफा कबुल करो ..>
वाचून डोळ्यासमोर भलतंच विनोदी दृश्य आलं! हहपुवा.
20 Mar 2025 - 11:45 am | आंद्रे वडापाव
20 Mar 2025 - 12:00 pm | आंद्रे वडापाव
20 Mar 2025 - 2:31 pm | रामचंद्र
मूळ 'पात्रा'च्या चेहऱ्यावरील 'अशा' वेळचे इरसाल भाव आठवा. तुमचं हे चित्र त्यापुढे काहीच नाही!
20 Mar 2025 - 9:15 am | श्रीगुरुजी
अत्यंत वैफल्य, नैराश्य, संताप, द्वेष यातून असली घाण बाहेर येते.
मनातली घाण कितीही घाणेरड्या शब्दात ओकली, मोदीद्वेषाच्या कितीही पिंका टाकल्या तरी मोदींवरील जनतेचा विश्वास कणभरही कमी होत नाही.
20 Mar 2025 - 9:17 am | अमरेंद्र बाहुबली
+1
निवडणूक आयोग, इडी ह्यांचा गैरवापर करायचा तरीही सत्ता नाही आली तर विरोधी पक्षफोडून सत्ता बळकावयची असे गैर धंदे करायचे नी त्याला जनतेचा विश्वास असे गोंडस नाव द्यायचे! :)
19 Mar 2025 - 7:25 pm | श्रीगुरुजी
भारतातील लिब्रांडूंनी मोदींविरोधात कंठशोष करूनही परत मोदीच पंतप्रधान झाले व अनेक राज्ये जिंकताहेत. त्यामुळे थकलेल्या लिब्रांडूंनी ग्रोकची मदत घेतलीये. बुडत्याला काडीचा आधार. काडी हाती लागली तरी लिब्रांडू बुडणारच.
19 Mar 2025 - 8:31 pm | स्वधर्म
कोणतीही एआय सिस्टीम सार्वजनिक जी माहिती उपलब्ध असते त्यावर आधारितच उत्तरे देते. तुंम्ही पुरोगाम्यांना शिव्या घालण्यापेक्षा ग्रोक जे वस्त्रहरण करत आहे, त्यावर बोला.
19 Mar 2025 - 9:14 pm | श्रीगुरुजी
कसलं वस्त्रहरण? ग्रोक गुगल करून उपलब्ध पानातील माहिती संकलित करू दाखवतो, जी माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. मोदी, भाजप, संघ, शाह वगैरेंना शिव्या देणारी, १५ लाखाचे खोटे आरोप करणारी हजारो पाने उपलब्ध आहेत. तीच पाने ग्रोक दाखवतो. या पानांना आजवर कोणी गांभीर्याने घेतले नाही. मग ग्रोकने तेच दाखविले म्हणून काय गांभीर्याने घ्यायचे?
19 Mar 2025 - 9:19 pm | आग्या१९९०
तरीही सरकार X कडून खुलासा मागत आहे.
19 Mar 2025 - 9:35 pm | श्रीगुरुजी
कसला खुलासा?
19 Mar 2025 - 9:59 pm | आग्या१९९०
The report said the government has raised concerns with X and sought a reply from the social media platform, formerly known as Twitter. According to the report, Centre has asked X to provide clarity on the data used to train Grok.
19 Mar 2025 - 10:13 pm | श्रीगुरुजी
कोणत्या संदर्भात रिपोर्ट मागितलाय? लिंक द्या.
20 Mar 2025 - 11:32 am | आग्या१९९०
वरच्या बातमीत स्पष्ट उल्लेख आहे की.
20 Mar 2025 - 1:49 pm | श्रीगुरुजी
कसली बातमी? संदर्भ काय आहे? बातमीची लिंक कोठे आहे? स्वतः हाताने टंकन केलेली २ वाक्ये म्हणजे बातमी?
नेपाळ संदर्भात मारलेली थाप मी उघडकीस आणून तोंडावर आपटवलं. तेव्हा फुटलेलं थोबाड बरं होण्याच्या आत आता पुन्हा एकदा तोंडावर आपटावं लागलं.
तरीही अक्कल येणार नाही याची शाश्वती आहे.
20 Mar 2025 - 2:16 pm | आग्या१९९०
Grok मुळे तुम्हाला आलेले फ्रस्ट्रेशन समजू शकतो. सरकारला x ला ह्यापेक्षा अधिक विचारायची हिम्मत झाली नाही. फारच खाज असेल तर तुमचे तुम्ही शोधा.
20 Mar 2025 - 2:19 pm | श्रीगुरुजी
कसलं ग्रॉक? तुमची अजून एक थाप उघडकीला आणली. थापाड्या कुठला.
20 Mar 2025 - 2:25 pm | आग्या१९९०
शेणपट्ट्यातील माध्यमे बघणे सोडा. तिथे अशा बातम्या सापडणार नाहीत. ' कस्तुरी ' शेणात सापडणार नाही.
20 Mar 2025 - 2:30 pm | श्रीगुरुजी
वारंवार थापा उघडकीस येत असल्याने तुम्हाला आलेले फ्रस्ट्रेशन समजू शकतो. बातमीची लिंक द्यायची हिम्मत झाली नाही कारण ती बातमी नसून लोणकढी थाप होती.
असो. येऊ दे पुढची थाप. मी तयारच आहे तोंडावर आपटावयाला.
20 Mar 2025 - 2:35 pm | आग्या१९९०
किती धसका घेतलाय तुम्ही Grok चा. खरच शेणपट्ट्यातून बाहेर या, सापडेल बातमी.
20 Mar 2025 - 2:38 pm | श्रीगुरुजी
थापाडेबुवा !
19 Mar 2025 - 11:41 pm | श्रीगुरुजी
कोणत्या संदर्भात रिपोर्ट मागितलाय? लिंक द्या.
20 Mar 2025 - 9:50 am | श्रीगुरुजी
कोणत्या संदर्भात रिपोर्ट मागितलाय? लिंक द्या.
19 Mar 2025 - 10:39 pm | सुक्या
19 Mar 2025 - 10:40 pm | सुक्या
19 Mar 2025 - 10:41 pm | सुक्या
19 Mar 2025 - 10:42 pm | सुक्या
19 Mar 2025 - 10:43 pm | सुक्या
19 Mar 2025 - 10:43 pm | सुक्या
त्याचं काय आहे .. सारी एआय टुल (ग्रोक, चाटजीपीटी वगेरे वगेरे) उपलब्ध असलेल्या माहीतीला एकत्र करुन एक उत्तर देतात. त्यात खरे खोटे सारे असते. आता ह्या टुल वर किती विश्वास ठेवायचा हा ज्याच्या त्याच्या विचारसरणीचा भाग आहे. मोदी समर्थक ग्रोक ला विरोध करत आहेत तर मोदी विरोधक ग्रोक ला डोक्यावर धरुन नाचत आहेत. ह्यात चुक बरोबर काहीही नाही. जशी विचार्सरणी तसे टुल.
आता उदाहरणादाखल सांगतो. मिपा वर "मोदींनी सगळ्यांना १५ लाख रुपये द्यायचे वचन दिले होते" हा खुळखुळा बरेच लोक वाजवत असतात. त्यावरुन घमासान ही झाले आहे. मी तोच प्रश्न ग्रोक व चाटजीपीटी ला विचारला. त्यांचे उत्तर जसे च्या तसे.
चाटजीपीटी :
"The claim that Narendra Modi promised 15 lakh to every Indian originates from a speech he made during the 2014 Lok Sabha election campaign. However, this statement was not a formal promise but rather a rhetorical remark.
