माठ टाईम्स ला चुकीच्या बातम्या द्यायची वाईट खोड आहे. या भूमिपूजन येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजे एमोयु / जमीन संपादन वगेरे वगेरे बाबी फार आधी झाल्या आहेत. तेव्हा त्या काळातल्या महाराष्ट्र सरकार ने काय प्रयत्न केले ते माहीत आहे काय? एखादा झूम कॉल? फेसबुक लाईव वगेरे वगेरे ?
नाही हो आजोबा . . . याने काही होत नाही .. याचा उपयोग पण नाही ...
हा प्रकल्प महाराष्ट्रात आणन्यासाठी त्या काळातल्या महाराष्ट्र सरकारने काय प्रयत्न केले ते सांगा. नसतील केले प्रयत्न तर तसे सांगा.
जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...
त्या काळातल्या मविआ सरकारने प्रचंड प्रयत्न केले हो.
वारंवार फेसबुक लाईव्ह करत होते की. झालंच तर अर्णब गोस्वामी, केतकी चितळे, निखिल भामरे अश्या अतिरेक्यांना आत डांबणे, कुरमुसे/मदन शर्मा अश्या नामचीन गु़डांना धोपटून काढणे, आमचं सरकार २५ वर्षे टिकणार असं रोज सांगून पुढील सरकार कोणते ही जनतेच्या मनातील समस्या सोडविणे, सलग तीन चार दिवस स्वत:त स्वत:ची मुलाखत घेऊन स्वतःच्याच रद्दी पेपरमध्ये स्वत:च छापून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटणे, दुसऱ्यांनी केलेल्या व स्वतः कडाडून विरोध केलेल्या सर्व प्रकल्पांना स्वतःच्या तीर्थरूपांचे नाव देणे असे अथक प्रयत्न मविआ सरकारने केले होते. हे प्रयत्न कमी पडू नयेत म्हणून दरमहा १०० कोटींची खंडणी वसुली, अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे, समीर देशमुखांच्या बारशापासून लग्नापर्यंतचे फोटो प्रसिद्ध करणे अशीही महत्त्वाची कामगिरी मविआ सरकारने केली होती की.
जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ... भाजप महाराष्ट्राचा विकास करनार ते भाजप जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...पर्यंतचा प्रवास कौतबकास्पद आहे.
पुढे…
मुंबई पालिकेच्या ठेवा महाराष्ट्र ना मुंबईसाठीच वापराव्यात असा काही नियम आहे का?
महाराष्ट्रात मराठीच बोलावी असा काही नियम आहे का?
मराठी मूलांना नोकर्या मिळाव्यात असा काही नियम आहे का?
महाराष्ट्राला मुंबई जोडून ठेवावी असा काही नियम आहे का?
येऊ द्या अजून.
भाजपा सोडून अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार महाराष्ट्रात असते, आणि
महाराष्ट्रातले प्रकल्प असे गुजरातमधे गेले असते तर,
भाजपचे नेते अनुयायी पेड मिडियात रात्रंदिवस कोल्हेकुई करत बसले असते.
बंगाल, पंजाब आणि आता जर का गुजराती लोकांनी भाजपाला धडे दिले
तर, पुन्हा दिवे थाळी आणि घंट्या वाजवत बसावे लागेल यांना... ! :)
वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्प ही महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आला आहे.
महाराष्ट्राला दारिद्र्यात ढकलून गुजरातला समृद्ध करणे हेच एकमेव धोरण महाराष्ट्राबाबत 2014 पासून अवलंबिले जात आहे.
महाराष्ट्र भाजप नेते या पापात भागीदार आहेत.
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रातून बाहेर.गेले. कारण त्या सरकारने प्रोजेक्टसाठी संबंधित पक्षांचीकुठल्याही चर्चा केल्या नाही आणि रुची ही दाखविली नाही. RTI करून तथ्य तपासू शकतात.

गुजरात निवडणूक असल्यामुळे मोदींना काहिही करून गुजराती लोकांना खुश करायचे आहे. निवडनुकीच्या तोंडावर मोठे प्रकल्प आपल्या राज्यात आणले हे गुजराती लोकांना सांगून मते मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळेच महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प अचानक गुजरातकडे जात आहेत. हे होत असताना शिंदे-फडणवीस मात्र शांत आहेत. गुजरातेत भाजपा निवडून येण्याची किंमत मात्र महाराष्ट्राला द्यावी लागतेय. गुजरातेत चुकून आप निवडून आली तर हेच प्रकल्प परत महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.
कदाचित तो महाराष्ट्रात आलाही नसेल पण महाराष्ट्र सरकार तो प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत होत. आणि तो आत्ता गुजरातेत जात असेल तर हे सध्याच्या राज्य सरकारच अपयश आहे. एक गुजराती माणूस पंतप्रधान पदी असणं आणि होणारी गुजरात निवडणूक ह्याच कारणांमुळे तो गुजतातमध्ये जात असावा. राज्यच नुकसान झालं तरी चालेल पण गुराजमध्ये भाजपाला फायदा व्हावा म्हणून शिंदे-फडणवीस ही शांत आहेत.
वेदांत फॉक्सफोन प्रकल्पही, वेदांतच्या मालकांनी मोदींची भेट घेतली आणि दुसऱ्या आठवड्यात तो प्रकल्प गुजरात मध्ये गेला ह्या वेळीही हेच झाले असणार. मोदींनी पडद्याआडून गुजरात ला मदत केलेली असेल.
या प्रकल्पासाठी राज्य ठरविण्याची प्रक्रिया ३० जून २०२२ या दिवशी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झाली होती का?
अश्या मोठ्या रकल्पांची बोलणी, तयारी खूप काळ सुरू असते. लाल फीत, भ्रष्टाचार, प्रत्येक कामात न्यायालयीन अडथळे जेथे असतात त्या भारतात तर ही प्रक्रिया अनेक वर्षे सुरू असते. अश्या परिस्थितीत ३० जून नतरच्या फक्त पावणेचार महिन्यात प्रकल्प कोणत्या राज्यात करायचा निर्णय कंपनीने घेतला हा समज हास्यास्पद आहे.
