युरोपात बौद्ध्दिक पुनरुथ्थान व औधोगिक क्रान्तीचा काळ येण्यापूर्वी ५ ते ६ शतकांचा काल मध्ययुगीन काळ मानला जातो. या काळात तेथील अनेक देशात चर्चेस चे बान्धकाम राजाश्रयाने झाले जसे आपल्या देशात देवालयांचे बान्धकाम झाले . तथापि युरोपात राजा व प्रजा यान्च्या मधील एक " श्रीमन्त" लोकांचा गत होता .त्यानी केवळ धार्मिक बान्धकामे वा राजवाडे असे न करता गढ्या ,हवेल्या असेही बांधकाम केले. त्याकाळतही युरोपात मोठमोठे पूल नदीवर बान्धल्याचे दिसते.
इटाली हा ऐतिहासिक व सांस्कृतिक रित्या जगातील एक महत्वाचा देश आहे. त्याचा आकरमान तसा लहानच आहे .तरीही एवढ्या लहानशा देशातील जवल जवळ प्रत्येक गाव ऐतिहासिक महत्व असलेला आहे ! याचा प्रत्यय या गावांच्या " वॉकिन्ग टूर " विडिओ मधे येतो. आज जग इटालीला माफिया, सेक्स मूव्ही,फॅशन, फूटबॉल्,फियाट या शब्दामुळे जरी ओळखत असली तरी हे व्हिडिओ पाहिल्यावर जुन्या पण देखण्या इटालीचा परिचय होतो . ह्या लिंक्स फक्त इटालीची लहानशी झलक आहे.
for Venice
https://www.youtube.com/watch?v=sW0EENhO07g
for Milan
https://www.youtube.com/watch?v=_1Kr90k_yJk&t=4071s
for Verona
https://www.youtube.com/watch?v=R-T0lDmeIA4
For
Vernazza
https://www.youtube.com/watch?v=qwxEyy_CwUo
for
Amalfi
https://www.youtube.com/watch?v=ougQYMEic3k
Again for Venice
https://www.youtube.com/watch?v=sW0EENhO07g
for Rome
https://www.youtube.com/watch?v=EsFheWkimsU&t=2958s
Again for Rome
https://www.youtube.com/watch?v=seOSZlVPdgM
for Sovana
https://www.youtube.com/watch?v=S9_piQ_k0YE
for Sorano
https://www.youtube.com/watch?v=R6t5GiWPaMk
for Florence
https://www.youtube.com/watch?v=AqFLqzHAgzA
for Polignano a Mare
https://www.youtube.com/watch?v=EBxw4VkKwjw
for Ortisei
https://www.youtube.com/watch?v=vvmyacS3ws4
for Positano
https://www.youtube.com/watch?v=uj2OCe-4XC0
for cities of Tuscany
https://www.youtube.com/watch?v=XKU17jsdH0U
for Pisa
https://www.youtube.com/watch?v=k6bs2fwbUlI&t=1807s
Again for Positano
https://www.youtube.com/watch?v=lpo62RjldVA&t=464s
for Agropoli
https://www.youtube.com/watch?v=NJFZtpqdtE0&t=9s
for Procida
https://www.youtube.com/watch?v=3ewiolpn-JQ&t=5377s
for Vallarano
https://www.youtube.com/watch?v=3ewiolpn-JQ&t=5377s
for Lanuvio
https://www.youtube.com/watch?v=yO82Ew7p2Ww
for Collepardo
https://www.youtube.com/watch?v=UZ3fCR9lDnc
For Siena
https://www.youtube.com/watch?v=S2WR3AEuQ0g
for Maranola
https://www.youtube.com/watch?v=lhEu_FBebKs
for Turin
https://www.youtube.com/watch?v=XdMCOOmc4bs
for Genoa
https://www.youtube.com/watch?v=eKdaadokRCE
for Perugia