What was actually said?
Modi and BJP leaders referenced a report suggesting that a huge amount of black money was stashed abroad.
Modi, in his campaign speeches, said that if this black money was brought back, each Indian could hypothetically receive 15 lakh.
The statement was not made as an official guarantee or part of the BJP manifesto.
What did BJP say later?
After coming to power, BJP leaders, including Amit Shah, clarified that this was just an election jumla (rhetorical statement), not an actual promise.
The government did take steps against black money, such as the demonetization of ₹500 and ₹1000 notes in 2016 and the introduction of stricter tax laws.
Conclusion
Narendra Modi never officially promised ₹15 lakh to every Indian.
The ₹15 lakh claim was a figurative statement that was later misinterpreted as a direct promise."
ग्रोकः
"10 posts
25 web pages
No, Narendra Modi did not explicitly promise to deposit Rs 15 lakh into every Indian’s bank account. This claim stems from a misrepresentation of statements he made during the 2014 election campaign. In a speech on November 7, 2013, in Kanker, Chhattisgarh, Modi highlighted the scale of black money stashed abroad, saying, “If, even once, the money hoarded by these crooks in banks abroad is brought back, every poor Indian would get Rs 15 to 20 lakh, just like that.” He was making a rhetorical point to emphasize the vast amount of black money, not announcing a literal policy to distribute that amount to each citizen.
The Bharatiya Janata Party’s (BJP) 2014 election manifesto also contains no mention of such a promise. After the election, BJP leaders like Amit Shah clarified that it was a “jumla” (a colloquial term meaning a rhetorical expression or gimmick), not a concrete commitment. Shah explained that the idea was to use recovered black money for public welfare schemes, not direct cash transfers. However, opposition parties and critics have since twisted the statement into a narrative that Modi promised Rs 15 lakh per person, using it to attack the government for not fulfilling it.
The confusion persists because of Modi’s vivid rhetoric and the lack of a strong, consistent counter-narrative from the BJP early on. Still, no video or official document shows him making a direct promise to deposit Rs 15 lakh into every Indian’s account."
आता बघा .. सगळे जरी स्वच्छ असले तरी ज्यांना १५ लाखाचा खुळखुळा वाजवायचा आहे तो ते वाजवतच राहतील. त्यावर काहीही उपाय नाही.
तेव्हा बेंबट्या शहाणा हो !!!!
19 Mar 2025 - 11:08 pm | श्रीगुरुजी
मोदींनी एआय टूल सुद्धा विकत घेतलेली दिसतात.
19 Mar 2025 - 6:56 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
पुणे तेथे काय ऊणे?

पुण्यात ट्रम्प वर्ल्ड सेंटर येणार.! होय. टिळक ऱोडवर एक व्हाईट हाउस आहे म्हणून कदाचित असेल असे ह्यांचे मत.
ट्राय्बेका आणि कुंदन स्पेसेस हे मोठे बिल्डर्स ट्रम्प वर्ल्ड सेंटर बांधणार आहेत. कुंदन स्पेसेसचे आशिष जैन हे ट्रम्प ह्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते हे विशेष.
Realty firm Tribeca Developers has partnered with Kundan Spaces to develop a Rs 2,500 crore worth commercial project 'Trump World Center' in Pune, marking the entry of US-based Trump Organisation in Indian commercial real estate.
तात्यांनी चांगलीच बाजी मारली म्हणायची. आता ते तात्या वर्ल्ड सेंटर कोथरूडला येणार की बावधान की वाकड की मगरपट्टा ते बघुया.
https://www.deccanherald.com/business/tribeca-and-kundan-spaces-announce...
उद्घाटनाला तात्या येणार आणि पुणेरी पगडी घालुन , शाल देउन त्यांचे स्वागत पुणेकर करत आहेत असा सीन डोळ्यासमोर आला.
19 Mar 2025 - 7:31 pm | श्रीगुरुजी
माईडे,
तू ठेवणीतलं नऊवारी नेसून, नाकात नथ घालून, अंबाड्यावर गजरा माळून, दागिन्यांनी नखशिखान्त नटून, भरपूर पावडर स्नो थापून आणि तुझे 'हे' धोतर, कोट, टोपी परीधान करून, एका हातात मोठ्या दांड्याची छत्री व दुसऱ्या हातात आधाराला काठी घेऊन उद्घाटन समारंभास उपस्थित रहा.
19 Mar 2025 - 8:03 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ज्याना मिरवायची हौस आहे अशा देवेंद्रजींच्या पत्नी सर्वात उठुन दिसतील गुरुजी.

19 Mar 2025 - 8:06 pm | श्रीगुरुजी
त्या असतीलच माईडे, पण तुला आणि तुझ्या 'ह्यां'ना ट्रंपसमोर मिरवण्याची संधी आहे. ही संधी अजिबात सोडू नकोस.
19 Mar 2025 - 8:16 pm | श्रीगुरुजी
आणि मुख्य म्हणजे युक्रेन, आयातशुल्क, पुतीनबरोबर चर्चा वगैरे मुद्द्यांवर ट्रंपला खडसावून स्पष्टीकरण माग. ट्रंप आगाऊपणा करायला लागला तर तू छत्री घेऊन आणि 'हे' हातातल्या टेकायच्या काठीने ट्रंपला झोडपून काढा.
19 Mar 2025 - 8:32 pm | आग्या१९९०
आणि मुख्य म्हणजे युक्रेन, आयातशुल्क, पुतीनबरोबर चर्चा वगैरे मुद्द्यांवर ट्रंपला खडसावून स्पष्टीकरण माग. ट्रंप आगाऊपणा करायला लागला तर तू छत्री घेऊन आणि 'हे' हातातल्या टेकायच्या काठीने ट्रंपला झोडपून काढा.
आणि काही कळलं नाही तरी हॅ हॅ करायला आणि मिठ्या मारायला बाहुले असेलच सोबतीला.
19 Mar 2025 - 9:36 pm | श्रीगुरुजी
समजलं. पुण्यात उद्घाटन असल्याने पवार व्यासपीठावर खुर्ची पकडतीलच.
20 Mar 2025 - 9:53 am | श्रीगुरुजी
भगवंत मान सरकारचे अभिनंदन!
४-५ वर्षांपूर्वी अगदी अश्याच आंदोलनावरून मोदींना झोडपून काढणाऱ्यांच्या प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत.
20 Mar 2025 - 10:25 am | आंद्रे वडापाव
ग्रोक ने दिलेली माहीत चुकीची ...
पण आय टी सेल कडून व्हॅट्सऍप वरील माहिती ऑथेंटिक बर्का ...
ग्रोक आंतरजालावर उपलब्ध माहिती वाचून सांगतो ..
पण आय टी सेल प्रगाढ रिसर्च करून माहितीचे संकल करून , इतिहासाचा अभ्यास करून माहिती फॉरवर्ड करते ...
ग्रोकने भक्तांचे धोतर फेडले ... तर भक्तगण म्हणतात , नाहीतरी उन्हाळा आला होताच ... आम्हीच काढू दिलं ग्रोकला आमचे धोतर ...
20 Mar 2025 - 10:48 am | अमरेंद्र बाहुबली
खिक्क!