Competitive Bidding या प्रक्रियेत सर्व bidders ना समान संधी असते व जे bid कंपनीला सर्वाधिक योग्य वाटते त्यालाच हा प्रकल्प मिळतो. आपणच या प्रकल्पासाठी सर्वाधिक योग्य आहोत याची पूर्वतयारी करण्यास, वाटाघाटी करण्यास महाराष्ट्र कमी पडला ही वस्तुस्थिती आहे व याचा दोष बहुतांशी मविआ सरकारवरच जातो. आपल्या ३१ महिन्यांच्या काळात मविआ सरकार कोणतेही भरीव काम न करता केवळ टीकाकारांवर सूड घेण्यात व्यग्र होते ही सुद्धा कटु वस्तुस्थिती आहे. जेथे मुख्यमंत्र्याने पुढाकार घेऊन प्रकल्प आणण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा होता, तेथे मुख्यमंत्री अडीच वर्षे घराबाहेर पाऊल न ठेवता निव्वळ फुशारक्या मारण्यात व विरोधकांना टोमणे मारण्यात आणि तुरूंगात डांबण्यात वेळ व्यर्थ वाया घालवित होते. यामुळेच वेदांता प्रकल्प मिळाला नाही व हा सुद्धा प्रकल्प मिळाला नाही.
राज्य सरकार, मुख्यमंत्री अश्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्य नसते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना १९९८ मध्ये हिंजवडीत IT Park करण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन राज्य सरकारने अक्षरशः युद्ध पातळीवर निर्णय घेऊन व काम करून ती कल्पना अत्यंत वेगाने पूर्णत्वास नेली होती. २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत शेतजमिनी मिळवून, वेगवान आंतरजाल जोडणी, वाकडपासून मोठे रस्ते बांधून प्रकल्पाला चालना दिल्याने १९९९ संपण्यापूर्वीच तेथे Infosys व इतर काही कंपन्यांचे काम सुरू झाले होते. अशी इच्छाशक्ती मविआ सरकारकडे अजिबात नव्हती व त्याचेच दुष्परिणाम आज दिसत आहेत.
मविआ सरकारकडून मला तरी काही अपेक्षा नव्हत्या कारण ते अतिशय निष्क्रिय सरकार होते. मोठ्या प्रकल्पासाठी ३-४ महिने हा कालावधी कमीही असेल परंतु हे मोठे प्रकल्प गुजरातमध्येच का जतायेत? ह्यात मोदींनी नक्कीच पडद्याआडून गुजरातला मदत केली असणार. वेदांताच्या प्रकल्पामध्ये गुजरातने अश्या कोणत्या सवलती दिल्यात की ज्या मुळे त्यांनी तो प्रकल्प गुजरात मध्ये नेला?? बरं वेदांत गुजरातला गेल्यावर मोदींनी महाराष्ट्राला आणखीन मोठा प्रकल्प महाराष्टाला देऊ म्हणून कबूल केलं होतं ते कशासाठी? वेदांतचे मालक मोदींना भेटतात आणि २ आठवड्यात प्रकल्प गुजरातला जातो. ह्यात मविआ सरकार कमी पडलेही असेल पण मोदींचे गुजरात प्रेम आणि गुजरात निवडणूक हे महत्वाचे फॅक्टर्स आहेत.
अश्या काहीही वावड्या असल्या तरी भक्कम पुरावे असल्याशिवाय असे आरोप करणे व्यर्थ आहे. एन्रॉन, जैतापूर, नाणार असे आधीच मिळालेले अनेक मोठे प्रकल्प वैयक्तिक कुरघोडीच्या राजकारणातून महाराष्ट्राने स्वत:हून हातचे घालविले ही वस्तुस्थिती नवीन गुंतवणूकदार नक्कीच लक्षात घेत असणार. दुधाने तोंड भाजले की मनुष्य ताक सुद्धा फुंकून पितो. गुजरातने प्रकल्प पळविले व त्यामागे पंतप्रधानांची मदत होती, असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष मिळालेले किती प्रकल्प घालविले, हे महाराष्ट्राने पाहणे आवश्यक आहे. प्रकल्प घालविण्यामागे उठांचा उपद्रवी विरोध जितका कारणीभूत आहे, तितकीच उठांची मर्जी संपादन करण्यासाठी फडणवीसांनी केलेली उठांची लाचारीही कारणीभूत आहे. उठांनी नवीन प्रकल्प आणण्यासाठी काहीही केले नाही. उलट स्थानिकांना भडकवून आलेल्या प्रकल्पांना विरोध केला, तर उठांना खुश ठेवण्यासाठी फडणवीसांनी आलेले प्रकल्प हातातून जाऊ दिले. यात वैयक्तिक फायदा फडणवीस व उठांचा झाला, पण नुकसान महाराष्ट्राचे झाले.
परमपूज्य आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देतांना, केशव उपाध्ये यांनी सांगीतले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे
कांग्रेस नेता संदीप दीक्षित ने कहा, अरविंद केजरीवाल अगर पाकिस्तान जाते हैं तो वोट लेने के लिए यह भी कह सकते हैं कि मैं पाकिस्तानी हूं, इसलिए मुझे वोट दें।
------ इससे पहले भाजपा ने भी केजरीवाल पर हमला किया था। भाजपा प्रवक्ता संबित पात्रा ने कहा था कि यह वही व्यक्ति है, जो हिंदू धर्म का अपमान करता है। अयोध्या जाने से इनकार करते हुए कहता है कि भगवान उनकी प्रार्थना स्वीकार नहीं करेंगे। स्वास्तिक का अपमान करता है और अब हिंदू धर्म पर यू-टर्न लेता है।
--------
केजरीवाल यांच्यावर, माझा अजिबात विश्र्वास नाही ....
आयुर्वेदाला सुडो सायन्स्त म्हणणाऱ्यांना चपराक. आचार्य बालकृष्ण यांना जगातल्या २ टक्के scientist मध्ये समाविष्ट केले.
