इस्लामपूर येथील कव्वाली कार्यक्रमामध्ये गोळीबार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिरअली पुणेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.ही व्यक्ती राष्ट्रवादीची माजी नगरसेवक आहे.
आता कुणीतरी हे खापर पण, फडणवीस यांच्यावर
फोडण्याची शक्यता आहे .... आजकाल, महाराष्ट्र राज्यात काही वाईट घडले तर, फडणवीसच कसे जबाबदार? हे पटवून द्यायची फॅशन आहे ...
“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया. मुंबईत मात्र महापालिका ठरवते :) मुंबई तूंबल्यावर गळे काढनारे पुणे तुंबल्यावर कसे शांतं शांतं आहेत. जसं काही झालंच नाही. (नोट- पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. :)
सध्या आपण असंही म्हणू शकतो की मिपा तांत्रिकष्ट्या मागे राहिलं नाहीये.. तंत्रज्ञान पुढे निघून गेलंय..
हा हा. 21 Oct 2022 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. डॉलर, रुपया, महागाई, बेकारी, असे विषय आले की धार्मिक मुद्दे करुन लोकांचं लक्ष तिकडे वळवायचे बाकी, सर्व प्रकारचं अपयश मग ते 'रुपयाच्या अवमुल्यनापासून ते आकाश कंदिलापर्यंतच्या महागाईचं खापर प.नेहरु, म.गांधी यांच्यावर आणि सत्तर वर्षातल्या सत्ताधा-यांवर फोडता येते म्हणून आमच्या नशिबी 'अच्छे दिन' आहेत.
मिपा तांत्रिकष्ट्या मागे राहिलं नाहीये.. तंत्रज्ञान पुढे निघून गेलंय..
सुदैवाने मिपाचे मालक आणि तांत्रिक काम करणारे तंत्रज्ञानात पुढे आढेत, पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही. नवे मोड्यूल्स नवे बदल फार झाले नाहीत. मिपावर नवखा होतो तेव्हा ड्रुपल सहा होतं असं वाटतं, आता गेल्या पंधरा वर्षात त्याचं आठवं नववं व्हर्जन आहे, बेसीक घोळ जशाच तसा आहे, त्यामुळे येररचा घोळ संपत नसावा, ड्रुपलचं तंत्रज्ञान जशाच तसे आहे, असे वाटते.
पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही.
याबद्दल मला माहित नाही.. पण मला वाटतं मिपाने नवीन तंत्रावर आधारित साईट बनवून आधुनिक सुविधा द्यायला हव्यात.
उदा. एखाद्या धाग्यावरच्या पहिल्या पानावरील "नवीन" प्रतिसाद पाहिल्यावर दुसर्या वा तिसर्या पानावरील "नवीन" प्रतिसादही नवीन रहात नाहीत. मग नवीन प्रतिसाद शोधायला कठीण जाते. या आणि अशा काही बाबींत अद्ययावत सुविधा देता येतील असे नवीन तंत्र वापरले पाहिजे.
तशीच गोष्ट चित्र अपलोड करण्याची, सध्या याकरिता तिर्हाईत साईटवर अवलंबून रहावे लागते... याबाबतीत मिपाने आत्मनिर्भर व्हायला हवे
ते पुढं गेलंय. पण . . .
ते वाकवून चालवण्यासाठी डिवलेपर, कोंडलेला खूप घाम गाळावा लागतो. म्हणजे की त्यातले कोड आणि फीचरस दाबून ठेवायला योग्य खटपट करावी लागते.
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.

राणी ने नाही सांगीतलं तरी लोक घेतीलच कारण राजेपद चालत आलंय. राणीला कष्ट करून संघटना ऊभा करावी लागली नाहीये. तसंच युती करा म्हणून राणीच्या दारी कुणी येत पण नाही. :)
काळ्या यादीत जाण्या ऐवजी पाकिस्तान राखाडी यादीतुन बाहेर काढला गेला, हे अर्थातच अमेरिकेच्या इशार्याने आणि प्रयत्नाने झाले आहे. हिंदूस्थानला रक्तबंबाळ करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक जिवदान देणे हे अमेरिकेला गरजेचे वाटले आहे.