20 Mar 2025 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
”राज्यातील सरकारी अधिकारीआणि कर्मचारी समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. समाज माध्यमावरील समुहात ते अनेकदा सरकारविरोधी भूमिका मांडतात. त्यांचे संदेश अनेकदा समाजहिताच्या विरोधात असतात. त्यामुळे सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या समाजमाध्यमातील सक्रियतेवर निर्बंध आणण्याची गरज आहे. तीन महिन्यांत त्या बाबतची नियमावली जाहीर केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली”’ (दै. लोकसत्ता,छापील आवृत्ती)
सरकारी कर्मचारी व्यवस्थेच्या ढुंगणाला कायम चिमटे घेत असतात, त्यांच्या माध्यमांवर व्यक्त होण्यावर बंदी घातली पाहिजे. जमलंच तर, गोबरयुगातील गोबर कार्यकर्ते चहापाण्याच्या अटीवर जागोजागी सोशल माध्यमांवर उभे केले पाहिजेत. सरकारला चिमटे घेतले किंवा सरकार सरकारच्या धोरणाविरुद्ध कोणी बोलतांना आढळले की प्रतिबंधात्मक कार्यवाही झाली पाहिजे.
साले लै बोलत असतात.
-दिलीप बिरुटे
20 Mar 2025 - 10:49 am | अमरेंद्र बाहुबली
हा हा हा! भारी! गोबरयुग हा शब्द आवडला!
20 Mar 2025 - 12:29 pm | वामन देशमुख
शेणपट्ट्यात वळवळणाऱ्या किड्यांना गोबरयुग हा शब्द आवडणारच, नाही का? बाकी, गोबरयुग, गोबरवादी, शेणपट्टा हे शब्द तुम्ही आणि प्रोफेश्वरांनी आधीही वापरले आहेत. तुम्हाला त्यात नवीन काही नाही.
---
शेणपट्ट्यात वळवळणारे किडे साजूक तुपातही शेणच शोधतात.
20 Mar 2025 - 2:01 pm | श्रीगुरुजी
बाडिस
20 Mar 2025 - 10:54 am | अमरेंद्र बाहुबली
भाजप आणी अंधभक्तांची चांगलीच धुलाई चालूय, माईदी ग्रेट ने सुरू केलेला दंडपट्टा थांबता थांबायचे नाव घेत नाहीये. मीपकरांच्या इतिहसासात पहिल्यांदा भाजप समर्थक गायबलेत! एकटे श्रीगुरुजी किती ठिकाणी ठिगळ लावतील? खिक्का!
20 Mar 2025 - 11:04 am | सुक्या
अबा.. जास्त खुश होउ नका. तुम्हा लोकांना जास्त सिरीयसली घेतले जात नाहिये. तेव्हा करा जे काय करायचे ते. बोला काय बोलायचे ते.
20 Mar 2025 - 11:13 am | सुक्या
"उपदेशो हि मूर्खाणां प्रकोपाय न शान्तये।
पयःपानं भुजङ्गानां केवलं विषवर्धनम्॥"
किंवा
"मूर्खाणां विवादेन तर्कशास्त्रं प्रवर्तते।
विवादात् जायते वैरं ततः सत्यं न भाषते॥"
20 Mar 2025 - 11:21 am | आग्या१९९०
भाजप आयटी ' सेल ' सध्या बर्नोल ' बाय ' करत आहे.
20 Mar 2025 - 11:40 am | आंद्रे वडापाव
काकः स्वरगीतं न पीकः शिक्षेत तद्वत
मूर्खः लोकान् न शिक्षेत खलु
20 Mar 2025 - 1:55 pm | श्रीगुरुजी
अहो रूपम् अहो ध्वनि: ।
20 Mar 2025 - 2:36 pm | चंद्रसूर्यकुमार
एकदा जंगलात एक हत्ती आणि माकड यांच्यात जोरदार वादावादी होते. हत्ती म्हणत असतो की सूर्य पूर्वेला उगवतो तर माकड म्हणत असते की सूर्य पश्चिमेला उगवतो. दोघेही आपल्याच बाजूवर अडून राहिले असतात. शेवटी प्रकरण वनराज सिंहाकडे जाते. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर सिंह म्हणतो- सूर्य पश्चिमेला उगवतो आणि हत्तीला चांगलेच खडसावले. आपले म्हणणे वनराजाने मान्य केले या आनंदात माकड तिथून निघून जाते. माकड गेल्यावर हत्तीने सिंहाला विचारले- "महाराज, सूर्य पूर्वेला उगवतो हे तुम्हालाही माहीत आहे मग तुम्ही माकडाचे म्हणणे मान्य का केलेत?" त्यावर सिंह म्हणतो- "हो मला पण माहीत आहे. पण मुळात तू माकडाशी वाद घालायला गेलासच का? म्हणून मी तुला खडसावले"
असो.
20 Mar 2025 - 1:00 pm | आंद्रे वडापाव
गोबरकालाच्या काही वर्ष्यापुर्वीचीच गोष्ट आहे ...
इकॉनॉमी चा ग्रोथ रेट ८%-९% सगळ्यांनीच कन्सिडर्ड करून ठेवला होता ...
माझा एक ओळखीचा, आय टी ज्ञान पाजळवायचा जिथे तिथे .. देश लोकसंख्येत वाढतोय म्हणून आपोआप इकॉनॉमी वाढतेय ...या पंतप्रधानाने (डॉ सिंग) असं काय केलंय ... त्याचं लॉजिक ..
इंडिया हॅज अचिव्हड सो मच डेव्हलोपमेंट , नॉट ' बिकॉज ' ऑफ काँग्रेस बट 'इंस्पाईट ' ऑफ काँग्रेस.
अशे छपरी गोबर शब्दबंबाळ इकॉनॉमिस्ट असतात पहा, आपल्या आजूबाजूला, एक्झॅटली तसा बरळायचा ...
काही महिन्यापूर्वी त्याला कॅनडात नागरिकत्व मिळालं तर लगेच पळून गेला कॅनडाला ... पण तिकडनं देशभक्तीच्या पिंका टाकतो ..
त्याला एकदा फोनवर म्हटलं , नालायका आता देशाची इकॉनॉमी ५.५% टक्क्याने मोठ्या मिनातवारीने चाललीये .. आता का नाही तुझं छपरी लॉजिक लावत ??
तर गप्प बसला ... शरमेने (म्हणजे त्याला जनाची नाही तर निदान मनाची लाज होती म्हणून असेल कदाचित )
त्याला म्हटलं , त्यावेळी साजूक तुपात किडे शोधात होतास , आता ये शेण चिवडायला ...
20 Mar 2025 - 2:01 pm | श्रीगुरुजी
आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या शेणकिड्यांना सर्व जग व सर्व युगे शेणच वाटणार कारण जन्मापासून मरेपर्यंत शेणातच त्यांची उत्पत्ती, जीवन आणि शेवट.
20 Mar 2025 - 2:03 pm | अमरेंद्र बाहुबली
+1 मनुवादी प्रवृत्तीवर एवढी जहरी टीका कुणी क्वचितच केली असेल! आवडले गुरुजी!
20 Mar 2025 - 3:04 pm | आंद्रे वडापाव
आयुष्यभर शेणात वळवळणाऱ्या आजच्या शेणकिड्यांचे,
तत्कालीन पूर्वज सावित्रीबाईंवर शेणगोळे फेकून मारतानाचे चित्र ..
20 Mar 2025 - 3:12 pm | आंद्रे वडापाव
ग्रोक उवाच : In the 19th century, the Phules faced opposition from conservative Brahmins, who were opposed to their efforts to educate women and lower-caste individuals. The Brahmins, who were influenced by the Manusmriti (a Hindu text that codified social hierarchy), saw the Phules' work as a threat to their social dominance.
There are accounts of the Phules facing harassment and intimidation from these conservative Brahmins. For example, Savitribai Phule was allegedly pelted with cow dung balls and stones by a group of Brahmin women when she was teaching at the school she had established in Pune.