Free Pres journals
Acharya Balkrishna enlisted among top 2% scientists across world in a study by Stanford University and Elsevier
A study conducted by Stanford University, USA and the European publisher Elsevier has enlisted Acharya Balkrishna among the top 2% of the world scientists.
आयुर्वेदात संशोधन होणे नवीन नाही आणि स्वीकारार्ह आहे.
याचा आणि आयुर्वेदाला स्युडो सायन्स म्हांनायचा काही संबंध नाही
..
कोरोनील घ्या टाईप जो चुटियापा चालतो तो बघा.. खुद्द या प्राण्याची हार्ट सर्जरी झाली आहे..
या लोकांना अलॉपथी विषयी जो पोटशूळ आहे आणि त्यामुळे प्रसावरणारी खोटी माहिती हा चिंताजनक प्रकार आहे
आपला शहाणपणा प्रदर्शित करून तुम्ही किती अज्ञानी आहात हे दाखविण्याची गरज आहे का. त्यांची डिग्री कोर्टात सिद्ध झालेली आहे. बाकी स्टेनफोर्ड यूनिवर्सिटी आणि जागतिक मेडिकल जर्नलस मूर्ख लोक चालवितात जे आचार्य बाळकृष्ण यांचे थोक भावात रिसर्च पेपर्स छापतात असे म्हणायचे आहे का?
कसले खतरनाक जोक सांगतात हो पतंजलीत, आणि ते खातरजमा न करता येथे आणून ओतता. इथे, जिथे पुण्यनगरी पुण्यातले मॅक्सिमम पब्लिक असताना चकक्क.... आयुर्वेदाला सुडो सायन्स्त म्हणणाऱ्यांना चपराक. आचार्य बालकृष्ण यांना जगातल्या २ टक्के scientist मध्ये समाविष्ट केले.
त्याच स्टेनफर्ड उनिव्र्सिटीमध्ये, त्याच २ टक्के सायंटिस्टाच्या लिस्टीत, तेच जे थोक भावात रिसर्च पेपर छापत नाहीत त्या जागतिक लिस्टीत आमच्या पुण्याचे तब्बल ५० महाभाव आहेत. हो हो अगदी पन्नास अक्षरी, आणि ह्याच वर्षीच्या यादीत बरका.
हे बघा, तुमच्यासारखी कुठली तरी नवशक्ती फ्रीप्रेसजर्नलची लिंक नाही, इंडीयन एक्स्प्रेस ची आहे. https://indianexpress.com/article/education/stanford-university-rankings...
काय आहे ती लिस्ट बघा बरं जरा.
In this year’s Stanford University Rankings 2022, around 50 experts from Pune have featured in the list of top 2 per cent scientists list around the world. Dr Thanu Padmanabhan, the late theoretical physicist from Inter University Centre for Astronomy and Astrophysics has earned the top rank in India.
Dr Sundeep Salvi, director of Pulmocare Research and Education (PURE) Foundation, Dr Chittaranjan Yajnik, noted diabetologist from KEM Hospital and Dr Viroj Wiwanitkit, professor at the Department of Community Medicine at Dr D Y Patil medical college have also featured in the list from Pune.
कीती जणाची कशी लिस्ट आहे ती बघा बरं.
The Stanford University rankings began in 2019, under which the experts classify scientists into 22 scientific fields and 176 subfields. There are two lists that are released — career wise rankings (data based on last 25 years,) and second is rankings for the last one year.
Globally, 200,409 scientists (दोन लाख लोक बरं का) fall in the top 2 per cent worldwide. Among these, there are 3796 scientists from India(हे भारतातले बरं का) across all fields. Around 50 scientists are from Pune — 16 from NCL, 15 from SPPU, 6 from IUCAA, 5 from IISER Pune, and others from Agharkar Research Institute, College of Engineering Pune, Symbiosis International University, KEM Hospital and Pulmocare Research and Education Foundation (PURE).
आणि नाचताहेत जसं काही जगात दोनच लोक शास्त्रज्ञ म्हणून निवडले आणि त्यातले एक तुमचे आचार्य. नशीब बाबांना दुसरी जागा दिली नाही.

व्हाट्सअप युनिव्हर्सिटी अनुसार त्यांची हार्ट घुटने पोट सर्व अंगांची सर्जरी झाली आहे तरी ही सकाळी पाच ते नऊ बिना थांबता योगाभ्यास शिकवतात. दिवसातून १८ तास काम करतात . बाकी कोरोनील हे एक मात्र प्रामाणिक औषध होते त्या औषधाने देशात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले. या औषधावर झालेले रिसर्च आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेडिकल जनरल मध्ये झालेले प्रकाशन पतंजली दिसत इन्स्टिट्यूट च्या वेबसाईटवर बघू शकता. जगात १५५ देशांत औषध विकण्याची अनुमती स्वास्थ्य मंत्रालयाने दिली होती. बाकी त्यांना जगातल्या दोन टक्के शास्त्रज्ञ हा दर्जा अमेरिकन युनिव्हर्सिटी ने दिला आहे.

महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत इथल्या भाजपप्रेमींचा महाराष्ट्रद्वेष ऊफाळून येतोय. महाराष्ट्रद्रोही फडणवीस- शिंदे- मोदी ह्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. मोदी हा व्यक्ती देशाचा नाहीतर गुजरातचा पंतप्रधान आहे. महाराष्ट्र सरकार कमी पडले असेल तर प्रोजेक्ट पळवून गुजरातला का नेले जात आहेत? आसाम कर्नाटक, केरळ पंजाब ला का नाही?? ह्याचे ऊत्तर तथाकथीत स्वयंघोषीत मास्तर देतील का?
प्रकल्प गुजरात ला जात असतील तर काय फक्त गुजरात मुख्यमंत्री आणि सरकार भारी काम करते आहे का?
आणि देशातील इतर राज्ये काय भांगर सरकार आहेत काय? त्यांना अक्कल नाहीये काय?
महाराष्ट्र सरकार मविआ असो, फडणवीस - अजित पवार (३ दिवस ) सरकार असो किंवा फडणवीस -शिंदे यांचे असो काहीही फरक पडणार नाही.....