परमाणु क्षमता असणार्या अग्नि प्राइम या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे सफल परिक्षण डीआरडीओ ने आज ओडिसा मधुन केले.
जाता जाता :- महाहरामखोर शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान असुन या कृत्या बद्धल या नीच व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे.
शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान
लोकांची असं बोलण्याची हिंमत होते यासाठी आठ-नऊ वर्षांपासून सत्तेवर असलेल्यांना जबाबदार धरायला हवे, नाही का?
माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे.’’ दुवा
"मला ट्रिगर करणारे दोन तीन शब्द एकत्र आले ना, मग संपला विषय. अर्थ आणि context कचऱ्यात फेका. आत मी चिडलो आहे. आता अर्थ बिर्थ वैगेरे थुकरट गोष्टी घेऊन किरकिर करू नका."
इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे.
मुळात तुमचा हेतू चांगला आहे असं फक्त तुम्हाला वाटतंय. इतरांना अगदी तसंच वाटलंच पाहिजे हा अट्टाहास का? तुमचा हेतू कसाही असला तरी तो कसा आहे हे ठरवायचं मतस्वातंंत्र्य इतरांना नको का? तुमचा हेतू चांगला आहे हे ज्याला मान्य नाही त्याला बळाचा वापर करून थेट ठार मारायचं म्हणजेच जिहाद ना. हा असला मूर्खपणा गीतेत नक्की कोठे सांगितलाय?
ही झाली जिहादची सैद्धांतिक व्याख्या जी गीतेत कोठेही सांगितलेली नाही. गीतेत प्रामुख्याने नवविधा भक्तींपैकी कर्मयोग सांगितलाय व कर्मयोग म्हणजे जिहाद समजणे हे मूर्ख असल्याचे लक्षण आहे.
या जिहादचे व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर आहे. अमुस्लिमांना अत्यंत क्रूर मार्ग वापरून, हाल हाल करून ठार मारणे म्हणजेच जिहाद. जगात फक्त अल्ला हा एकमेव देव आहे आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांना सक्तीने मान्य करायला लावा, त्यासाठी आवश्यकता भासल्यास बळाचा वापर करा आणि तरीही ते ऐकत नसतील तर त्यांना ठार मारा म्हणजेच जिहाद, हे जिहादचे व्यावहारिक स्वरूप आहे.
या जिहादची सैद्धांतिक व्याख्या अत्यंत चुकीची आहे व व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर व तिरस्करणीय आहे. कोठे सूर्यास्तानंतर युद्ध थांबवून शत्रूपक्षाच्या सुद्धा जखमींची विचारपूस करणारे महाभारत युद्ध आणि कोठे क्रूरपणे ठार मारण्यापूर्वी आणि ठार मारल्यानंतरही परधर्मीयांच्या देहाची विटंबना करून त्यात विकृत आनंद मानणारा जिहाद.
ज्यांना जिहाद ही अत्यंत क्रूर पद्धत ही अतिशय पवित्र धर्मसंकल्पना मानायची आहे त्यांनी ती मानावी. पण कृपया आमच्या महाभारत, गीता इ. शी असल्या क्रूर प्रकाराचा संबंध जोडू नये कारण तसा कणभरही संबंध नाही व नव्हता.
सुशील कुलकर्णी ह्या युट्युब ब्लॉगरने एका वाक्यात जिहाद व धर्मयुध्द ह्यातील फरक सांगितला आहे.
जिहाद म्हणजे परधर्मींविरुध्द युध्द व गीतेतील धर्मयुध्द म्हणजे अधर्मींविरुध्द युध्द.!
हट्टी 22 Oct 2022 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधर्मी म्हणजे दुराग्रही. दुराग्रही, म्हणजे अनिष्ट गोष्टींचा आग्रही, हेकट, हट्टी, जिद्दी, चार लोक सांगतात भावा हे बरोबर आहे, वैश्विक सत्य आहे, तरी आपलं डंगर घोडं पुढे नाचवत राहणे. उदाहरण सांगू की येतं नाव डोळ्यासमोर पटकन...?