Savitribai Phule's bravery and determination in the face of adversity are an inspiration to many. Her work continues to be celebrated and recognized as a crucial step towards women's empowerment and social reform in India.
20 Mar 2025 - 3:12 pm | श्रीगुरुजी
अगदी वास्तववादी चित्र आहे. शेणगोळे मारणाऱ्यांची वेशभूषा पहा.
20 Mar 2025 - 3:25 pm | आंद्रे वडापाव
पुन्हा ग्रोक उवाच : According to various accounts, including Godse's own confession and eyewitness testimony, Godse wore a Muslim or Pathan-style attire, including a turban and a beard, to disguise himself as a Muslim or Pathan while attempting to assassinate Gandhi on January 30, 1948.
20 Mar 2025 - 3:29 pm | आंद्रे वडापाव
कट कारस्थानी प्रवृत्ती , अशीच वेशभूषा बदलून काम करते , पकडले गेले तर अफवा पसरवता येतें नं ..
कुणाचे कवचकुंडल मागायचे तर बदला वेष
कुणाचे राज्य मागायचे तर बदला वेष
कुणाची हत्या करायचीय बदला वेष
कुणाला शेण मारायचे बदला वेष
20 Mar 2025 - 3:37 pm | श्रीगुरुजी
पुन्हा एकदा तोंडावर आपटवले.
20 Mar 2025 - 3:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
" Godse wore a Muslim or Pathan-style attire, including a turban and a beard, to disguise himself as a Muslim or Pathan while attempting to assassinate Gandhi on January 30, 1948."
हे खरे आहे. मनोहर माळगावकर ह्यांच्या पुस्तकात(द मेन हु किल्ड गांधी) हा उल्लेख वाचल्याची आठवते. मुंबईचे तत्कालिन कमीशनर जीमी नगरवाला ह्यांनीही तसा उल्लेख केला आहे. तसा वेश केल्याने "मुस्लिमाने गांधीना मारले' अशी बातमी पसरेल आणि मग देशभर मुस्लिमांना मारले जाईल अशी आयडिया होती. आयडिया अर्थात गोडसेची नव्हती तर त्याला 'यशस्वी भव' म्हणणार्यांची होती.
20 Mar 2025 - 3:43 pm | अमरेंद्र बाहुबली
यशस्वी भव म्हणणारे इतके कपटी होते हे माहीत नव्हते! त्यांच्यामुळे अनेक निरपराध ब्राम्हण मारल्या गेले त्यांना श्रद्धांजली!
20 Mar 2025 - 4:01 pm | आंद्रे वडापाव
'यशस्वी भव' म्हणणारा कारस्थानी
20 Mar 2025 - 4:03 pm | आंद्रे वडापाव
'यशस्वी भव' म्हणणारा कारस्थानी आणि ट्रिगर ओढणारा हत्यारा, यांच्यातील खोलवर रुजलेले प्रेमाचे संबंध
20 Mar 2025 - 3:42 pm | श्रीगुरुजी
स्वतःचे अपयश लपविण्यासाठी काहीही महत्त्व नसलेल्या इतिहासात रमून इतरांवर दोषारोप करणाऱ्यांचा नेहमीच कपाळमोक्ष होतो.
20 Mar 2025 - 5:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"Unlawful Regulation": Elon Musk's X Sues Centre, Alleges Censorship
केंद्रसरकारचे बेकायदेशीर नियमन. " एलॉन मस्क ह्यांच्या एक्सचा कर्नाटक हाय कोर्टात खटला.
The lawsuit alleged that the government is using the section to create a parallel content-blocking mechanism, bypassing the structured legal process outlined in Section 69A.
https://www.ndtv.com/india-news/unlawful-regulation-elon-musks-x-sues-ce...
आमच्या पंतप्रधानांनी मस्क आणि बच्चे कंपनीबरोबर गप्पा मारल्या, स्टार-लिंकला होकार दिला, टेस्ला गाडी विकायला परवनागीही दिली. मग हा मस्क असा अडुन का बसतो?
20 Mar 2025 - 5:31 pm | श्रीगुरुजी
स्टार-लिंकला होकार दिला, टेस्ला गाडी विकायला परवनागीही दिली.
कधी होकार दिला? कधी अनुमती दिली? कळू दे तरी आम्हाला. नंतर पुढील प्रतिसाद लिहितो.
20 Mar 2025 - 7:11 pm | श्रीगुरुजी
माई,
उत्तराची प्रतीक्षा करतोय?
20 Mar 2025 - 7:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
रेल मंत्री वैष्णव ने मस्क की कंपनी स्टारलिंक का भारत में स्वागत किया
https://www.prabhasakshi.com/national/railway-minister-vaishnav-welcomes...
मुख्य मुद्दा हा आहे की भारत मस्कसाठी पायघड्या घालत असताना मस्क असे का वागत आहेत ? मस्क ह्यांना परवाने मिळणार नाहीत असे तुम्हाला वाटतय का?
20 Mar 2025 - 7:49 pm | श्रीगुरुजी
स्टारलिंक व टेस्ला यांना भारतात व्यवसायासाठी भारत सरकारने अनुमती दिली या निर्णयाचे पुरावे आहेत का? असेल तर लिंक द्या. त्यानंतर पुढील प्रतिसाद देईन.
20 Mar 2025 - 8:21 pm | अमरेंद्र बाहुबली
शब्दांचे मनोरे रचले तर भारत सरकार सॉरी मोदी सरकार ट्रम्प समोर अडाणीला वाचवायला लाळघोटेपणा करतय हे खोटे ठरते का?
20 Mar 2025 - 8:38 pm | आग्या१९९०
Starlink ला भारतात परवानगी देण्यापूर्वीच ह्या उतावळ्या महाशयांनी स्वागत केले होते. नंतर चूक सुधारली. परंतु starlink ला २जी प्रमाणेच स्पेक्ट्रम वाटप होईल असे वाटते. २ एप्रिल नंतर कळेल.
https://english.jagran.com/india/starlink-in-india-row-ashwini-vaishnaws...
20 Mar 2025 - 9:11 pm | श्रीगुरुजी
परंतु starlink ला २जी प्रमाणेच स्पेक्ट्रम वाटप होईल असे वाटते.
वाटू दे, वाटू दे. अजून बरेच काही वाटू दे.
अकायदेशीर नेपाळ्यांना अमेरिकेने बेड्या न घालता परत पाठविले होते असंही काही जणांना वाटत होतं.
ग्रॉक भाजपविरोधात, मोदींविरोधात बोलतो म्हणून मोदींनी ग्रॉकला नोटीस पाठविली असंही काही जणांना वाटलं.
भारताने टेस्ला व स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची अनुमती दिली असंही काही जणांना वाटलं.
सावित्रीबाईंशी संबंधित चित्रातून तर वेगळंच सत्य बाहेर आणलं.
मी सगळीच थापेबाजी उघडकीस आणून थापेबाजांना तोंडावर आपटवलं.
20 Mar 2025 - 9:19 pm | आग्या१९९०
करा करा स्वप्नरंजन. परंतु वस्तुस्थिती बदलत नाही. पुचाट ५६ इंचीचे पुचाट ५६ सेंटीमीटर.
20 Mar 2025 - 9:49 pm | श्रीगुरुजी
पडलो तरी पाठ वर.
चालू दे. येऊ दे नवीन थापा. मी आहेच इथे पितळ उघडं पाडायला.
20 Mar 2025 - 10:19 pm | आग्या१९९०
तुम्ही ज्या ५६ इंचीला सोने समजता ते पितळ आहे हे ट्रम्प आणि मस्कने जगाला दाखवून दिले आहे. तुमचा साबण स्लो असल्याने तुम्हाला ते उशिराने समजेल.