आणि कोणाच्याही काळात जाऊद्या का गेले हे बघा.. नाहीतर युपी बिहारीं सारखी आपली हालत झाल्यास त्याला कारणीभूत आपणच असु
प्रतिक्रिया
27 Oct 2022 - 9:50 pm | मुक्त विहारि
Love Jihad: अलीगढ़ 'लव जिहाद' वाली गैंग एक्टिव, कॉलेज में हिंदू लड़कियों को बनाया जा रहा शिकार
https://zeenews.india.com/hindi/india/love-jihad-case-in-ds-college-alig...
पकड़े गए मुस्लिम युवक के खिलाफ गांधी पार्क पुलिस ने धारा 151 के तहत कार्रवाई की है.
--------
27 Oct 2022 - 9:53 pm | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/international/in-canada-supporters-of-khalistan-r...
27 Oct 2022 - 10:01 pm | मुक्त विहारि
2024 पर्यंत प्रत्येक राज्यात NIA कार्यालय असेल; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची महत्वपूर्ण घोषणा
https://marathi.abplive.com/news/india/amit-shah-says-every-state-to-hav...
देशाच्या संरक्षणा बाबतीत, केंद्र सरकार योग्य तो निर्णय नक्कीच घेत आहे.... हे माझे वैयक्तिक मत आहे.....
27 Oct 2022 - 10:21 pm | पॉल पॉट
Foxconn नंतर आता आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये, सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट बडोद्यात होणार
मराठी जनतेचे अभिनंदन
https://www.timesnowmarathi.com/maharashtra-news/article/after-foxconn-n...
27 Oct 2022 - 10:40 pm | सुक्या
माठ टाईम्स ला चुकीच्या बातम्या द्यायची वाईट खोड आहे. या भूमिपूजन येत्या 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजे एमोयु / जमीन संपादन वगेरे वगेरे बाबी फार आधी झाल्या आहेत. तेव्हा त्या काळातल्या महाराष्ट्र सरकार ने काय प्रयत्न केले ते माहीत आहे काय? एखादा झूम कॉल? फेसबुक लाईव वगेरे वगेरे ?
27 Oct 2022 - 10:55 pm | पॉल पॉट
सगळे चुकीचे. गुजरात, गुजराती नी गुजरात धार्जीने बरोबर.
27 Oct 2022 - 11:00 pm | सुक्या
ते सोडुन सोडा हो.
तेव्हा त्या काळातल्या महाराष्ट्र सरकार ने काय प्रयत्न केले ते माहीत आहे काय? याचा काही विदा?
27 Oct 2022 - 11:07 pm | पॉल पॉट
नेहरू, ठाकरे, पवार जबाबदार. जय फडणवीस, जय मोदी. बस्स? खुश?
27 Oct 2022 - 11:10 pm | सुक्या
नाही हो आजोबा . . . याने काही होत नाही .. याचा उपयोग पण नाही ...
हा प्रकल्प महाराष्ट्रात आणन्यासाठी त्या काळातल्या महाराष्ट्र सरकारने काय प्रयत्न केले ते सांगा. नसतील केले प्रयत्न तर तसे सांगा.
जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...
27 Oct 2022 - 11:24 pm | पॉल पॉट
महाराष्ट्रात आलेले प्रोजेक्ट गुजरातला पळवावे असा मात्र नियम आहे.
27 Oct 2022 - 11:29 pm | श्रीगुरुजी
त्या काळातल्या मविआ सरकारने प्रचंड प्रयत्न केले हो.
वारंवार फेसबुक लाईव्ह करत होते की. झालंच तर अर्णब गोस्वामी, केतकी चितळे, निखिल भामरे अश्या अतिरेक्यांना आत डांबणे, कुरमुसे/मदन शर्मा अश्या नामचीन गु़डांना धोपटून काढणे, आमचं सरकार २५ वर्षे टिकणार असं रोज सांगून पुढील सरकार कोणते ही जनतेच्या मनातील समस्या सोडविणे, सलग तीन चार दिवस स्वत:त स्वत:ची मुलाखत घेऊन स्वतःच्याच रद्दी पेपरमध्ये स्वत:च छापून स्वत:च स्वत:ची पाठ थोपटणे, दुसऱ्यांनी केलेल्या व स्वतः कडाडून विरोध केलेल्या सर्व प्रकल्पांना स्वतःच्या तीर्थरूपांचे नाव देणे असे अथक प्रयत्न मविआ सरकारने केले होते. हे प्रयत्न कमी पडू नयेत म्हणून दरमहा १०० कोटींची खंडणी वसुली, अंबानीच्या घराबाहेर स्फोटके ठेवणे, समीर देशमुखांच्या बारशापासून लग्नापर्यंतचे फोटो प्रसिद्ध करणे अशीही महत्त्वाची कामगिरी मविआ सरकारने केली होती की.
27 Oct 2022 - 11:57 pm | सुक्या
खरयं!!
स्वतः काही करायचे नाही. कुणी काही केले तर खोडा घालायचा किंवा भोकाड पसरायचे ..
28 Oct 2022 - 12:00 am | श्रीगुरुजी
कोणी काही केले तरी ते आम्हीच केले असे सांगत स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घ्यायची.
27 Oct 2022 - 11:33 pm | पॉल पॉट
जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...
भाजप महाराष्ट्राचा विकास करनार ते भाजप जगातले सारे प्रकल्प महाराष्ट्रातच यायला हवे असा काही नियम नाही ...पर्यंतचा प्रवास कौतबकास्पद आहे.
पुढे…
मुंबई पालिकेच्या ठेवा महाराष्ट्र ना मुंबईसाठीच वापराव्यात असा काही नियम आहे का?
महाराष्ट्रात मराठीच बोलावी असा काही नियम आहे का?
मराठी मूलांना नोकर्या मिळाव्यात असा काही नियम आहे का?
महाराष्ट्राला मुंबई जोडून ठेवावी असा काही नियम आहे का?
येऊ द्या अजून.