प्रतिक्रिया
19 Oct 2022 - 9:47 am | मुक्त विहारि
https://www.lokmat.com/national/big-disclosure-regarding-pfi-whatsapp-gr...
केंद्र सरकारने, PFI वर बंदी घालून, योग्य ती पावले उचलली ...
19 Oct 2022 - 9:51 am | मुक्त विहारि
"PFI च्या कट्टरवाद्यांनी 'इस्लामचा अपमान केला' म्हणत जेव्हा शिक्षकाचा हातच कापला.. - BBC News मराठी" https://www.bbc.com/marathi/india-63276239
19 Oct 2022 - 9:56 am | मुक्त विहारि
कव्वाली गोळीबार प्रकरण: माजी नगरसेवक पिरअली पुणेकर पोलिसांच्या ताब्यात, Video
https://maharashtratimes.com/maharashtra/sangli/former-ncp-corporator-de...
इस्लामपूर येथील कव्वाली कार्यक्रमामध्ये गोळीबार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक पिरअली पुणेकर याला ताब्यात घेण्यात आले आहे.ही व्यक्ती राष्ट्रवादीची माजी नगरसेवक आहे.
19 Oct 2022 - 10:03 am | मुक्त विहारि
Sheikh Raja allegedly raped and murdered his ‘girlfriend’ Rubi Kumari (13) after they attended Durga Puja
"West Bengal: Sheikh Raja allegedly raped and murdered his 'girlfriend' Rubi Kumari (13) after they attended Durga Puja" https://hindupost.in/crime/west-bengal-sheikh-raja-allegedly-raped-and-m...
ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
19 Oct 2022 - 10:12 am | मुक्त विहारि
Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 days
"Hindu girl abducted in Pakistan's Sindh, fourth incident in 15 days | World News - Hindustan Times" https://www.hindustantimes.com/world-news/hindu-girl-kidnapped-in-pakist...
कॉंग्रेसने, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या निर्मीतीला मान्यता दिली. हे त्याचेच परिणाम आहेत...
19 Oct 2022 - 10:25 am | मुक्त विहारि
Pakistan: Hindu girl kidnapped at gunpoint in family's presence by Muslim men, sexually abused
"Pakistan: Hindu girl kidnapped at gunpoint in family's presence by Muslim men, sexually abused" https://www.firstpost.com/world/pakistan-hindu-girl-kidnapped-at-gunpoin...
-------
Hindus in horror in Pakistan: Landlord Mohammad Akram strips, torments, and rapes Hindu woman worker after she asks for wages
"Pakistan: Hindu woman raped, tortured by landlord Mohammad Akram for asking wages" https://www.opindia.com/2022/10/pakistan-landlord-mohammad-akram-strips-...
19 Oct 2022 - 8:29 pm | mayu4u
मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसचे नवे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.
19 Oct 2022 - 11:02 pm | पॉल पॉट
घराणेशाहीचा आरोप लावनार्यांच्या चांगलीच थोबाडीत बसली म्हणायची. आता काकूंच्या लाडक्या पुतण्याला कधी असंवैधानीक पदावरून हटवनार?
20 Oct 2022 - 10:04 am | मुक्त विहारि
Andheri By-poll : माघार घेण्यासाठी मला धमक्या देतायत; अपक्ष उमेदवाराचा ठाकरे गटावर गंभीर आरोप
https://www.esakal.com/mumbai/andheri-by-poll-election-shivsena-uddhav-t...
आता कुणीतरी हे खापर पण, फडणवीस यांच्यावर
फोडण्याची शक्यता आहे .... आजकाल, महाराष्ट्र राज्यात काही वाईट घडले तर, फडणवीसच कसे जबाबदार? हे पटवून द्यायची फॅशन आहे ...