20 Mar 2025 - 10:21 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! असा अनेकांचा साबण स्लो आहे! :)
20 Mar 2025 - 10:34 pm | श्रीगुरुजी
वारंवार आपल्या थापा उघडकीला आल्याने 'पडलो तरी नाक वर' अशी आपली केविलवाणी व हास्यास्पद अवस्था झाली आहे. सोबतीला पाठीमागे उजवा हात पुढे पसरून व डावा हात कानावर ठेवून 'जीजी रं जीजी रं जी जी जी' कोरस म्हणणारे कितीही भाट आणले तरी गेलेली आता परत येणार नाही.
20 Mar 2025 - 10:45 pm | आग्या१९९०
स्टारलिंकला भारतात व्यवसाय करण्याची अनुमती दिली असंही काही जणांना वाटलं.
अगदी बरोबर बोललात. अश्विनी वैष्णव हे त्यापैकी official नग.
20 Mar 2025 - 10:56 pm | श्रीगुरुजी
पडलो तरी नाक वर
- इति पुड्या१९९०
21 Mar 2025 - 12:41 pm | श्रीगुरुजी
माईडे,
या लिंका दे ना लवकर. प्रतीक्षा करतोय.
21 Mar 2025 - 3:15 pm | श्रीगुरुजी
माईडीकडे लिंका दिसत नाहीत. म्हणजे स्टारलिंक आणि टेस्लाच्या नावाने पुडी सोडली.
माईडीची अवस्था म्हणजे,
आग्या शेजारी कुरसुंग्या बांधला,
वाण नाही पण (पुड्या सोडण्याचा) गुण लागला.
सुधार गं माईडे. नक्की माहिती असल्याशिवाय सैल विधाने करू नकोस.
21 Mar 2025 - 11:16 am | विजुभाऊ
दिशा सालीयान प्रकरणात आठांचा उल्लेख वारंवार केला जातोय. पुढे काय होईल माहीत नाही. राऊत मात्र इनोदी डरकाळ्या फोडत बसले आहेत
सुशांतसिंग प्रकरण आता थंड्या बासनात गेलंय. त्या बिचार्याला तर आता कोणीच न्याय देऊ शकणार नाहिय्ये.
तसेच अंटीलीया प्रकरणदेखील मागे पडलंय. तो बळी गेलेला गाडी मालक त्याचे तर नावही आठवत नाहिय्ये कोणाला
परमवीरसिंग रीटायरमेंट होऊन पेन्शन खात बसलेत.
21 Mar 2025 - 11:52 am | आंद्रे वडापाव
'यशस्वी भव' म्हणणारा कारस्थानी आणि ट्रिगर ओढणारा हत्यारा, यांच्यातील खोलवर रुजलेले प्रेमाचे संबंध... ते प्रकरण पन आता थंड्या बासनात गेलंय. त्या बिचार्याला ट्रिगर ओढणारा ..त्याचे तर नावही आठवत नाहिय्ये कोणाला
21 Mar 2025 - 12:16 pm | श्रीगुरुजी
देफच्या काळात कोणते प्रकरण पूर्णत्वास गेले?
विरोधी पक्षातील नेत्यांनी आपल्याला पाठिंबा द्यावा यासाठी परमार आत्महत्या प्रकरण, करमुसे मारहाण प्रकरण, नबाब मलिक दाऊद इब्राहिम प्रकरण, सचिन वाझे प्रकरण, दिशा सेलियन व सुशांतसिंग राजपूत प्रकरण, रश्मी ठाकरे अलिबागमधील १९ घरे प्रकरण अशी सर्व प्रकरणे टांगत्या तरवारीसारखी डोक्यावर टांगून दडपण ठेवण्यासाठी वापरली जात आहेत.
संजय राठोड, अजित पवार, रवींद्र वायकर, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव इ. प्रकरणे त्यांनी देफला पाठिंबा दिल्याने कायमस्वरूपी बंद करण्यात आली.
मला पाठिंबा द्या आणि निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र घ्या, नाहीतर प्रकरणाच्या तपासाची तलवार डोकी सहन करा, हे धोरण २०१४ पासून यशस्वीपणे राबविले आहे.
यातील कोणतेही प्रकरण पूर्णत्वास जाणार नाही. पाठिंबा देत नाही तोपर्यंतअधूनमधून तपासाची धमकी देऊन दडपण आणले जाईल व पाठिंबा देताक्षणीच निर्दोषत्वाचे प्रमाणपत्र प्रदान केले जाईल.
आव्हाड, राऊत, मलिक, राठोड, परब, पवार, ठाकरे इतके निवांत का आहेत हे आता समजलं असेल.
21 Mar 2025 - 12:22 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजपला पाठिंबा देणाऱ्याना थोडी वाटली पाहिजे!
21 Mar 2025 - 12:27 pm | श्रीगुरुजी
वाल्मिक कराड, स्वारगेट बस स्थानकातील बलात्कारी गाडे वगैरेंनी भाजपत प्रवेश करावा. निर्दोष सुटका होईलच, वर एखादे पदही मिळेल.
23 Mar 2025 - 1:41 am | रामचंद्र
देफ 'वरून' आदेश व पाठबळ असल्याशिवाय असं करू धजतील काय?
23 Mar 2025 - 7:50 am | श्रीगुरुजी
नक्कीच करू शकतात. अजित पवार, ठाकरे इ. ना वाचविण्यात वरिष्ठांची संमती असू शकते. परंतु राठोड, आव्हाड, सत्तार, मुश्रीफ इ. फुटकळांना वाचविणे हे यांचेच निर्णय असणार. पुण्यातील माफिया मोहोळच्या बायकोला पक्षात आणणे असले निर्णय तर वरिष्ठांच्या कानावर गेले सुद्धा नसतील.
23 Mar 2025 - 6:33 pm | रामचंद्र
<माफिया मोहोळच्या...>
??? अधिक माहिती मिळेल का? कारण एक मोहोळ हे महापौर, खासदार अशी वाटचाल करत आता केंद्रीय मंत्री आहेत हे माहीत आहे.
23 Mar 2025 - 6:42 pm | श्रीगुरुजी
नाही, नाही. ते मुरलीधर मोहोळ जे सध्या मंत्री आहेत.
मी म्हणतोय तो पुण्यातील माफिया गुंड शरद मोहोळ. तो १०-११ वर्षे तुरूंगात होता व सुटल्यानंतर विरूद्ध टोळीने त्याला गोळ्या घालून मारले.
21 Mar 2025 - 12:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
"दिशा सालीयान प्रकरणात आठांचा उल्लेख वारंवार केला जातोय"
दिशाचा मृत्यु झाल्यावर तिचे आई-वडिलांनी पत्रकार परिषद घेतली होती. "आमच्या म्रुत मुलीची बदनामी थांबवा. आमचा कुणावरही संशय नाही" असे सांगत होते. तरीही कोकणातल्या नेपाळी नेत्यांनी तिची बदनामी सुरुच ठेवली. तिच्यावर बलात्कार झाला व तिला ढकलले असे हे नेपाळी नेते सांगत होते. जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्या ना? मुंबई पोलिसांवर विश्वास नाही तर सी बी आय ला द्या. पण पुरावे काही दिले नाहीत.
आता पडद्यामागे आपले नेते कशा चाव्या फिरवतात ते सर्वाना ठाउक आहे. दिशाचे वडिल सतिश सालियान ह्यांनी दिशावर बलात्कार करुन तिचा खून झाला असे म्हणत आहेत. ही घटना घडली(जून २०२०) मध्ये.