28 Oct 2022 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भाजपा सोडून अन्य कोणत्याही पक्षाचे सरकार महाराष्ट्रात असते, आणि
महाराष्ट्रातले प्रकल्प असे गुजरातमधे गेले असते तर,
भाजपचे नेते अनुयायी पेड मिडियात रात्रंदिवस कोल्हेकुई करत बसले असते.
बंगाल, पंजाब आणि आता जर का गुजराती लोकांनी भाजपाला धडे दिले
तर, पुन्हा दिवे थाळी आणि घंट्या वाजवत बसावे लागेल यांना... ! :)
-दिलीप बिरुटे
28 Oct 2022 - 11:05 am | श्रीगुरुजी
पुन्हा एकदा जर तर आणि पुन्हा एकदा दिवास्वप्ने. चालू द्या.
30 Oct 2022 - 11:49 am | विवेकपटाईत
mva सरकारने दोन्ही प्रोजेक्टस मध्ये रुचि दाखविली नव्हती म्हणून ते बाहेर गेले.
30 Oct 2022 - 12:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(चित्र सौजन्य आतंरजालावरील फॉरवर्ड)
-दिलीप बिरुटॅ
27 Oct 2022 - 11:35 pm | पॉल पॉट
वेदांत फॉक्सकॉन नंतर आता टाटा एअरबसचा प्रकल्प ही महाराष्ट्रातून गुजरातला पळवण्यात आला आहे.
महाराष्ट्राला दारिद्र्यात ढकलून गुजरातला समृद्ध करणे हेच एकमेव धोरण महाराष्ट्राबाबत 2014 पासून अवलंबिले जात आहे.
महाराष्ट्र भाजप नेते या पापात भागीदार आहेत.
29 Oct 2022 - 6:00 pm | विवेकपटाईत
२०१९ ते२०२२ या अडीच वर्षांत कोणत्याही प्रोजेक्ट्स साठी महाराष्ट्र सरकारने रुची दाखविली नाही. प्रोजेक्ट्स बाहेर जाण्याचा प्रश्नच येत नाही.
30 Oct 2022 - 8:12 am | विवेकपटाईत
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रातून बाहेर.गेले. कारण त्या सरकारने प्रोजेक्टसाठी संबंधित पक्षांचीकुठल्याही चर्चा केल्या नाही आणि रुची ही दाखविली नाही. RTI करून तथ्य तपासू शकतात.
30 Oct 2022 - 8:12 am | विवेकपटाईत
दोन्ही महत्त्वपूर्ण प्रोजेक्ट महाविकास आघाडीच्या काळातच महाराष्ट्रातून बाहेर.गेले. कारण त्या सरकारने प्रोजेक्टसाठी संबंधित पक्षांचीकुठल्याही चर्चा केल्या नाही आणि रुची ही दाखविली नाही. RTI करून तथ्य तपासू शकतात.
28 Oct 2022 - 6:14 am | रात्रीचे चांदणे
गुजरात निवडणूक असल्यामुळे मोदींना काहिही करून गुजराती लोकांना खुश करायचे आहे. निवडनुकीच्या तोंडावर मोठे प्रकल्प आपल्या राज्यात आणले हे गुजराती लोकांना सांगून मते मिळवण्याचा प्रयत्न दिसतोय. त्यामुळेच महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प अचानक गुजरातकडे जात आहेत. हे होत असताना शिंदे-फडणवीस मात्र शांत आहेत. गुजरातेत भाजपा निवडून येण्याची किंमत मात्र महाराष्ट्राला द्यावी लागतेय. गुजरातेत चुकून आप निवडून आली तर हेच प्रकल्प परत महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे.
28 Oct 2022 - 6:58 am | श्रीगुरुजी
हा प्रकल्प महाराष्ट्रात आला होता कधी?
28 Oct 2022 - 7:17 am | रात्रीचे चांदणे
कदाचित तो महाराष्ट्रात आलाही नसेल पण महाराष्ट्र सरकार तो प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करत होत. आणि तो आत्ता गुजरातेत जात असेल तर हे सध्याच्या राज्य सरकारच अपयश आहे. एक गुजराती माणूस पंतप्रधान पदी असणं आणि होणारी गुजरात निवडणूक ह्याच कारणांमुळे तो गुजतातमध्ये जात असावा. राज्यच नुकसान झालं तरी चालेल पण गुराजमध्ये भाजपाला फायदा व्हावा म्हणून शिंदे-फडणवीस ही शांत आहेत.
वेदांत फॉक्सफोन प्रकल्पही, वेदांतच्या मालकांनी मोदींची भेट घेतली आणि दुसऱ्या आठवड्यात तो प्रकल्प गुजरात मध्ये गेला ह्या वेळीही हेच झाले असणार. मोदींनी पडद्याआडून गुजरात ला मदत केलेली असेल.
28 Oct 2022 - 8:39 am | श्रीगुरुजी
या प्रकल्पासाठी राज्य ठरविण्याची प्रक्रिया ३० जून २०२२ या दिवशी शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरू झाली होती का?
अश्या मोठ्या रकल्पांची बोलणी, तयारी खूप काळ सुरू असते. लाल फीत, भ्रष्टाचार, प्रत्येक कामात न्यायालयीन अडथळे जेथे असतात त्या भारतात तर ही प्रक्रिया अनेक वर्षे सुरू असते. अश्या परिस्थितीत ३० जून नतरच्या फक्त पावणेचार महिन्यात प्रकल्प कोणत्या राज्यात करायचा निर्णय कंपनीने घेतला हा समज हास्यास्पद आहे.