20 Oct 2022 - 10:11 am | मुक्त विहारि
मेरठ में फिर से सामने आया जिहादियों का आतंक... शोएब ने शिवलिंग पर किया टायलेट... हिन्दू समाज में आक्रोश
https://www.sudarshannews.in/Terror-of-jihadis-surfaced-again-in-Meerut-...
ही बातमी, मराठी वर्तमान पत्रांत आली आहे का?
20 Oct 2022 - 10:15 am | मुक्त विहारि
पाकिस्तान में हिंदुओं का उत्पीड़न एक हिंदू लड़की के जबरन धर्म परिवर्तन और शादी के साथ जारी
https://jantaserishta.com/world/persecution-of-hindus-in-pakistan-contin...
काय बोलावं ते सुचेना......
20 Oct 2022 - 10:24 am | मुक्त विहारि
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे मोठ्या मताधिक्याने विजयी, शशी थरूर यांना मिळाली केवळ एवढी मते
https://www.google.com/amp/s/www.lokmat.com/national/mallikarjun-kharge-...
उत्तम, आता हा गांधी घराण्याचा मुखवटा, ठरायला नको... ही अपेक्षा ....
20 Oct 2022 - 10:53 am | पॉल पॉट
“पाऊस किती पडावा हे महानगरपालिका ठरवत नाही, पण…”, पुण्यात पाणी तुंबल्याच्या मुद्द्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया.
मुंबईत मात्र महापालिका ठरवते :)
मुंबई तूंबल्यावर गळे काढनारे पुणे तुंबल्यावर कसे शांतं शांतं आहेत. जसं काही झालंच नाही. (नोट- पुणे पालिकेत भाजपची सत्ता आहे. :)
20 Oct 2022 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(छायाचित्र वाट्सॅप फॉरवर्ड साभार)
-दिलीप बिरुटे
21 Oct 2022 - 11:17 am | तर्कवादी
सध्या आपण असंही म्हणू शकतो की मिपा तांत्रिकष्ट्या मागे राहिलं नाहीये.. तंत्रज्ञान पुढे निघून गेलंय..
21 Oct 2022 - 8:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत. कोणाचा कोणाला पायपोस नाही. डॉलर, रुपया, महागाई, बेकारी, असे विषय आले की धार्मिक मुद्दे करुन लोकांचं लक्ष तिकडे वळवायचे बाकी, सर्व प्रकारचं अपयश मग ते 'रुपयाच्या अवमुल्यनापासून ते आकाश कंदिलापर्यंतच्या महागाईचं खापर प.नेहरु, म.गांधी यांच्यावर आणि सत्तर वर्षातल्या सत्ताधा-यांवर फोडता येते म्हणून आमच्या नशिबी 'अच्छे दिन' आहेत.
सुदैवाने मिपाचे मालक आणि तांत्रिक काम करणारे तंत्रज्ञानात पुढे आढेत, पण सालं हे ड्रुपल नावाचं तंत्र गेल्या काही वर्षात फार पुढे गेलं नाही. नवे मोड्यूल्स नवे बदल फार झाले नाहीत. मिपावर नवखा होतो तेव्हा ड्रुपल सहा होतं असं वाटतं, आता गेल्या पंधरा वर्षात त्याचं आठवं नववं व्हर्जन आहे, बेसीक घोळ जशाच तसा आहे, त्यामुळे येररचा घोळ संपत नसावा, ड्रुपलचं तंत्रज्ञान जशाच तसे आहे, असे वाटते.
-दिलीप बिरुटे
21 Oct 2022 - 8:44 pm | श्रीगुरुजी
सध्या देशभर असेच युक्तीवाद सुरु आहेत.
सध्या म्हणजे नक्की कधीपासून? १९४७ पासून की २१ ऑक्टोबर २०२२ पासून?
22 Oct 2022 - 12:15 am | तर्कवादी
याबद्दल मला माहित नाही.. पण मला वाटतं मिपाने नवीन तंत्रावर आधारित साईट बनवून आधुनिक सुविधा द्यायला हव्यात.