"We are very hurt by her death. People are spreading rumours on social media platforms that she was thrown off the building and her body was found naked. There is no truth in these claims. This kind of talk is highly offensive and hurts us," Satish said. हे त्यांचे विधान आहे ऑगस्ट २०२० मधले.
Talking about Disha's friends who were in her Malvani flat the day she died, Satish said, "They are Disha's childhood friends and belong to good families. We knew them and their families very well."
https://203.112.159.176/amp/mumbai/mumbai-news/article/Disha-Salian-fath...
मग आता ह्या सतिश रावांचा कान पकडुन विचारायला हवे, की असे काय झाले की आता पलटी मारताय?
21 Mar 2025 - 1:02 pm | आग्या१९९०
अशा बातम्यांकडे दुर्लक्ष करावे. चर्चा करण्याच्या अजिबात लायकीची नाही ही बातमी.
21 Mar 2025 - 1:36 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
दिशा सालियन, आत्महत्या केलेला सुशांत राजपूत ही प्रकरणे कधीच बंद झाली आहेत, हे विषय फक्त मूर्ख लोकांच्या चर्चेचे विषय आहेत.
21 Mar 2025 - 1:10 pm | रात्रीचे चांदणे
दिशा सालीयान आणि सुशांतसिंग प्रकरणांचा वापर फक्त आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठीच केला जातोय. थोड जरी तथ्य असल असत तर नक्कीच कारवाईच नाटक तरी केलं असतं. ह्यात फक्त फडणवीसांना दोष देऊन उपयोग नाही, भाजपच केंद्रीय नेतृत्व पण हेच करतय. एकदा भाजप प्रवेश केला की कारवाई बंद.
21 Mar 2025 - 1:17 pm | श्रीगुरुजी
तथ्य असणार आणि पुरेसे पुरावेही असणार. पण याचा वापर फक्त दडपण आणून पाठिंबा मिळविण्यासाठी केला जातोय. म्हणून तर प्रकरण बंद केले जात नाही, पुढे नेले जात नाही किंवा पूर्णत्वास नेले जात नाही.
21 Mar 2025 - 6:04 pm | आंद्रे वडापाव
होय
आणि समजा एकदा का पाठिंबा मिळाला ... कि
हे महाराष्ट्रात असलेले आणि आपण मराठी आहोत हे भासवणारे गुज्जू (स्लीपिंग सेल) आणि कावकाव करणारे काही भटजी ...
गुपचूप मूग गिळून गप्प बसतील ... सगळं काही शांत शांत होईल ... कुठली दिशा अन कुठला सुशांत ...
21 Mar 2025 - 1:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
लोकशाही मूल्ये, भाषण/मत स्वातंत्र्य हे शब्द केवळ भाषणात असून चालत नाहीत. आपणास 'अमुक गुरु,तमुक गुरु'असे जगाने म्हणावे असे वाटत असेल तर ते क्रुतीतून्/बोलुन दाखवावे लागते. नुसतेच हसून वेळ मारुन नेउन चालत नाही. सुदैवाने फ्रान्समध्ये ही मुल्ये जपण्याची परंपरा दिसते
एक फ्रेंच संशोधक अमेरिकेत ह्युस्टन येथे ९ मार्च रोजी परिषदेसाठी आले असताना त्यांना विमानतळावर उतरल्यावर 'रँडम चेक' मध्ये अडवण्यात आले व त्यांचा फोन तपासण्यात आला. ह्यात ट्रम्प्/सरकार व त्यांच्या संशोधनात्म्क धोरणांवर टीका केली होती.
According to an unnamed source cited by AFP, US authorities labelled the messages as “hatred towards Trump” that “could be qualified as terrorism”.
ह्या संशोधकाला पुन्हा फ्रान्सला पाठवण्यात आले. ह्यावर फ्रान्सचे उच्च शि़क्षण आणि संशोधन मंत्री फिलिप ह्यांनी सरळ highly deplorable म्हणुन निषेध व्यक्त केला. देशात कोणाला घ्यायचे हा अमेरिकेला अधिकार आहेच पण हे झाले ते अयोग्य आहे.असे मत नोंदवले.
https://www.france24.com/en/americas/20250320-french-scientist-denied-us...
दुसरे एक भारतिय संशोधक(ह्यांच्याकडे ग्रीन कार्ड आहे) बादर खान सुरी ह्यांना डिटेन करण्यात आले आहे. 'हमासशी संबंध' आहे म्हणुन ह्यांना भारतात पाठवण्यात येणार होते. मात्र तेथील न्यायाधीशांनीच सुरी ह्यांना तसे करता येणार नाही असा निर्णय दिला आहे. सुरी पत्नी पॅलेस्तेनियन आहे व वडिल तेथे हमासशी संबंधीत आहेत म्हणुन बादर सुरी ह्यांचे हमासशी संबंध असणार..हे तार्किक अमेरिकन सरकारचे आहे.
21 Mar 2025 - 1:21 pm | श्रीगुरुजी
हा खान व त्याची पालिस्तिनी बायको अमेरिकेतच राहछ दे. ही घाण भारतात नको.
पण ते जाऊ दे. स्टारलिंक व टेस्लाचे पुरावे कधी देणार?
21 Mar 2025 - 1:33 pm | अमरेंद्र बाहुबली
लोकं पण फार खोडसाळ झाले आहेत आजच्या काळात
एकाने विचारले कि औरंगजेब आज असता तर कोणत्या राजकीय पक्षात गेला असता सगळे गुन्हे करून
:)
21 Mar 2025 - 1:55 pm | आंद्रे वडापाव
औरंगजेबाची कबर, छत्रपती संभाजी महाराजांच्या वंशजांनी सुद्धा उखडली नाही किंवा कबरीची विटंबना केली नाही.
३०० वर्ष्यानंतर हे आज कालचे छपरी नेपाळी छत्रपतींचे प्रतिनिधी असल्याच्या थाटात बोलतात ..
मोदीजी किंवा अमित शहांकडे जाऊन यांचा आवाज बाहेर येत नाही, येऊही शकत नाही, कारण त्यांनी ह्यां नेपाळी पोरांच्या तोंडांत दिलेला असतो ना चोखायला ...
आपला अंगठा ..
21 Mar 2025 - 2:05 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क!
21 Mar 2025 - 3:05 pm | श्रीगुरुजी
औरंगजेब कशाला भाजपत किंवा दुसऱ्या पक्षात जाईल? त्याचा स्वत:चा वेगळा पक्ष आहे की.
21 Mar 2025 - 3:08 pm | श्रीगुरुजी
असता तर? आहे की महाराष्ट्रात औरंगजेब आणि तो कशाला भाजपत किंवा दुसऱ्या पक्षात जाईल? त्याचा स्वत:चा पक्ष आहे की महाराष्ट्रात.
21 Mar 2025 - 4:00 pm | अमरेंद्र बाहुबली
+1
आधुनिक औरंगजेबाने गोव्यात गोमंतक पार्टी तसेच पंजाबात अकाली दल, आसामात आसाम गण परिषद बुडवल्या ( जश्या औरंगजेबाने आदिलशाही कुतुबशाही बुडवल्या होत्या) पण मराठेशाही (आजचे शिवसेना आणी राष्ट्रवादी) बुडवणे त्या औरंगजेबलाही शक्य झाले नव्हते नी आजच्या भंपक औरंग्याच्या बापालाही शक्य नाई!
21 Mar 2025 - 2:02 pm | रात्रीचे चांदणे
पक्ष बदलला असता का ते माहिती नाही पण नक्कीच तो काँग्रेस मध्ये असला असता.