Competitive Bidding या प्रक्रियेत सर्व bidders ना समान संधी असते व जे bid कंपनीला सर्वाधिक योग्य वाटते त्यालाच हा प्रकल्प मिळतो. आपणच या प्रकल्पासाठी सर्वाधिक योग्य आहोत याची पूर्वतयारी करण्यास, वाटाघाटी करण्यास महाराष्ट्र कमी पडला ही वस्तुस्थिती आहे व याचा दोष बहुतांशी मविआ सरकारवरच जातो. आपल्या ३१ महिन्यांच्या काळात मविआ सरकार कोणतेही भरीव काम न करता केवळ टीकाकारांवर सूड घेण्यात व्यग्र होते ही सुद्धा कटु वस्तुस्थिती आहे. जेथे मुख्यमंत्र्याने पुढाकार घेऊन प्रकल्प आणण्यासाठी स्वत:हून पुढाकार घ्यायला हवा होता, तेथे मुख्यमंत्री अडीच वर्षे घराबाहेर पाऊल न ठेवता निव्वळ फुशारक्या मारण्यात व विरोधकांना टोमणे मारण्यात आणि तुरूंगात डांबण्यात वेळ व्यर्थ वाया घालवित होते. यामुळेच वेदांता प्रकल्प मिळाला नाही व हा सुद्धा प्रकल्प मिळाला नाही.
राज्य सरकार, मुख्यमंत्री अश्यांची इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काहीही अशक्य नसते. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना १९९८ मध्ये हिंजवडीत IT Park करण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन राज्य सरकारने अक्षरशः युद्ध पातळीवर निर्णय घेऊन व काम करून ती कल्पना अत्यंत वेगाने पूर्णत्वास नेली होती. २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत शेतजमिनी मिळवून, वेगवान आंतरजाल जोडणी, वाकडपासून मोठे रस्ते बांधून प्रकल्पाला चालना दिल्याने १९९९ संपण्यापूर्वीच तेथे Infosys व इतर काही कंपन्यांचे काम सुरू झाले होते. अशी इच्छाशक्ती मविआ सरकारकडे अजिबात नव्हती व त्याचेच दुष्परिणाम आज दिसत आहेत.
28 Oct 2022 - 9:26 am | रात्रीचे चांदणे
मविआ सरकारकडून मला तरी काही अपेक्षा नव्हत्या कारण ते अतिशय निष्क्रिय सरकार होते. मोठ्या प्रकल्पासाठी ३-४ महिने हा कालावधी कमीही असेल परंतु हे मोठे प्रकल्प गुजरातमध्येच का जतायेत? ह्यात मोदींनी नक्कीच पडद्याआडून गुजरातला मदत केली असणार. वेदांताच्या प्रकल्पामध्ये गुजरातने अश्या कोणत्या सवलती दिल्यात की ज्या मुळे त्यांनी तो प्रकल्प गुजरात मध्ये नेला?? बरं वेदांत गुजरातला गेल्यावर मोदींनी महाराष्ट्राला आणखीन मोठा प्रकल्प महाराष्टाला देऊ म्हणून कबूल केलं होतं ते कशासाठी? वेदांतचे मालक मोदींना भेटतात आणि २ आठवड्यात प्रकल्प गुजरातला जातो. ह्यात मविआ सरकार कमी पडलेही असेल पण मोदींचे गुजरात प्रेम आणि गुजरात निवडणूक हे महत्वाचे फॅक्टर्स आहेत.
28 Oct 2022 - 9:52 am | श्रीगुरुजी
अश्या काहीही वावड्या असल्या तरी भक्कम पुरावे असल्याशिवाय असे आरोप करणे व्यर्थ आहे. एन्रॉन, जैतापूर, नाणार असे आधीच मिळालेले अनेक मोठे प्रकल्प वैयक्तिक कुरघोडीच्या राजकारणातून महाराष्ट्राने स्वत:हून हातचे घालविले ही वस्तुस्थिती नवीन गुंतवणूकदार नक्कीच लक्षात घेत असणार. दुधाने तोंड भाजले की मनुष्य ताक सुद्धा फुंकून पितो. गुजरातने प्रकल्प पळविले व त्यामागे पंतप्रधानांची मदत होती, असे बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष मिळालेले किती प्रकल्प घालविले, हे महाराष्ट्राने पाहणे आवश्यक आहे. प्रकल्प घालविण्यामागे उठांचा उपद्रवी विरोध जितका कारणीभूत आहे, तितकीच उठांची मर्जी संपादन करण्यासाठी फडणवीसांनी केलेली उठांची लाचारीही कारणीभूत आहे. उठांनी नवीन प्रकल्प आणण्यासाठी काहीही केले नाही. उलट स्थानिकांना भडकवून आलेल्या प्रकल्पांना विरोध केला, तर उठांना खुश ठेवण्यासाठी फडणवीसांनी आलेले प्रकल्प हातातून जाऊ दिले. यात वैयक्तिक फायदा फडणवीस व उठांचा झाला, पण नुकसान महाराष्ट्राचे झाले.
28 Oct 2022 - 7:25 am | मुक्त विहारि
...त्याचवेळी आम्ही सांगितलं होतं; एअरक्राप्ट प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले
https://marathi.abplive.com/news/maharashtra/shiv-sena-leader-aaditya-th...
-------
परमपूज्य आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देतांना, केशव उपाध्ये यांनी सांगीतले की,
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यानंतर 8 सप्टेंबर 2021 रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच 24 सप्टेंबर 2021 रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे, असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले आहे
28 Oct 2022 - 8:13 am | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/crime/baby-back-in-mothers-arms-because-of-mumbai...
काळजी घ्या...
28 Oct 2022 - 8:32 am | मुक्त विहारि
डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति शाखा शिंदेंच्या ताब्यात ; शिंदे समर्थकांनी खरेदी केली शिवसेना शाखेची जागा
https://www.loksatta.com/thane/the-shiv-sena-branch-in-dombivli-was-take...
शिंदे गटाने, व्यवस्थित आखणी करून, रीतसर जागा खरेदी केली.....
डोंबिवली हे जागतिक केंद्र असल्याने, ठाकरे गटाची हालत दिवसेंदिवस कठीणच होत जाणार.... हा माझा अंदाज आहे ....
28 Oct 2022 - 9:31 am | मुक्त विहारि
Naushad kills 13-year-old Hindu girl from the neighbourhood after failed rape attempt, shot at police, arrested
https://www.opindia.com/2022/10/naushad-kills-a-minor-hindu-girl-after-f...
ही बातमी, मराठी वर्तमानपत्रांत आली आहे का?