उदा. एखाद्या धाग्यावरच्या पहिल्या पानावरील "नवीन" प्रतिसाद पाहिल्यावर दुसर्या वा तिसर्या पानावरील "नवीन" प्रतिसादही नवीन रहात नाहीत. मग नवीन प्रतिसाद शोधायला कठीण जाते. या आणि अशा काही बाबींत अद्ययावत सुविधा देता येतील असे नवीन तंत्र वापरले पाहिजे.
तशीच गोष्ट चित्र अपलोड करण्याची, सध्या याकरिता तिर्हाईत साईटवर अवलंबून रहावे लागते... याबाबतीत मिपाने आत्मनिर्भर व्हायला हवे
22 Oct 2022 - 6:02 pm | कंजूस
ते पुढं गेलंय. पण . . .
ते वाकवून चालवण्यासाठी डिवलेपर, कोंडलेला खूप घाम गाळावा लागतो. म्हणजे की त्यातले कोड आणि फीचरस दाबून ठेवायला योग्य खटपट करावी लागते.
29 Oct 2022 - 6:04 pm | विवेकपटाईत
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.
29 Oct 2022 - 6:04 pm | विवेकपटाईत
गेल्या वर्षी याच दिवशी ब्रिटिश पाउंड १०३ रुपयाचा होता आता 93 रुपयांचा आहे. तसेच चीन कोरिया जापान इत्यादी देशांच्या करेन्सी समोर भारतीय रुपया वाढला आहे. अर्थात रुपया वाढला पण डॉलर त्यापेक्षा जास्त वाढला.
20 Oct 2022 - 11:58 am | मुक्त विहारि
ATS Raid : महाराष्ट्र ATS पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, दोन PFI कार्यकर्त्यांसह चौघांना अटक
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-ats-arrests-fou...
ही यादी किती वाढेल? हे काही सांगता येत नाही ....
20 Oct 2022 - 12:12 pm | मुक्त विहारि
https://www.google.com/amp/s/marathi.hindusthanpost.com/politics/rupee-i...
कृपया खालील साईटला भेट द्या
https://www.xe.com/currencyconverter/convert/?Amount=1&From=USD&To=EUR
डाॅलरच्या तुलनेत, युरो देखील घसरला आहे....
अर्थात, काही लोकांना, डाॅलर मज़बूत होत आहे, हे कटू सत्य पचवणे जरा अवघडच जाणार ....
20 Oct 2022 - 4:43 pm | मुक्त विहारि
China puts hold on proposal by India, US at UN to blacklist Pakistan-based LeT terrorist Hafiz Talah Saeed
https://m.timesofindia.com/world/china/china-puts-hold-on-proposal-by-in...
परमपूज्य नेहरूंनी केलेल्या चुकीचा परिणाम ....
20 Oct 2022 - 6:26 pm | mayu4u
केवळ दीड महिन्यात!
आता ऋषी सुनक पंप्र होतील का?
(रॅडिसन गौहत्ती चा मॅनेजर तयारीत आहे म्हणे!)
20 Oct 2022 - 10:41 pm | पॉल पॉट
मग तिथे ही घोषणा दिली जाईल का? “फिफ्टी बोक्स, एवरीवन रोक्स”? :)
21 Oct 2022 - 9:19 am | mayu4u
"लूक आफ्टर माय चार्ल्स अॅण्ड विल्यम" असं सांगितलं असेल तर देतील सुद्धा! :)
21 Oct 2022 - 4:09 pm | पॉल पॉट
राणी ने नाही सांगीतलं तरी लोक घेतीलच कारण राजेपद चालत आलंय. राणीला कष्ट करून संघटना ऊभा करावी लागली नाहीये. तसंच युती करा म्हणून राणीच्या दारी कुणी येत पण नाही. :)
21 Oct 2022 - 6:23 pm | mayu4u
चार्ल्स आणि विल्यम सक्षम आहेत :)
21 Oct 2022 - 6:55 pm | कंजूस
इकॉनॉमी नाही ना.
