इथे लेखन करायचे नियम बदलले आहेत का?... ही शंका आधी विचारली होती.पण काहीच उत्तर मिळाले नाही.
असो,
-------------
संभल बद्दल जितक्या बातम्या वाचू आणि जितका इतिहास शोधू, तितका कमीच.
ह्या आधी देखील संभल मध्ये झालेल्या काही घटनांबद्दल, छापील बातम्यांच्या आधारे, लिहिले होते.
शीर्षकात उल्लेख तीर्थक्षेत्र असा उल्लेख केल्यामुळे, तीर्थक्षेत्रा बद्दल बातमी देतो..
संभल में हरि मंदिर के चारों तरफ 68 तीर्थ-19 कुएं:350 साल पहले लिखी किताब में जिक्र, प्रशासन इन्हीं मंदिरों को खोज रहा
https://www.bhaskar.com/local/uttar-pradesh/sambhal/news/sambhal-hari-ma...
------
आता वळू या, आतंकवाद आणि संभल, यांच्या मधील संबंधाकडे.
बातम्या यायला सुरुवात झाली ती नोव्हेंबरच्या सुमारास..
संभल हिंसा पर खुफिया एजेंसियों की पैनी नजर, हिंसा प्रभावित क्षेत्र रहा है आतंकियों का ठिकाना (https://www.aajtak.in/uttar-pradesh/story/sambhal-violence-intelligence-...)
-------
डिसेंबरच्या सुरुवातीला खालील बातमी आली..
पाकिस्तानी कारतूस मिलने के बाद संदिग्धों पर एजेंसियों की नजर, आतंकी कनेक्शन की कड़ी से जुड़ता रहा संभल
(https://www.amarujala.com/photo-gallery/uttar-pradesh/sambhal/agencies-k...)
-------
गेल्या एक दोन दिवसांत आलेल्या बातम्या...
संभल हिंसा में आतंकवादी कनेक्शन की जांच, खुफिया दस्तावेजों से हुआ पाकिस्तान लिंक का खुलासा
(https://www.abplive.com/states/up-uk/sambhal-violence-pakistan-connectio...)
--------
दाऊद के लिए काम करता है संभल हिंसा का 'मास्टरमाइंड' शारिक साठा, खुफिया इनपुट से खलबली
(https://www.indiatv.in/uttar-pradesh/sambhal-violence-police-investigati...)
-------
संभल मध्ये, अजूनही बरेच काही देश विरोधी नक्कीच मिळू शकते, असा माझा अंदाज आहे...
---------
एकूण इतिहास बघता, तीर्थक्षेत्र ते आतंकवाद्यांचे आश्रयस्थान, व्हाया हिंदुंचे सामूहिक शिरकाण, हा संभलचा प्रवास आहे,असेच वाटते....अशाच गोष्टी पाकिस्तानात होतात. उदा. फाळणी नंतर झालेले, पाकिस्तानातील हिंदुंचे शिरकाण आणि कराची मधील, आतंकवाद्यांचे वास्तव्य...
प्रतिक्रिया
3 Jan 2025 - 6:14 pm | सिद्धार्थ ४
अवघड आहे...
3 Jan 2025 - 6:51 pm | रामचंद्र
आता मूळच्या खुणा, धार्मिक चिन्हे, सांस्कृतिक प्रतीके बुजवून वा नष्ट करण्याचे प्रयत्न नक्कीच होणार. म्हणून देशपातळीवर एकाच वेळी सर्वच वादग्रस्त वास्तू ताब्यात घेऊन आहे त्या स्थितीत व्हिडिओ चित्रीकरण करण्याची मोहीम सरकार/संबंधित संस्था तातडीने हाती घेणार का? अन्यथा वाद-दंगली होतच राहतील. प्रत्येक ठिकाणच्या चित्रीकरणाचे थेट प्रक्षेपण करावे म्हणजे कोणालाही हेत्वारोप करण्यास वाव मिळणार नाही.
4 Jan 2025 - 7:07 pm | चौथा कोनाडा
+१०१