21 Mar 2025 - 2:04 pm | अमरेंद्र बाहुबली
मग त्याच्या मागे आयडी, सीबीआय लावल्या गेल्या असत्या नी भाजपात आणून मोठे पद दिले असते, सगळे घोटाळे माफ केले असते, संघाच्या केशव माधव ने त्याच्यासाठी सतरंज्या उचलल्या असत्या. तो किती मोठा देशभक्त होता असे पो अंधभक्तानी व्हॉट्सअपवर पाडले असते. आलमगीरभक्त नावाची मोदीभक्त सारखं आणखी एक नवीन जमात असती!
21 Mar 2025 - 3:17 pm | श्रीगुरुजी
आधुनिक औरंगजेब सुद्धा कॉंग्रेसमध्ये आतबाहेर करत आलाय.
21 Mar 2025 - 3:52 pm | सुक्या
जागतीक आनंदी देश
नेमेची येतो मग पावसाळा या धरतीवर या महिण्यात जागतीक आनंदी देशांची क्रमवारी जाहीर झाली. खरे तर मी असले तत्सम शोधनिबंध फाट्यावर मारतो, पण या वेळेच्या क्रमवारीत दहाव्या क्रमांकावर मेक्सिको हा देश पाहिल्यावर मजा वाटली. खरे तर ह्या चाचण्या कोण करते, कधी करते, कुठे करते, कशी करते हे कागदोपत्री जरी दिसत असले तरी कितपत खरे आहेत हे सर्वे घेणार्याला व देणार्याला माहीत. ज्या मेक्सिकोमधले यच्च्यावत लोक पडेल ते काम करण्यासाठी जीव धोक्यात घालुन अमेरिकेत येतात त्या मेक्सिकोचा नंबर अमेरिकेच्याही पुढे? जगात हातात कटोरे घेउन भीक मागत फिरणारा पाकीस्तान भारताच्या पुढे? सौदि अरेबिया ३२, जिथे मानवी हक्क काय असतात हे कुणाला माहीत नाही. ग्वाटेमाला / हांडुरास / वेनेझुएला पहिल्या १०० मधे?
बरे ते बर्याच वेळा वाचले होते की भुतान हा जगातला सगळ्यात आनंदी देश आहे. तो कुठे दिसत नाही. मान्य आहे जीडीपी ह्यात प्रमुख निकष आहे पण बाकीचे निकष? मागच्या महिण्यात किती लोकांना मदत केली, किती पैशे चॅरीटी ला दिले, तुमचे हरवलेले पाकीट कुणी परत दिले असले प्रश्न विचारुन काय साध्य होणार आहे? प्रत्येक देश सांस्क्रुतीक द्रुष्ट्या वेगळा असतो. सौदी अरेबिया जिथे चोरी केली तर हात छाटले जातात तिथे चोरीचे पाकीट कोण घेणार? भारत किंवा चीन सारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात १० / २० हजार लोकांना प्रश्न विचारुन काय निष्कर्ष काढणार ?
21 Mar 2025 - 3:59 pm | आग्या१९९०
प्रतिकूल परिस्थितीतील लोकं आनंदी असतात. जंगलात राहणारा आदिवासी समाज नेहमी आनंदी असतो.
21 Mar 2025 - 4:05 pm | सुक्या
तेच म्हणतो मी. आनंदी आहात हे मोजणार कसे?
21 Mar 2025 - 4:00 pm | आग्या१९९०
प्रतिकूल परिस्थितीतील लोकं आनंदी असतात. जंगलात राहणारा आदिवासी समाज नेहमी आनंदी असतो.
21 Mar 2025 - 4:07 pm | अमरेंद्र बाहुबली
हजारो करोडो खर्च करून जागोजागी मोदींचा चेहरा दिवसातून ४ वेळा लोकाना दिसावा आशो व्यवस्था सरकारने केलीय, तरीदेखील भारत आनंदी देशांच्या यादीत नसेल तर प्रश्न गंभीर आहे!
21 Mar 2025 - 4:18 pm | आंद्रे वडापाव
म्हणूनच भारत आनंदी देशांच्या यादीत नाही...
21 Mar 2025 - 4:23 pm | अमरेंद्र बाहुबली
खिक्क! मला वाटले मोदीजींचा फोटो दिवसातून ४ वेळा पाहून लोकाना आत्मविश्वास, स्फूर्ती, नी प्रेरणा मिळून भारतीय फार आनंदी असावेत, संडासाची भिंत ते दारूचा गुत्ता अशी एक जागा नाही जिथे महामहिम विश्वगुरू श्री नरेंद्र मोदी ह्यांचा फोटो नाही!
21 Mar 2025 - 5:47 pm | वामन देशमुख
प्रतिसादाच्या आशयाशी सहमत.
असली संशोधने, पाहण्या व त्यांचे निष्कर्ष हे पाहून त्यांच्यातला फोलपणा लगेच जाणवतो.
---
"शेणपट्ट्यात वळवळणारे किडे, साजूक तुपातही शेणच शोधतात" हे अधोरेखित करणारे काही उप-प्रतिसाद या प्रतिसादाखाली दिसले.
21 Mar 2025 - 5:51 pm | श्रीगुरुजी
बरोबर. जन्मापासून मरेपर्यंत शेणगोळे हेच ज्यांचे विश्व त्यांच्याकडून वेगळे काय अपेक्षणार?
21 Mar 2025 - 4:21 pm | श्रीगुरुजी
21 Mar 2025 - 4:28 pm | श्रीगुरुजी
औरंग्याने वयाच्या अंदाजे ६० व्या वर्षी महाराष्ट्रावर आक्रमण केले व पुढील २७ वर्षे तो आक्रमण करीत राहिला पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही.
आधुनिक औरंग्याने सुद्धा ६० वयाच्या आसपास पक्ष काढून महाराष्ट्रावर जातीयवादाचे आक्रमण केले व पुढील २६-२७ वर्षे महाराष्ट्रात जातीय आगी लावत राहिला, पण महाराष्ट्र जिंकू शकला नाही.
त्या औरंग्याला एक मुलगी होती जी शेवटपर्यंत त्याच्याबरोबर होती. आधुनिक औरंग्याला एकच मुलगी आहे व तो उतारवयात मुलीकडेच राहतो.
21 Mar 2025 - 4:51 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
'आधुनिक'ला पद्मविभूषण देउन गौरव करणार्या ब्रम्हावृंदाचे काय करायचे?
'आधुनिक' ने पाठिंबा द्यावा म्हणुन ब्रम्हावृंद नेहमीच कार्यशील राहिला आहे.
https://timesofindia.indiatimes.com/elections-2004-news/mahajan-vouches-...
21 Mar 2025 - 5:05 pm | श्रीगुरुजी
बुद्धिमतेला २१ तोफांची सलामी!
आधुनिक औरंग्या बरोब्बर ओळखला.
21 Mar 2025 - 6:53 pm | वामन देशमुख
आधुनिक औरंग्या बरोब्बर ओळखला.
सहमत आहे; माईंनी बरोब्बर ओळखला आधुनिक औरंग्या.
21 Mar 2025 - 5:35 pm | अमरेंद्र बाहुबली
गुजरातेत जन्मलेल्या औरंग्याने अनेक वर्षे गुजरातचा सुभेदार म्हणून काम पाहिले, केंद्रात पद बळकावयला आपल्या दारा शिकोह सारख्या आपल्या बंधूंच्याच हत्या केल्या, आधुनिक औरंग्याही गुजरातेत जन्म घेऊन बरीच वर्षे गुजरातची सुभेदारी करत होता तसेच त्यानेही आपले बंधूची सीडी कांड घडवून राजकीय करिअरची हत्या केली! गुजरातेत जातीय दंगल घडवून आपला खुंटा हलवून बळकट केला, जुन्या औरंग्याने आपल्या बायका सांभाळल्या होत्या!