28 Oct 2022 - 10:54 am | मुक्त विहारि
क्या वाकई इंडोनेशिया की करेंसी पर होती है गणेश की तस्वीर? जानिए अरविंद केजरीवाल के दावे का सच
https://www.jansatta.com/explained/is-ganeshs-picture-on-indonesian-curr...
ही बातमी मराठी वर्तमानपत्रांत आली आहे का?
28 Oct 2022 - 11:03 am | मुक्त विहारि
फोटोची लिंक
https://www.google.com/search?q=ganesha+indonesia+currency&tbm=isch&clie...
-------
The Current 20,000 Indonesian Rupiah Note Doesn't Bear Lord Ganesha’s Photo
https://www.google.com/amp/s/www.thequint.com/amp/story/news/webqoof/dem...
सध्या तरी ही नोट व्यवहारात वापरत नाहीत, असे दिसते ...
------
28 Oct 2022 - 12:06 pm | मुक्त विहारि
Arvind Kejriwal: नोटों पर अल्लाह को भी शामिल करें..., केजरीवाल के बयान पर भाजपा के बाद कांग्रेस की चुटकी
https://www.amarujala.com/amp/india-news/congress-jibe-after-bjp-on-arvi...
कांग्रेस नेता संदीप दीक्षित ने कहा, अरविंद केजरीवाल अगर पाकिस्तान जाते हैं तो वोट लेने के लिए यह भी कह सकते हैं कि मैं पाकिस्तानी हूं, इसलिए मुझे वोट दें।
------
इससे पहले भाजपा ने भी केजरीवाल पर हमला किया था। भाजपा प्रवक्ता संबित पात्रा ने कहा था कि यह वही व्यक्ति है, जो हिंदू धर्म का अपमान करता है। अयोध्या जाने से इनकार करते हुए कहता है कि भगवान उनकी प्रार्थना स्वीकार नहीं करेंगे। स्वास्तिक का अपमान करता है और अब हिंदू धर्म पर यू-टर्न लेता है।
--------
केजरीवाल यांच्यावर, माझा अजिबात विश्र्वास नाही ....
28 Oct 2022 - 6:16 pm | विवेकपटाईत
आयुर्वेदाला सुडो सायन्स्त म्हणणाऱ्यांना चपराक. आचार्य बालकृष्ण यांना जगातल्या २ टक्के scientist मध्ये समाविष्ट केले.
Free Pres journals
Acharya Balkrishna enlisted among top 2% scientists across world in a study by Stanford University and Elsevier
A study conducted by Stanford University, USA and the European publisher Elsevier has enlisted Acharya Balkrishna among the top 2% of the world scientists.
28 Oct 2022 - 11:45 pm | कपिलमुनी
आयुर्वेदात संशोधन होणे नवीन नाही आणि स्वीकारार्ह आहे.
याचा आणि आयुर्वेदाला स्युडो सायन्स म्हांनायचा काही संबंध नाही
..
कोरोनील घ्या टाईप जो चुटियापा चालतो तो बघा.. खुद्द या प्राण्याची हार्ट सर्जरी झाली आहे..
या लोकांना अलॉपथी विषयी जो पोटशूळ आहे आणि त्यामुळे प्रसावरणारी खोटी माहिती हा चिंताजनक प्रकार आहे
29 Oct 2022 - 12:21 am | डँबिस००७
खुद्द या प्राण्याची हार्ट सर्जरी झाली आहे..
व्वा काय शब्द योजना आहे. आचार्य बालकृष्ण यांना अस संबोधल आहे !!
29 Oct 2022 - 1:09 am | कपिलमुनी
याने कुठल्या कॉलेजमधून एम डी केलाय ? याला आचार्य वगैरे म्हणायला ??
आधी काहीजण राम रहीम मागे जयजय करत फिरत होते त्याची आठवण झाली
30 Oct 2022 - 11:58 am | विवेकपटाईत
आपला शहाणपणा प्रदर्शित करून तुम्ही किती अज्ञानी आहात हे दाखविण्याची गरज आहे का. त्यांची डिग्री कोर्टात सिद्ध झालेली आहे. बाकी स्टेनफोर्ड यूनिवर्सिटी आणि जागतिक मेडिकल जर्नलस मूर्ख लोक चालवितात जे आचार्य बाळकृष्ण यांचे थोक भावात रिसर्च पेपर्स छापतात असे म्हणायचे आहे का?
31 Oct 2022 - 2:48 pm | सुरिया
कसले खतरनाक जोक सांगतात हो पतंजलीत, आणि ते खातरजमा न करता येथे आणून ओतता. इथे, जिथे पुण्यनगरी पुण्यातले मॅक्सिमम पब्लिक असताना चकक्क....
आयुर्वेदाला सुडो सायन्स्त म्हणणाऱ्यांना चपराक. आचार्य बालकृष्ण यांना जगातल्या २ टक्के scientist मध्ये समाविष्ट केले.
त्याच स्टेनफर्ड उनिव्र्सिटीमध्ये, त्याच २ टक्के सायंटिस्टाच्या लिस्टीत, तेच जे थोक भावात रिसर्च पेपर छापत नाहीत त्या जागतिक लिस्टीत आमच्या पुण्याचे तब्बल ५० महाभाव आहेत. हो हो अगदी पन्नास अक्षरी, आणि ह्याच वर्षीच्या यादीत बरका.
हे बघा, तुमच्यासारखी कुठली तरी नवशक्ती फ्रीप्रेसजर्नलची लिंक नाही, इंडीयन एक्स्प्रेस ची आहे. https://indianexpress.com/article/education/stanford-university-rankings...
काय आहे ती लिस्ट बघा बरं जरा.
In this year’s Stanford University Rankings 2022, around 50 experts from Pune have featured in the list of top 2 per cent scientists list around the world. Dr Thanu Padmanabhan, the late theoretical physicist from Inter University Centre for Astronomy and Astrophysics has earned the top rank in India.
Dr Sundeep Salvi, director of Pulmocare Research and Education (PURE) Foundation, Dr Chittaranjan Yajnik, noted diabetologist from KEM Hospital and Dr Viroj Wiwanitkit, professor at the Department of Community Medicine at Dr D Y Patil medical college have also featured in the list from Pune.