https://www.youtube.com/watch?v=zvI-ftgdFV4
for Vico Nel Lazio
https://www.youtube.com/watch?v=UxDYpCYZTkQ
for Neples
https://www.youtube.com/watch?v=c5Ha5LUiNZY
for Lucca
https://www.youtube.com/watch?v=c5Ha5LUiNZY
for Bassaino
https://www.youtube.com/watch?v=c5Ha5LUiNZY
for Tarquinia
https://www.youtube.com/watch?v=Rn_csE7DClI
for Sermoneta
https://www.youtube.com/watch?v=HPAAtxin4kI
for Matera
https://www.youtube.com/watch?v=CvnroN73Le8
for Frascati
https://www.youtube.com/watch?v=WgnnVoafC7Q
for Sorrento
https://www.youtube.com/watch?v=TzjxFCqT-40
for Arrezo
https://www.youtube.com/watch?v=bjLQgao6GEY
for Minori
https://www.youtube.com/watch?v=ozmo4YCbtU4
for
Assisi
https://www.youtube.com/watch?v=KvtrEO3mKow
for Fara in Sabina
https://www.youtube.com/watch?v=MIIbOfnHYjc
for Collalto Sabino
https://www.youtube.com/watch?v=IJ_7OzgWECo
for Anguillara Sabazia
https://www.youtube.com/watch?v=IJ_7OzgWECo
for Calcata
https://www.youtube.com/watch?v=IZVxhYSeNg8
for Gaeta
https://www.youtube.com/watch?v=eOfwZrumI68
for Canterano
https://www.youtube.com/watch?v=uxFdmn3V6Es&t=1480s
for Trevi nel Lazio
https://www.youtube.com/watch?v=pGNC3_I985M
for Ponza
https://www.youtube.com/watch?v=TGgTcCfNHww
for Nemi
https://www.youtube.com/watch?v=1LPNs0-xXgs
for Pompeii
https://www.youtube.com/watch?v=sUYJ8LbF1Ys
for Sperlonga
https://www.youtube.com/watch?v=t9m0aeCmh4M
for Cetara
https://www.youtube.com/watch?v=hMG4DVcfwjk
for Saturnia hot springs
https://www.youtube.com/watch?v=cT1HekU2vho&t=715s
for Portovenere
https://www.youtube.com/watch?v=XLT7waeBzwg&t=676s
for Riomaggiore
https://www.youtube.com/watch?v=MIzp8Wrj44s
for Sermoneta
https://www.youtube.com/watch?v=2WB5t2k3jV0&t=2135s
for Burano
https://www.youtube.com/watch?v=0U3Aea9awAQ
for Monteriggioni
https://www.youtube.com/watch?v=0U3Aea9awAQ
for Alatri
https://www.youtube.com/watch?v=7KhJ-pHF15I
for Ortigia Sicily
https://www.youtube.com/watch?v=0BkAHkXf1zc
This only a small piece of the big historic iceberg called Itally !!
enjoy !
प्रतिक्रिया
11 May 2021 - 3:33 pm | कंजूस
एकेक बघेनच. माझा संबंध रोमन हॉलिडे, गॉडफादर, या सिनेमांपलिकडे नव्हता. ऐतिहासिक डॉक्युमेंटरीज मात्र हिस्ट्री चानेलच्या पाहिल्या आहेत.
वेनिसची ड्रेनेज सिस्टम कशी आहे जाणून घेण्यात गोंडोलापेक्षा अधिक रस आहे.
11 May 2021 - 3:33 pm | प्रचेतस
खजिनाच आहे हा, सवडीने बघेन एकेक.
काका, तुम्ही तुमची युरोपवरची अर्धवट राहिलेली मालिका पूर्ण करायची मनावर घ्या ना.