21 Mar 2025 - 5:49 pm | श्रीगुरुजी
जुन्या औरंग्याने गचकल्यानंतर अंदाजे दोनशे पंचवीस तीस वर्षांनंतर महाराष्ट्रात हिंदू कुटुंबात पुनर्जन्म घेतला व नवीन जन्मातही आपले हिंदूविरोधी जुनेच काम सुरू ठेवले. जुन्या औरंग्याला महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही कारण हिंदूंनी प्रखर प्रतिकार केला व तो तब्बल ८८ वर्षे जगून महाराष्ट्रातच वारला. पुनर्जन्मित औरंग्यालाही महाराष्ट्र कधीही जिंकता आला नाही कारण हिंदूंनी त्याला कायम पराभूत केले. इथले काही फुटकळ चिल्लर शेंदाड शिपाई त्याला सामील झाले. तरीही हिंदू जनतेने त्याला महाराष्ट्र जिंकू दिला नाही. आता पार थकलाय तो. या जन्मातही आपल्याला महाराष्ट्र जिंकता आला नाही हे शल्य उराशी बाळगूनच तो उसासे टाकतोय.
21 Mar 2025 - 6:05 pm | अमरेंद्र बाहुबली
७५ पूर्ण झाले की रिटायर्ड होणार आहे म्हणे?
21 Mar 2025 - 6:19 pm | श्रीगुरुजी
पुनर्जन्मित औरंग्याची पंचाहत्तरी उलटून जवळपास दशक लोटलं. पण रिटायर व्हायचे नाव नाही. लोकांनी धरून चालवायला लागतं, बोलता येत नाही . . . पण जातीजातीत फूट पाडून, जातीय आगी लावून महाराष्ट्र जिंकण्याची हौस कायम आहे. तो औरंग्या सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत रिटायर झाला नव्हता.
21 Mar 2025 - 6:22 pm | अमरेंद्र बाहुबली
अजून गाठायचीय ७५! तख्तावर औरंग्याच आहे ना? बाकी हे मात्र खरं! गुंड, मावळी, तडीपार, भोगी, इडी, गणोजी, सूर्याजी, निवडणूक आयोग सगळं वापरूनही औरंग्याने काही महाराष्ट्र जिंकला गेला नाही!
21 Mar 2025 - 4:31 pm | धर्मराजमुटके
धाग्याचे पंचशतक लवकर होण्यासाठी आमची एक काडी :)
22 Mar 2025 - 11:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
घरी आग लागल्याचे निमित्त झाले आणि दिल्ली हायकोर्टाचे ज्येष्ठ न्यायाधीश यशवंत वर्मा ह्यांच्या घरी तब्बल १५ कोटी रुपयांची रोकड सापडल्याची बातमी प्रसिद्ध झाली आणि एकच गदारोळ झाला. ही घटना घडली १४ मार्च पण जाहीर झाली काल-२१ मार्चला. सरकारी यंत्रणा किती सचोटीने काम करते ते येथे दिसले. नंतर रोकड सापडलीच नाही असा खुलासा दिल्ली अग्निशमन दलातर्फे देण्यात आला.ह्या वर्माची बदली असोसियशनने पुन्हा अलाहाबादला केली. अलाहाबादच्या बार असोसियेशनने हा 'कचरा' इकडे नको म्हणुन निषेध व्यक्त केला. हे वर्मा आधी अलाहाबाद कोर्टात होते. अलाहाबाद कोर्टात अशा 'प्रामाणिक' न्यायाधीशांसारखी 'विद्वान' न्यायाधीशांचीही फौज आहे.
हल्लीच तिकडच्या एका न्यायाधीशाने बलात्कार संबंधीत प्रकरणी असा निर्णय दिला होता-
that a man allegedly grabbing an 11-year-old girl’s breasts, breaking her pyjama strings, and dragging her under a culvert is not enough to charge him with ‘attempt to rape’ has sparked widespread outrage and calls for the Supreme Court’s intervention
https://www.thehindu.com/news/national/uttar-pradesh/demands-for-sc-to-a...
दोन वर्षपुर्वी गुजरात हायकोर्टाचे एक न्यायाधीश- समीर दवे ह्यांनी १६ वर्षाच्या पीडीत मुलीला 'मनुस्म्रुती वाचली नसशील तर वाच. पुर्वी १७ व्या वर्षी मुली बाळंत व्हायच्या" असा सल्ला दिल्याचे वाचलेले आठवते.
एवढे बिन्डोक आणी भ्रष्ट न्यायाधीश देशात कार्यरत आहेत ही शरमेची गोष्ट आहे. आता ह्या वर्मानी कोणते निकाल दिले होते, कोणते संशयास्पद होते ह्याची चौकशी होईल अशी अपे़क्षा करूया.
22 Mar 2025 - 11:21 pm | अमरेंद्र बाहुबली
काही चौकशी होणार माही माई! विशिष्ट पक्षाच्या बाजूने निकाल द्यायच्या बोलीवर ह्या न्यायाधीशाला स्वच्छ करून घेतले जाईल, रिटायर्डमेंट नंतर हाती कमळ घेऊन तो राज्यसभेचा खासदारही होईल!
गोबरयुग गं गोबरयुग!
22 Mar 2025 - 11:36 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
ह्यावरुन सोहराबुद्द्दिन एन्काउंटरची जुनी केस आठवली. ही केस आधी न्यायाधीश जे टी उत्पत ह्यांच्याकडे होती. त्यांनी अमित शहा ह्यांना हजर रहायला सांगितल्यावर त्यांची बदली झाली आणि जज्ज लोया ह्यांची नेमणुक झाली. डिसेंबर २०१४ मध्ये त्यांचा संशयास्पद म्रुत्यु नागपूरमध्ये झाला होता. ह्यांच्या बहिणीने(ज्या सोलापूरला असतात. राठी आडनाव आहे बहुदा) टी.व्ही वर येउन सांगितले होते की 'न्यायाधीश मोहित शहा ह्यांनी त्यांच्या भावाला अनेक कोटींची ऑफर दिली होती. लोया ह्यांच्या मृत्युनंतर एम बी गोसावी ह्यांची नेमणूक झाली.ह्या न्यायाधीशांनी सी बी आय न बनवलेली चार्ज शीट(जी साधारण दहा हजार पानांची होती) ती फक्त १५ दिवसात वाचली !!आणि निकाल देउन टाकला.
23 Mar 2025 - 12:04 am | अमरेंद्र बाहुबली
सगळीच यंत्रणा किडवलीय गं यांनी, इडी काय, सीबीआय काय, निवडणूक आयोग काय, ठाकरेंची शिवसेनाही ह्या किडक्या यंत्रणेने संबंध नसलेल्या लोकाना दिली, पवारांनी स्वत स्थापलेली राष्ट्रवादी त्यांच्या हयातीतच काढून घेतली, वाटले होते न्याययंत्रणातरी सुरक्षित असेल पण तसेही काही दिसत नाही. गोबरयुगात आणखी काय काय पाहावे लागणार देव जाणे!
23 Mar 2025 - 1:47 am | रामचंद्र
पंचवीसेक वर्षांपूर्वीचे पुण्यातले कर्नल जयंतराव चितळे आठवतात का?
23 Mar 2025 - 7:51 am | श्रीगुरुजी
नाव स्मरतंय पण संदर्भ स्मरत नाही.