कीती जणाची कशी लिस्ट आहे ती बघा बरं.
The Stanford University rankings began in 2019, under which the experts classify scientists into 22 scientific fields and 176 subfields. There are two lists that are released — career wise rankings (data based on last 25 years,) and second is rankings for the last one year.
Globally, 200,409 scientists (दोन लाख लोक बरं का) fall in the top 2 per cent worldwide. Among these, there are 3796 scientists from India(हे भारतातले बरं का) across all fields. Around 50 scientists are from Pune — 16 from NCL, 15 from SPPU, 6 from IUCAA, 5 from IISER Pune, and others from Agharkar Research Institute, College of Engineering Pune, Symbiosis International University, KEM Hospital and Pulmocare Research and Education Foundation (PURE).
आणि नाचताहेत जसं काही जगात दोनच लोक शास्त्रज्ञ म्हणून निवडले आणि त्यातले एक तुमचे आचार्य. नशीब बाबांना दुसरी जागा दिली नाही.
31 Oct 2022 - 2:48 pm | सुरिया
कसले खतरनाक जोक सांगतात हो पतंजलीत, आणि ते खातरजमा न करता येथे आणून ओतता. इथे, जिथे पुण्यनगरी पुण्यातले मॅक्सिमम पब्लिक असताना चकक्क....
आयुर्वेदाला सुडो सायन्स्त म्हणणाऱ्यांना चपराक. आचार्य बालकृष्ण यांना जगातल्या २ टक्के scientist मध्ये समाविष्ट केले.
त्याच स्टेनफर्ड उनिव्र्सिटीमध्ये, त्याच २ टक्के सायंटिस्टाच्या लिस्टीत, तेच जे थोक भावात रिसर्च पेपर छापत नाहीत त्या जागतिक लिस्टीत आमच्या पुण्याचे तब्बल ५० महाभाव आहेत. हो हो अगदी पन्नास अक्षरी, आणि ह्याच वर्षीच्या यादीत बरका.
हे बघा, तुमच्यासारखी कुठली तरी नवशक्ती फ्रीप्रेसजर्नलची लिंक नाही, इंडीयन एक्स्प्रेस ची आहे. https://indianexpress.com/article/education/stanford-university-rankings...
काय आहे ती लिस्ट बघा बरं जरा.
In this year’s Stanford University Rankings 2022, around 50 experts from Pune have featured in the list of top 2 per cent scientists list around the world. Dr Thanu Padmanabhan, the late theoretical physicist from Inter University Centre for Astronomy and Astrophysics has earned the top rank in India.
Dr Sundeep Salvi, director of Pulmocare Research and Education (PURE) Foundation, Dr Chittaranjan Yajnik, noted diabetologist from KEM Hospital and Dr Viroj Wiwanitkit, professor at the Department of Community Medicine at Dr D Y Patil medical college have also featured in the list from Pune.
कीती जणाची कशी लिस्ट आहे ती बघा बरं.
The Stanford University rankings began in 2019, under which the experts classify scientists into 22 scientific fields and 176 subfields. There are two lists that are released — career wise rankings (data based on last 25 years,) and second is rankings for the last one year.
Globally, 200,409 scientists (दोन लाख लोक बरं का) fall in the top 2 per cent worldwide. Among these, there are 3796 scientists from India(हे भारतातले बरं का) across all fields. Around 50 scientists are from Pune — 16 from NCL, 15 from SPPU, 6 from IUCAA, 5 from IISER Pune, and others from Agharkar Research Institute, College of Engineering Pune, Symbiosis International University, KEM Hospital and Pulmocare Research and Education Foundation (PURE).
आणि नाचताहेत जसं काही जगात दोनच लोक शास्त्रज्ञ म्हणून निवडले आणि त्यातले एक तुमचे आचार्य. नशीब बाबांना दुसरी जागा दिली नाही.
31 Oct 2022 - 2:49 pm | सुरिया

31 Oct 2022 - 2:57 pm | स्वधर्म
मूऴ स्त्रोतातूम माहिती खणून काढून इथे सादर केल्याबद्दल. त्यामुळे नक्की सन्मान केवढा होता, ते तरी कऴले.
31 Oct 2022 - 4:38 pm | सुरिया

30 Oct 2022 - 8:22 am | विवेकपटाईत
व्हाट्सअप युनिव्हर्सिटी अनुसार त्यांची हार्ट घुटने पोट सर्व अंगांची सर्जरी झाली आहे तरी ही सकाळी पाच ते नऊ बिना थांबता योगाभ्यास शिकवतात. दिवसातून १८ तास काम करतात . बाकी कोरोनील हे एक मात्र प्रामाणिक औषध होते त्या औषधाने देशात कोट्यावधी लोकांचे प्राण वाचविले. या औषधावर झालेले रिसर्च आणि त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मेडिकल जनरल मध्ये झालेले प्रकाशन पतंजली दिसत इन्स्टिट्यूट च्या वेबसाईटवर बघू शकता. जगात १५५ देशांत औषध विकण्याची अनुमती स्वास्थ्य मंत्रालयाने दिली होती. बाकी त्यांना जगातल्या दोन टक्के शास्त्रज्ञ हा दर्जा अमेरिकन युनिव्हर्सिटी ने दिला आहे.
30 Oct 2022 - 8:23 am | विवेकपटाईत

28 Oct 2022 - 6:27 pm | पॉल पॉट
महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत इथल्या भाजपप्रेमींचा महाराष्ट्रद्वेष ऊफाळून येतोय. महाराष्ट्रद्रोही फडणवीस- शिंदे- मोदी ह्यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. मोदी हा व्यक्ती देशाचा नाहीतर गुजरातचा पंतप्रधान आहे.
महाराष्ट्र सरकार कमी पडले असेल तर प्रोजेक्ट पळवून गुजरातला का नेले जात आहेत? आसाम कर्नाटक, केरळ पंजाब ला का नाही?? ह्याचे ऊत्तर तथाकथीत स्वयंघोषीत मास्तर देतील का?
28 Oct 2022 - 10:29 pm | गणेशा
बरोबर...