11 May 2021 - 4:57 pm | चौकटराजा
पहाताना सब टायटल्स "ऑन" केले तर जे पडद्यावर दिसते ते काय आहे ,कधी बान्धले व कोणी याचा तपशील थोडक्यात दाखविला जातो ! ही इतकी सफर एकाच माणसाने चालत केलेली आहे हे विशेष ! दक्शिण इटालीचा समुद्र किनार कडेवजा आहे ! आपले इकडे तसे किनार जवळ नाहीत. गोव्याचा दोना पावला हा काहीसा तसा आहे ! या कड्यांच्या उतारावर नीटनेटकेपणाने गाव वसलेले असते ! स्वच्छ व सुंदर ! टिपिकली गावात एका तरी उंच असा बेल टावर असतो. किनार्यापासून आत असलेली गावे मात्र पठारावर वसलेली आहेत. खेडेगावात सुद्धा मोठे चौक आहेत ! काही वेळा बोळकांडीतून जाताना तोच तोच पणा आढळेल पण त्यावेळी फास्ट फॉरवर्ड करून पुढे जावे ! तरी यात पाडोवा ,विसेनझा , कोमो, बोलोग्ना यांचा समावेश नाही ! द इटालीत कसेर्टा येथील राजवाड्यात २ कि मी लांबीची पुष्करणी आहे ! गुगल वरून मोजले तर यात अतिशयोक्ती नाही हे कळते ! वरील संग्रहातील पॉम्पे चा व्हडिओ तब्बल ५ तासाचा आहे ! अबब !
11 May 2021 - 5:51 pm | कंजूस
विचार आहे काय?
11 May 2021 - 7:01 pm | चित्रगुप्त
इटली म्हणजे कलाप्रेमी लोकांसाठी अक्षय खजिनाच आहे. नुस्त्या रोममधेच महिनाभर मुक्काम करावा एवढे आहे. इतर लहान गावे, गढ्या, किल्ले, प्रासाद यांची सर्वत्र रेलचेल आहे. तुम्ही यातील बरेचसे घरबसल्या बघण्याची सोय या धाग्यात करून दिलीत हे उत्तमच.
Prowalk tours या यूट्यूब चॅनेलमधील बहुतांश व्हिडियो हे लॉकडाऊन काळात केलेले असल्याने इतलीतील नितांतसुंदर जागा अगदी निर्मनुष्य अवस्थेत बघायला मिळत आहेत ही रसिकांसाठी एक पर्वणीच आहे.
या अत्यंत उपयोगी धाग्याबद्दल अनेक आभार.
Waldemar Januszczak नामक प्राख्यात कला-तज्ञाने इटली, फ्रान्स जर्मनी, इंग्लंड वगैरे अनेक देशात स्वतः जाऊन अतिशय परिश्रमपूर्वक केलेले व्हिडियोही अवश्य बघावेत.
11 May 2021 - 7:04 pm | कंजूस
देता येईल काय?
म्हणजे की अमुक विडिओत ** -** इथपर्यंत अमुक दाखवले आहे असे?
कला समजणे सोपं नाही.
11 May 2021 - 8:19 pm | चौकटराजा
इटालीतील घरे एकासारखी एक असतात जशी स्वीसमधील एकसारखी असतात तशी ! मग विशेष दखल घेण्याजोगा चौक वा इमारत येईपर्यंत फास्ट फॉरवर्ड वापरीत पुढे जायचे ! माझ्याकड़े ४के ४३ इंची टेलिव्हिजन स्क्रीन असल्याने पाहण्याचा आनंद द्विगुणित होतो . इटालीतील फ्लोरेन्स या गावी राहण्यासाठी मला इटालीने निवृत्त आयुष्याची परवानगी दिली व तेथील धर्म न स्वीकारण्याची अट नसेल तर मी विनाविलंब इटालियन होईन. ते ठिकाण फार सुंदर आहे.
12 May 2021 - 12:44 am | चित्रगुप्त
मी वर उल्लेख केलेल्या कला-इतिहास आणि रसग्रहण याबद्दलचा एक धागा लवकरच सुरू करुन थोडी आणखी माहिती देण्याचा विचार करतो आहे.
12 May 2021 - 4:17 am | कंजूस
धन्यवाद चित्रगुप्त. वाचायला आणि पाहायला उत्सुक.