20 Oct 2022 - 9:10 pm | कपिलमुनी
शिष्यांकडून पन्नाशीच्या संन्यासिणीवर आश्रमात सामूहिक बलात्कार, युपीतली धक्कादायक घटना
20 Oct 2022 - 10:40 pm | पॉल पॉट
युपीतील जंगलराज चिंताजनक आहे.
21 Oct 2022 - 1:17 pm | कपिलमुनी
उत्तर प्रदेशात ८ वर्षाच्या मुलीचा रेप आणि खून !
काय बोलव सुचेना !
21 Oct 2022 - 1:19 pm | कपिलमुनी
15 ऑक्टोबरपासून बेपत्ता असलेल्या दलित मुलीचा मृतदेह उत्तर प्रदेशातील आझमगढमधील झुडपात विकृत अवस्थेत सापडला.
काय बोलव सुचेना !
21 Oct 2022 - 1:22 pm | कपिलमुनी
पूजा मंडपात प्रवेश केला म्हणून मारहाण केलेल्या दलीताचा मृत्यू ! आरोपी मिश्रा , मुन्ना लाल फरार ..
काय बोलव सुचेना !
21 Oct 2022 - 3:00 pm | धर्मराजमुटके
डोंबिवलीचे खड्डे जगात भारी'चे टी शर्ट घालून नागरिकांचं नादखुळा आंदोलन; समस्यांचे ४०० ईमेल थेट पंतप्रधानांना. ही बातमी
21 Oct 2022 - 6:12 pm | पॉल पॉट
मोदींनी फोटोशूट केलेली शाळा झाली गायब, इंटरनेटवर Video होतोय व्हायरल.
https://maharashtratimes.com/viral/viral-news/narendra-modi-photoshoot-i...
काय बोलावं ते सुचेना!
21 Oct 2022 - 9:27 pm | मदनबाण
काळ्या यादीत जाण्या ऐवजी पाकिस्तान राखाडी यादीतुन बाहेर काढला गेला, हे अर्थातच अमेरिकेच्या इशार्याने आणि प्रयत्नाने झाले आहे. हिंदूस्थानला रक्तबंबाळ करण्यासाठी पाकिस्तानला आर्थिक जिवदान देणे हे अमेरिकेला गरजेचे वाटले आहे.
परमाणु क्षमता असणार्या अग्नि प्राइम या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राचे सफल परिक्षण डीआरडीओ ने आज ओडिसा मधुन केले.
जाता जाता :- महाहरामखोर शिवराज पाटील यांनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेल्या उपदेशाला म्हणजेच श्रीमद्भगवद्गीता ही जिहादची शिकवण असल्याचे ते बरळले आहेत. हिंदूंच्या आरध्या देवतेचा आणि त्यांच्या पवित्र ग्रंथाचा हा घोर अपमान असुन या कृत्या बद्धल या नीच व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !
21 Oct 2022 - 10:29 pm | कपिलमुनी
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे..
करा खटला दाखल .
21 Oct 2022 - 11:32 pm | मदनबाण
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे..
लोका सांगे तत्वज्ञान !
तेव्हा तुमचे सल्ले तुमच्याकडेच ठेवा.
आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !
22 Oct 2022 - 12:08 am | वामन देशमुख
लोकांची असं बोलण्याची हिंमत होते यासाठी आठ-नऊ वर्षांपासून सत्तेवर असलेल्यांना जबाबदार धरायला हवे, नाही का?
22 Oct 2022 - 12:13 am | श्रीगुरुजी
खरं आहे. ८-९ वर्षांपूर्वीपर्यंत जे सत्तेवर होते त्यांचा इतका दरारा होता की असं काही बोलण्याची सुद्धा हिंमत नव्हती.
22 Oct 2022 - 12:23 am | तर्कवादी
माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे.’’
दुवा
22 Oct 2022 - 7:02 am | कॉमी
"मला ट्रिगर करणारे दोन तीन शब्द एकत्र आले ना, मग संपला विषय. अर्थ आणि context कचऱ्यात फेका. आत मी चिडलो आहे. आता अर्थ बिर्थ वैगेरे थुकरट गोष्टी घेऊन किरकिर करू नका."