12 May 2021 - 8:12 am | श्रीरंग_जोशी
इटलीसारख्या सौंदर्याने नटलेल्या देशाच्या व्हिडिओजचा खजिना एका ठिकाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल चौरा यांचे मनःपूर्वक आभार.
12 May 2021 - 11:30 am | वामन देशमुख
व्हिडीओंची विस्तीर्ण यादी खरंच उपयुक्त आहे. विडिओ अजून पहिले नाहीत, सवडीने पाहीन.
वांतरः युरोपातील बौद्ध्दिक पुनरुथ्थान (renaissance) हा माझ्याही आवडीच्या विषयांपैकी एक आहे.
13 May 2021 - 10:13 am | चौथा कोनाडा
जबरदस्त यादी आहे. सौंदर्याचा खजिना !
व्हेनिसची पाहिली, अप्रतिम आहे !
आता खास वेळ काढून इतरही बघणार !
13 May 2021 - 12:38 pm | चौकटराजा
असेच माद्रिद, बार्सेलोना, पीटसबर्ग,( रशिया) अन्ताल्या , एझ्मिर ,फेतिए ,इस्तन्म्बूल कपादोकिया ( ,तुर्की ),बुडापेस्ट, लन्डन, दुबई , ग्रेनाडा, पॅरिस , ई शहरांचे तसेच अमेरिकेतील ,ब्राईस कॅन्यन ,ग्रॅन्ड कॅन्यन ,अॅन्टेलॉप कॅन्यन , झ्यान नौशनल पार्क, अर्चेस नॅशनल पार्क , मॉन्युमेन्ट व्हॅली ,डेथ व्हॅली यान्चे " अगणित " वॉकिन्ग विडिओ अपलोड करणारे महाप्रवासी दुनियेत आहेत. ४ के रेसोल्युशन व ड्रोन कॅमेरे तन्त्रज्ञान याने आपला अनुभव व आनन्द अधिक सम्रुद्ध होत आहे !
13 May 2021 - 4:18 pm | चित्रगुप्त
@चौरा: आपण दिलेल्या सर्व जागांच्या नावांचे इंग्रजी स्पेलिंगही द्यावे जेणेकरून तूनळीवर शोधणे सोपे पडेल.
चित्रकलाप्रेमीसाठी: व्हिडियो बघताना आवडतील त्या दृष्यांची पटलछवि (screenshot) पण घेत जावी म्हणजे त्यावरून रेखाटने वा चित्रे बनवता येतील.
13 May 2021 - 6:49 pm | चौकटराजा
निसर्गाने केलेली ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग बघायचीत का ही घ्या लिंक
https://www.youtube.com/watch?v=t4nM1FoUqYs
https://www.youtube.com/watch?v=XH6ER3cNrCY
या दोन लिन्क पहा व अभिप्राय द्या !!
13 May 2021 - 8:44 pm | चौथा कोनाडा
अप्रतिम, अप्रतिम, अप्रतिम !
🍭
जबरदस्त मेजवानी !
डोळ्यांचे पारणे फिटले !
13 May 2021 - 11:07 pm | सुरिया
एकदम मस्त चौकट राजा.
सगळे पाहणार हळूहळू एकेक करत.
28 May 2021 - 2:42 pm | अनिंद्य
Italia Amore Mio !!
सुंदर क्लिप्स आहेत, संकलन आवडले सर !
या देशाच्या प्रेमात असलेल्या भटकंतीवीरांच्या इंस्टाग्राम - यू ट्यूब - फेसबुक चाहत्यांमध्ये मीही आहे :-)
20 Nov 2021 - 6:12 pm | चित्रगुप्त
चौरांबरोबर इटलीत भटकंती करण्याचे स्वप्न आता कधीच पुरे होणार नाही. त्यांनी दिलेले व्हिडियो बघत तशी कल्पना करणेच आता हाती राहिलेले आहे.
21 Jan 2024 - 8:23 pm | चित्रगुप्त
नवीन वाचकांसाठी धागा वर काढत आहे.