22 Oct 2022 - 7:53 am | श्रीगुरुजी
इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे.
मुळात तुमचा हेतू चांगला आहे असं फक्त तुम्हाला वाटतंय. इतरांना अगदी तसंच वाटलंच पाहिजे हा अट्टाहास का? तुमचा हेतू कसाही असला तरी तो कसा आहे हे ठरवायचं मतस्वातंंत्र्य इतरांना नको का? तुमचा हेतू चांगला आहे हे ज्याला मान्य नाही त्याला बळाचा वापर करून थेट ठार मारायचं म्हणजेच जिहाद ना. हा असला मूर्खपणा गीतेत नक्की कोठे सांगितलाय?
ही झाली जिहादची सैद्धांतिक व्याख्या जी गीतेत कोठेही सांगितलेली नाही. गीतेत प्रामुख्याने नवविधा भक्तींपैकी कर्मयोग सांगितलाय व कर्मयोग म्हणजे जिहाद समजणे हे मूर्ख असल्याचे लक्षण आहे.
या जिहादचे व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर आहे. अमुस्लिमांना अत्यंत क्रूर मार्ग वापरून, हाल हाल करून ठार मारणे म्हणजेच जिहाद. जगात फक्त अल्ला हा एकमेव देव आहे आणि ज्यांना हे मान्य नाही त्यांना सक्तीने मान्य करायला लावा, त्यासाठी आवश्यकता भासल्यास बळाचा वापर करा आणि तरीही ते ऐकत नसतील तर त्यांना ठार मारा म्हणजेच जिहाद, हे जिहादचे व्यावहारिक स्वरूप आहे.
या जिहादची सैद्धांतिक व्याख्या अत्यंत चुकीची आहे व व्यावहारिक स्वरूप तर अत्यंत भयंकर व तिरस्करणीय आहे. कोठे सूर्यास्तानंतर युद्ध थांबवून शत्रूपक्षाच्या सुद्धा जखमींची विचारपूस करणारे महाभारत युद्ध आणि कोठे क्रूरपणे ठार मारण्यापूर्वी आणि ठार मारल्यानंतरही परधर्मीयांच्या देहाची विटंबना करून त्यात विकृत आनंद मानणारा जिहाद.
ज्यांना जिहाद ही अत्यंत क्रूर पद्धत ही अतिशय पवित्र धर्मसंकल्पना मानायची आहे त्यांनी ती मानावी. पण कृपया आमच्या महाभारत, गीता इ. शी असल्या क्रूर प्रकाराचा संबंध जोडू नये कारण तसा कणभरही संबंध नाही व नव्हता.
22 Oct 2022 - 8:53 am | कानडाऊ योगेशु
सुशील कुलकर्णी ह्या युट्युब ब्लॉगरने एका वाक्यात जिहाद व धर्मयुध्द ह्यातील फरक सांगितला आहे.
जिहाद म्हणजे परधर्मींविरुध्द युध्द व गीतेतील धर्मयुध्द म्हणजे अधर्मींविरुध्द युध्द.!
22 Oct 2022 - 10:25 am | पॉल पॉट
अधर्मी म्हणजे नेमके कोण?
22 Oct 2022 - 11:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अधर्मी म्हणजे दुराग्रही. दुराग्रही, म्हणजे अनिष्ट गोष्टींचा आग्रही, हेकट, हट्टी, जिद्दी, चार लोक सांगतात भावा हे बरोबर आहे, वैश्विक सत्य आहे, तरी आपलं डंगर घोडं पुढे नाचवत राहणे. उदाहरण सांगू की येतं नाव डोळ्यासमोर पटकन...?
-दिलीप बिरुटे
22 Oct 2022 - 11:18 am | पॉल पॉट
:) धर्माच्या नावावर भांडणे लावनारा अधर्मी.
22 Oct 2022 - 11:31 am | प्रचेतस
सांगा ते नाव पटकन